दाजी ही पण जागा तुमचीच आहे का घर बाधन्या पुरते तात्पुरते तिथे राहिलात झाडे लावता म्हणून विचारले येवढ्या महिनती झाडे लावत आहेत सोडून जाताना वाईट वाटले ना
माझ्या चॅनल वर भेट द्या एक इंजिनिरिंग विद्यार्थी काहीतरी करतोय मी एका खेड्यातील आहे जिथे खूप काही development नाहीत काहीतरी वेगळं करायचं म्हणून चॅनल उघडलय हेच चॅनल आहे..मी ग्रामीण जीवन दाखवतो..मला ह्यामधून पुढे जायचय लोकांची मदत करायचीय फक्त 55 लोक पाहिजेत अजून
एक नंबर गाणे म्हणले पुणम ताई
Hi पूनम ताई दाजी मस्त आंगन झाले आता खूप छान वाटले वातावरण मस्त झालाय शहरात हे सुख नाही ओ दाजी.
खुपच छान परिसर दिसतोय दाजी तुमचा कपाऊड एकच नंबर दिसतोय ताई आलद बेस्ट
खूपच सुंदर कंपाऊंड केलं तुम्ही...... आणि वातावरण तर मस्त दिसतंय 🤗🤗👌👌
Madhavi diwakarपालेभाज्या लावा👍
ऐकच नंबर
ताई भारी केले कपाउंड आणि आजूबाजूचा निसर्ग पण सुंदर आहे
Khupch chan daji Tai.. Khup khashtalu ahet tumhi sglech...
व्हिडिओ खूपच छान,शेवगा,पेरू,लिंबू, कडिपत्ता,टोमॅटो,,शेवंती,मोगरा, गुलाब,खूप सारे झाडे लावा❤️❤️❤️
बोहोत ही अच्छा लग रहा है बहन
खूप मस्त वाटत आहे दाजी
खूपच फार्महाउस चांगला झाला आहे वातावरण चांगले आहे स्वच्छता चांगली झाली आहे किरण चा ड्रेस एकदम चांगला दिसतो
1no👌
खूप छान कंपाऊन्ड केल
सुंदर खुप मेहनत करतात फळ मिळणारच.
आज काही वेगळं बघायला मिळालं मस्त. खूप भाजीपाला लावा.मिरच्यापण लावा.
मस्त बनलवय दाजी व पूनम ताई तूम्ही यकच नंबर बर
Kaupe Chan dasity 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup chan kel daji compaund 👌👌🙏🙏
Kampound khup chan zhale ahe
Mast compaund lel daji tumi 👌
Khup chan compaund kel Daji tumhi.
पूनम ताई 1नंबर झाल
Khup chan vatavran aahe gava kade mast moti jaga aahe khup zade lavu shakta tumhi khup chan vatel ghara samor
खुपच छान कपाउड बांधले 👌
एकच नंभर आहे👍
छान आहे परिवार सदा सुखी रहा
Nice
खुप छान
Khup channn g
Khup chan aahe compound
Khup chaan compound kel
खूप छान दाजी
छान आहे 💖
एक नबर लय भारी आता भाजी पेरा झाडे लावा
Va Chan 👌👌
Khup chan compaund
Khup chan compaund distoy
खूप छान दिसत आहे आता
Mast
खूप छान केले कंपाऊंड ताई
छान झालं कमाऊंड एकच नंबर 👌👌👌👌
बाई आता कुठे गेली
पिलूचे डेस सवे छान आहेत
Khup chan distay
Atishy swachha sundar jhala parisar. bangala ek ch number distoy ata . Kombdya pn comedy aahet 😂 bhari sandedh dilas poonam ek jhad tyala pani ghalun moth karu tyachya savlit khelu 👍👌👌
खूप छान वाटत आहे आता परिसर
जागा कोणाची आहे
Very nice daji
Roj kam karayala pahije mhanaje daji sarakhya barik hotil
मस्त दिसत आहे
Kiti paisa yet ahet you tube n
भाजीपाला लावा दाजी तिथ...
ताई मेथी आणि धने आन आणि टाक तिथं बघ मस्त कोथिंबीर आणि मेथेची भाजी येईल मग
Kombdya kahi Tiku det nahit khaun taktat
व्हेरी नाईस
मस्तच 👌👌
आज काम मेहनतीच होत. आता परिसर किती छान दिसतोय.
अग पुनम दाजीना जरा आराम करु देत जा ते तिथे काम करुन थकुन येतेत
छानच दादा
👍👍👍
Hi poonam
चांगला बगीचा करा #satyawanpacharane
👌👌👌👌👌👌👌
Namskar daji pahila like kela pahila comment pn mich kela
लाईक कुट केलं अजून
@@savitavijaychavan1514 m kay kel
हाय पुनम
👌👌
दाजी ही पण जागा तुमचीच आहे का घर बाधन्या पुरते तात्पुरते तिथे राहिलात झाडे लावता म्हणून विचारले येवढ्या महिनती झाडे लावत आहेत सोडून जाताना वाईट वाटले ना
,,,👌👌❤️❤️
माझ्या चॅनल वर भेट द्या एक इंजिनिरिंग विद्यार्थी काहीतरी करतोय मी एका खेड्यातील आहे जिथे खूप काही development नाहीत काहीतरी वेगळं करायचं म्हणून चॅनल उघडलय हेच चॅनल आहे..मी ग्रामीण जीवन दाखवतो..मला ह्यामधून पुढे जायचय लोकांची मदत करायचीय फक्त 55 लोक पाहिजेत अजून
पूनम ताई तुमच्या घरचा पत्ता सांगा तुम्हाला भेटायचं आहे
मूपो पिसोरेखांड ता श्रीगोंदा जि अ नगर 🙏
@@poonamsanjay5668 गावाचं नाव काय
फळांची झाडांमधे आंबा चिकू पेरू
दोन नारळाची पण लावा.छान दीसतील पण घराच्या जवळ लावू नका.
दाजी साहेब नमस्कार
Bhaji lava
घरा जवळ ?मोठी ?झाडे लावु नका
तीस फुट अंतर असावे
नविन घरात रहायला गेल्या वर संपुर्ण दारात भाजीपाला लावा पावसाळा हिवाळा म्हणजे पैसे पन होतील घरी भाजीला पन होईल
मस्तच
Tai eka koprayat ata bhaji lava
दाजीना जरा करुदे की आराम सारखेच काम करत आसतात .
👌👌👌
कलम केलेली झाडं लावा जास्त मोठी होत नाही चीकु नारळ आंबा पेरू
आज टॉमी दिसलाच नाही
टॉमी,,, किती लक्ष सर्व वर ठेवतो,,,टॉमी ,,,2आन 3 दिवस पासून का विडीओ मधे नय ,,एवढं भारी वाटत नय बाकी सर्व ठिक
केळीची रोपे ही भरपूर होतात.तीच फोडून लावायची परत परत .
विकताही येतील
सर्व बाजूने स्वस्तात हिरवे कंपाऊंड कापड लावून घ्या आडोसा होईल
गुर झाड खाऊ शकणार नाही
Chhaanch😂
केळी लावा त्या लवकर होताततुम्ही भांडी घासता ते पाणि जात असेल तीथे लावा.
त्यांना जास्त पाणि लागत नाही.
कोमन ताई आमी पन केल आहे
Nice