#sanjay

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 311

  • @latapatil3733
    @latapatil3733 3 года назад +52

    आई बाबांचा आशिर्वाद मिळणार तुम्ही खूप मोठे श्रीमंत होणार तुमच्या तिने मुलींचे चांगले होणार हा आमचा पण आशीर्वाद आहे

  • @poonamwaghmare2766
    @poonamwaghmare2766 3 года назад +35

    दाजी तुमही खूप भारी आहात आईला घरी आणलं आनंद झाला आज असे केलं की कोण कशाला तुमहाला वाईट कंमेंट करतील तुमही आता अजून पुढे जाणार आई वडीलाचा आशिॅवाद मिळणार

  • @gitanjaliichake7557
    @gitanjaliichake7557 3 года назад

    खूपच छान आहेत तुम्ही सर्वजण

  • @poojanawale4028
    @poojanawale4028 3 года назад +1

    खुप छान कुटुंब तुमच 😍😘😍😘😍😘😍 असेच हसत रहा .

  • @jyotigholap6234
    @jyotigholap6234 3 года назад +10

    हा व्हिडिओ आतपर्यंतचा बेस्ट आहे. .खुप छान वाटले सगळे एकत्र पाहून. ..

  • @archanalabhade7178
    @archanalabhade7178 3 года назад +1

    ताई आपल्या माणसालाच कोणीही समजावते. खूप छान आज वाटले व कंमेंट्सआमच्या एवढे महत्व दिले. जे झाले ते सोडून द्यायचे व पुढे काय चांगले होणार याचा विचार करायचा. शिक्षे पेक्षा माफ करण्यात मोठे पणा असतो.❤

  • @dnyanadamahajan7193
    @dnyanadamahajan7193 3 года назад +1

    दाजी तुमचे आणि पूनम ताई चे खूप खूप अभिनंदन. आज खर्ंच तुमचं कुटुंब पूर्ण झाले. खूप आनंद झाला. झालेल्या गोष्टी विसरून असचं एकमेकांना धरुन रहा. परमेश्वर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे.हीच सदिच्छा.

  • @nirmalasanas2178
    @nirmalasanas2178 3 года назад

    खुपच छान वाटते छोट्या छोट्या गोष्टी विसरून पुढे जाऊन सुंदर आयुष्य जगणे तुमच्या सर्व ईच्छा पुणे होवो हीच ईश्वर

  • @prafulaunawane4791
    @prafulaunawane4791 3 года назад

    कलाकंदं बर्फी आहे ती👌

  • @latavandekar2568
    @latavandekar2568 3 года назад +6

    जेथे माऊलीचा वसा तेथे सुख शांती चा सहवास,,,,पुनम ताई, तुम्ही पण माऊली,,,आणि आई पण माऊली,, दोन दोन माऊली एक साथ,,,, संकटात हसत कराल मात,, धन्यवाद पुनम तुमचे आणि दाजीचे

  • @anitatulsi4611
    @anitatulsi4611 2 года назад

    Very nice video

  • @kiranpanpatte3061
    @kiranpanpatte3061 3 года назад

    खुप छान वाटल आज सर्वात छान वीडियो आहेत हा आता परेन्टाचा 😍👌

  • @sanjaypandhare9155
    @sanjaypandhare9155 3 года назад +1

    Mast video

  • @deepamohite9734
    @deepamohite9734 3 года назад +3

    सगळे मिळून एकत्र बसून जे काही असेल ते आनंदाने खाता. खूप छान वाटलं 👌👌

  • @gayatrisawant2626
    @gayatrisawant2626 3 года назад +26

    मस्त भाऊ आज तुमचे कुटुंब पूर्ण वाटल, असेच आनंदी रहा

    • @akashpatil6754
      @akashpatil6754 3 года назад

      Nice .beautiful family made a great dream..

  • @qualityrelaxationmusic9284
    @qualityrelaxationmusic9284 3 года назад +3

    भाऊजी आणि ताई खूप खूप छान आहे तुमच कुटुंब.

  • @aartirealvlogs7405
    @aartirealvlogs7405 3 года назад

    Tumche kutunb aasch sukhat rahude yevhadi devakde aapeksha aahe kharch...🙏🙏🙏🙏

  • @nihalbagwan7089
    @nihalbagwan7089 3 года назад +6

    कलाकंद आहे😂😂😂👍👍
    100 रु पाव आहे आमच्या कड👍👍👍👍

  • @spruhascorner7607
    @spruhascorner7607 3 года назад +7

    ताई तुम्हाला सर्वांना एकत्र पाहून खूप छान वाटत आहे.तुमचं घर भरल्यासारखे वाटलं आम्हाला. ताई खूप समजूतदार आहे तू

  • @sandhyagavali4183
    @sandhyagavali4183 3 года назад

    आजचा विडीओ एकच नंबर पुनम आणि दाजी🙏🙏🙏🙏

  • @SmKatta
    @SmKatta 3 года назад

    Ahe ta condition la tumhi khup chan adjust kar tha 🙏👏👏👏👏👏👏

  • @kalpanapatil3131
    @kalpanapatil3131 3 года назад +21

    छान परिवार आहे तुमचा की समाधानी जीवन महत्त्वाचे कितीही पैसा असला समाधान नसेल तर काय उपयोग मागचे दिवस विसरून जायचं आलेला दिवस आनंदात काढायचा यालाच जिवन म्हणतात

    • @pratibhalokhande7035
      @pratibhalokhande7035 3 года назад

      खरय मॅडम तुमच कष्ट करून खातात पण आनंदाने राहतात मुलीच्या प्रत्येक ईच्छा पुर्ण करतात तिन मुली असुनही त्याना काही कमी पड़ु देत नाहीत यातच त्याच्या उच्च विचारसरणीची जाणिव होते

  • @Allinone-ep3nt_
    @Allinone-ep3nt_ 3 года назад +3

    Tai khup chan...... sweet family 👌👌👌

  • @vaishalimore3503
    @vaishalimore3503 3 года назад +1

    खूप मस्त दाजींची आई पण मस्त

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 2 года назад

    Aaj manto Mata

  • @mayanikam5028
    @mayanikam5028 3 года назад

    पूनम तुही फारच छान बोलतेस, परिस्थिती चे चटके आणि अनुभव खुपच शिकवतो हेच तुझ्या बोलण्यातून कळते तुम्हां दोघांचे बोलणे फारच सुंदर वाटते मुलींचे सुद्धा, सासू बाई चांगल्या वाटतात सुखी राहा खुपच छान परिवार आहे 👌👌👌👍👍👍🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹

  • @desaiyash9070
    @desaiyash9070 3 года назад +1

    Khup chan mala hi khup anand zhala tumachi family baghun

  • @manishaab1715
    @manishaab1715 3 года назад +1

    खुप छान ताई आई वडीलांचे आशीर्वाद खुप महत्वाचे आहे
    आपल्या जीवनात
    झाले गेले विसरुन जा
    👍👌👌❤❤😘

  • @govindshinde5571
    @govindshinde5571 3 года назад +10

    ताई,दाजी आईला तुमच्या सोबत पाहून खूप छान वाटले.असेच आंनंदी रहा.खास करून ताईला धन्यवाद कारण आपल्या हाताने पेढा दिला.सासूबाईला.पुन्हा एकदा धन्यवाद ताई.

  • @archanakumbhoje4001
    @archanakumbhoje4001 3 года назад +2

    खुपचं छान वाटलं तुमची पूर्ण फॅमिली बघून... 🌹

  • @divya7268
    @divya7268 3 года назад +14

    एकदम मस्त दजींची आई पण मस्त 😍😍🍫🍫🍫🥳🥳🥳🥳🥳🥳

  • @smitapansare3140
    @smitapansare3140 3 года назад

    Video nice 👌👌

  • @surekhakamble
    @surekhakamble 3 года назад +1

    दादा तुमचं गाव कुठलं.... तुमच्या गावाचं नाव काय सांगता का.... कारण तुमची भाषा आमच्या सारखीच आहे 😀

  • @rupa6303
    @rupa6303 3 года назад

    Nice Family Tai

  • @sujatabhoir8253
    @sujatabhoir8253 3 года назад +3

    खरंच ताई तु आणि दाजि खुप समजुतदार आहात 👌👌👌👌👍👍👍👍

  • @snowfeel2398
    @snowfeel2398 3 года назад +4

    Khup mast aai Baba ghary aaly 👌👍

  • @apurvapendhari3536
    @apurvapendhari3536 3 года назад +10

    दाजी खुप भारी आहे मुलीनं खुप प्रेम करतात त्याची ईच्छा पुर्ण करतात

  • @santoshdada9148
    @santoshdada9148 3 года назад +7

    संजय आज तू, खरंच तू दिल जिंकलस

  • @ashatupsoundare6384
    @ashatupsoundare6384 3 года назад +8

    दाजी आईला पण तंबाखू आणायची की आई कड पण लक्ष दया आणि विडीओ छान होता 👌👌👌👍👍👍👍🥰🥰🥰🥰

  • @SushmasRecipes
    @SushmasRecipes 3 года назад

    कलाकंद आहे ताई

  • @दिपकढमढेरे
    @दिपकढमढेरे 3 года назад

    खूप छान

  • @ऊषाशिंदे-न1न
    @ऊषाशिंदे-न1न 3 года назад +4

    आज सगळे एकत्र येऊन आनंदात सगळ्या चे तोंड गोड केले दाजी

  • @niveditadeore7904
    @niveditadeore7904 3 года назад +1

    Gahu kase kilo milale

  • @vijayagurav6353
    @vijayagurav6353 3 года назад +1

    Mast vatl aaj cha video Asch khus rhava

  • @minaljangam8216
    @minaljangam8216 3 года назад

    आई मस्त आहे तुमची

  • @ashawaykule4162
    @ashawaykule4162 3 года назад +10

    पुनम ताई आज तुमची फॅमिली पूर्ण झालेली आहे छान वाटलं

  • @myindia12
    @myindia12 3 года назад +20

    कलाकंद म्हणत्यात आमच्याकडे ताई👌👌

  • @aartirealvlogs7405
    @aartirealvlogs7405 3 года назад

    Ho tai aasch raha va sasuch sasujavalch rahude tumhi tyana kra changle dev kdhich kahi kami krnar nahi

  • @renukapatil5438
    @renukapatil5438 2 года назад

    Mast

  • @nieemachandanshive520
    @nieemachandanshive520 3 года назад +5

    दाजी.ताई तुम्ही आज आमची इच्छा पूर्ण केली.आईना दाखवून.असेच आनंदी रहा.

  • @HariOm-kv2eq
    @HariOm-kv2eq 3 года назад +3

    खरच ताई तू खूप समजूतदार आहेस...आई वडिलांचा जीवनाचा शेवटचा टप्पा आहे...तुझ्यामुळे त्यांना आनंद मिळाला तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही

  • @rekharanaware9747
    @rekharanaware9747 3 года назад +7

    तुम्ही दोघे मनाने खूप श्रीमंत आहात झाले गेले विसरून नव्यान सुरवात करताय आमचे आर्शिवाद आहेत तुम्हाला आयुष्यात खूप यशस्वी व्हाल दुःख तुमच्या आजुबाजु ला सुदधा फिरकणार नाही

  • @madhuriwadate9709
    @madhuriwadate9709 3 года назад

    दाजी आजचा दिवस लय भारी आहे आई आली आहे तुम्हाला आशिर्वाद द्यायला. आई आपल्या लेकरावर जास्त वेळ नाराज नाही राहत. अशेच आनंदी रहा

  • @yogitakhomane6545
    @yogitakhomane6545 3 года назад

    Khup chhan vatle aayi ghari aalya , tumhi nvyane suruvat keli fan's che comment cha positive vichar gheun tu he Paul uchalle chhan jhale tumhala asech thora mothyache aashirwad milude ani jivan aanadmay houde hich eshavar charni prarthna . Daji ani poonam manane khup chagli aahet . Manatil dukhha ughde karayla aavdt nahi tyana , fan's ne sudhha tyanchya Manacha vichar krava , sarkhe khodun khodun vicharu nye jyamule tyana tras hoyil. Aamchya kde kalakand mahantat , aaj diwali aslya sarkhe vatle tumchya ghari aayi, aate bhau bhavjy aalya chhan aahet saglyana namaskar.🙏🙏🙏yogita Tai oman.

  • @pratibhalokhande7035
    @pratibhalokhande7035 3 года назад +15

    आईला तंबाखू च्या पूड़या नक्की आणा दाजी काय मागीतलय तिने तरी तूम्हाला जग दाखवल हे काय थोड आहे

  • @sudarshanjadhav3540
    @sudarshanjadhav3540 3 года назад +5

    किती सुखी आणि छान परिवार आहे तुमचा

  • @seemaadsul449
    @seemaadsul449 3 года назад

    दाजी आज तूम्ही आई ला बोलवल ते खूप छान केल

  • @rahulsawant8165
    @rahulsawant8165 3 года назад

    👍👍

  • @rajsuryawanshi1034
    @rajsuryawanshi1034 2 года назад

    Good night

  • @kiranpawar5439
    @kiranpawar5439 3 года назад

    Mst

  • @nieemachandanshive520
    @nieemachandanshive520 3 года назад +2

    खुप छान ताई दाजी

  • @gitanjalisathe5584
    @gitanjalisathe5584 3 года назад +2

    छान दाजी असेच मिळून राहा आता खूप भारी वाटले दाजी. आईच्या आशीर्वाद नये तुमचे आणखी चंगले होईल. कुंदा नाही त्याला कलाकंद म्हणतात दाजी. खावा तुमी.

  • @sapnauphade5809
    @sapnauphade5809 3 года назад +6

    म्हणून म्हनतात निंदकाचे घर असावे शेजारी कोणी सासूबद्दल comment kel naste tr आज आई घरी आली नसती बर्याच बावळट बायका म्हणत होत्या की त्यांच्या घरचे problem माहीत आहेत का ?आता कूठे गेले problem khup Chan Poonam tu sasula gharat aanal hach fark asto mhatarya mansat an aaplyat tu khup hushar aahes as aata vataty

  • @1212-p5n
    @1212-p5n 3 года назад +10

    ताई किती छान आहात तुम्ही ..सगळे सपोर्ट करा त्यांना..

  • @piukharche718
    @piukharche718 3 года назад

    खूप छान ताई

  • @davidgaikwad1012
    @davidgaikwad1012 3 года назад +4

    आज तुमचे पूर्ण कुटुंब बघून आनंद वाटला असेच एकत्रित आनंदी रहा

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 3 года назад +8

    पूनम तुझ कौतुक करावेसे वाटते.वहिडीओ मस्त.

  • @Ayush_editsx
    @Ayush_editsx 3 года назад

    👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏 mast

  • @manishanirmal3026
    @manishanirmal3026 3 года назад +4

    नक्कीच पूनम ताई आम्ही भाऊ बहीनी खरच शेवट परीयंत तूमाला सपोट करूत,, चांगली गोष्टय तूम्ही झाल गेल गंगेला मीळाल हे मनून नव्याने सूरूवात करता आहेत तर देव तूमाला कशातच कमी पडू देनार नाही कारन मतारे मानस जपन मनजेच देव जपन आहे

  • @tulsachavan3961
    @tulsachavan3961 3 года назад

    👍

  • @vandanapawar3443
    @vandanapawar3443 3 года назад +3

    शिवानया तुमचा आई सारखी दिसते आहे 👍👌

  • @bharatgiri4913
    @bharatgiri4913 3 года назад

    मस्त पुनम कधी पुण्याला आली तर घरी ये

  • @deepikahinge3678
    @deepikahinge3678 3 года назад +1

    Aaj aai na bagun khup chan vatal ascha rahat ja 🤗 punam tai ani dajii tumi great aahat😘👍🙏

  • @jyotisuryavanshi1237
    @jyotisuryavanshi1237 3 года назад +6

    Comments केली की लाईक तरी करीत जा तर आम्हाला पण कळेल तुम्ही वाचताय

  • @archanakharat6808
    @archanakharat6808 3 года назад +1

    मस्त आहे दाजी आई आणि ताई दोन लिटर दुध आणून घरीच चुलीवर खवा बनव आणि पेढेपण बनव सोपे आहे भरपूर होतील 👌👌👌

  • @mangalagadkari9074
    @mangalagadkari9074 2 года назад

    Amci kay eca parn honer tmci aai ahy

  • @amrutapol4845
    @amrutapol4845 3 года назад

    Nice aai

  • @kalpanahirerecipes
    @kalpanahirerecipes 3 года назад

    👌👌👌

  • @anitanarang1866
    @anitanarang1866 3 года назад +1

    ताई दाजी लई भारी कुंदा 👌👌 मुंबई येथे लई महाग आहे
    तुमाला आनंदी baghun मला पन आनंद आहे असचं रहा दुध इथे 75rps लिटर आहे आम्ही Amul वापरते चहा मस्त झाले आहे आम्ही पण घेतला तुम्ही इतके प्रेमाने बोलता 🙏🙏😊😊धन्यवाद
    👋👋बाय बाय ताई दाजी pillu shivnya apurva 💖💖

  • @ashwinipatil-sd7pg
    @ashwinipatil-sd7pg 3 года назад +1

    Khup chan vatle aai na pahun...asech ektra raha...zale gele visrun ja..daji khup changle ahet srvanchi kiti kalji ghetat asech khush raha

  • @mrudulamohite1239
    @mrudulamohite1239 3 года назад +3

    Tae khup chan vatle aaj sagle ektr bagun man barun aal

  • @विठ्ठलविठ्ठलजयहरीविठ्ठल

    मस्त 👌 आहे आई

  • @rekhabange5713
    @rekhabange5713 3 года назад

    खूप छान सासुबाई आहेत

  • @SagarBhagwat5192
    @SagarBhagwat5192 3 года назад

    मला आवडलय खूप तूम्ही त्यांना सभाळल पाहिजे

  • @harshavardhinijadhav6211
    @harshavardhinijadhav6211 3 года назад +1

    छान वाटलं आज.तुपे फँमिली एकत्र.सुचना लगेचच अंमलात आणल्या. कुणी सांगितलं तर ऐकायचं ही नम्रता तुमच्याकडे आहे.तुमची खूप भरभराट होईल.आमचा फुल सपोर्ट आहे

  • @mangalabelkar3574
    @mangalabelkar3574 3 года назад +3

    तुमचे कुटुंब भारी आहे असेच आनंदी रहा

  • @bhartijamdar924
    @bhartijamdar924 3 года назад

    very nice

  • @meghakanaskar
    @meghakanaskar 3 года назад

    Aai na namaskar daji vidio mast 👌

  • @ujwalagunjal5686
    @ujwalagunjal5686 3 года назад

    Aai la jiva lavao tai karne aapali aai tashich ap lit sasu aahe

  • @ramagarud5187
    @ramagarud5187 3 года назад +1

    खुप छान वाटल आई ला बघुन दाजी

  • @kirtidhanawade2236
    @kirtidhanawade2236 3 года назад +1

    मस्त केल ताई

  • @shraddhakarane3310
    @shraddhakarane3310 3 года назад +7

    खात्री होती पूनम तू चांगले विचार करतेस अशीच रहा, देव पाठीशी आहे तुझ्या 🙏

  • @vishalkamble8299
    @vishalkamble8299 3 года назад

    Mata mauli 🙏🙏

  • @ushashelar6414
    @ushashelar6414 3 года назад +4

    खूप छान केले ताई आईंना एकत्र बोलवले तसे तर तुमचे विचार चांगलेच आहेत

  • @शेतीजुगाडवकला

    कालच माझी कॉमेंट होती,सोशल मीडियात बदल घडवण्याची प्रचंड टाकत आहे,,बघा आज माता माऊली व्हीडिओ त दिसली,,,साष्टांग दंडवत, प्रणाम,,,व तुपे परिवाराचे विशेष या गोष्टीचे वाटते,आलेल्या सूचनांचा राग न मानता चूक स्वीकारून सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात... पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌷🌷🌷

  • @deeptibharati4731
    @deeptibharati4731 3 года назад

    खुप मस्त आहे ताई तुम्ही सर्व जण

  • @sumersurana3509
    @sumersurana3509 3 года назад

    Khup chhan 👌👌jau dya aadhich sagal pan............. Kharach poonam nahi visru shakat g aadhich je aplya sobat ghadlel aahe te😒😡

  • @rupa6016
    @rupa6016 3 года назад

    ताई। तुमी दोघे परसतीतीने। गरीब आहात पण मनाने खुप स्रीमंत आहात आणी आईला घरी आणलत तुमच खुप चांगल होनार

  • @varshagaikwad5650
    @varshagaikwad5650 3 года назад

    Nice family 😍😍😍😍😍😍😍😍😍

  • @jyotisuryavanshi1237
    @jyotisuryavanshi1237 3 года назад +1

    Comments कोणी तुमच्या वाईट व्हावे म्हणून नाही करत तुम्ही मनापासून करताय ते important आहे. कोण सांगतात म्हणून तुम्ही करता असे नका करू मनापासून करा. समोरचा कसाही असो आपणं आपल्या जागेवर ठाम रहायचे वाईट वागणारा वेतागुन स्वतः शांत होतो. आजच का आई आली त्या दिवशी आत्या बसल्या होत्या तेंव्हा त्या पण होत्याच की पण आज येण्याचे कारण तुमची भावजय असेल त्या पण त्यांना बोलल्या असतील की तुम्ही पण बोलत जा ok त्यांनी त्यांचा मुलगा तुम्हाला दिलाय आणि तो तुम्हाला तुमच्या मुलांना किती जपतो ते तुम्हाला पण माहित आहे मग त्या आईची अपेक्षा असेल na

    • @lalitasadwelkar5556
      @lalitasadwelkar5556 3 года назад

      पपु
      पुनम ताई तू भारि आहे स मला तु खुप आवडते