#sanjay

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 62

  • @mandawaje9132
    @mandawaje9132 3 года назад

    👍👍👍

  • @rekhakhade9465
    @rekhakhade9465 3 года назад

    ताई तिला बाराखडी वाचायला सागां लवकर वा चायला येईल

  • @helendsa7498
    @helendsa7498 3 года назад

    Good childrens god bless you all

  • @manishayewale8344
    @manishayewale8344 3 года назад

    Happy father's day 🌹🍫

  • @bhartishirsat7436
    @bhartishirsat7436 3 года назад +4

    मी पाहिलेल्या व्हिडिओ पैकी हा सगळ्यात भारी आहे.अपूर्वाचे वाचन व लेखन याचा सराव घ्या म्हणजे ती त्यात तरबेज होईल.

  • @ruturajpatilshirala3562
    @ruturajpatilshirala3562 3 года назад +10

    अपूला क का कि तसेच क ख ग शिकवा तिला रोज 1तास लिहायला वाचायला बसवा चागंला फरक पडेल माञ रोजच मागे लागावे लागेल

  • @rasikagaikwad7887
    @rasikagaikwad7887 3 года назад +1

    ASA vatta na daji tumchya family madhe yeun rahava❤️

  • @shailabhatavdekar9591
    @shailabhatavdekar9591 3 года назад +2

    अभ्यास चालू असताना आजूबाजूला मोठ्यांने बोलायचं नसतं.नाहीतर अभ्यास करणाऱ्याचे चित्त एकाग्र होत नाही.

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 3 года назад +1

    अपुर्वाला पिलु सारखे काम नसते .मग अभ्यास करायला पाहीजे आत्ताच पाया पक्का होईल नाहीतर पुढे अभ्यास करायला अवघड होईल

  • @rambhurbhure9165
    @rambhurbhure9165 3 года назад

    Kharch ahe dada mulanch khup llos hotoy

  • @paragvora2642
    @paragvora2642 3 года назад

    Chan

  • @nilu_0
    @nilu_0 3 года назад +1

    ताई बाराखडी आणि क ,का,की रोज लिहायला आणि वाचायला सांगा,प्रॅक्टिस केल्यामुळे ती वाचायला आडखळ नार नाही

  • @bhanudasbhise1447
    @bhanudasbhise1447 3 года назад +3

    शिवन्या खूप हुशार आहे . क्युट आहे खूप😍

  • @harshavardhinijadhav6211
    @harshavardhinijadhav6211 3 года назад +3

    पुनमताई तुम्ही किरणला कामं सांगू नका म्हणजे ती बहिणींचा अभ्यास घेईल. अभ्यास महत्त्वाचा.

  • @kalpanapatil3131
    @kalpanapatil3131 3 года назад +4

    हुशार हाय पिल्लू छान वाचन करतेस

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 3 года назад +1

    किरण ,शिवान्या अभ्यासात उशार आहेत . अपुर्वाला रोज बाराखडी म्हणून वाचन करायला सांगा.किरण रोजच तिचा अभ्यास घेत जा बालवाडीच्या मुली चांगले वाचन करतात.

  • @lado338
    @lado338 3 года назад

    👌👌

  • @laturchagavkari8646
    @laturchagavkari8646 3 года назад +2

    मित्रानो नमस्कार मी लातूरचा गावकरी एक ग्रामीण भागातून येतो सध्या कॉलेजस बंद असल्या कारणाने युट्युब चा उपक्रम चालू केला आणि व्हिडिओ टाकायला सुरुवात केली पण आता गरज आहे तुमच्या सपोर्ट ची..नक्की विडिओ बघा आणि लाल बटन दाबून पाठिंबा द्या

  • @shamalmapara1057
    @shamalmapara1057 3 года назад

    Khup chan family ahe tumchi

  • @shraddhakarane3310
    @shraddhakarane3310 3 года назад +1

    पिल्लू खुप हुशार आहे, शिवन्या ला पण शिकव पिल्लू ती पण हुशार आहे

  • @ganeshjagdale6002
    @ganeshjagdale6002 3 года назад +1

    ताई खूप हुशार करणार पोरींना
    माझी आई पण तुमच्यासारखीच जिद्धी आहे शिक्षण नाच्या बाबतीत... 👌👌👌

  • @aryanlondhe8540
    @aryanlondhe8540 3 года назад

    पुनम ताई मी तुम्हाला फोन केला होता नी शीवंण्याला अभ्यास कर असे म्हनाली होती व्हिडिओ बघुन खुप छान‌वाटतय

  • @rajendrapalaskar452
    @rajendrapalaskar452 3 года назад +1

    Pillu khup hushar ahe 👌👍🙏

  • @surbhi2780
    @surbhi2780 3 года назад +2

    पिलू खरच खूप छान आहे👌

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 3 года назад

    Studytime.

  • @shubhangitirmare3853
    @shubhangitirmare3853 3 года назад +1

    शिवण्याचं चित्र दाखवा

  • @vibhagaikwad5458
    @vibhagaikwad5458 3 года назад +2

    रोज ....अभ्यास घ्या ताई.....तुम्ही त्यांच्याजवळ बसून अभ्यास घ्या.......

  • @krishnasvlogs2917
    @krishnasvlogs2917 3 года назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @shraddhakarane3310
    @shraddhakarane3310 3 года назад +4

    अपूर्वा ला बाराखडी आणि शब्द लिहायला शिकव

  • @ushajagtap9743
    @ushajagtap9743 3 года назад +4

    किरण च वाचन खूप छान आहे.

  • @मनिषाढमाळ
    @मनिषाढमाळ 3 года назад +1

    आशा मुली भेटायला नशीब लागते

  • @priyapawar4428
    @priyapawar4428 3 года назад

    Hi पूनम ताई दाजी पोरींना खूप शिकवा दोघेजण पण पोरींकडे लक्ष द्या खूप पुढे. जातील तुमचे नक्की नाव काढतील किरण चे वाचन छान आहे

  • @archanakumbhoje4001
    @archanakumbhoje4001 3 года назад

    किरण खरंच खुपचं हुशार आहे.
    अपूर्वा च्या अभ्यासाकडे वेळीच लक्ष द्या.
    शिवण्या ही हुशार आहे

  • @STM96557
    @STM96557 3 года назад

    छान, शिक्षणाची आवड आहे.

  • @roshanlopes7176
    @roshanlopes7176 3 года назад +1

    Apu every day do study you will be alright don't warried

  • @roshanlopes7176
    @roshanlopes7176 3 года назад

    Pillu is very intelligent

  • @sushamamore8933
    @sushamamore8933 3 года назад

    छानच वाटले आज 👌👌

  • @satishsangale4227
    @satishsangale4227 3 года назад

    एकच नंबर अभ्यास घेताय ताई

  • @meenalsgreenworld2315
    @meenalsgreenworld2315 3 года назад

    Pillu husharach aahe...punam tu chan salla deun Apurvala vachayala lavles. Asach roj 1 tas vel tharvun abhyas karu de tighina..mhanaje Apurvala pan godi lagel abhyasachi.Daji ani tu khup uttam palak aahat tighinche.

  • @मनिषाढमाळ
    @मनिषाढमाळ 3 года назад

    रोज पुस्तक वाचायला लावा तिला

  • @archanadixit7163
    @archanadixit7163 3 года назад

    लक्ष दे रोज चीं रोज घें असं यांच्या कडन 👍

  • @devendraghandat5310
    @devendraghandat5310 3 года назад

    Kaupe hushar aahe 👌🏻👌🏻👌🏻

  • @sambhajipimpre1940
    @sambhajipimpre1940 3 года назад

    किरणचे केस आशेच घट बंदत जा छान दिसते

  • @आव्या
    @आव्या 3 года назад

    शिवन्या खुप होशार अहे

  • @shaileshghadi17
    @shaileshghadi17 3 года назад

    पिलू हुशार आहे

  • @shivay-q4h
    @shivay-q4h 3 года назад

    मी येऊ का अभ्यास करायला शिवन्या

  • @latapatil3733
    @latapatil3733 3 года назад

    अपूर्वा चा झोपाळा तेवढा सोडा मग ती चांगला अभ्यास करेल

  • @snehaudare2972
    @snehaudare2972 3 года назад

    Pillu mast

  • @yogitakhomane6545
    @yogitakhomane6545 3 года назад

    Ashich roj chya roj ek Don tas practice kart ja. Pillu tu ghet ja abhyas wachnachi tashich lihinyachi sudhha .

  • @archanaubale243
    @archanaubale243 3 года назад

    Shikel tai Apurva pn hushar ahe ti pn

  • @anjalirode4924
    @anjalirode4924 3 года назад

    Ek dam mast

  • @helendsa7498
    @helendsa7498 3 года назад

    Pillu la Dr. Banwa

  • @helendsa7498
    @helendsa7498 3 года назад

    Saglya pori pudhe jatil. Tyana barobar guidance pahije

  • @vandanahiray9226
    @vandanahiray9226 3 года назад

    आधी बाराखडी, आणि पाढे रोज लिहायला आणि पाठ करायला सांगत जा

  • @arunathorat4804
    @arunathorat4804 3 года назад

    Phili barakhadi shikva tasech jodlyli aaksharanche uchhyar shikva mg tila bachaya yeil

  • @ajitgangarde6209
    @ajitgangarde6209 3 года назад

    छोटी हूशार आहे

  • @namdevdamale8626
    @namdevdamale8626 3 года назад

    🤭

  • @prajaktamane4667
    @prajaktamane4667 3 года назад

    Lay bhari

  • @paragvora2642
    @paragvora2642 3 года назад

    👌👏