माझाही तसाच अनुभव आहे, जेवण एक तर अतिशय महाग आहे आम्हाला तेही चालेल, पण क्वालिटी अतीशय बेकार आहे फक्त व्हिडिओ छान आहेत. जेवण मध्ये फक्त मटणाचे 2 तुकडे असतात आणि पैसेही advance मध्ये घेतात, ताई क्वालिटी कडे जरा जास्त लक्ष द्या
मी पण जेवण केले,मटन वास येत होता,परत विचारले तर ते ऐकून घेतले नाही,250 किमी वरुन जेवण करायला गेलो होतो परत पैसा पण गेला जेवण पण बाद भेटले,मी मंगळवेढा येथुन जेवण करायला कोल्हापुरात आलो होतो
बदनामी करायची गरज काय.आम्ही आपल्या हॉटेल मध्ये जेवलो आहे. आपल्या हॉटेल ची चव बऱ्यापैकी खराब आहे.कोणी काही करायची गरज नाही. लवकर ताळ्यावर या नाही तर टाळा लागेल.
आम्ही ही 20 जनांनी जेवण केले होते, ताई खरच तुम्ही हाॅटेल ला गावचा लुक छान दीला आहे पण तांबडा पांडरा रस्सा ला काहीच चव नव्हती. आम्ही खुप निराश झालो. पैसे खर्च झाले पण quality मिळाली नाही, quality सुधारा आम्ही नककी पुन्हा येऊ🙏🙏
सात बारा हाॅटेलवर खरच लूटालूट चालू आहे माणस जेवढी तुम्हाला डोक्यावर घेवू शकतात तेवढ पायाखाली घ्यायला वेळ लागत नाही तुम्हाला खूप गर्व आहे त्यामुळे ग्राहकाला आपला देव समजा ग्राहयक तर तुम्ही आहात ही गोष्ट वेळ दाखवून देते
ताई जनता फार हुशार आहे.....100 शाखा करण्यापेक्षा जेवण चांगले द्या मी लोणावळा जेवलो होतो अतिशय पश्चाताप झाला शिवाय टॉयलेट्स खूप घाणेरडे होते आपण ज्या लोकांना आपल्या शाखा देता त्या कशा चालवाव्यात याबाबत काही नियम करा आणि ज्याच्यासाठी हॉटेल आहे ते आधी नीट करा म्हणजे जेवण चांगलं द्या
मी दोन वेळेस बाबळेश्वर येथील ह्याच्या हॉटेल ला गेलो पहिल्यादा गेलो तेव्हा मला लक्षात आले की ह्याची जशी ऍड आहे तशी टेस्ट नाही दुसर्यादा पण मला आणी फॅमिलीला आवडले नाही पूर्ण नेपाळी स्टाफ आहे पण quality कडे लक्ष देणे गरजेचे आहे मराठी माणसाचे आहे म्हणून आम्ही जातो पण टेस्ट नाही
मालकीण बाई तुम्ही कमेंट वाचता ना मग एखादा माणूस चुकीचा असू शकतो परंतु कमेंट पाहिल्यावर जास्तीत जास्त लोक आपल्या हाँटेलमध्ये जेवण बेचव मिळते हे सिद्ध होते आमचं तुमचं कांही वैर नाही हाँटेल व्यवसायामध्ये फार स्पर्धा आहे क्वालिटी मद्ये सुधारणा करा इतकंच
ताई एवढे लोक तुमच्या हॉटेल च्या बाबतीत जर बोलत असतील तर लोकं बरोबर आहेत. आपलेच कुठे तरी चुकले असणार. आणि ग्राहक हा आपल्या साठी खूप महत्वाचा आहे जर तुम्ही बरोबर आहात तर इथे तुमच्या बाजूने कोणचं बोलत नाही.
Agadi barobar ha Shinde Seneca karyakrta ahe ..paisyasathi khihi Asa Vishay ahe marathi manus binus kahi nahi comment karnare pan sagale marathi ahet...tumhi lokana Naka sangu..
नाही रे बाबा खरं आहे हे जेवण अजिबात बरोबर नाही. 7/12 हॉटेल चे जेवण खरच बरोबर नाही. अजिबात चव नाही त्या जेवणाला. जे जाणार असतील किंवा टेस्ट घेणार असतील त्यांनी कृपया जाऊ नये. तुमचे च पैसे वाया जातील.
मी या हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये स्वतः जेवलो आहे. कोल्हापुरी जेवणाच्या नावाने मूर्खपणा चालू आहे. समोरच्या माणसाने जर पैसे वगैरे मागितले असतील तर ते चुकीचे आहे पण तुमच्या जेवणामध्ये आधी बदल करा.
आज पर्यंत खुप बाहेर जेवलो पण सगळ्यांत खराब जेवन ७/१२ च होत मुंबई वरून लोणावळ्यात गेलो होतो जेवायला. या पेक्षा या कोरेगावच्या दरबार ला आणि मग टेस्ट च बोला
कोल्हापुरा किनी जवल यांची एक शाखा आहे.नवीन होती तेव्हा नवीन माणसे खूप जात होती पण स्थानिक लोक फार कमी जातात.महाग आहे जेवण, आणि अगदीच गावरान पण काही नाही.चव जेमतेम आहे .
ताई एवढे सांगण्यापेक्षा जेवणाची चव चांगली ठेवा, किमत कमी करा, पैसा कमवा पण ज्यांच्या जिवावर आपण मोठे झालो त्या ग्राहकांना चांगले जेवण द्या, लोक आपोआपच तुमचे चांगले नाव काढतील. धन्यवाद.
मी 8 अ ला तुमच्या जेवण केलं होतं भरलं वांग मागितलं होतं पण अतिशय गार डिश दिली व सर्विसेस बरोबर दिले नाही मी 22 जानेवारीला तुमच्या हॉटेल ला जजेवलो होतो तुम्ही जरा सर्व वैयक्तिक लक्ष द्या खरोखर क्वालिटी कडे लक्ष देणे फार गरजेचे आहे ताई
अगं पण कमेंट तर वाच.. लोकांना जेवण चांगल्या क्वालीटीचं द्या, पैसे तर अवाढव्य घेतात ना... मराठी मराठी करुन सहानुभूती निर्माण करू नका.. मराठी माणूस सुज्ञ आहे...
sorry but food quality is very very bad madam its my personal experience i am sharing its in Kolhapur branch ,if everyone talking about food quality means some were something wrong please have look in to matter and improve your food quality
नुसता लुटण्याचा फंडा आहे. त्याच्यापेक्षा स्वस्तामधे खूप चांगले जेवण अनेक ठिकाणी मिळते.जेवण अत्यंत सुमार असून पैसे खूप जास्त घेतले जातात.मांसाहारी जेवणाचा वेगळाच वास आला.त्याचप्रमाणे शाकाहारी जेवण तर फुकट देखील कोणी खाणार नाही इतके बेचव आहे.
Tai saheb apan aplya jagevar barobar ahet.. Tumchya hotelcv j1 ek no hay .... 🥰 AJJ PARYANT TUMCHYA ITHALYA JEVNACHA REVIEW MAST AHET LOK BHAKRI CHURUN KHATAAT ANE HE YED PAT LOK J1NALA NAV THEVTYAAT ... 🔥❤️
जेवन क्या पण चागल न्ई हे नक्की आहे मी पण जेवन केला आहे माझे पैसे वायपट गेले...🥹चव तर क्या पण चागली न्ई हे नक्की आहे..😡 फक्त पैसे देयाचे आणी पाणी पिऊन यायच 😂 ताई आपल्या पसी पैसा खुप आहे वो पण आम्ही गरिब माणुस खायाला जातो तेव्हा चागल जेवन देया 🙏 आणी हा आपल्या होटेल मधेच पहिले पैसे गेऊन जेवन देतात आस चूकच आहे लोक बिगर पैसे च जातात का जेवन कराला होटेल तुमच्या 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
श्रीकांत जाधव यांच्या कुटुंबासोबत जे काही घडले ते चुकीचे होते या बद्दल आपण त्यांची माफी मागायला हवी होती व त्या मुजोर कामगारांवर कारवाई केली असती तर योग्य झाले असते.
साहेब तुमच्या कामाचा मला आदर आहे अभिमान आहे मी पण कोल्हापुरकर आहे तुमची एक गोष्ट खटकते ती म्हणजे तुम्ही सोन जास्त दाखवत फिरता त्यामुळे ही बदनामी होतेय अदानी अंबानी यानी एक साधी सोन्याची चेन घालून दाखवत असलेला फोटो दाखवा मराठी माणसान तुमच काम बघीतल पाहीजेत बघतोय पण हे देखावे बंद करा तुमचा व्यवसाय भरभराठीचा होओ ही ईश्वर चरणी प्रार्थना
ताई नमस्कार! अहो सातारा येथे आणि सासवड येथे असे दोन वेळा जेवनाचा अनुभव घेतला पण plz जेवनाचा दर्जा सुधारा हो. मराठमोळ्या हाॕटेल व्यवसायका कडून असं बेचव मटणताट अपेक्षित नाही हो! हाॕटेल मधील ग्रामिण वातावरण इतकं मस्त वाटतं तसंच जेवण पण दिलंत तर खुप आनंद वाटेल.
ताई, Social media ला अवास्तव महत्त्व देवून अशा विकृत लोकांचा तुम्हीच अप्रत्यक्ष प्रचार करताय , हे उत्तर देण्याच्या भानगडीत पडूच नका. आजची पिढी खूपचक जागरुक आहे, हुशार आहे, खवय्ये सुद्धा आहे. अतिथी देवो भव: , म्हणून quality आणि quantity दोन्ही वर लक्ष केंद्रीत करा , आपल्याला आई भवानी नक्की यश आणि भरभराट देईल, आपणास खुप खुप शुभेच्छा.💐💐👍👍🫡🫡
Amhi pn kolhapurla Jevan kele hot ..pn jevde he boltat Tashi ajibat test nahi ..mattan thali chav bgaychi asel tr shivapur Pune ithil hotel jagdamb jevun bga mg Samjel tumala ky taste aste te ..hotel jagdamb really good ..
तुमच्या हाॅटेल मध्ये १ लिटर पाण्याची बाटली ३० रुपये ला ❓मिळते ७/१२ मध्ये
आम्ही पण युट्युब वरचे ऐकून जेवण केले पण अपेक्षाभंग झाला. दोन हजार खर्च करून पण जेवण चांगले मिळाले नाही.
ताई जेवण निकृष्ट दर्जाचे मिळाले. पैसा वाया गेला.
बरोबर बोलत आहेत
Harmakar ahet jevnala gst lavli ahe pan online payment ghet nahi 7/12 hotel bandh keke pahije
माझाही तसाच अनुभव आहे, जेवण एक तर अतिशय महाग आहे आम्हाला तेही चालेल, पण क्वालिटी अतीशय बेकार आहे फक्त व्हिडिओ छान आहेत. जेवण मध्ये फक्त मटणाचे 2 तुकडे असतात आणि पैसेही advance मध्ये घेतात, ताई क्वालिटी कडे जरा जास्त लक्ष द्या
Ekahi comment madhye koni chagal bolat nahi
खरोखर जेवण बाद आहे कोणीही जाऊ नका. ही मालकीण खोटं बोलत आहे.
हॉटेलमध्ये एकदम व्यवस्थित जेवण मिळत नाही मिळत नाही गेलतो मी पण जेवायला गेलो होतो अरे नुसती लुटमारी
मी पण जेवण केले,मटन वास येत होता,परत विचारले तर ते ऐकून घेतले नाही,250 किमी वरुन जेवण करायला गेलो होतो परत पैसा पण गेला जेवण पण बाद भेटले,मी मंगळवेढा येथुन जेवण करायला कोल्हापुरात आलो होतो
Dada he asech astat ka vel vaya ghalvta
या नंतर जर मला कोणी मणले की इथ जेवायला जायचं. त्याला आदी 2 कानाखाली मिळतील. बेचव पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण
Barobar
😂🤣🤣🤣🤣🤣
बदनामी करायची गरज काय.आम्ही आपल्या हॉटेल मध्ये जेवलो आहे. आपल्या हॉटेल ची चव बऱ्यापैकी खराब आहे.कोणी काही करायची गरज नाही. लवकर ताळ्यावर या नाही तर टाळा लागेल.
😂😂😂😅😅
मालकीनीन गर्विष्ठ स्वभाव बाजूला ठेऊन जेवणाच्या क्वालिटी वर लक्ष द्यावं
💯💯💯
💯💯💯
J1 changle nahi pn malken changle ahhe
@@SANTOSHSANKPAL-mw6bw कंट्रोल उदय कंट्रोल 😁
जेवणाचा दर्जा चांगला असेल तर कशाला घाबरत आहात. पण हॉटेल जेवायच्या दर्जावर नाही तर जाहिरातीवर चालत असेल म्हणून एवढ्या घाबरलेल्या दिसताय...
अहो जेवण बरोबर नाही मी तर मुंबई वरून आलो होतो 5000 खर्च करून माझी फार निराशा झाली
मी जाणार होत जेवण कारला पण camant वाचून माझा मन बदल्या मी नाही जाणार आणि माझ्या मित्र पण सांगणार नाक जाऊ
आम्ही ही 20 जनांनी जेवण केले होते, ताई खरच तुम्ही हाॅटेल ला गावचा लुक छान दीला आहे पण तांबडा पांडरा रस्सा ला काहीच चव नव्हती. आम्ही खुप निराश झालो. पैसे खर्च झाले पण quality मिळाली नाही, quality सुधारा आम्ही नककी पुन्हा येऊ🙏🙏
सात बारा हाॅटेलवर खरच लूटालूट चालू आहे माणस जेवढी तुम्हाला डोक्यावर घेवू शकतात तेवढ पायाखाली घ्यायला वेळ लागत नाही तुम्हाला खूप गर्व आहे त्यामुळे ग्राहकाला आपला देव समजा ग्राहयक तर तुम्ही आहात ही गोष्ट वेळ दाखवून देते
प्रतेयकाचे कॉमेंट वाचून वाटत नाही कोणी badnamisathi केलं टेस्ट naki खराब आहे असे दिसते
7/12 बाभळेश्वर येथील हॉटेल मध्ये तिन चार वेळा जेवलो परंतु खरोखरच चव बरोबर नाही मिळाली हे नक्की सुरवातीला खूप चालले परंतु थोड्याच दिवसात अगदी कमी झाले
घाबरून जाऊ नका क्वालिटी देण्याचा प्रयत्न करा ताई .
@@TulshiramSapte_ ताई ला तर काही जमणार नाही. तुम्ही च बघा जमले तर
ताई जनता फार हुशार आहे.....100 शाखा करण्यापेक्षा जेवण चांगले द्या मी लोणावळा जेवलो होतो अतिशय पश्चाताप झाला शिवाय टॉयलेट्स खूप घाणेरडे होते आपण ज्या लोकांना आपल्या शाखा देता त्या कशा चालवाव्यात याबाबत काही नियम करा आणि ज्याच्यासाठी हॉटेल आहे ते आधी नीट करा म्हणजे जेवण चांगलं द्या
मॅडम कमेंट बगा मग समजेल तुम्हाला तुम्ही खर बोलता का ...लोक..
जेवण बरोबर नाही
अथर्व सुदामे
मी pn मराठी ch ahe. इंदापूर च्या साखेला जेवलो आहे.अनुभव खूप वाईट होता. तेव्हापासुन कधिच तुमच्या हॉटेल ला गेलेलो नाही
शिंदे गट मध्ये होता राहुल सावंत म्हणून महाविकास आघाडीने हॉटेलमध्ये जेवायला जाऊ नका
कोणी बदनामी वगैरे नाही करत....
Quality गसरत आहे ....
रस्सा म्हणून गरम हळद पाणी....
अन् बराच काही 😢
काढा सगळा मसाला? नंतर बघू चवीचा की बिन चवीचा?
ऑस्करवाडी मिसळ पण अशीच बेचव आहे...फक्त Instagram व्हिडिओ फक्त मस्त😤😤😤😤😤😤
चवीच्या वाटा इथेच लागतात 😂😂😂😂
मी दोन वेळेस बाबळेश्वर येथील ह्याच्या हॉटेल ला गेलो
पहिल्यादा गेलो तेव्हा मला लक्षात आले की ह्याची जशी ऍड आहे तशी टेस्ट नाही
दुसर्यादा पण मला आणी फॅमिलीला आवडले नाही
पूर्ण नेपाळी स्टाफ आहे
पण quality कडे लक्ष देणे गरजेचे आहे
मराठी माणसाचे आहे म्हणून आम्ही जातो
पण टेस्ट नाही
अगंबाई लोकांचे review पण पहा
स्पष्टीकरण देऊन काय फायदा.
मी पण एका 7/12 च्या हॉटेल मध्ये जेवण केलो.खरंच जेवणाची टेस्ट चांगली नव्हती 🙏🙏
जेवणे एवढे खास नाही मी सुद्धा जेवलो आहे तसेच दरही इतर हॉटेलपेक्षा थोडेसे जास्त आहेत खरोखर क्वालिटी सुधारणा ची गरज आहे
मराठी मराठी म्हणून मराठी माणूस जेवायला आल्यावर त्याच्याकडून 7/12 लिहून घ्यायचा राहिलेला आहे
त्याची एकट्याचीच नाहिये, सगळ्यांचीच तीच बोलण आहे, निकृष्ट दर्जाचे जेवण आणि निकृष्ट चव आहे फक्त पैसे लुटण्याचे काम सुरू आहे.
मी जाणार होतो J1 करायला पण आता हे एकूण तर इच्छा च गेली माझी 7,12 हॉटेल वरून
खरोखर जेवण चांगले नाही चार्जेस पण खूप आहेत GST पण घेतात
पनवेल येथील हॉटेल सातबारा मध्ये मी स्वतः गेलो होतो येथील जेवणाचे कॉलिटी चांगली नाही तसंच तुमचा स्टाफ जो आहे त्यांना मराठी बोलता सुद्धा येत नाही
मालकीण बाई तुम्ही कमेंट वाचता ना मग एखादा माणूस चुकीचा असू शकतो परंतु कमेंट पाहिल्यावर जास्तीत जास्त लोक आपल्या हाँटेलमध्ये जेवण बेचव मिळते हे सिद्ध होते आमचं तुमचं कांही वैर नाही हाँटेल व्यवसायामध्ये फार स्पर्धा आहे क्वालिटी मद्ये सुधारणा करा इतकंच
खुप महाग आहे जेवन....😡 मराठी माणुस मनता ना मराठी माणसाला पण कमी रेट ने जेवन देया तुमच का फायदा बगता राव....आम्ही पण महाराष्ट्र चे आहोत ना मग
कमी रेट नको, रास्त दर, योग्य गुणवत्ता आणि प्रमाण ठेवा नाही तर 7 काढले की 12 वाजलेच यांचे.😢
ताई एवढे लोक तुमच्या हॉटेल च्या बाबतीत जर बोलत असतील तर लोकं बरोबर आहेत.
आपलेच कुठे तरी चुकले असणार.
आणि ग्राहक हा आपल्या साठी खूप महत्वाचा आहे
जर तुम्ही बरोबर आहात तर इथे तुमच्या बाजूने कोणचं बोलत नाही.
जेवणाची चव एकदम खराब आहे . शो बाजी पेक्षा जेवणाच्या क्वालिटी वर लक्ष द्या तुम्हाला कोणाला उत्तर द्यायची गरज भासणार नाही . -
एक वाईट अनुभव आलेला ग्राहक
राजकारणात पडायची काय गरज होती
नुसतं धघा करायचा कशाला नाही ते भाणगडी करायचा
Agadi baronar
Agadi barobar ha Shinde Seneca karyakrta ahe ..paisyasathi khihi Asa Vishay ahe marathi manus binus kahi nahi comment karnare pan sagale marathi ahet...tumhi lokana Naka sangu..
यही सत्य है राजनीति
त्यात शेव पापडी टाकून 7/12मिसळ करा.
ताई मी पण तुमच्या पुण्याच्या 7/12 हॉटेलला जेवलो.. Rate तर अव्वाच्या सव्वा आहेत पण जेवणाला थुकीची पण चव नव्हती... पैसा बरबाद
मी माझ्या मित्रासोबत जेवायला जायचं विचार करत होतो पण कमेंटनेच पोट भरलं
धन्यवाद ❤
जेवण महाग भरपूर आहे ...कोल्हापूर वासिय हे निकाल लावतील .10 जागी हॉटेल काढा पण एका तर जागी जेवण चांगले द्या ...ही सर्वाचीच मागणी आहे .एकट्याची नव्हे😮
फसवणुकीचा धंदा दिसतो त्यांचा
काही घाबरू नका फक्त जास्तीतजास्त
सर्वाना चांगले द्या ताई उलट अता जास्तच
लोक येतील आपल्या हॉटेलमध्ये
नाही रे बाबा खरं आहे हे जेवण अजिबात बरोबर नाही. 7/12 हॉटेल चे जेवण खरच बरोबर नाही. अजिबात चव नाही त्या जेवणाला. जे जाणार असतील किंवा टेस्ट घेणार असतील त्यांनी कृपया जाऊ नये. तुमचे च पैसे वाया जातील.
हे खर आहे मॅडम...जेवण क्वालिटी खरच खराब आहे इंदापूर ला जी तुमची शाखा आहे तिथे येकदा जेवलो पुन्हा जायची ईच्छा नाही🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
मी या हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये स्वतः जेवलो आहे. कोल्हापुरी जेवणाच्या नावाने मूर्खपणा चालू आहे.
समोरच्या माणसाने जर पैसे वगैरे मागितले असतील तर ते चुकीचे आहे पण तुमच्या जेवणामध्ये आधी बदल करा.
जेवण बरोबर नाही...खरच जास्त पैसे लावतात..सामान्य लोकांना न परवडणारे
बेचव पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल 7/12😂😂😂😂
💯
Madam amhi lonavlyat jevlo pan chav navhti jevnala
क्या पण चव न्ई मी पण जेवन केलो माझी पण निरासा झाली 😢
आज पर्यंत खुप बाहेर जेवलो पण सगळ्यांत खराब जेवन ७/१२ च होत मुंबई वरून लोणावळ्यात गेलो होतो जेवायला. या पेक्षा या कोरेगावच्या दरबार ला आणि मग टेस्ट च बोला
कोल्हापुरा किनी जवल यांची एक शाखा आहे.नवीन होती तेव्हा नवीन माणसे खूप जात होती पण स्थानिक लोक फार कमी जातात.महाग आहे जेवण, आणि अगदीच गावरान पण काही नाही.चव जेमतेम आहे .
ताई एवढे सांगण्यापेक्षा जेवणाची चव चांगली ठेवा, किमत कमी करा, पैसा कमवा पण ज्यांच्या जिवावर आपण मोठे झालो त्या ग्राहकांना चांगले जेवण द्या, लोक आपोआपच तुमचे चांगले नाव काढतील. धन्यवाद.
ताई जेवणाची क्वालिटी सुधारा . क्वालिटी बरोबर नाही. पैसे ही ज्यास्त घेतात.
लोकना चांगलं जेवेन द्यायचे द्यायचे सोडून लोकांची हाय खाता
मी 8 अ ला तुमच्या जेवण केलं होतं भरलं वांग मागितलं होतं पण अतिशय गार डिश दिली व सर्विसेस बरोबर दिले नाही मी 22 जानेवारीला तुमच्या हॉटेल ला जजेवलो होतो तुम्ही जरा सर्व वैयक्तिक लक्ष द्या खरोखर क्वालिटी कडे लक्ष देणे फार गरजेचे आहे ताई
मॅडम तुमच्या हॉटेल नावापुरताच 7/12 आहे....जेवणाचे बिल खूप आहे....
तुम्ही पण पैश्याच्या मागे लागले आहेत...एकदम बेचव जेवण...आहे
अगं पण कमेंट तर वाच.. लोकांना जेवण चांगल्या क्वालीटीचं द्या, पैसे तर अवाढव्य घेतात ना... मराठी मराठी करुन सहानुभूती निर्माण करू नका.. मराठी माणूस सुज्ञ आहे...
ताई तुमच हॉटेल कोंडी येथे आहे पण इथे पण जेवण बेचव आहे तुमच
पैसे भरपूर घेऊन जेवण एकदम खराब देतेत,100 रुपये च्या क्वालिटी च पण जेवण नस्तय. मराठी माणूस म्हणून सिंपथी मिळवू नका
फक्त नाव झालं आहे j1 चांगल नाही
काही नाही rd साहेब.. मी तुमाला राजाराम पुरी पासून ओळखतो..... माझ्या मित्राने... J1: झाल्यावर खूप शिव्या दिल्या.. 🙏
Its very true 7/12 chi quality bakwass ahes purn
Worthless
No value for money
Its bitter but true fact
बाई तुम्ही जेवन बनविणारे कामगारांकडे लक्ष ठेवावे स्वतः खाऊन बघावे
बदनामी नाही पण जेवण एकदम भंगार आहे मी स्वतः पाहिले आहे जेवून
मालकीण बाई कमेंट वाचा आणि सुधारणा करा तुमची आमची काय दुष्मणी नाही
sorry but food quality is very very bad madam its my personal experience i am sharing its in Kolhapur branch ,if everyone talking about food quality means some were something wrong please have look in to matter and improve your food quality
खरच j1 बकवास आसत चार्ज पण जास्त लावतात
लोणावळ्यातील सातबारा हॉटेल मध्ये आम्ही मटण खायला गेलो होतो पण मटण खुप घाण लागले आम्ही खाल्ले नाही तरी त्यांनी पैसे घेतले
पार्सल घेवून प्राण्याला तरी खायला घालायचे.
नुसता लुटण्याचा फंडा आहे. त्याच्यापेक्षा स्वस्तामधे खूप चांगले जेवण अनेक ठिकाणी मिळते.जेवण अत्यंत सुमार असून पैसे खूप जास्त घेतले जातात.मांसाहारी जेवणाचा वेगळाच वास आला.त्याचप्रमाणे शाकाहारी जेवण तर फुकट देखील कोणी खाणार नाही इतके बेचव आहे.
या हाॅटेल मध्ये जेवण केलेला एक ही ग्राहक संतुष्ठ नाहि हे सर्व कमेंट वाचुन समजतय तेव्हां तूमंची चुक सुधारा.
एकदम म्हणजे एकदम निकृष्ट दर्जाचे J1 100%
Tai saheb apan aplya jagevar barobar ahet.. Tumchya hotelcv j1 ek no hay .... 🥰 AJJ PARYANT TUMCHYA ITHALYA JEVNACHA REVIEW MAST AHET LOK BHAKRI CHURUN KHATAAT ANE HE YED PAT LOK J1NALA NAV THEVTYAAT ... 🔥❤️
फ़क्त फ़क्त कोल्हपुर्मधे only राहूल फुलवडी होटेल रेवती बरी आहेत मऔसहरी साठी
जेवन क्या पण चागल न्ई हे नक्की आहे मी पण जेवन केला आहे माझे पैसे वायपट गेले...🥹चव तर क्या पण चागली न्ई हे नक्की आहे..😡 फक्त पैसे देयाचे आणी पाणी पिऊन यायच 😂 ताई आपल्या पसी पैसा खुप आहे वो पण आम्ही गरिब माणुस खायाला जातो तेव्हा चागल जेवन देया 🙏 आणी हा आपल्या होटेल मधेच पहिले पैसे गेऊन जेवन देतात आस चूकच आहे लोक बिगर पैसे च जातात का जेवन कराला होटेल तुमच्या 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
गरीब आहेत बोलता आणि एवढ्या महागड्या हॉटेलात? दया कुछ गडबड है?
7/12 non veg Very bad experience..only paisa..paisa.
ताई तुमचा जेवण क्वालिटी चांगली आहे तर कशाला घाबरायची संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत जय महाराष्ट्र जय शिवराय
Savant.taie.aajibat.ghabru.naka
श्रीकांत जाधव यांच्या कुटुंबासोबत जे काही घडले ते चुकीचे होते या बद्दल आपण त्यांची माफी मागायला हवी होती व त्या मुजोर कामगारांवर कारवाई केली असती तर योग्य झाले असते.
साहेब तुमच्या कामाचा मला आदर आहे अभिमान आहे मी पण कोल्हापुरकर आहे तुमची एक गोष्ट खटकते ती म्हणजे
तुम्ही सोन जास्त दाखवत फिरता त्यामुळे ही बदनामी होतेय अदानी अंबानी यानी एक साधी सोन्याची चेन घालून दाखवत असलेला फोटो दाखवा
मराठी माणसान तुमच काम बघीतल पाहीजेत बघतोय पण हे देखावे बंद करा
तुमचा व्यवसाय भरभराठीचा होओ ही ईश्वर चरणी प्रार्थना
Ekdum right jevan kahi khas nahi aahe rate pan khup jast aahe lutmar lavli 7/12 valyani
ताई नमस्कार! अहो सातारा येथे आणि सासवड येथे असे दोन वेळा जेवनाचा अनुभव घेतला पण plz जेवनाचा दर्जा सुधारा हो. मराठमोळ्या हाॕटेल व्यवसायका कडून असं बेचव मटणताट अपेक्षित नाही हो! हाॕटेल मधील ग्रामिण वातावरण इतकं मस्त वाटतं तसंच जेवण पण दिलंत तर खुप आनंद वाटेल.
माझा आलेला अनुभव अतिशय निकृष्ट जेवण पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामधील
तुमच्या कोणत्याही शाखेत चव नाही..
७/१२ कोणीही जेवायला जाऊ नका
निकृष्ट दर्जाचे जेवण आहे
मि पण जेवलो आहे jevan बरोबर नाही
Tumche reels banvycahe kami kara ani jevna kade.laksh dya
मराठी माणसे मानतात आणि कामगार यूपी बिहारी ठेवता
Tai 400 ruppee dilet pan chan nahi quality tyavar tumhi laksha dya .. satarat jevlo ahe...
मग केस करा ना तुमी कशाला सफाई देता.. 50000₹कसे मागेल काही पण बोलायचं
ताई,
Social media ला अवास्तव महत्त्व देवून अशा विकृत लोकांचा तुम्हीच अप्रत्यक्ष प्रचार करताय , हे उत्तर देण्याच्या भानगडीत पडूच नका.
आजची पिढी खूपचक जागरुक आहे, हुशार आहे, खवय्ये सुद्धा आहे.
अतिथी देवो भव: , म्हणून quality आणि quantity दोन्ही वर लक्ष केंद्रीत करा , आपल्याला आई भवानी नक्की यश आणि भरभराट देईल, आपणास खुप खुप शुभेच्छा.💐💐👍👍🫡🫡
मराठी माणूस एक झाला पाहिजे
कमी त कमी जेवण्या पूर्ती तरी?
आम्ही जेवण केल आहे कोल्हापूर 31तारीखीला जेवण पातळ पाणी रसा पैस जेवणा अगोदर
एकदम भंगार जेवण पैसे ऊकळ्णाचा धंदाआम्ही आठ जण जेवायला गेलो होतो 3380रूपये बिल झालं होतो फुकट पैसे वाया गेले
मॅडम कॉमेंट वाचा आरसा तुमच्या समोर आहे
जेवणाची काॅलेटी जय भवानी हॉटेल शिवापुर येथुन शिका
Amhi pn kolhapurla Jevan kele hot ..pn jevde he boltat Tashi ajibat test nahi ..mattan thali chav bgaychi asel tr shivapur Pune ithil hotel jagdamb jevun bga mg Samjel tumala ky taste aste te ..hotel jagdamb really good ..
इंदापूर शाखा बंद का केली ??
7/12 ची शाखा आम्हाला हवीय केज तालुका बीड जिल्हा मिळेल का 4गुंटे जागा आहे माझ्या कडे हावेला
7,12 हाँटेलचे नाव झाले आहे त्यामुळे पैसे उकळण्याचा धंदा आहे फक्त खराब जेवण आहे कोणी ही जाऊ नये
आम्ही तर ३/१३ ला जातो.
आम्ही 8/ अ जातो पण 7/12 नाही आहे आमच्या कड स्वस्तात मस्त सोलापूर धुळे हाइवे बीड च्या जवळ
ताई तुम्ही कॉमेंट्स वाचा . खरोखर जेवणाला क्वालिटी नाही. शिवाय महाग खूप आहे. बोंबील फ्रिय रू 250 तीन piece 2इंच लांबीचे.
ताई तुम्ही म्हणत असाल ते खरेही असेल, पण एकही comment positive नाही हे पण लक्ष्यात घ्या
जेवण चांगलं नाही हे बरोबर आहे