पूनम ताईच्या हातचं उडिदाचं डांगर | चुलीवरचं पिठलं भाकरी | Udidache Dangar Pithal |
HTML-код
- Опубликовано: 23 ноя 2024
- नमस्कार मित्रांनो,
अशाच पारंपरिक कोंकणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" या नवीन RUclips चॅनेल ला Subscribe करा. धन्यवाद 🙏
#मालवणीरायता Like | Share & Subscribe
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी तसेच आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य होण्यासाठी Colours Of Konkan या आपल्या कोंकणी मातीतील RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या .
#ColoursOfKonkan Like | Share & Subscribe 👇👇👇
/ coloursofkonkan
"पूनम ताईच्या हातचं उडिदाचं डांगर | चुलीवरचं पिठलं भाकरी | Udidache Dangar Pithal | #kokani #recipe"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #रानभाजी
#malvanigajali #malvanilife #konkani #konkanimanus #malvanirecipe #ranbhajirecipe #malvanilife #malvaniraita #coloursofkonkan
Poonam Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow me on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
पूनम पहिल्यांदा डांगर शिजवून केलेली recipe पाहिली. मी सुद्धा आता अश्या पद्धतीनं डांगर करून खाणार.
खूप छान खूप छान
पुनम खूप छान, उडदाचडांगर माजी आजी असच बनवायची, तिची आज खूप आठवण आली, घरच्या नाचणीची भाकरी असायची, मुकेश आणि पुनम खूप खुप धन्यवाद 🙏
नमस्कार पूनम ताई उडदाचे डांगर आम्हीही इथे बनवलं खूप छान झालं आणि आम्हालाही आवडलं खायला. मी ओमान मस्कत वरून बोलतेय माझ्या आईने मला तुमचा चॅनेल दाखवला ती इथे राहायला आली आहे... तुमच्या सर्व रेसिपीज आम्हाला खूप आवडतात आणि तुमचं सर्व कुटुंब ही आम्हाला खूप आवडतं असेच सगळे छान रहा आमचे सर्वांचे आशीर्वाद. आभारी 😊😊
छान पुनम ताईची रेसिपी मस्तच
मी कधीच केले नाही आता करून बघेन
बाबू, पुनम आणि विनय , खुपच छान रेसिपी आज दाखवली. मी नक्की करून बघीन.
पुनम,तुला माहित आहे का आपल्या छत्रपती शिवाजीमहाराजांना उडदाचं डांगर खुप आवडायचं. फक्त त्यांच्या काळात हिरवी मिरची भारतात आली नव्हती ,तर त्यावेळी मिरपूड, आलं हेच तिखट म्हणून जास्त वापरत असत.
परत एकदा तुला थॅंक्स, रेसिपी साठी ! अश्याच रेसिपीज दाखवत जा.
काळ्या वाटाण्याचं सांबार दाखव.
भारी
पूनम ताई तू खूप छान बोलतेस मला आवडतेस बोलताना अशीच हसत राहा 😊😊😊
उडीद डांगर च पिठलं भाकरी भारी बनलं आहे. आवडलं.
Khupch khupch Chan dagar
❤❤❤❤❤
मस्त
एक नंबर रेसिपि.. 👌👍😊
खूप छान ❤❤
मस्त 👌👌👌👍
Nice video.
छान🎉
पुनम ताई तुमच खुप खुप अभिनंदन
Wa punagya tai mast 🎉🎉🎉
Mast ❤
पूनम ताई आम्ही अख्खे उडीद भाजून त्याचं पीठ वापरतो..बाकी रेसिपी तुमच्या सारखीच..❤
वाईच कोथिंबीर व्हई होती ,
कोथिंबीर घराकडे लावत नाही का?
पूनम मॅडम तुम्ही कुठे हरवता मध्ये -मध्ये आम्ही विसरतो
Bhava jara jivala khayit ja valhalayas sardyasarkha .jara kha marda
बोको 😂😂😂
खुप छान ❤❤