तुम्ही लोकांना judge करता का? | TATS EP 11 | Marathi Podcast |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024

Комментарии • 217

  • @rushikeshshimpi7258
    @rushikeshshimpi7258 Год назад +16

    मी अक्षरशः अमुक तमुक ची फॅन झाले आहे. खूपच छान टॉपिक खूपच मार्गदर्शक, फार उपयोगी माहिती दिली❤👌👍

  • @kshitijaagashe3163
    @kshitijaagashe3163 Год назад +57

    प्राची चे मुद्दे, मांडणी आणि त्याच्या मागची विचारसरणी खूप भावली.

  • @abhishekkene
    @abhishekkene Год назад +3

    पूर्ण episode पाहिला. आवडला.
    प्राची निर्विवाद पणे ह्या भागाची show stopper होती. प्राची तुझी मुद्दे मांडण्याची पद्धत आणि क्षमता (हो मी क्षमताच म्हणेन) दुसऱ्याला विषय सहज पटवून आणि शिकवून जाते. भावल !
    पण
    नवरदेवाने स्वतच्या लग्नात मंगळसूत्र स्वतःच्या गळ्यात घालायचा प्रकार केला तो खूपच बालिश वाटला. एकतर व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे जर तो प्रकार मर्यादित लोकांसमोर करायचा होता तर ह्या व्यासपीठावर का मांडला ?
    असो, जर मांडलाच आहे तर लोक आता त्यावर आपली मते मांडायला मोकळी आहेत.
    स्त्री पुरुष समानता मानणारा मी एक नागरिक आहे. पण ही भावना इतरांमध्ये रुजवण्यासाठी माझ्यामते जरा कमी कल्पक (नवऱ्याने मंगळसुत्र घालण्याचा) प्रयज्ञ केला असता तरीही चाललं असतं. असल्या बालिश पद्धतीने आपल्या चालीरीतीचा वापर करून त्याला कल्पकतेचा tag लावण्याने किती लोकांना स्त्री पुरुष समानता पटवून देता देईल ? ह्यापेक्षा वाटते की अधिक लोकांना नाराज आणि काहींचे फक्त मनोरंजन without प्रबोधन करेल.
    माणूस म्हणून आपण भावनेने सगळे निर्णय घेतो मान्य आहे पण जरा तर्काचा वापर पण करावा.
    माफक अपेक्षा एवढीच की बुद्धिजीवी लोकांनी बुद्धीचा वापर अधिक सजगपणे करावा.

  • @geetaramgaikwad7519
    @geetaramgaikwad7519 11 месяцев назад +2

    जज करणे हा मनुष्य स्वभाव आहे,मला वाटते प्राणी जगतात सुद्धा ते एकमेकांना जज करतात,उदा नून बैल,नवीन आणलेला बैल,गाई,शेळी दूध काढणारी व्यक्ती,शिकारी प्राणी ज्याची शिकार करायची त्यालाही जज करतात,मनुष्य आपली फसवणुक होऊ नये म्हणूनही जज करणे आवश्यक आहे, व्यापार,मैत्री,नातेसबश जज केले नाते,युद्धात शत्रूला जज करणे फायद्याचे ठरते

  • @omkarkhare4133
    @omkarkhare4133 10 месяцев назад +5

    I love your podcasts!
    एखादा पॉडकास्ट NRI ( US or any other country) to India migration वर करा ना please.
    हल्ली खूप NRIs India la relocation चा विचार करत आहेत.

  • @wimsupshow
    @wimsupshow 8 месяцев назад +1

    चांगली चर्चा केली आहे , विषय सुद्धा साधा परंतु विचार करण्यासारखा आहे. आपण judge हा सरसकट वापरतो परंतु त्याला जवळचा शब्द हा "समज" असू शकतो . उदाहरणार्थ "ती मराठी बोलू शकत नाही असा माझा समाज आहे ", मला गैरसमज झाला कि तीला मराठी येत नाही ." काही वेळेला "मत" हा शब्द वापरला जाऊ शकतो "माझ्या मते तिला मराठी येत नाही " "तिला अजीबात मराठी येत नाही हे असते माझे ठाम मत आहे", "मला अस वाटते की .. ". इंग्रजी मधून उधार घेतलेले प्रचारित शब्द आणि त्याचा खरा अर्थ ह्यात वकील आणि मराठी प्राध्यापक सुद्धा चर्रचे ला बोलवा असे माझे मत आहे. इंग्रजीत ओपिनियन , डिटर्मिन असा ह्या संदर्भा मध्ये वापरला जातो :) चांगला विषय निवडला आपण ह्या कर्यक्रमासाठी. भाषा मूळ मुद्दा नसून आपण कसे एक मेका विषयी मते मांडत असतो हा गंमभीर विषय आहे आणी आपण सर्वानी तो छान प्रकारे मंडलात . असेच उत्तम प्रयोग करत राहा.

  • @vidyarj85
    @vidyarj85 Год назад +2

    खूप छान. ... तुम्ही सगळे चांगले मुद्दे घेऊन चर्चा करता...असेच विषय घेऊन येत रहा. ... मला सुद्धा स्कूल मध्ये लोकांनी खूप चुकीचं judge केल्यामुळे खूप लोकांनी माझ्याशी मैत्री केलीच नाही...त्यामुळे त्यांनी आयुष्यात काय गमवलंय हे त्यांना नाही माहित...बऱ्याचदा आपण समोरच्या बद्दल एखाद चुकीचं मत बनवून घेतो आणि त्या व्यक्तीला कधी समजूनच घेत नाही किंवा तसा साधा प्रयत्न हि करत नाही...मला फारसे मित्र मैत्रिणी नाहीत कारण काय ते मला सुद्धा माहीत नाही...मला माझी फॅमिलीच सगळं काही आहे..मला मित्रमैत्रिणी नसल्याचा मी स्वतःला त्रास होऊ दिला नाही...हो कधी कधी खूप एकट वाटत...रडू हि येत...पण मीच पुन्हा स्वतःला सांभाळते आणि नव्याने उभी राहते..पण काही लोक डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात...

  • @kbk.....4601
    @kbk.....4601 9 месяцев назад +2

    Agree all points
    फक्त एक नाही आवडले की ब्राह्मणाच्या शाळे मध्ये होते म्हणून मला संधी दिली नाही.. ज्या मॅडम नी दिली त्या कोण होत्या हे ही सांगायला पाहिजे होते .. हे प्रचीचे चूक gudge करणे आहे

  • @veerakulkarni6118
    @veerakulkarni6118 9 месяцев назад +2

    You guys are just Awesome खूप छान आणि अपेक्षित असे विषय घेता नेहमी.. असेच podcast करत जा आम्ही नक्की बघत जाऊ... अमुक तमुक ला अनेक शुभेच्छा 👍👍

  • @ankit10on10
    @ankit10on10 Год назад +3

    प्रार्ची मॅडम ने फार छान explain केलं सोबत इतरांनीही महत्वाचे टॉपिक माडले...मला खरंच भावल हे podcast... आणि हो मी judge करतो...पण ते नेहमीच negative असेल असे नाही...❤❤

  • @rupakulkarni5566
    @rupakulkarni5566 Год назад +3

    प्राची चे मुद्दे आवडले. तिने जो भाषा हा विषय मांडला ह्यात एक सांगावेसे वाटते की तू ज्या शाळेत शिकलीस किंवा ज्या भागात राहिलीस त्यामुळे तुला न आणि ण ह्यातला फरक कळला. ह्यात जाती धर्म पंथ प्रांत काहीच येत नाही. पण जर एखाद्याने ठरवले तर तो शुद्ध भाषा बोलूच शकतो. पण फक्त कोणती तर जात ही भाषा बोलते आणि त्यांना पाण्यात पाहण्यासाठी अशुद्ध बोलायचे हे चुकीचे आहे ना.
    मला आवडतो तुमचा कार्यक्रम. हल्लीच बघायला लागले आहे.

  • @1784pooja
    @1784pooja Год назад +2

    सर्वप्रथम तुमचं खूप खूप कौतुक आणि मनापासून धन्यवाद. काही दिवसांपासून मी तुमचे सगळे पॉडकास्ट्स नियमितपणे बघते ऐकते. तुमचा हा उपक्रम खूपच स्तुत्य आहे. असेच महत्वाचे विषय घेऊन नवीन नवीन episodes तयार करा. आम्ही उत्सुक आहोत. आजचा टॉपिक तर खूपच भारी आणि much needed.

  • @Kavita-de-kan
    @Kavita-de-kan Год назад +11

    You are awesome, guys !
    मस्त विषय आणता दरवेळी !
    It's a treat to listen to your episodes ! Keep it up !! 👍

  • @aboliambekar3677
    @aboliambekar3677 Год назад +7

    Mala asa vattay hya podcast madhe Prakash Mahajan hyancha judgement about khandeshi people is very relevant!!!!
    Very Very "Eye opening" Podcast!!!Loved It!!!!!

  • @suprabhasawant8286
    @suprabhasawant8286 Год назад +2

    खुप खुप छान होता आजचा टॉपिक . मी लेखिका आहे . म्हणजे तसा प्रयत्न करतेय . आणि मी माझ्या कथेत लिहिलेलं मला खूप आवडलेले एक वाक्य आहे की आज ही आपण स्वतः ला दुसऱ्यांच्या तराजूत तोलतो . तुम्ही आज मांडलेले सगळेच मुद्दे खुप भावले .

  • @abcrtr2
    @abcrtr2 Год назад +9

    प्राची चांगला बोलली पण मला एक सांग कि तुला स्वतःला कुठल्या हि बाबतीत JUDGE केला तर वाईट वाटतं पण मग तू जाती चा कार्ड का वापरला ? तुला कधी कोणी जाती वरून बोलला नाही मग तू ही सोप्पी पळवाट निवडली ...तुझा निबंध खरंच चांगला नसेल आणि तो रिजेक्ट झाला म्हणजे तू जात CARD वापरणार का ? हे चुकीचा आहे .तूला जज केल्या वर तुला इतका वाईट वाटतं मग तू लोकांना जज करते ते बरोबर आहे का?? btw best program zala

    • @swapnaudgaonkar6132
      @swapnaudgaonkar6132 Год назад

      Barobar ahe ...bakicha chaan bollis ....pan Kothrud , Brahmins , maratha etc shabda vaprun teachers na pan judge kela gela ......

  • @liniphadke1656
    @liniphadke1656 Год назад +4

    छान मुद्दे मांडता तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर. आणि बोलायला येणारेही छान मुद्दे मांडणारे असतात 👍👌👌

  • @neetajadhav757
    @neetajadhav757 Год назад +1

    कसे सुचतात रे तुम्हाला छान विषय....खुपच छान.... hat's off..

  • @vaishalishah1996
    @vaishalishah1996 10 месяцев назад

    Very nice discation..mala अमुक तमुक चे प्रत्येक topic वरचे व्हिडिओ पाहते.. खूप छान.. माझ्याशी कोणीतरी गप्पा मारतात असे वाटतें..khuuuup छान

  • @paragbhalerao2318
    @paragbhalerao2318 11 месяцев назад

    एक गोष्ट add करतो, managers priveledged positionला असतात आणि त्यांना चांगल्यासाठी पण judge करावे लागते माणसांना ( गुण हेरणे व स्वभाव ओळखणे ) Identifying good in others and utilising it.Doing good. keep it up ,Omkar & Shardul.👍

  • @snehashinde7869
    @snehashinde7869 Год назад +1

    Khup mast video hota, mala tumhala manapasna appreciate karaychay, me pratek video bagte tumcha kara khup sadhya padhtine tumhi ekhada mudda gheun lokan parent sahajpane pochotay!!! Aajkal loka hya topics baddal bolat nahi karan tyana kamipana, bhiti kinwa validation milel ki nahi ya pressure kahli astat!!
    Thank you so much team amchyaparent n amchyasathi tumhi ewdhi mehnat ghetay

  • @snehapunekar6688
    @snehapunekar6688 Год назад +11

    We need such more conversations!! Amazing topic and discussion!!

  • @nishigandhashukla6025
    @nishigandhashukla6025 Год назад +3

    This is the best podcast. तुम्ही समोर बसून गप्पा मारत आहात माझाशी असा फील येतो.😊

  • @theabstractvlog9729
    @theabstractvlog9729 Год назад +8

    "हर आदमी में होते हैं, दस बीस आदमी, जिसको भी देखना हो कई बार देखना.." - निदा फ़ाज़ली

  • @saikandalgaonkar
    @saikandalgaonkar Год назад +2

    All the TATS podcasts have been great so far. Congratulations for having the guests & having meaningful conversations.
    I have one suggestion for Omkar - It would be nice if you could consciously stop the habit of constantly fidgeting with your feet.

  • @tejashreebagale4470
    @tejashreebagale4470 10 месяцев назад

    Uttam vishay Ani chaan charcha karta tumhi....vegale vegale perception kaltat ekach gosti kade pahanyache....

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande4509 Год назад +1

    ए, तुम्ही दोघे कित्ती छान गप्पा मारता! तुमचं भाषेवर छान प्रभुत्व आहे! न अडखळता,ओघवत्या शैली त सुरेख गप्पा रंगतात ! मी तुमच्या ह्या चॅनल ची फॅन झाले आहे!☺️

    • @amuktamuk
      @amuktamuk  Год назад

      खूप खूप धन्यवाद 🙏 🌹

  • @आईच्याकविता

    प्राची खुप छान आणि मुद्देसूद बोली, सर्वांनाच अनुभव येत असतो असा, मला तर अग तु ब्राह्मण वाटतच नाही 😂 डायरेक्ट तोंडावर, अरे आहे मी सावळी त्यात मराठवाडी म काय करणार. अस बरच काही , दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते, आणि हो तुझा नवरा काय कौतुकाने बघत होता तुझ्याकडे 😊(असे मला वाटले बर ) , तुम्ही दोघे तर 👍

  • @asmitasalunkhe3079
    @asmitasalunkhe3079 Год назад +2

    खूपच सुंदर❤... प्राची शी खूपच relate zale me...Have had similar experiences..More power to the team🎉

  • @GauriChaudhari-op9dq
    @GauriChaudhari-op9dq Год назад

    अप्रतिम चर्चा.. तुमचे विषय खूप चांगले आहेत

  • @sunitayuvrajpatil3381
    @sunitayuvrajpatil3381 Год назад +2

    Plz discuss on topic
    Why now a days couples are choosing option of to remain
    Kid less
    Famous term
    Double income no kids
    Plz discuss on this .

  • @DrMrudulKumbhojkar
    @DrMrudulKumbhojkar Год назад +4

    This was the best ever podcast..!! Can’t relate more on this. Prachi was superb. ❤

  • @shitalpatil390
    @shitalpatil390 9 месяцев назад

    You are awesome guys,
    Khupch mast topic anta darveli.....its great to listen your each episode....keep it up👍🙏

  • @dnyaneshmaharao1789
    @dnyaneshmaharao1789 Год назад +1

    सादरीकरण आणि डिटेलिंग खूप छान. प्रभावी. अवघड विषय सोपा केलात.💐

  • @nagnathdarade6646
    @nagnathdarade6646 10 месяцев назад

    I think u r taking most important subjects in u r show because these are the main problems in all human beings that means top to bottom. any one any where any time only difference is some what stranght of that one .
    I thing u r show help to any one at list some extent means nobody can say not happens like that in his/her life.
    Pls. Keep it continues

  • @radhikaabhyankar5813
    @radhikaabhyankar5813 11 месяцев назад +1

    Can you do an episode on prejudice , it may be with people we know or strangers or acquaintances , also how to deal with it to make the right decisions.. these podcasts always open the Pandora’s box.. thanks for TATS 🙏🙏👍

  • @DrShivaTarle8579
    @DrShivaTarle8579 Год назад +1

    Yes’s it’s so common
    Specially in Education system
    जर तुम्ही बोर्ड मध्ये आले असाल किवग बोर्ड ररॅंकर आसलं की खूप हुशार आणि यशस्वी होणार हे एक कायमच judgenent आणि opinion आहे
    पण खार पहिलातर कितीतरी बोर्ड रॅंकर नंतरच्या आयुष्यात फार काही तीर मरताना नाही पाहिलं..
    आज यशस्वी झालेले, upcs toppers किती बोर्ड रँकर्स आहेत, ह्याचा डेटा काढा
    You will correlate it

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Год назад +1

    प्राचीचे मुद्दे खुप भावले, आणि मी सुद्धा तिच्या नवऱ्याला judge करत होती जेव्हा ती तिच्याकडून बघत तिचं ऐक म्हणणं ऐकत होता--- किती शांतपणे समजून घेत आहे बायकोचं म्हणणं.😊😊😊
    Judgement हे trial and error basis वर असावेत हे पटले.
    Judge करणं किती नकारात्मक आहे पण ते सकारात्मक सुद्धा बनू शकतं हे समजलं या podcast द्वारा

  • @saeeghule3988
    @saeeghule3988 Год назад +5

    One thing I would like to add: Aapan lokanna or situation la judge karto, its a natural human behavior. Agreed. But passing those judgements only by jumping to conclusions and not on the basis of solid evidences is also wrong. Even in a court of law, a person is not pronounced guilty in the absence of solid evidence. Mala asa vatta, apan aplya level var tapasni kelya shivay lokanna judge karu naye. Ekhada vyakti je vagto, tyachya maage bareech kaarna asu shaktat. He kaarna na janun gheta impulsively judge karna he chukicha ahe. As a natural human behavior, judge kara, pan eka solid basis var. Nahi tar ya jagat compassion kami ani gairsamaj jasta hotil. Is it the kind of world you want your children to live in?

  • @sourabhpatil9406
    @sourabhpatil9406 Год назад +2

    Pahiyanda asa content pahtoy jo me freely mazya aai papanpasun te mitranchya paryant, sarwanchya sobat share karu shakto. Tya sathi dhanyawad. Keep it up 👍🏼

    • @amuktamuk
      @amuktamuk  Год назад

      खूप खूप धन्यवाद!

  • @neelambirajdar5268
    @neelambirajdar5268 Год назад +1

    Khupch chan!! Judgement che vegvegle sides ani tyanche veg vegle levels kalale.. Je ki kadhi vichrch navta kelele.. Really Real Talks🎉😂

  • @smitamenon9091
    @smitamenon9091 10 месяцев назад

    when a person is prejudiced or judged just bcos of ethnic origins inside our own country, he kitpat barobar ahe aani hya mule suddha lokanchi confidence kami hote. bahutekda asa hota ki ti vyakti nantar ideas mandayla suddha kinchit apprehensive hoil

  • @VedikaGaargee
    @VedikaGaargee 9 месяцев назад

    Judge based on + Any kind of impairment, + Physical abilities, +parents' financial position... mostly school and college teachers lose their receiptiveness, may be that is why most of the times they not only judge but also directly decide.

  • @ashishghodke809
    @ashishghodke809 5 месяцев назад

    21:50 khup chan point ahe
    Judge karnyakadhe harkat nahiye
    Pn te judgment dusyanna sangun Tyanna pn influence kru naye ...

  • @mohanapalsule9021
    @mohanapalsule9021 4 месяца назад

    प्राची चे मुद्दे एकदम बरोबर आहेत. तिने मांडलेले विचार पटले.

  • @anaghamujumdar7697
    @anaghamujumdar7697 Год назад

    Chan vishay ani bhari..
    P. S. Mi judge kelay @omkar and prachi very well said👏👏.. Kapde gender language etc
    Shardul wearing Mangalsutra ek number.. 100marks👏 4th person did not speak a lot or may be tumi tyala bolu dila nahi..😂😂 confidence cha paisa.❤.. Gammat ahe mala judge karu naka 😄

  • @revativyas764
    @revativyas764 Год назад +4

    सबसे बडा रोग , क्या कहेंगे लोग. We do many things only because we think how others will judge if I don't do this. Coming out of this is very difficult for many of us.

  • @manishadandekar1431
    @manishadandekar1431 Год назад +2

    मस्त झालाय podcast विचारपूर्वक केलाय सलाम

  • @mangeshvipradas8702
    @mangeshvipradas8702 Год назад

    Far helpful video mazya baddal office outing madhe na gelyamula mazya baddal evdhi charcha zali te digest hona sopa zala ya video mula.

  • @anjalibhardwaj5757
    @anjalibhardwaj5757 6 месяцев назад

    मी नेहमीच ऐकते. आपले pod cast. छान असतात.
    मी शाळेत असतानाचा एक किस्सा आठवला.
    वर्गातील मुली एकत्र कुठे जायचं प्लॅन करत असायच्या, तेव्हा मी जर तिथे असेन तर, प्लॅन ची चर्चा बंद व्हायची. मी ऐकेन म्हणून.
    😂😂😂😂

  • @humenine
    @humenine Год назад +2

    Stamping on someone is always wrong bcoz everybody reacts different in every situation with every person.every day we r evolving learning 💗 thnq amuk tamuk.liked v much ❤

  • @revatiretreatmahabaleshwar828
    @revatiretreatmahabaleshwar828 11 месяцев назад

    तुम्ही दोघे खुप छान conduct करता ha कार्यक्रम. ऐकायला मस्त वाटतं. Keep it up ! Vishay pun changle astat

  • @kookiewookiewobin7574
    @kookiewookiewobin7574 Год назад +3

    Prachi had so much to share and am glad she did😊

  • @shwetaphadke5
    @shwetaphadke5 11 месяцев назад

    Seriously you guy’s are amazing!!! It’s a best topic ever!!!☺️

  • @snehakadam7628
    @snehakadam7628 2 месяца назад

    I just love like and amazing, incredible n innovative yaar,l am big fan of amuk tamuk

  • @pradnyaparab3413
    @pradnyaparab3413 Год назад +4

    It's really nice topic to share & discuss! I watched every episode! Like the way to talk with each other, really appreciated 👍

  • @shrutitikekar622
    @shrutitikekar622 Год назад

    Gender and judgement yawar ek motha discussion hou shakel... pan ha video khupach awadla... saglach patala.. nehmisarkhach... asech khup videos yet rahudet... 😊😊

  • @veenasvaidya5521
    @veenasvaidya5521 11 месяцев назад

    It was a good .. rather a healthy discussion!! 👌👍👍

  • @nayanaprabhu7317
    @nayanaprabhu7317 10 месяцев назад

    I think the people pleasing part also comes from the expectations of good and bad that have been stated for ages! A good wife, mother, sister, daughter....and all those are about living up to the expectations that are stated..going against that becomes difficult for most! So like you all said how long are we going to live upto these expectations!! Being bad...can be tried out😂give oneself that freedom!!see how it feels..pure freedom 😊

  • @yamineepatil4740
    @yamineepatil4740 Год назад +1

    Video baghta baghta judge kel tumha sagalyana...😂😂
    Jokes apart, khup Chan content hota. I have changed my way of thinking after watching this. Thank you guys, all the best...

  • @bhagyashribargale3171
    @bhagyashribargale3171 Год назад +1

    Amazing topic😊great gappa 😊prachi really too good

  • @shilpajoshi5383
    @shilpajoshi5383 Год назад

    खूप छान विषय निवडत आहात चर्चेसाठी... ❤

  • @kalyanishirode3500
    @kalyanishirode3500 Год назад

    Very nice discussion

  • @sonalchitnis-karanjikar689
    @sonalchitnis-karanjikar689 Год назад +4

    Great going Amuk Tamuk. Absolutely relevant topics to dig in. ❤ Looking forward to many more taboos to be dissected ! Cheers. Lots of love. I loved Prachi and her valid points in this episodes. I can personally relate to her a lot.

  • @supriyajoshi1347
    @supriyajoshi1347 Год назад +1

    Sundar vishay ... Part 2 pan houde

  • @jahnaveejoshi991
    @jahnaveejoshi991 Год назад +1

    Absolutely relevant and amazing as always ❤ Loved it.

  • @shraddhagurav6502
    @shraddhagurav6502 Год назад

    Mi tumche sagle episodes pahile ahe khup chan discussion hot

  • @patil4141
    @patil4141 Год назад +1

    फारच आवडला हा episode!

  • @swaradakhare8078
    @swaradakhare8078 Год назад +1

    I just loved the sentence, "amhi tar ekmekanshi lagna kela re!!" Just so relatable on a personal level!! :D :p

  • @preciouslife..withindianyo4826

    Mast...English speaking chi garaj kiti ahe yavar ek podcast kara..karan baryach baherchya deshat tithali local language vapartat... Jase ki Europian counties...English nahi...

  • @rakhikalke1899
    @rakhikalke1899 Год назад

    So much relatable to everyone

  • @mandakinikolas8497
    @mandakinikolas8497 Год назад +1

    प्रत्येक भागातून नवीन शिकायला मिळते आहे. तुम्ही तरुण मूळ खूप विचारपूर्वक मतप्रदर्शन करता असे जाणवते.

  • @pallavipurandare3001
    @pallavipurandare3001 Год назад

    Prachi che mudde ek number you r star ekdam Chan bolalis

  • @wishwas2610
    @wishwas2610 11 месяцев назад

    Regarding social media and judgement, I think trolling is also a sort of judgement. Those who troll don't care and those being trolled take that judgement in their own manner.

  • @shubhambadade3766
    @shubhambadade3766 Год назад

    ह्या सगळ्यात मला म्हणावसं वाटेल की मला येऊन तुम्ही judge krra .....आतापर्यंत कोणी केल असेल तर best but ते पण सांगा येऊन.....कधी तरी सांगा....

  • @poojapanchal9509
    @poojapanchal9509 Год назад +1

    Please talk about choosing a childfree life.

  • @shwetadhatunde2855
    @shwetadhatunde2855 Год назад +1

    Khup chan..

  • @tejug1161
    @tejug1161 Год назад

    Sagle ekmekanna judge kartat. It's upto us ki konacha mat matter karta. Kadhi kadhi it also helps karan aplyala aple negative behaviours mahit nastat... If you think ki hya babtit dusryacha tumchyabaddal cha judgement correct ahe, then it's good to learn and change...

  • @snehalmahajan2164
    @snehalmahajan2164 2 месяца назад

    as teacher shale madhe khup problems yetat from parents, management , students and principal and limited salary how to face it this problems hya var show vhava

  • @akashchaudhary7570
    @akashchaudhary7570 Год назад

    Tai kiti sunder bolali g....ajun ekda dusra topic la pn invite kra

  • @devikamanjrekar9516
    @devikamanjrekar9516 Год назад +1

    You guys are amazing ❤

  • @rocket.Singh.
    @rocket.Singh. Год назад +6

    judging aani assumptions made ch confused aahet sagle... jar Judging facts based asel tr valid aahe.. pn te presumption vr based asel tr chuku shakto..

  • @neetachandratre29
    @neetachandratre29 Год назад +1

    ओंकारचा नैसर्गिक हास्याचा धबधबा आवडतो 🎉

  • @randomchats4707
    @randomchats4707 Год назад +5

    Judging The Situation is what we need and not Judging People

  • @iraartexpressions5784
    @iraartexpressions5784 10 месяцев назад

    भाषा ही बोलतांना वेगळी व लिहितांना वेगळी असं होऊ शकत नाही कारण जे बोलतो तेचं लिहितो ( लेखन नियम सोडून ) .
    पण अशुध्द भाषेमुळे एखाद्याला कमी समजणं / जज् करणं हे चुकीचचं आहे .

  • @jyotitekavde2789
    @jyotitekavde2789 Год назад +1

    Prachi is bang on..... Amazing video

  • @Asapkitchen
    @Asapkitchen Год назад +1

    Aplya judgement cha aplyala trass hou shakto ka ??? By overthinking on it

    • @tejug1161
      @tejug1161 Год назад

      100%! But you can also learn from it... If you want to be perfect, that's a problem. No need to be perfect. Everyone has a personality. But negative self talk can do a lot of damage.

  • @theabstractvlog9729
    @theabstractvlog9729 Год назад +3

    "सच होता क्या है. हरेक का अपना अपना वर्शन होता है सच का" #ZNMD

  • @nayanaprabhu7317
    @nayanaprabhu7317 10 месяцев назад

    I loved the 'tabak sundari' point!! I too brought this up in the corporate world!! Why should only women do that!! ?? I got everyone looking at me 😮with that expression and also got told...there goes your feminist attitude😮

  • @anitagaikwad339
    @anitagaikwad339 Год назад

    खुप छान 👌🏻

  • @harshadapadhye6259
    @harshadapadhye6259 11 месяцев назад

    माणसाला बुद्धि आहे, त्यामुळे तो जे जे पाहतो, ऐकतो किंबहुना इंद्रियां (sense organs)द्वारा जे जे अनुभवतो, त्याचे विश्लेषण (anslysis) सातत्याने करत असतो,
    त्याला खूप चांगली स्मृतिसुद्धा (memory)आहे, म्हणून तो प्रत्येक अनुभव आधीच्या अनुभवाशी ताडून पाहू शकतो. त्यातून तो ( त्याचा मेंदू) स्वतःशीच काही ठोकताळे (judgements) मांडतो.
    हे प्राथमिक ठोकताळे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, तरी सामाजिक, सांस्कृतिक परिवेश याचा या प्रक्रियेवर खूप प्रभाव असतो (पुनः कारण स्मृति, माणूस बर्याच गोष्टी विसरतो पण अनेक गोष्टी विसरु शकत नाही!)
    आता या प्राथमिक ठोकताळ्यांच्या पलिकडे विचार करणे हे विवेकबुद्धिचे काम आहे पण तशी सवय मेंदूला, मनाला लावावी लागते.
    Judgement is just a Judgement, thought of that very moment.
    To form any opinion, it needs more time, more experiences, more thoughtfulness,
    i.e. patience.
    So.. this was a nice podcast.
    चारचौघांतली! चर्चा छान जमली. प्रत्येकाने आपापला दृष्टीकोन, विचार, आपापले अनुभव, मते मांडली. खूप मोकळेपणाने मनात काही राखून न ठेवता व्यक्त होणे खूप छान आहे, प्राचीला ते छान जमते.
    आणि तसं वातावरण निर्माण करणं ही अमुकअमुकची खासियत.
    Being Judgemental... याचा मनोवैज्ञानिक, मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून विषय मांडणारा, परिणामांची चर्चा आणि how to handle such situations असा एखादा episode, त्यातील काही तज्ञ मंडळींना बोलावून केलात पुन्हा नक्की पहायला आवडेल.

  • @renukagaikwad8414
    @renukagaikwad8414 Год назад

    Khup sunder sub ahe mala khup avdla ahe ha sub❤

  • @deeptiphadke6332
    @deeptiphadke6332 Год назад +1

    Singapore चा point खूपच छान

  • @swetachavan5104
    @swetachavan5104 Год назад

    Mastach
    Prachiche mudde 👌🏼

  • @VaishnaviNimkar-mm9qh
    @VaishnaviNimkar-mm9qh 2 месяца назад

    Nice personality prachi 🎉🎉

  • @ashwinibangar0206
    @ashwinibangar0206 Год назад

    We are confused in between- dont judge a book by its cover &
    First impression is last impression

  • @vaishalidongre7025
    @vaishalidongre7025 Год назад

    छान विषय आहे

  • @madhurighule8127
    @madhurighule8127 Год назад

    Prachi jra jra apli marathi singer Mugdha sarkhi diste. ani chhan bolte. Thank for this podcast

  • @rakhijadhav1712
    @rakhijadhav1712 Год назад

    Prachi che vichar aani mandani khup sunder hote.