Mumbai to Raigad by train | मुंबई ते रायगड किल्ला | रायगडावर कसे जायचे? श्री छत्रपती शिवाजी महाराज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • Vlog 52 -
    खूप दिवसापासून आपल्याला रायगड किल्ल्यावर जायचे होते आणि आज तो दिवस आला आहे. आज आपण रायगड ला गेलो आणि आपला Dream Vlog complete झाला. रायगडला आपण कसे गेलो हे आपण ह्या vlog मध्ये सांगितले आहे.आपण दादर वरून Tutari Express पकडली. आपण general coach ने प्रवास केला. गर्दीमुळे प्रवास खूप difficult होता. पण at the end आपण माणगाव स्टेशन ला पोहचलो. तिथून आपण माणगाव एसटी.स्टँड ला पोहचलो. मग आपण एसटी ने पाचड ला पोहचलो. पाचड हे गाव रायगड च्या पायथ्याशी आहे. आणि मग तिथून सकाळीच आपली journey start झाली. खूप छान असा रायगड किल्ल्याचा सकाळचा नजारा आपण बघितला. सकाळीच आपण गड चढायला सुरुवात केली. ह्या vlog मधे आपण मुंबई ते रायगड प्रवास बघितला. पुढील vlog मधे आपण छत्त्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेणार आहोत आणि रायगड explore करणार आहोत आणि हो संपूर्ण budget सुद्धा next vlog मधे सांगणार आहे. तर आपला next vlog बघायला विसरू नका.
    #chatrapatishivajimaharaj #raigad #shivajimaharaj #mumbaitoraigad #train #raigadfort #adventure #unbelievablejourney #howtogoraigad #youtube #vlogger #konkan #kokan #part1 #vlog52
    Please Follow करा On Personal Handles-
    Instagram - / parya_malkar
    .
    Facebook - www.facebook.c...
    .
    Please Follow करा On Profesional Handles -
    Instagram - www.instagram....
    .
    Facebook - www.facebook.c...
    I hope तुम्हाला हा vlog आवडला असेल.❤️
    Please share and subscribe करा to support!😇
    धन्यवाद!🙏

Комментарии •