28 September 2024 | Daily Current Affairs 2024 | Current Affairs Today | Chalu Ghadamodi 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024

Комментарии • 45

  • @Student_3251
    @Student_3251 3 дня назад +9

    CAG हा केंद्र सरकार मध्ये येतो.
    त्यामुळं घटनेच्या भाग 5 मधील प्रकरण 5 वे CAG शी संबंधित आहे. कलम 148 - 151..
    CAG च अहवाल लोकलेखा समिती तपासते..
    इतर कोणीही CAG चे प्रतिनिधित्व करू शकत नाही.
    लडाख मधील 5 नवीन जिल्हे झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग. (जुने 2 होते, लेह आणि कारगिल)
    राष्ट्रिय अंत्योदय दिवस ---> 25 September (पंडित दिन दयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त)
    नीलगाय आणि रानडुक्कर यांना मारण्याची परवानगी देणारे राज्य ---> बिहार (स्था.1912)
    😇 Thank You Sir 😇🌍...

  • @savitaagiwale6129
    @savitaagiwale6129 3 дня назад +14

    १-CAG भाग ५ मध्ये कलम १४८,१४९,१५०,१५१ येत.
    २- झिम्बाब्वे या देशाने २०२४ मध्ये दुष्काळग्रस्त समुदायात मदत करणे साठी २०० हत्तींना मारण्याची परवानगी दिली.
    ३- राष्ट्रीय अंत्योदय दिवस २०२४ - २५ सप्टेंबर (अंत्योदय या शब्दाचा अर्थ सर्वात गरीब व्यक्तींना वर उचलणे, आणि हा दिवस समाजातील शेवटच्या व्यक्तीला मदत करण्याच्या ध्येयासाठी समर्पित आहे ज्याला त्याची गरज आहे. )
    ४- लडाक मध्ये ५ नवीन जिल्हे - झास्कर, द्रास, शाम, नुब्रा,चांगथाग.
    ५- बिहार या राज्याने नीलगाय व रानडुक्कर यांना मारण्यची परवानगी दिली.
    Thank you Sir 🙏 nice session.

  • @PunamKushare-ch5pn
    @PunamKushare-ch5pn 2 дня назад +2

    राष्ट्रीय अंत्योदय दिवस - 25 सप्टेंबर ला साजरा केला जातो.
    - पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
    - 2014 साली प्रथम साजरा केला गेला.
    - पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 रोजी उत्तर प्रदेश येथे झाला.
    #बिहार राज्याने नील गाय आणि रान डुक्कर यांच्या दहशती पासून वाचण्यासाठी यांना मारण्याची परवानगी दिली.

  • @thorataayush3012
    @thorataayush3012 2 дня назад +1

    Ladakh... earlier leh, Kargil..now 7 district incl zaskar, nubra, changthag, Drass, Sham

  • @ashvinimore5230
    @ashvinimore5230 2 дня назад +1

    Rastriy antyoday day-25 september
    Nilgay & randukkar la nst krne-Bihar
    CAG-PART 5( Art-148 to. 151)
    5 new Dist -Jhaskar,dras,shamb,nubra n changthan

  • @PunamKushare-ch5pn
    @PunamKushare-ch5pn 2 дня назад +3

    पाच लडाख मधील नवीन जिल्हे - झांस्कर, द्रास, शाम,नुब्रा, चांगथांग.

  • @thorataayush3012
    @thorataayush3012 2 дня назад +1

    25 sep ...Pt Deen Dayal Upadhyaya Bday
    Bihar...Bluecow and Wild 🐖

  • @SapanaBarge
    @SapanaBarge 3 дня назад +2

    1)CAK(bhag 5) klam 148 te 151
    2)Zimbamve.…..hatti marnyachi parvangi
    3)Ladakha Navin 5 jilhe(zaskar, dras, sham, nubra, changthag
    Test question Ans:
    1) 25 September
    2)Bihar

  • @aniruddhasonone7183
    @aniruddhasonone7183 3 дня назад +2

    Q1) *1भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक 148) *2 नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची कर्तव्य अधिकार शक्ती 149) *3संघराज्याच्या व राज्याच्या लेख्यांचा नमुना 150) लेखापरीक्षण अहवाल151)...❤Q2. लडाख मधील नवीन निरमित 1जस्कर/द्रास/शाम/नुब्रा/चांग थाग. Q3 दुष काळ ग्रासत झिंबॉम्बे सरकारने 200 हत्ती ना मारून त्यांच मास वाटण्याचं निर्णय घेतला. Q4 बिहार या राज्याने नील गाय आणि डुकरं यांना मारण्याचा निर्णय घेतला. Q5 राष्ट्रीय अनत्योदय दिवस 25 सप्टेंबर 2024 साजरा केला गेला आहे. You are a best techar in all subjects jus like compititive exam sir❤❤❤❤❤

  • @kishoreshinde6440
    @kishoreshinde6440 2 дня назад +1

    25september,bihar

  • @gauravkatkar3984
    @gauravkatkar3984 22 часа назад

    1. 25 th September, pandit dindayal upadhyay jayanti
    2. Bihar government

  • @nisuboy7108
    @nisuboy7108 3 дня назад +2

    भाग V मधील प्रकरण V , कलम १४८ ते १५१.....

  • @SatishGavhane-vc8mg
    @SatishGavhane-vc8mg 3 дня назад +1

    24sep. बिहार

  • @aishwaryasalunke8335
    @aishwaryasalunke8335 3 дня назад +1

    25 sep
    Bihar

  • @rahulsatpute8553
    @rahulsatpute8553 3 дня назад +1

    Zimbabwe

  • @VikyaK143
    @VikyaK143 3 дня назад +2

    Thank you sir
    Nice session..❤
    Sir PDF 😇

  • @shivdasdhole1704
    @shivdasdhole1704 3 дня назад +1

    CAG 148 भाग 5

  • @shitijaadagale9488
    @shitijaadagale9488 3 дня назад +1

    👍👍🙏🙏

  • @tejasshinde2360
    @tejasshinde2360 3 дня назад +1

    148

  • @prathameshkhondre6026
    @prathameshkhondre6026 2 дня назад +1

    बिहार

  • @pranalichavan5727
    @pranalichavan5727 3 дня назад +1

    25 September -राष्ट्रीय अंतोदय दिवस
    नीलगाय रानडुक्कर मर्ण्याची परवानगी - बिहार

  • @deepaliwaykole318
    @deepaliwaykole318 3 дня назад +2

    राष्ट्रीय अंतदोया योजना2024-25sept
    2)Desh-namabiya
    राज्य - बिहार
    Thank you sir 🙂

  • @NamrataRaghuwanshi-fh8zq
    @NamrataRaghuwanshi-fh8zq 3 дня назад +1

    27sep राष्ट्रीय पर्यटन दिवस
    Bihar

  • @umeshgande6982
    @umeshgande6982 3 дня назад +1

    25 सप्टेंबर राष्ट्रीय अंत्योदय दिवस
    बिहार

  • @Angel-cc1ol
    @Angel-cc1ol 21 час назад

    25 सितंबर, बिहार

  • @umeshgande6982
    @umeshgande6982 3 дня назад +1

    एक नंबर teaching sir ji खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏

  • @fatemafirdous5362
    @fatemafirdous5362 2 дня назад

    Take care sir😊

  • @ManishaBele-s5s
    @ManishaBele-s5s 3 дня назад +1

    Zimbabwe ,25sep, bihar

  • @bhagwanramoshi8497
    @bhagwanramoshi8497 3 дня назад +1

    नुब्रा दास झास्कर चांगतांग शाम

  • @Aveshvalvi3645
    @Aveshvalvi3645 3 дня назад +1

    1 ,25 september, 2, bihar

  • @priyankathakur5250
    @priyankathakur5250 3 дня назад +1

    झिम्बाब्वे

  • @kanchanghorpade629
    @kanchanghorpade629 3 дня назад +1

    25 सप्टेंबर

  • @RahulJadhav-pg2px
    @RahulJadhav-pg2px 3 дня назад +1

    Gm

  • @sourabhsuryawanshi8269
    @sourabhsuryawanshi8269 3 дня назад +1

    Gm❤

  • @MerajShaikh_8600
    @MerajShaikh_8600 3 дня назад +1

    Mur😊