सर आज पहिल्यांदाच हा मी vdo पाहिला..आणि काय योगायोग की हा तुमचा पहिला vdo आहे..अप्रतिम आणि खूप महत्वाची माहिती तुम्ही कव्हर केली सर...इंग्रजी मराठी आणि बरेच विषय आहेत ज्यांचे हजारो vdo बघायला मिळतील..पण मुंबई विषयक vdo फार कोणी बनवत नाही..मी आपली मनापासून आभारी आहे..🙏🏻🙏🏻 मी bmc मध्ये फॉर्म भरला आहे..पण उपयुक्त अशी माहिती मला अजूनपर्यंत कोणत्याही चॅनल वर मिळाली नाही..तुमचा पहिलाच vdo खूप impressive वाटला.👌🏻तुमची शिकवण्याची पद्घतही खूप सुरेख आहे सरळ सोप्या आणि समजेल अशा भाषेत आहे...एका vdo मध्ये तुम्ही खूप महत्वपूर्ण गोष्ठी कव्हर केल्या..नक्की तुमची बॅच जॉईन करायला आवडेल..आणि लेक्चर ही...👍🏻 माझ्यातर्फे तुम्हाला खूप शुभेच्छा..💐💐
सर आज पहिल्यांदाच हा मी vdo पाहिला..आणि काय योगायोग की हा तुमचा पहिला vdo आहे..अप्रतिम आणि खूप महत्वाची माहिती तुम्ही कव्हर केली सर...इंग्रजी मराठी आणि बरेच विषय आहेत ज्यांचे हजारो vdo बघायला मिळतील..पण मुंबई विषयक vdo फार कोणी बनवत नाही..मी आपली मनापासून आभारी आहे..🙏🏻🙏🏻
मी bmc मध्ये फॉर्म भरला आहे..पण उपयुक्त अशी माहिती मला अजूनपर्यंत कोणत्याही चॅनल वर मिळाली नाही..तुमचा पहिलाच vdo खूप impressive वाटला.👌🏻तुमची शिकवण्याची पद्घतही खूप सुरेख आहे सरळ सोप्या आणि समजेल अशा भाषेत आहे...एका vdo मध्ये तुम्ही खूप महत्वपूर्ण गोष्ठी कव्हर केल्या..नक्की तुमची बॅच जॉईन करायला आवडेल..आणि लेक्चर ही...👍🏻
माझ्यातर्फे तुम्हाला खूप शुभेच्छा..💐💐
सर मिठी नदीचा उगम विहार व पवई तलावा तून होतो तुम्ही (तुळशी) संगीतला
Khup Chan information deli sir 🙏
Very very nice and useful lecture Sir 🙏👌👌👌 thanks Sir 🙏
Most welcome
Sir tumhi daily youtuber var bmc gk/gs series che lecture ghya कोणत्याही वेळी plz 🙏.
किमान 10 प्रश्न तरी घ्या. आमच्यासाठी 🙏
Hoo
Daily Questions घ्या sir खूप प्रतिसाद मिळेल 25Q मुंबई GK.
@@abhyasmitra
Sir mumbai mahanagarpalika adhiniyam 1888 vr lecture banava sir
Hoo
Mumbai Budget vgere cover kel jayil sir?
Adhiniyam 1888 bdl adhik mahiti dyavi
Thanku sir pls bmc var video banva jast mala tumche video khup aawdtat
Hoo
Khup chan
Sir BMC JE sathi pan sufficient aahe ka
Bmc che notes telegram var taknar ka sir
BSE Mumbai madhe ahe not NSE
Khup chn lecture ahe sir...ajun video banva
227+5= 232 हे बरोबर आहे का
कि
222+7=227 हे बरोबर आहे
BMC sthapna kdhi
मुंबई चे शिल्पकार जगन्नाथ नाना शंकशेठ.
Sir chatgpt vaprlay ka
Nice ❤🎉
सर BMC निरीक्षक साठी पण लेक्चर घ्या BMC १८८८ act च
Hoo
@@abhyasmitra thanku sir
And te GK/GS pan ghya plz
Thank you sir...
Most welcome
Batch date smpliye ka sir...?
Nahi Ajun
बॉम्बेच नावत बदल करून मुबई अस 1996 साली केला
Free मध्ये kara sir
Sir nahi kru shkat
👌
sir he GK BMC निरीक्षक असत का
Ho
@@abhyasmitra ooo ok
Khup chan inmpormation
Sir bmc act gHya sampurn
Hoo
App mathe batch disat nahi sir
Abhyas Mitra Download kra
nagarsewak 232 ahet
Sir batch available nahi ahe app madhe dakvte nahi
Abhyas Mitra Download kra
yfxjw.on-app.in/app/oc/554470/yfxjw
Kele ahe tyte dakvte nahi ahe
Link Dili aahe var
1 month validity kami ahe ..papar hoyiparynt pahije
Sir tyachya Notes tumhala provide kelya jatil
Sir exam kadhi aahe bmc clerk
Fix date nahi
Bmc स्थापना 1888 सुधारणा करावी
BMC act aahe 1888 cha
BMC prabhag 24 ahe
Batch madhe fakt Mumbai baddl ch ghenar ahat ka Sir. Adhiniyam ghenar nahit ka mumbai cha
Only Mumbai
Ok
Sir, माझा एक प्रश्न आहे - BMC क्लर्क ला मुंबई कायदा 1888 येणार नाही ना?
Nahi
Yetel thode quation ale tar
मो नंबर पाठवा सर