Khuup khuup chhan & Dhanaewad mei tar aaj naki GodaMasala tayyer karnar...... Guru G Qatar Market la KhasKas Band aayeh tar mei Til wapru ka ? Itd Naseer From Qatar
Garam masala is not a Maharashtrian masala. It's from Noth India. We have Kala ,Goda, Kanda lasoon chataney , solapuri masala prominent in marathi region.
सर , गोडा मसाला असा असतो माहीत नव्हतं । खरच नावाप्रमाणे गोडसर चविकडे झुकणारे मसाल्याचे पदार्थ आहेत सगळे । हा मस्त मसाला करून बघायलाच हवा ,,, मसाले भात जो करायचा आहे । रंग जरा फिकट आहे । पण घमघामित सुवासा मुळे केलेली रेसिपी खूपच खमंग आणि चविष्ट होईल ह्यात शंका नाही ।
एकदम मस्त सोपी पद्धत थँक्यू व्हेरी मच सर
मसाल्याची माहिती छान दिलीत परंतु त्यांचे प्रमाण अजून अचूक सांगितले तर बरे होईल आम्हा साठी धन्यवाद...
Super sir👌🏻👌🏻👍👍
सहज ,सोप्या पद्धतीने शिकवण्याची खासियत आहे सर आपली. 👍🏻
Sir please.
एक request आहे ,मसाले उत्तम होतात पण बाजारातील मसाल्याना एक सुगंध असतो ,तो कसा येईल घरात करताना.काही ट्रिक्स आहेत का?
Please sanga. 🙏🙏 Sir
Khup chan
Khup chhan
chhan sir...mi tar aajach banawnar aahe..👌👌👌
धन्यवाद सर मला रेसिपी हवी होती गोडा मसाला ची
आम्ही नेहमी किराणा दुकानातून घेऊन येत होतो खरच खूप खूप धन्यवाद
खुप छान ,सांगितल्यापैकी एखादी रेसिपी नक्की दाखवा सर.
पाट्यावरवंट्यावर वाटलेला मसाला जास्त चविष्ट आणि स्वादिष्ट लागतो. मिक्सर मधे वाटल्यावर या सर्वातील ४५अंश ते ५५अंश तपमानात अनेक द्रव्ये ''ऊडून''जातात.
barobarr aheee
कधी कढई कुठे मिळते.खूप आवडली
Amazing, n thank you so much dada🙏❤💐
Garam aani kala masala hi dakhva
Kashat waprava ha masala kontya bhajit
Kokanat yat til vkaraletil khurasani pan ghaltat yamulebhaji datsar vchavistahote🌷
छान.
सर ग्राइंडर कोणत्या कंपनीचा आहे?
Khuup khuup chhan & Dhanaewad mei tar aaj naki GodaMasala tayyer karnar...... Guru G Qatar Market la KhasKas Band aayeh tar mei Til wapru ka ?
Itd Naseer From Qatar
Chalel
sir please kadhi malavani masala chi pan racipe dakhava
#Gruhiniraso
sure
Shahijire ghyaychi nahi ka
हा मसाला वापरून तुमच्या कडून मस्त रेसिपी बघायला मिळतील ह्याची प्रतीक्षा आहे ।
तीळ घातले तर चालेल का
Sir गोडा मसाल्यात खोबरे लाल सुक्या मिरच्या पण टाकतात
ब्रांम्हणी पद्धतीचा गोडा मसाला रेसिपी दाखवा
Ha toch ahee
Garam masala is not a Maharashtrian masala. It's from Noth India. We have Kala ,Goda, Kanda lasoon chataney , solapuri masala prominent in marathi region.
गंगाळ ची किमत किती आहे
सर तुम्ही रेसिपी शेअर करता परंतु पदार्थ वजन ग्राममध्ये दिले तर चांगले होईल
already boltana delay praam gm made any chamchyani Buddha