Maharashtra Day Special 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 17

  • @kandivlikar3141
    @kandivlikar3141 6 месяцев назад

    अतिशय सुंदर मुलाखत, दोघांनीही फारच छान पद्धतीने माहिती दिली. ग्रेट.🎉🎉🎉

  • @shailesh_joshi
    @shailesh_joshi 6 месяцев назад +1

    छान मुलाखत. जोग काकांच्या व्यवसायाबद्दल एवढी माहिती आजच मिळाली.

  • @ravindrakulkarni5476
    @ravindrakulkarni5476 6 месяцев назад +1

    उत्तम. आर्थिक गुंतवणूक या विषय देखील आकर्षक .

  • @jyotsnabmc
    @jyotsnabmc 6 месяцев назад +1

    कमाल आहे, चिकाटी, जिद्द, मेहनत, खूप शिकण्यासारखे, प्रेरणादायी, अलका तू खूप छान उलगडलास हा त्यांचा प्रवास.

  • @kanchanbhagwat8631
    @kanchanbhagwat8631 6 месяцев назад +1

    अलका, मस्त ! खूप छान वाटल, महाराष्ट्र दिनानिमित्त यथायोग्य मुलाखत.

  • @arundhati56
    @arundhati56 6 месяцев назад

    अलका, खूप छान मुलाखत झाली.
    व्यवसायातले वेगवेगळे पैलू छान उलगडलेस.

  • @kashmirajoshi2532
    @kashmirajoshi2532 6 месяцев назад +1

    खूप छान माहीती मिळाली.

    • @Earthkathaa
      @Earthkathaa  6 месяцев назад

      आपण जाऊया 😂😂

  • @archanashahane4909
    @archanashahane4909 6 месяцев назад +1

    छान...!

  • @shubhangijog8834
    @shubhangijog8834 6 месяцев назад

    Chan mulakhat

  • @kanchanbhagwat8631
    @kanchanbhagwat8631 6 месяцев назад

    जोगकाका आम्हाला कांजूरमार्गच्या स्टॉल वर घेऊन गेले होते. आम्ही सर्वानी चवदार कांदाभजी, सुकिभेळ आणि बटाटावडा खाल्ला होता.

    • @Earthkathaa
      @Earthkathaa  6 месяцев назад

      एक नंबर वडे 👍👍

  • @ArchanaM-ws9zh
    @ArchanaM-ws9zh 6 месяцев назад +1

    छान मुलाखत. आपल्या मधेच असे guiding stars आहेत. खूप शिकण्यासारखे आहे. यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा...

  • @prajaktathakaar4601
    @prajaktathakaar4601 6 месяцев назад +1

    छान मुलाखत

  • @amarjajoshi8240
    @amarjajoshi8240 6 месяцев назад

    छान विषय आणि सुंदर मुलाखत👌

    • @Earthkathaa
      @Earthkathaa  6 месяцев назад

      तू ये आता. मिळून जाऊ