झालं लग्न...... लोकडउन मध्ये...... नात्यांचा गुंता खुप हळुवारपणे प्रेमाने सोडवला आहे..... खुप काही शिकवलं ह्या मालिकेने....... संपूर्ण मालिका आमच्या घरात परत बघितली आम्ही..... ह्या मालिकेशी जोडल्या गेलेल्या सर्व कलाकार, दिग्दर्शक, कॅमेरामॅन, अगदी स्पॉट boy, गर्ल सर्वाना मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🚩🚩🚩
नेहमीच्या त्याच त्याच कथानकापेक्षा खूप वेगळी कथानक असलेली सिरीयल. ज्यामध्ये सर्व प्रकारच्या नात्याचं इतक सुंदर bonding दाखवलं आहे. आणि सर्वांत शेवटी आवर्जून सांगावस वाटतं की ह्यामधील अप्रतिम starcast. ह्या सगळ्यासाठी दिग्दर्शक यांचं कितीही कौतुक केलं तरी ते कमीच आहे. पुन्हा ह्याच कलाकारांना घेऊन अशीच एखादी हलकी फुलकी मालिका सुरू करावी जी नकळत आम्हाला नात्यातला गोडवा पण शिकवून जाते हीच विनंती 🙏
या लॉक डाउन मध्ये ही सिरीयल पाहण्याचा योग आला . काय अप्रतिम कल्पनेच्या बेसिस वर ही सिरीअल उभी आहे .स्पृहा आणि उमेशची जोडी म्हणजे तर बहार. वा ,खूप मजा अली आणि शिकायलाही बरच काही मिळाल.
ही मालिका छान आहे. कथानकाचा विषय खुपच वेगळा, सुंदर आहे. "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मधील भाबडी कुहू यात एकदमच वेगळी वाटते. अश्विनी सारखी एक जीवलग मैत्रीण हवी. ओम व ईशा बेस्ट जोडी. मधू आणि धना यांची काॅमेडी, भांडण मस्तच. गुरूजी आणि धना खुपच भोळे आहेत. विरू, काके, समीर, सागर, दत्ताभाऊ, शोभना मावशी, आजी, कामत आजोबा, जयेश, धना, मधू, अश्विनी ही पात्र खुप आवडली. सर्व कलाकारांचा अभिनय खुप सुंदर आहे. अशाच सुंदर मालिका अजून बघायला नक्कीच आवडतील. भाग नाहीत RUclips वर - 198, 203, 213, 215,
एक उत्कृष्ठ कथानक ,मानलेली नाती व रक्ताची नाती याच्यावर आधारलेली मस्त कथा , उमेश आणि स्पृहा यांची उत्कृष्ट कामे ही या मालिकेची जमेची बाजू या कारणाने मला ही मालिका खूप आवडली,
मस्त मालिका आहे. पुन्हा पुन्हा पहावी ही मालिका असे वाटते. ही मालिका पुन्हा झी मराठी ने चालू केली पाहिजे. सध्या लग्नाचा सिजन आहे त्यामुळे ही मालिका मस्त टाइम पास करेल कुटुंबामध्ये. ओम व ईशा मस्त जोडी आहे. आणि बाकीचे कुटुंबही मस्त आहे. खास करून ईशाची आई, आजोबा,काकू, पिंकी,बंटी व सर्वजण आणि ओम ची बहीण, वहिनी, आजी, आजोबा, काका व सर्वजण.
Aajkal chya all negative and sassy vibes chya serial peksha... hya aaplya junya serials always the best....ELTG and ELDG... the best serials ever given by zee marathi... even DDD is so best...
खूप छान मालिका होती मो तेव्हा पण पूर्ण बघितली होती आणि आता lockdown मध्ये परत पूर्ण मालिका सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली @झी मराठी - हि मलिका रिपीट टेलिकास्ट करायला काही हरकत नाही सद्द्या
Last episode nehmi kiti chaan asto pan tarihi radvun jaato... coz aaplyala maahit asta parat same chehre same chemistry baghna avghad aahe.... the best serial of my life.... 5 days completed 271 episodes...😍😍😍
अप्रतिम मालिका ❤️👍 खूप छान खूपच सुंदर.💞 आज ७ वर्षा नंतरही मालिका आपली वाटते. उत्तम स्टारकास्ट. 🙌👌👏❤️ झी मराठी ला विनंती आहे कि हि किंवा अशा प्रकारच्या मालिका पुन्हा सुरु करा प्लिज. 🥰🙏 आठवणीतल्या मालिका आभाळमाया , श्रीयुत गंगाधर टिपरे , रेशीमगाठी , एका लग्नाची दुसरी गोष्ट. या सगळ्या मालिकांमध्ये एक गोष्ट शिकता येते ती म्हणजे नात्यात कितीही गुंतागुंत असली तरीही प्रेम हि असते. Thank you so much to all main starcast and backstage artist also🙏❤️❤️❤️❤️❤️👍🤗 for giving me good time in this bad lockdown 🙌👏💞💕🙏🙏❤️
We see many on screen couples.. Bt umesh n spruha make d best together.. ❤️.. Why don't they make serials like this😒.. Dese days serials are full of negativity
अत्यंत उत्तम मालिका, परत सुरू करा टीव्ही वर, त्या बोर मालिका पेक्षा ह्या जुन्या पुन्हा दाखवा. उमेश कामत आणि बाकी सर्व अभिनेते उत्कृष्ट अभिनय👌, कथा, दिग्दर्शक 👏👏
Pratek episode kiti interesting hota bilkul bore nhi krt hi serial.best serial till today sagle episodes 3 divsaat sampvle ajun akhadi ashi serial yayla havi sagle hech kalakar gheun.
खरंच खूप सुरेख मालिका, पुन्हा अस काहीतरी बनवावं यार झी मराठीने , आजकाल खूप नकारात्मक बघायला मिळत , इच्छा पण होत नाही आजकालच्या मालिका बघायची , कृपया आणा असच छान काहीतरी
Apratim malika.Farach sundar vishay mandla ahe.Sarv kalakaranchya bhumila sundar.Umrsh ani Spruha chi jodi farach chan.I am a big fan of Umesh kamat.khupach maturity ahe tyachya abhinayat spruhane tyala uttam sath dili ahe.Ya doghana gheun parat ekhadi serial pahayla nakki aavadel.
झालं लग्न...... लोकडउन मध्ये......
नात्यांचा गुंता खुप हळुवारपणे प्रेमाने सोडवला आहे..... खुप काही शिकवलं ह्या मालिकेने....... संपूर्ण मालिका आमच्या घरात परत बघितली आम्ही.....
ह्या मालिकेशी जोडल्या गेलेल्या सर्व कलाकार, दिग्दर्शक, कॅमेरामॅन, अगदी स्पॉट boy, गर्ल सर्वाना मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🚩🚩🚩
@@siddhiparkar314 ल... ला..... ला.... लाललंल .............ल... ला..... ला.... लाललंल ..........ला ला ला.......😊🙏❤
सहमत
नेहमीच्या त्याच त्याच कथानकापेक्षा खूप वेगळी कथानक असलेली सिरीयल. ज्यामध्ये सर्व प्रकारच्या नात्याचं इतक सुंदर bonding दाखवलं आहे. आणि सर्वांत शेवटी आवर्जून सांगावस वाटतं की ह्यामधील अप्रतिम starcast. ह्या सगळ्यासाठी दिग्दर्शक यांचं कितीही कौतुक केलं तरी ते कमीच आहे.
पुन्हा ह्याच कलाकारांना घेऊन अशीच एखादी हलकी फुलकी मालिका सुरू करावी जी नकळत आम्हाला नात्यातला गोडवा पण शिकवून जाते हीच विनंती 🙏
खरच ह्याच कलाकारांना घेऊन अशीच एखादी हलकी फुलकी मालिका बघायला आवडेल. स्पृहा आणि उमेश तुमची जोडी खरच मस्त आहे.
या लॉक डाउन मध्ये ही सिरीयल पाहण्याचा योग आला . काय अप्रतिम कल्पनेच्या बेसिस वर ही सिरीअल उभी आहे .स्पृहा आणि उमेशची जोडी म्हणजे तर बहार. वा ,खूप मजा अली आणि शिकायलाही बरच काही मिळाल.
ही मालिका छान आहे. कथानकाचा विषय खुपच वेगळा, सुंदर आहे. "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मधील भाबडी कुहू यात एकदमच वेगळी वाटते.
अश्विनी सारखी एक जीवलग मैत्रीण हवी.
ओम व ईशा बेस्ट जोडी.
मधू आणि धना यांची काॅमेडी, भांडण मस्तच. गुरूजी आणि धना खुपच भोळे आहेत. विरू, काके, समीर, सागर, दत्ताभाऊ, शोभना मावशी, आजी, कामत आजोबा, जयेश, धना, मधू, अश्विनी ही पात्र खुप आवडली. सर्व कलाकारांचा अभिनय खुप सुंदर आहे.
अशाच सुंदर मालिका अजून बघायला नक्कीच आवडतील.
भाग नाहीत RUclips वर - 198, 203, 213, 215,
एक उत्कृष्ठ कथानक ,मानलेली नाती व रक्ताची नाती याच्यावर आधारलेली मस्त कथा , उमेश आणि स्पृहा यांची उत्कृष्ट कामे ही या मालिकेची जमेची बाजू या कारणाने मला ही मालिका खूप आवडली,
4 days !!! 271 episodes!!
Completed task within 4 days.
Also want to repeat this till my life..
Miss u all team.
Yess
Lets right mail to the creators of the serial to start a new project with same team
@@akhileshkadam2721दर्जेदार कलाकृती आपण नाही, देव घडवतो
त्यामुळे हे सगळे लोक पुन्हा एकत्र जमले तरी इतकी भारी कलाकृती होईल याची शाश्वती नाही
Mi pan baghitale , fakt 5 divasat sagale episode😊
शेवट गोड तर सारंच गोड..अप्रतिम मालिका..खूपच छान..बाय बाय बाय बाय..
मस्त मालिका आहे. पुन्हा पुन्हा पहावी ही मालिका असे वाटते. ही मालिका पुन्हा झी मराठी ने चालू केली पाहिजे. सध्या लग्नाचा सिजन आहे त्यामुळे ही मालिका मस्त टाइम पास करेल कुटुंबामध्ये. ओम व ईशा मस्त जोडी आहे. आणि बाकीचे कुटुंबही मस्त आहे. खास करून ईशाची आई, आजोबा,काकू, पिंकी,बंटी व सर्वजण आणि ओम ची बहीण, वहिनी, आजी, आजोबा, काका व सर्वजण.
हसरी, खेळकर, साधीभोळी कुहू; प्रगल्भ, गंभीर, समाजप्रबोधक रमाबाई रानडे; जिद्दी, प्रेमळ आणि हुशार ॲड. ईशा देशमुख
एकाच अभिनेत्रीचे ३ वेगवेगळे आविष्कार. तुझ्या अभिनय कौशल्याला सलाम 🫡 स्पृहा ❤
Shilpa is gorgeous, classy actress .. can't take eyes off her .. 👌🏻❤️️
Really true....i thought i was the only one who thinks like that
Really.. she is the most gorgeous..
Shilpa kon?
@@manasibaindur3880ओम ची खरी आई, गौरी, शिल्पा तुळसकर
Om chi aai@@manasibaindur3880
दहा वर्षानंतर ही मालिका पुन्हा बघितली आणि मन प्रसन्न झालं..
Aajkal chya all negative and sassy vibes chya serial peksha... hya aaplya junya serials always the best....ELTG and ELDG... the best serials ever given by zee marathi...
even DDD is so best...
true
विनोद लव्हेकर 🙌
तिन्ही कथा अशा सुंदर बहरल्या,या मागे ह्या माणसाचा खूप मोठा वाटा आहे.
अप्रतिम मालिका ... 👌👌
सध्या ऐवढ्या सुंदर आशयाच्या मालिका पाहावयास मिळत नाहीत ...
खूप सुंदर ...
सर्व कलाकार एकच नंबर ...
अगदी सुंदर अभिनय 👌👌
Kharay
खूप छान मालिका होती
मो तेव्हा पण पूर्ण बघितली होती
आणि आता lockdown मध्ये परत पूर्ण मालिका सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली
@झी मराठी - हि मलिका रिपीट टेलिकास्ट करायला काही हरकत नाही सद्द्या
Mi pan, same here
Actually mala teva baghayla milali nahi, ata mazhi echa purna zali,
Khar sangaycha mhanla tar करमत च नही ये जशी मालिका संपली तशी
Same here 🤗 lockdown madhe punha pahili hi serial aani ajunahi punha punha pahavishi vatate. ❤️❤️❤️❤️👍
Udya pasun Ka Re Durava suru honar Yeah 🎊 18 August 2014 ❤❤❤❤
Last episode nehmi kiti chaan asto pan tarihi radvun jaato... coz aaplyala maahit asta parat same chehre same chemistry baghna avghad aahe.... the best serial of my life.... 5 days completed 271 episodes...😍😍😍
Khup mast serial ahe. Asha serials ata yet nahi😣😣😣
अप्रतिम मालिका ❤️👍 खूप छान खूपच सुंदर.💞 आज ७ वर्षा नंतरही मालिका आपली वाटते. उत्तम स्टारकास्ट. 🙌👌👏❤️ झी मराठी ला विनंती आहे कि हि किंवा अशा प्रकारच्या मालिका पुन्हा सुरु करा प्लिज. 🥰🙏 आठवणीतल्या मालिका आभाळमाया , श्रीयुत गंगाधर टिपरे , रेशीमगाठी , एका लग्नाची दुसरी गोष्ट. या सगळ्या मालिकांमध्ये एक गोष्ट शिकता येते ती म्हणजे नात्यात कितीही गुंतागुंत असली तरीही प्रेम हि असते. Thank you so much to all main starcast and backstage artist also🙏❤️❤️❤️❤️❤️👍🤗 for giving me good time in this bad lockdown 🙌👏💞💕🙏🙏❤️
We see many on screen couples.. Bt umesh n spruha make d best together.. ❤️.. Why don't they make serials like this😒.. Dese days serials are full of negativity
aho kay sundar serial ahe hi..afalatun sundar serials..khup khup chan ..sagale character khup sundar. dilouge uttam..khup bhari
Such a beautiful serial...... Mohan Agashe sir is the best....
Best serial I have ever seen..hats off
अत्यंत उत्तम मालिका, परत सुरू करा टीव्ही वर, त्या बोर मालिका पेक्षा ह्या जुन्या पुन्हा दाखवा. उमेश कामत आणि बाकी सर्व अभिनेते उत्कृष्ट अभिनय👌, कथा, दिग्दर्शक 👏👏
Spruha also
अगदी खरं...लाजवाब मालिका...लाजवाब जोडी ओम - ईशा ची..!
Never seen a cuute couple , chrmistry!!All starcast are big and acting also to that level.
Miss u isha and om!!!
Miss u bye, bye ,byebyebye, bye!!
नात्यांची, भावनांची, मानवी प्रवृत्तीची आणि प्रेमाची गुंतागुंत अप्रतिम दाखवली आहे...👌👌
Saglyat apratim episode 😍🙏 miss you guys
That slap from spruha looked like she really slapped him but in love and her mother scene saying kiti shittya marlya funny scene
Spruha Umesh doghnchi 2part serial pahyla aavdel🤗👌👩❤️👨♥️
Eka lagnachi dusari anhi tisari gost chan serials ahet thanks to nirmata and z marati me marati
Yes
Spruha and umesh and all other u just rocks...
Itaki real manas vatat hoti ki as serial baghtana as vataych real life madhr roj bhetat ahet hi aplylala.
Me Aaj khup varsha nantar parat hi full series complete Keli baghun kiti Masta vatla saglyat Sundar series hoti hi Marathi madhli 💯❤️ khup Sundar
Happy Ending 😀😀
Love you Esha, Om & every carecter is good job 👍👍👍
Pratek episode kiti interesting hota bilkul bore nhi krt hi serial.best serial till today sagle episodes 3 divsaat sampvle ajun akhadi ashi serial yayla havi sagle hech kalakar gheun.
One of the best serial.
No word's for that
Sarva kalalkar best
खूपच सुंदर सीरियल आहे. नाते संबंध चे महत्त्व खूप छान पटवून दिलंय. Superb acting by all. Watching in 2024.
Good chemistry at this serial of umesh and spruha God bless you both for your future upcoming shows
बाय बाय बाय बाय
Sagalyani khupach chan kam kelay Om Isha❤️
पडद्यावर आणि पडद्यामागिल सर्वजण खूपच महान , खूपच छान .
Punha ekda aathvanina ujala dila. Thanks zee etki apratim kalakruti dakhavli.
Om kiti god ahe yaar ❤ om sarkha mulga bhetayla nashib lagta
खूप छान मालिका आहे. ही मालिका परत झी मराठीने चालू करावी.
Please ELTG new season suru Kara with same Team'🤗💖
In love with Spruha as Esha, well done Umesh as Om and all the characters 👍🤗👏🙏
Watching this serial 3rd time..most loved serial...all characters are awesome. ❤
Sampuch naye as vatat hi malika. ❤️❤️😇😇
मस्तच♥️
All time favorite ♥️🥰 All characters and story and everything 🥰♥️ I have watched whole serial 4 times ♥️🥰
I watched this whole serial twice
आनंद झाल.
I love this serial. I watched it 3 times.
Om mother looks gorgeous..so sweet.
खरंच खूप सुरेख मालिका, पुन्हा अस काहीतरी बनवावं यार झी मराठीने , आजकाल खूप नकारात्मक बघायला मिळत , इच्छा पण होत नाही आजकालच्या मालिका बघायची , कृपया आणा असच छान काहीतरी
मस्त एपिसोड👌
Superr serial
Mast ahe serial manleli nati khare natya peksha hi jawal aste
The serial was awesome... I love it... I want this type of relationship in my life❤😊
Khup miss karto amhi
The serial was apatrim Umesh and spruha was Best hats off to them
My all time favourite serial ❤️
Very nice serial I love this so much yaar me khup miss karate saglayana
Kamal serial yaar mi khup miss karen
Still watching in 2022. I wish this serial should revive and continue after om and esha marriage.
Spruha n om are togather for ever finally
खूप खूप सुंदर मालिका..
Khup khup sundar malika ahe hi.punha punha बघावी असं वाटतं..याच संपूर्ण टीम ला घेऊन next part suru kra Ashi कळकळून विनंती झी मराठी ला
Apratim malika.Farach sundar vishay mandla ahe.Sarv kalakaranchya bhumila sundar.Umrsh ani Spruha chi jodi farach chan.I am a big fan of Umesh kamat.khupach maturity ahe tyachya abhinayat spruhane tyala uttam sath dili ahe.Ya doghana gheun parat ekhadi serial pahayla nakki aavadel.
सिरीअल मस्त
All time favorite serial....❤️
Spruha joshi and umesh kamat is very very nice couple .
M n love with this serial.... I can watch infinity times .....
Masta re..... radavla hastana
पुन्हा अशीच खुसखुशीत मालिका येऊ देत
Nice 👌👌
I just love this last episode .background score is so awesome for every particular scene best last episode
my favourate spruha💞umesh
Absolutely
Khupch chchan
Title song mast👌👌
Miss u all Of you,
Season 2 aana aata
Amazing serial
My favorite serial
Great .... Serial... 1 number....😊❤
Happy ending ❤️❤️❤️💕💕
One of the best serial
The End 😭😭😭
Want next session
Watched in 2024 , very nice , light comedy Marathi serial 👍🏻👌🏻❤️worth watching😅😂
Kay god ani khup sundar maliha hoti hii....kharachh khub bhari
My all times favourite serial and om isha is very very nice couple. ❤❤❤❤❤❤.
Best😍👍🤩❤
खुप सुंदर मालिका
Ya maliket lafdi,afir, Bhandany
,ase kahich nahi ,
Agdi Fimily Sobat bahave ase nithal natak
Saglya kalakrani khup chhan Kam kelay❤❤❤
न भूतो न भविष्यती
Episode 27o 271 are very good
nice
my favourate spruha💞umesh
Please 2nd part start kara na....same character gheun
Wanted some more episodes 😣😣😣 disappointing. Its over now😥😥😥
👌
I love spruha
Make part 2 with same cast