Congratulation to all the markadvadi Village people's Jai bhim namo budhay thank you for your work ballote paper system bring equality integrity fraternity and peace each other castes Namo budhay Jai bhim
बेलेट पेपर वर मतदान घेतलं तर सगळे उघळे पडतील हे निश्चित तसे लोकं धीरे धीरे समजत चालले आहे म्हणून सगळ्यांची मागणी असली पाहिजे मग बघा कसे पळापळी चालू होतील ते बघा
हो ग्रामस्थ कोणतीही सरकारी सवलत घेणार नाही आणि सरकारने सुद्धा या ग्रामस्थांकडून कोणताही टॅक्स घ्यायचा नाही तसेच त्यांनी पिकवलेले कोणतेही धान्य घ्यायचं नाही. आता प्रत्येक गाव स्वतंत्र देश झाला पाहिजे.@@rajhansbrahamne9844
असं मतदान घेणं म्हणजे भारतीय घटनेला न माननं असं होतं. एकप्रकारे प्रतिसरकार स्थापन करण्या सारखी ही चळवळ आहे,त्यामुळे निवडणूक आयोग वर आक्षेप म्हणजे घटने वर आक्षेप. कारण निवडणूक आयोग हा घटनात्मक आहे,निवडणूक घ्यायचा अधिकार फक्त त्यांनाच आहे.
@@avinashsalunke8184Aho saheb gavchya lokanni konti zundshahi keli..Ani jar gavkari shantatet tyanch tyanch mockpolling karat ahet tyat kay chukich.. tyanna rokan manje hukumshahi..ek divas tumhalahi samjel hukumshahi ahe ki nahi
तुम्हा सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन. सरकारचे पितळ उघडे पडले म्हणून सरकार दबाव तंत्र वापरत आहे. सरकारने अडथळा आणला तर खरोखर ईव्हीएम मध्ये काहीतरी फ्रॉड केले असे समजण्यात येणार सर्व जनतेला हे सरकारला नको आहे. कारण त्याने फ्रॉड करूनच निवडणुका जिंकलेले आहेत.
जिथे न्याय विकला गेला, जिथे नि आयोग विकले गेलेत तिथे दुसरी कोणती अपेक्षा.... लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. परंतु हि कसली लोकशाही हि तर हुकूमशाही सुरु आहे
अशाच निवडणूका व्हाव्यात आम्हीच मतपत्रिका छापणार.आम्हीच कर्मचारी होणार आणि आम्हीच मतदार होणार.यासाठी बालट पेपर हवाच.स्वतंत्र निवडणूक आयोगावर होणारा कोट्यवधी खर्चही वाचेल आणि आमचं सरकार येईल.
लोकशाहीत सरकार म्हणजे राजेशाही नाही! ..निवडुन दिलेला आमचा प्रतिनिधी हा लोकनायक आसतो आणि लोकांचे हित हि लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. ....लोकांना अधिकार आहे की, त्यांचा प्रतिनिधी कोणत्या प्रक्रियेने निवडुन द्यावा! ...बॅलेटपेपर मतदानासाठी .प्रशासनाने सहकार्य करावे 🙏
जानकर यांनी आगोदर राजीनामा द्यावा मग माळशिरस मतदार संघात फेर मतदान घ्यावं तेही बॅलेट पेपर घ्यावं मग बघू कोण निवडून येतं ते ऊगच काही तरी नाटकं करू नये कायद्याच्या विरोधात कोणतंही काम करू नये
आपल्या गावाला संपूर्ण महाराष्ट्र..... सलाम करतो.....10 गावं नाही...... पूर्ण महाराष्ट्र राज्य आता दाखवुन देईल....EVM.... मशीन भंगार... मध्ये घातले जातील..... आणि...... 🤫 ....सत्ता ....🤫....मेव जयते... नाही.... तर सत्य...( सत्य. ) मेव जयते असे आहे..... जय महाराष्ट्र....🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
असच झाल पाहिजे सकाळी ७ ते ६वाजेपर्यंत बॅलेट पेपर वर मतदान त्यानंतर लगेचच तिथेच मतमोजणी होईल त्या गावची आकडेवारी जाहीर करण्यात येईल अस झाल तर सर्व प्रक्रियेत पारदर्शकता येईल.
शरद पवार साहेबांच्या उमीदवाराला ज्यानी मतदान केलेला आहे त्यांच्या नावाची यादी तयार करावी त्याच्या सह्या घ्यावे व तहसील कार्यालयावर सर्वांना हजर ठेवुन यादी व निवेदन सादर करावे म्हणजे झालं मतदान ......
जर यांनी मतदान केले त्या दिवशी तुम्ही VVPAT पावती बघितलीच असेल... तेव्हाच विरोध करायला हवा होता... तेव्हा नाही कळाले का आपले मत दुसऱ्याला दिले आहे असे.....
जनता वोट तो 100% असली डालते हैं, तो चुनावी परीणाम नकली, दोष युक्त क्यों हैं भाई। अगर परिणाम असली है तो परिणामों के सबूतों को जनता के सामने रखे। कानुन कहता हैं के , नहीं तो चुनाव 1 हफ्ते में दोबारा करे।
न्यायालय यांचे बापाचे आहे. हे नयायाधिशाना दम मारतात. सिनेमा सटायल ने देश चालला आहे. दहा वर्षे लागतील न्याय मिळायला. तो पर्यंत दुसरी निवडणुक झालेली आसेल. सगळ्या वाहिन्या खरेदी केलेल्या आहेत. विरोधी बातमी दिली तर काही ही कारण देऊन कारवाई. मोगलाई परवडली परंतु या औलादी नकोत.
Evm ला दोष देण्याऐवजी आपल्या पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाब विचारा बऱ्याच कम्प्लेंट गेल्यात वर पर्यंत विशेष म्हणजे स्वतःला भावी मुख्यमंत्री समजणाऱ्या पाटोळे विरुद्ध पण कंप्लेंट आहे 🤣🤣🤣
एवढी एकी असणं म्हणजे खूप छान गोष्ट आहे सलाम त्या ग्रामस्थांना
काय फायदा,ही एकी अंधारे,नि ज्ञानेश महाराव चया विरोधात करायला पाहीजे होती
@@dipakrajput4743ही एकी अदाणीला सरकारी शाळा तसेच मुंबई विकणाऱ्या भाजप विरुद्ध व्हायला पाहिजे 💯
गावकऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ❤ मानलं तुम्हाला !🔥
हे सुंदर लपालपी चा कारस्थान चालेल आहे हे जनतेचा विश्वासघात करून सरकार आलेला आहे
@@BaluUdapeबेअक्कल सारखे बोलू नको किती पैसे वाटले गेले आहे
खरंच या गावकऱ्यांचा अभिनंदन❤❤🎉🎉
या मतदान प्रक्रियेला कमीत कमी शरद पवार यांनी तर इथ येऊन support करा म्हणावं पहिला.. नंतर बाकीच्यांचे बघू..
ती येथील रे पण तू कुठे आहेस
हा मूर्ख पणा आहे बेक्काळ पणा आहे किती पैसे गावकर्यांनी किती पैसे वाटले गेले आहेत बॅटगे तो काटेगे हे चाले आहे
ह्या गावाच्या लोकांनी एक ठींनगी पेटविली आहे आता. सर्व महाराष्ट्रात वनवा पेटायला हवा. गावाच्या लोकांचं अभिनंदन 🎉🎉
हाड ये हाड 😀😁😀😁😁😀😀😁
@VishawasTripure कु कु कु येये मोत्या कु कु
😂😂ठिणगी बारामतीच्या काकांनी टाकली आहे😂😂😂
तुझा बुडाखाली अंधार आहे म्हणून म्हणतो काय र
गाव करील ते राव काय करील
मतदान करा आपल हक्क आहे
गावच्या एकीसाठी सलाम, योग्य निर्णय घेतलाय
Congratulation to all the markadvadi Village people's Jai bhim namo budhay thank you for your work ballote paper system bring equality integrity fraternity and peace each other castes Namo budhay Jai bhim
चुकीचं निर्णय आहे
Bjp सरकारचा जाहीर निषेध
पळवा पळवा मतपेट्या पळवा एकगठ्ठा मते टाका सगळी जनता वेडी नाही यांच्यावर विस्वास ठेवायला आता गावात कश्यावरुन गुपचूप पैसे वाटप झाले नसेल
मारकडवाडी ग्रामंस्थाचे अभिनंदन आणि धन्यवाद.
लोकशाही जि़ंदाबाद
बेलेट पेपर वर मतदान घेतलं तर सगळे उघळे पडतील हे निश्चित तसे लोकं धीरे धीरे समजत चालले आहे म्हणून सगळ्यांची मागणी असली पाहिजे मग बघा कसे पळापळी चालू होतील ते बघा
म्हणजे मतपेढीया पळवून मते टाकणारकरे उल्लूके पट्ठे
जर गावकरी स्वह खर्चाने मतदान प्रक्रिया राबवितात तर शासन का अडवतात त्यांना.
Deha ta Zundashahi Anaya chi ahe ka?
इतके गाव सर्व खर्च स्वतः हा करतात मग सरकारी योजना सुद्धा घेऊ नका स्वाभिमान बना
GST.paau.naka.amchyakadun@@rajhansbrahamne9844
@@rajhansbrahamne9844अरे बापरे योजना 😂तुझा घरातून येती का काय एक एक नमुने असतात भो
हो ग्रामस्थ कोणतीही सरकारी सवलत घेणार नाही आणि सरकारने सुद्धा या ग्रामस्थांकडून कोणताही टॅक्स घ्यायचा नाही तसेच त्यांनी पिकवलेले कोणतेही धान्य घ्यायचं नाही. आता प्रत्येक गाव स्वतंत्र देश झाला पाहिजे.@@rajhansbrahamne9844
❤ लोकशाही संविधान मतदान आपला हक्क ❤
असं मतदान घेणं म्हणजे भारतीय घटनेला न माननं असं होतं. एकप्रकारे प्रतिसरकार स्थापन करण्या सारखी ही चळवळ आहे,त्यामुळे निवडणूक आयोग वर आक्षेप म्हणजे घटने वर आक्षेप. कारण निवडणूक आयोग हा घटनात्मक आहे,निवडणूक घ्यायचा अधिकार फक्त त्यांनाच आहे.
प्रशासनाला घाम फुटलेला आहे ही फक्त सुरवा त आहे
याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे, आता देशात हुकूमशाही चालू झाली आहे.
Kiti bolta Lokshahi manje Manmani Kiva Zundashahi navhe.
Kiti khote bolta Lokshahi manje Manmani Kiva Zundashahi navhe.
@@avinashsalunke8184Aho saheb gavchya lokanni konti zundshahi keli..Ani jar gavkari shantatet tyanch tyanch mockpolling karat ahet tyat kay chukich.. tyanna rokan manje hukumshahi..ek divas tumhalahi samjel hukumshahi ahe ki nahi
गावात काहीही न होता जमावबंदी करणे म्हणजेच हुकूमशाही...
नपुसंक सरकार, व प्रशासनाचा निषेध 🔥
HAA HAA HAA HAA HAA.
ग्रामस्थांचे खुप खुप आभारी आहे. मी स्वतः कारण प्रशासन विकावु आहे. मे आपल्या सोबत आहे....
भाजप हटाव देश बचाव
सर्व पडलेले आमदारांनी आपल्या गावात मतदान घ्यावे
😂😂😂
😂😂
हुशार गावकरी ,देशावर राज्य करी ,सरकार ला भिती कशाची वाटतेय?खूप छान प्रयोग ,सत्य शोधन प्रयोग केला गेलाच पाहिजे
महाराष्ट्रातील सर्व जनतेने उठाव केला पाहिजे, गावकऱ्याच अभिनंदन
गावाचे खूप खूप अभिनंदन.अजिबात हाटू नका.पूर्ण महाराष्ट्र मारकडवाडी सोबत आहे.
डर गया फडणवीस 😢😅😅
बरोबर डर गया 🍉
बरोबर
इंग्रजांच्या काळात सुध्दा एवढी दडपशाही नव्हती अशी दडपशाही सुरू आहे प्रत्येक गांवागावात अशी लढाई सुरू व्हायला हवी तरच लोकशाही वाचेल
Bhavno भामनच राज्य पाहिजे ना
मराठ्ठा obc भांडण लावून मलिदा खायला ब्राम्हण घ्या शेकून आता 😂 सर्व समाज
ही खरी सुशिक्षित माणसं आहेत
गावकर्यांच्या साहसाला सलाम❤
हा मतदानाचा हकक हिरावून घेणार प्रशासनाचा जाहीर निषेध
बॅलेट पेपरवर मतदान होना चाहिए
मतमोचनी ही त्यांची मतमोजणी होणार हे नक्की आहे पन मतदान केंद्रावर आमनेसामने येऊनही हे झाले पन मतदाना दिवशी मतं मोजणी झालीं पाहिजे ॽ
सर्वानी येथून पुढे निवडणूक आयोगाकडून होणाऱ्या सर्व निवडणूक प्रक्रियामध्ये अजिबात भाग घ्यायचे नाही हे ठरवावे लागेल .
योग्य निर्णय गावकऱ्यांचा
ईवीएम हटाओ देश बचाओ
🙏🇮🇳 जय हिंद जय भारत🙏
#गावाकऱ्यांनो
#महाराष्ट्र आपल्यासोबत आहे ❤⛳️⛳️⛳️
गावकऱ्यांनी आंदोलन सुरू करा आम्ही तुमच्या पाठीशी आहेत
छान निर्णय! गावकऱ्यांचे अभिनंदन
तुम्हा सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन. सरकारचे पितळ उघडे पडले म्हणून सरकार दबाव तंत्र वापरत आहे. सरकारने अडथळा आणला तर खरोखर ईव्हीएम मध्ये काहीतरी फ्रॉड केले असे समजण्यात येणार सर्व जनतेला हे सरकारला नको आहे. कारण त्याने फ्रॉड करूनच निवडणुका जिंकलेले आहेत.
1000 हजार ज्यांनी मतदान केलं राम सातपुते ना त्यांनी आपल्या मुला बाळा च्या डोकयावर हात ठेऊन सांगा कि आम्ही मतदान राम सातपुते ना केलं नाही म्हणून
@@shamraosapkal9380 बरोबर बोललात सर तुम्ही
ग्रामपंचायत ग्रामसभा सर्वभौम असताना त्यांचा निर्णय का दडपण्यात येतं आहे. ही तर हुकूमशाही आहे. आम्ही सर्व मारकडवाडी गावकऱ्यासोबत आहोत. जय आदिवासी 💪💪💪.
गाव करेल ते राव करू शकत नाही हे लक्षात असू द्या लोकशाही बळकट करायला हवी
जिथे न्याय विकला गेला, जिथे नि आयोग विकले गेलेत तिथे दुसरी कोणती अपेक्षा.... लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. परंतु हि कसली लोकशाही हि तर हुकूमशाही सुरु आहे
एकदम थोडकयात खूप काही
हुकुमशाहीचा.सामना करण्यासाठी. लढण्यासाठी. भारतातील. जनतेला तयार राहावे लागणार.
मारकडवाडी तिल जनतेला मानाचा मुजरा,जय संविधान
मानलं भो गावकऱ्यांना... धमक लागते असा निर्णय घ्यायला...
जय महाराष्ट्र सर्व गावकऱ्यांचा अभिनंदन
मोदीच्या वाराणशी मध्ये पण बॅलेट पेपर वर तेथील नागरिकांनी मतदान करून घ्यावे
तुम्हाला या गावकरी यांना सलाम आहे
अशाच निवडणूका व्हाव्यात आम्हीच मतपत्रिका छापणार.आम्हीच कर्मचारी होणार आणि आम्हीच मतदार होणार.यासाठी बालट पेपर हवाच.स्वतंत्र निवडणूक आयोगावर होणारा कोट्यवधी खर्चही वाचेल आणि आमचं सरकार येईल.
लोकशाहीत सरकार म्हणजे राजेशाही नाही! ..निवडुन दिलेला आमचा प्रतिनिधी हा लोकनायक आसतो आणि लोकांचे हित हि लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. ....लोकांना अधिकार आहे की, त्यांचा प्रतिनिधी कोणत्या प्रक्रियेने निवडुन द्यावा! ...बॅलेटपेपर मतदानासाठी .प्रशासनाने सहकार्य करावे 🙏
अभिनंदन खर काय आहे ते समजलेच
ही काय घाबरण्याची गोष्ट नाही पण त्यांचं बिंग फुटू नये एवढीच अडचण आहे बघा
प्रशासन लोकशाही ची गळचेपी करत आहे,होऊ द्या मतदान लोकशाही प्रमाणे
पंचायत राज विधेयकानुसार ग्रामसभैने पारीत केलेल्या ठरावाला लोकसभेला सुध्दा हरकत घेता येत नाही.
गावकऱ्यांच कौतुक सगळे एक आहे
गावकरी नियम तोडत नाहीत हे पोलीस प्रशासन नियम तोडत आहे...
जानकर यांनी आगोदर राजीनामा द्यावा मग माळशिरस मतदार संघात फेर मतदान घ्यावं तेही बॅलेट पेपर घ्यावं मग बघू कोण निवडून येतं ते ऊगच काही तरी नाटकं करू नये कायद्याच्या विरोधात कोणतंही काम करू नये
नकीच घोळ आहे त्यामुळेच सरकार घाबरले ❤❤
सरकारची चांगलीच फाटली आहे.
अभिनंदन
या गावचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
खर खोटं होत असेल तर सरकारने विरोध का करावा.
तुमचे मत चोरीला गेले आहे तशी तुम्ही पोलिस स्टेशनला कपलेठ दया
तुमच्या या धाडसाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
आपल्या गावाला संपूर्ण महाराष्ट्र..... सलाम करतो.....10 गावं नाही...... पूर्ण महाराष्ट्र राज्य आता दाखवुन देईल....EVM.... मशीन भंगार... मध्ये घातले जातील..... आणि...... 🤫 ....सत्ता ....🤫....मेव जयते... नाही.... तर सत्य...( सत्य. ) मेव जयते असे आहे..... जय महाराष्ट्र....🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
💯💯💯💯🙏🙏
आख्या महाराष्ट्र मधे हेच कार्यक्रम रबिण्यात यावे 😅
Khup majjha yeil saglya gawatil lokani as kel pahije .
असच झाल पाहिजे सकाळी ७ ते ६वाजेपर्यंत बॅलेट पेपर वर मतदान त्यानंतर लगेचच तिथेच मतमोजणी होईल त्या गावची आकडेवारी जाहीर करण्यात येईल अस झाल तर सर्व प्रक्रियेत पारदर्शकता येईल.
खूप चांगला विचार आहे गावकऱ्यांचा❤👍👌👌
Bjp सरकार जाहिर निषेध
सरकार बैलट पेपरवर मतदान करू देणार नाही कारण भाजपा ईवीएमनेच निवडून येते
लोकशाही च्या आड येणारला क टाका, मग तो कोण पण असुदे, पोलीस, प्रशासन, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, संख्या नंतर सांगतो
ज्या अर्थी हि प्रक्रिया होवू दिली नाही त्या
अर्थी काहीतरी पाणी मुरत आहे. असो
संबधित ग्रामस्थांचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद
या सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभारी आहोत आणि ही खरी लढाई तुम्हाला जिंकून दाखवायची आहे
हे लोकशाही पद्धतीने आंदोलन आहे असं प्रत्येकाने समजलं पाहिजे. अन कायदा हातात कुणीही घेऊ नय
बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे गरज आहे भारताचे संविधान वाचवण्यासाठी
अन्यायाविरुध्द लढणाऱ्याना नेहमीच दडपल जातं. पण गावकऱ्यांच्या धाडसाला सलाम
लोकशाही संपुष्टशात आली आहे समजाने यावर विचार केला पाहिजे
छान निर्णय गावकऱ्यांचे अभिनंदन
सत्य समोर आलेच पाहिजे.... सत्य मेव जयते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच आभार या मरकडवाडीचे आसे लोक पाहिजे🙏🏼🙏🙏🙏
जर लोकच म्हणतायत आम्ही **प आमदाराला मतदान केलच नाही तर मग त्याला मत पडलेच कसे तो निवडून आलाच कसा दाल में कुछ काला है.
बैलेट पेपर वर निवडूका झाल्या पाहिजेल ईवीएम हटाओ दारू पैसे भ्रष्टाचार बंद करा जय संविधान
लोकशाही ला धोका आहे EVM पासुन लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे
शरद पवार साहेबांच्या उमीदवाराला ज्यानी मतदान केलेला आहे त्यांच्या नावाची यादी तयार करावी त्याच्या सह्या घ्यावे व तहसील कार्यालयावर सर्वांना हजर ठेवुन यादी व निवेदन सादर करावे म्हणजे झालं मतदान ......
जर यांनी मतदान केले त्या दिवशी तुम्ही VVPAT पावती बघितलीच असेल... तेव्हाच विरोध करायला हवा होता... तेव्हा नाही कळाले का आपले मत दुसऱ्याला दिले आहे असे.....
बॅलेट पेपर ...एकच पर्याय..बॅलेट...देश की जनता करे पुकार ,बॅलेट पर हो मतदान!
मारकडवाच्या सर्व जनतेचे हार्दिक अभिनंदन..❤
हुकुमशाही आणण्याच्या प्रयत्नात आहेत जागा आता जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे
या गावकरी मंडळीचे हार्दिक अभिनंदन ही सगळी हिम्मत दाखवलाबद्दल
गावकऱ्यांचे अभिनंदन
Evm च्या विरोधात जे जे नेते मंडळी व पक्ष आंदोलन छडत आहेत त्यांनी या गावात हजर व्हायला हवे होते.......
कलम कोणत्या सरकारने लावला महाराष्ट्रात कोणाचं सरकार आहे सद्ध्या कोणी आदेश दिले..
जय महाराष्ट्र ❤
असे प्रत्येक गावात झाल पाहिजे तरच लोकशाही टिकेल आणि लोकांना खरे समजेल.
महाराष्ट्रातील जनतेने गुलामगिरीची सवय लावून घ्यावी
जनता वोट तो 100% असली डालते हैं, तो चुनावी परीणाम नकली, दोष युक्त क्यों हैं भाई। अगर परिणाम असली है तो परिणामों के सबूतों को जनता के सामने रखे। कानुन कहता हैं के , नहीं तो चुनाव 1 हफ्ते में दोबारा करे।
खर तर न्यायालयात जावे, कुणावर विश्वास नाही तर तिथे न्याय मिळेल,
न्यायालय यांचे बापाचे आहे. हे नयायाधिशाना दम मारतात. सिनेमा सटायल ने देश चालला आहे. दहा वर्षे लागतील न्याय मिळायला. तो पर्यंत दुसरी निवडणुक झालेली आसेल. सगळ्या वाहिन्या खरेदी केलेल्या आहेत. विरोधी बातमी दिली तर काही ही कारण देऊन कारवाई. मोगलाई परवडली परंतु या औलादी नकोत.
प्रशासन हे भ्रष्टचारी का घाबरते, हे यावरून लक्षात येते
Evm ला दोष देण्याऐवजी आपल्या पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाब विचारा बऱ्याच कम्प्लेंट गेल्यात वर पर्यंत विशेष म्हणजे स्वतःला भावी मुख्यमंत्री समजणाऱ्या पाटोळे विरुद्ध पण कंप्लेंट आहे 🤣🤣🤣
BJP chi चूक नाही अंड भक्तांना माज आहे
हुकुमशाही चालू झाली
हुकूम शाही सुरु झाली आहे 🤔
जानकरांनी रजिनामा द्यावा मग निवडणूक होऊ दे
हुकूमशाही हिटलर शाही दडपशाही चालू केलीय या bjp सरकार ने
खरंच या गावाकऱ्यांना मानलं पाहिजे