तिचे दागिन्यांचे शोरुम प्रजकतराज, ज्याचे राज ठाकरेंनी उद्घाटन केलेय ते ही भारी आहे, आणि स्वतः प्रोदुसर बनून कोट्यवधी रुपयाचं फुलवांती सिनेमा काढलाय तो ही भारी आहे
त्या मिहिले साठी दोन शब्द का बोलली नाही ज्या महिलेचे कुंकू पुसले गेले ज्या मुलांचे छत्र हरपले प्राजक्ता तुझा जाहीर निषेध व्यक्त करतो तुझ्या भावणा कळाल्या
जे नुकसान व्हायचं ते झालं . हि प्रेस , १ महिन्या आधी जेव्हा करूना मुंडे बोलली तेव्हाच घेतली असती तर बरं झालं असतं. सुरेश धस काही चुकीचे बोलले नाहीत फक्त वेळ चुकली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र निस्पाप महिलांना टार्गेट करत नाहीत असं नाही.पण प्राजक्ता माली ह्या निर्दोष असतील तर त्या आत्ताच पत्रकार परिषद का घेतात,दुसर त्यांची नार्को टेस्ट करण्यासाठी परवानगी द्यावी,नार्को टेस्ट मध्ये काहीच निष्प्राण झालं नाही तर खात्री होईल.
अहो करूणा मुंडे ह्यांनी दोन तीन महिने पूर्वी आरोप केले तेव्हा माळी ह्यांनी आपली प्रतिक्रिया का दिली नाही आणि आज भारतीय जनता पार्टी यामधील आर एस एस चार आफिस मध्ये जाऊन पत्रकार परिषदेत घेतात व्हा संतोष देशमुख प्रकरण बाजुलाजावे कि काय?
सुपारी मिळते म्हणून जाता कशाला तिथे आणि जाईल तिथे त्या व्यक्तीचे गुणगान केवढे प्रेमाने करतात व पदरी भले मोठे पाकिट घेतात तेव्हा तुम्हाला लाज वाटत नाही का
प्राजक्ता ताई हा महाराष्ट्र स्त्रियांचा आदर करणारा आहे. पण करुणा ताई आपल्या बाबत बोलल्या त्या वेळेस आपण का बोलला नाही 😂 तुम्ही तुमच्या प्रकारणात साऱ्या कलाकारांना ओढू नका कारण जे काही केले असेल नसेल कोणाला विचारून केले नाही. दुसरी गोष्ट ज्या ताईच्या कपाळाचे कुंकू पुसले त्या संतोष भाऊला श्रद्धांजली वाहून पत्रकार परिषद घेतली असती तर अजून सहानुभूती मिळाली असती
करुणाताई एक नंबर आहे त्या तोंडावर खरं बोलतात आता खरं काय खोटं काय हे फक्त ज्याचं त्याला माहित पण प्राजक्ता मॅडम तुम्ही या भानगडीत पडू नका आपल्या कामाकडे लक्ष द्या तुम्ही या प्रकरणावर जितकं जास्त बोलताना हे प्रकरण तितकं जास्त मोठा होत जाईल त्याच्यामुळे हा विषय संपून टाका
अग हे बघ तुम्ही कलाकार अंग प्रदर्शन करून समाजात काय संदेश देत आहात. तु तर हास्य कार्यक्रमात कसे कपडे घालून काय काय अभिनय करत, ते पण दिसत,आणी हो 99% लोकात तुमची कवडी ची इज्जत नाही.मानसन्मान तर सोडून दे! टाईम पास म्हणुन लोक पाहतात. बाकी काय ‼ आणी हो नौटंकी बंद कर! कशाले गेली हॉटेल मध्ये? जनता सब जानती है!
करुणाताई धनंजय मुंडे ही पण महाराष्ट्रातील लडकी बहीण आहे त्या बहिणीला आम्ही पूर्ण समाजातील लोक साथ देणार आहोत करुणा ताई वरती अन्याय हा कितीतरी वर्षांचा आहे आजचा नाही
₹200 साठी दिवसभर उन्हातान्हात काम करावं लागतं प्राजक्ता ताई आम्हाला आमच्या जीवनात खूप काही कष्ट आहेत पण आमच्याकडे कुठे पत्रकार परिषदेतील आम्ही कुणाला सांगावं
प्राजक्ता तू खरं बोलतेस. आम्हाला माहीत आहे. ही पुरुष प्रधान संस्कृती नेहमी स्त्रियांनाच दोष देतात. काय सत्य आहे पाहणार नाही. बाईला बोलायचं ना मग बोला, काय तपासायचे आहे,तिच दोषी असेल. सिते पासूनच सुरु आहे हे. तू छान काम करते आहेस, हुशार आहेस, कष्टाळू आहेस. असेच छान छान कामे करत रहा. ❤
साध्या स्त्री प्रधान संकृती आहे हिंदू संस्कृती हे स्त्री प्रधान ते चा सम्मान करतो स्त्री ने सुद्धा याचे गरिमा आणि मान राखावे टाळी वाजल्या शिवाय आवाज येत नाही पैसा आणि प्रसिद्धी पेक्षा मान महत्वाचे आहे ताई हे आपण स्मरणात ठेवावे आपण हुशार व सुन्द आहात आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
करूनाताई 1996 पासून अन्याय झाला ज्यावेळेस करुणा मुंडे पुढे येऊन सांगत होते त्यावेळेस तुम्ही का समोर येऊन बोलला नाही की बाबा या बहिणीवर अन्याय होतो आज तुमच्यावर आलं की लगेच अन्याय आहे आणि ती पण एक महिलाच आहे ना
नका ना जाऊ हॉटेल वर.. करुणा बरोबर बोलला होत्या धनु माळी
😂😂😂
तुमचं फार्म हाऊस भारी आहे 😂😂🎉😂
तिचे दागिन्यांचे शोरुम प्रजकतराज, ज्याचे राज ठाकरेंनी उद्घाटन केलेय ते ही भारी आहे, आणि स्वतः प्रोदुसर बनून कोट्यवधी रुपयाचं फुलवांती सिनेमा काढलाय तो ही भारी आहे
कसं काय केलं एवढं हिने लोकांना हसून की तंगड्या वर करून 😂😂😂
अभिनय करू नका ताईमहिनाभर झोपल्या होत्या का😅
@@hemendrapowale3608Barobar pan ye sarva karayala paisa kuthun aala,evhadhi kahi hi femous Actress nahi.Tuvja Vakili karates tichi.
सत्यवान ने सावित्री वर ओबेरॉय हॉटेल मधे पैसे उधळले आता सावित्री सत्यवानासाठी एक पत्रकार परिषद घेऊ शकत नाही का 😂😂😂😂😂
Tuzya gharii aai bahini nahit
@ नेमक देशमुख खून प्रकरणाच्या वेळी काय बोलायची गरज होती. ती वाचवत आहे धण्याला
😂😂😂😂
3 cr च फार्महाऊस नी 12 cr चि property कुठून आली लोकांना हसून की तंगड्या वर करून 😂😂😂😂
😂😂😂😂
करुणा खरं बोलली 🤔🤭
त्या उपस्थित होत्या.
तंगड्या वर करून फार्महाऊस घेतलं कर्जत ल 3 cr च 😂😂😂
😂
एकेकाळी पैसा नाही म्हणून रडणारी बाईंकडे जमिन , फार्म हाऊस आला कोठून.
इन्कम टॅक्स ला हे कळत नाही का
त्या मिहिले साठी दोन शब्द का बोलली नाही ज्या महिलेचे कुंकू पुसले गेले ज्या मुलांचे छत्र हरपले प्राजक्ता तुझा जाहीर निषेध व्यक्त करतो तुझ्या भावणा कळाल्या
जे नुकसान व्हायचं ते झालं . हि प्रेस , १ महिन्या आधी जेव्हा करूना मुंडे बोलली तेव्हाच घेतली असती तर बरं झालं असतं. सुरेश धस काही चुकीचे बोलले नाहीत फक्त वेळ चुकली.
अभिनय आजही नाही जमला😂😂
😂😂😂😂
करुणा मुंडेंना ज्याने दुःख दिलं ! त्यालाच आनंद द्यायला तू जाते?
काय बोलतेस तू.
होटेल ओबेराॅय मध्ये कोण जात होते.आणी कशासाठी.😅
प्राजक्ता तुझा धन्या चा बाजार उठला आता बसा घरी जय महाराष्ट्र
तुमच्याच नाव कसं काय आलं दुसरं कुणाचं नाव का नाही आलं
कला क्षेत्र. पूर्ण भारताची वाट लावली.
पक्की त्यातली वाटतेस बाई 😂😂😂
Mhanun tar ranbajar hi web series keli 😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
खूप लवकर त्रास झाला 😅
प्राजक्ता ताई तुम्ही करुणा वहिनी म्हणा करुणा ताई नका म्हणु म्हणजे सगळा विषय संपतो
फक्त तुम्ही करुणा वहिनी म्हणा
तुम्ही मनोरंजन नाही ' धनुरंजन ' करता ' फुल पनौती ' ( फुलवंती ).
करुनाच्या मुलांना दत्तक घेऊन ' पच्छाताप ' होऊ शकतो. हाच एक मार्ग..😂
लफडे करून आता सत्ती सावित्री असल्यागत दाखवते.
करुणा मुंडे वर केस का नाही करत . तिनेच पाहिले तुझा नाव घेतले
ताईला स्क्रिफ्टचे पाठांतर खूप छान जमते 😂😂 DM ची स्क्रिफ्ट आहे ही 😂
👍👍👍👌👌
❤
रान बाजार सारखे webseries करणारकडे लोकप्रतिनिधी हीच अपेक्षा करणार, आता जमिनी कालची वाळू सरकली
😂😂😂😂😂😂😂😂
Overacting चे 50 rs कट करा
😂😂😂
३ महिन तुम्ही झोपल्या होत्या का त्यावेळी करू ना शर्मा ना उत र का दिले नाही दाल मैं कूच काला है या दाल ही का ली हैं
करूणा ताई काय समजणार एका बाईच दुःख एका बाईचा संसार तोडून स्वतःचा संसार थाटला.
ओबेराय हॉटेल मध्ये कशाला गेलती ताई तुम्ही
ती हॉटेलमध्ये programmeअटेंड करण्यासाठी गेली होती. हजर अस्नार्याना सगल समजल असत.
@@vithalshingate1470तू गेलाता काय तिथं
फॉर्म हौस ?????? इतकं भव्य ?????????
महिलाच अर्ध - नग्न कपडे घालतात पुरूष नाही... करूणा ताई एक दम बरोबर बोलल्या...
हिने मोर्चा कशासाठी होता एका कुटुंबाला न्याय देण्यासाठी होता हीने त्याहत्तेचा निषेध सुद्धा केला नाही
धनुरऱ्हास
सावित्री चे भूमिकेत आता ...ओबेरॉय ची ....
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र निस्पाप महिलांना टार्गेट करत नाहीत असं नाही.पण प्राजक्ता माली ह्या निर्दोष असतील तर त्या आत्ताच पत्रकार परिषद का घेतात,दुसर त्यांची नार्को टेस्ट करण्यासाठी परवानगी द्यावी,नार्को टेस्ट मध्ये काहीच निष्प्राण झालं नाही तर खात्री होईल.
बाई पत्रकार परिषदेची वेळ चुकली आहे हो …,!
बाई वाड्यावर या # Dm 😂😂😂
कोणताही कलाकार कोणत्याही कार्यक्रमात, प्रचारात पैसे घेतल्याशिवाय जात नाही हे सगळ्यांना माहीत आहे
कळत नकळत. माळी..... तुझ....
करुणा ताई शर्मा खर बोलत आहे
माळी बाई.
धस साहेब काही बोलले नाही.. करुणा मुंडे बोलल्या मी व्हिडिओ 2 hi video बघितले
अतिशयोक्ती !
माळी बाई तुम्ही इतक्या संवेदनशील आहात तर संतोष देशमुख यांचे बाबतीत एक वाक्य तरी तुम्ही दुःखाचं काढलं का
तूम्ही दोघी ताई ताई म्हणजे तूझा धनंजय मुंडे संगचा संबंध काय आहे ते समजलं
तू कशी आहेस आणि कशी नाही हे रानबाजार सीरिज मध्ये दिसले बहुतेक ही सीरिज महिला आयोग ने आणि चित्र वाघ यांनी बघितली नाही तर बघा ही विनंती 🙏
अहो करूणा मुंडे ह्यांनी दोन तीन महिने पूर्वी आरोप केले तेव्हा माळी ह्यांनी आपली प्रतिक्रिया का दिली नाही आणि आज भारतीय जनता पार्टी यामधील आर एस एस चार आफिस मध्ये जाऊन पत्रकार परिषदेत घेतात व्हा संतोष देशमुख प्रकरण बाजुलाजावे कि काय?
आहों मग तेव्हा का नाही बोलल्या धस साहेबांच्या बोलण्याची वाट पाहत होता का.. आऊ छा बाऊ कशाला करताय तुम्ही प्रेस घेवून.
छपरी आहे तु कोणी तुझी माफी मागावी अशी तु महान आहेस का
हे चूक च आहे ग माळी बाई.. घडी घडी.. धनूभाऊच.. प्रोग्राम साठी
महिला कलाकारांनी राजकीय लोकांच्या स्टेजवर जाताना 100 वेळा विचार करावा.
सुपारी मिळते म्हणून जाता कशाला तिथे आणि जाईल तिथे त्या व्यक्तीचे गुणगान केवढे प्रेमाने करतात व पदरी भले मोठे पाकिट घेतात तेव्हा तुम्हाला लाज वाटत नाही का
मेकअप शिवाय भयानक 😅😮😅😅😅
रानबाजार ची भूमिका बघून, कदाचित बोलली असेल करुणा मुंडे
ओबेरॉय हॉटेल च्या रूममध्ये कशाला जातेस मग
देव देव करायला
लग्न करून टाक पहिले.... म्हणून अस होत आहे
Ho ka
Lgn krun tuz tri bhal zaley ka
प्राजक्ता ताई हा महाराष्ट्र स्त्रियांचा आदर करणारा आहे. पण करुणा ताई आपल्या बाबत बोलल्या त्या वेळेस आपण का बोलला नाही 😂 तुम्ही तुमच्या प्रकारणात साऱ्या कलाकारांना ओढू नका कारण जे काही केले असेल नसेल कोणाला विचारून केले नाही.
दुसरी गोष्ट ज्या ताईच्या कपाळाचे कुंकू पुसले त्या संतोष भाऊला श्रद्धांजली वाहून पत्रकार परिषद घेतली असती तर अजून सहानुभूती मिळाली असती
पत्रकार परिषद कोणी घ्यायला लावली माहिती सगळ्यांना 😂
सर्व महिलांच्या वतीने प्राजक्ता माळी यांचे खूप छान विचार!
जाऊदे प्राजु नको रडू धनु ला काही नाही होणार फक्त घरी बसाव लागेल
😂😂😂😂😂
आपली कला संभाळा
राजकारण लोकच्या कार्यक्रमात जाऊ नये.
तुम्ही ही तुमचा टी आर पी साठी जाता.
बाई वाड्यावर गेल्यावर मान सन्मान नाहीना मिळणार जे मिळतय तेच माळणार
चांगली लोक मनाणेच कला शेत्रात मुल पाठवत नाहीत
करुणाताई एक नंबर आहे त्या तोंडावर खरं बोलतात आता खरं काय खोटं काय हे फक्त ज्याचं त्याला माहित पण प्राजक्ता मॅडम तुम्ही या भानगडीत पडू नका आपल्या कामाकडे लक्ष द्या तुम्ही या प्रकरणावर जितकं जास्त बोलताना हे प्रकरण तितकं जास्त मोठा होत जाईल त्याच्यामुळे हा विषय संपून टाका
Mast acting
प्राजक्ता मॅडमजी तुम्ही करुणा मॅडमजी ना न्याय मिळवून द्याल का दोघी मिळवून पत्रकार परिषद घ्यावी म्हणजे करुणा मॅडमजी ना न्याय मिळेल.
कला सोडून तमाशा झालाय या बायांचा जेव्हा पासून राजकारणी लोकांचे कार्यक्रम हजेरी लावायला लागल्यात 50 हजार रुपये भेटतात
मी नाही त्यातली... आतली.😂😂
कलाकारांनी कोण त्याही राजकीय पक्षा
पक्ष्यांच्या कार्यक्रमाला जाऊ नये
कांड झाल्यावर AI चे नाव घेऊन सटकतात हे लोकं 😂😅
पण तुम्ही लाल टिकली कुणाच्या नावाची लावली ..तुमचं तर लग्न झालच नाही!
धन्या सोबत मस्त मज्जा मारली तेव्हा नाही काही वाटलं
करुणा बरोबर बोलला
बरं झालं...येऊन बोललीस...कितीही म्हटले लक्ष नाही द्यायचे तरी लोक उलट्या बाजूने पण बोलतात
Bolayala koninpathavale he kalanya evhadhi Janata Sudnya aahe Swatibai.
करुणा ताई तुझ्यासोबत का उभी राहणार ते सांग पहिले काय पण 😂😂
आठ,दाहा कोटीच फार्म हाउस फार छान आहे,अस म्हणतात,
Karjatla jaa 50 lakhat milatey dada
अग हे बघ तुम्ही कलाकार अंग प्रदर्शन करून समाजात काय संदेश देत आहात. तु तर हास्य कार्यक्रमात कसे कपडे घालून काय काय अभिनय करत, ते पण दिसत,आणी हो 99% लोकात तुमची कवडी ची इज्जत नाही.मानसन्मान तर सोडून दे! टाईम पास म्हणुन लोक पाहतात. बाकी काय ‼ आणी हो नौटंकी बंद कर! कशाले गेली हॉटेल मध्ये? जनता सब जानती है!
आपली अब्रू आपणच सांभाळली पाहिजे
कला क्षेत्र कस आहे सर्व भारताला माहिती आहे
करुणाताई धनंजय मुंडे ही पण महाराष्ट्रातील लडकी बहीण आहे त्या बहिणीला आम्ही पूर्ण समाजातील लोक साथ देणार आहोत करुणा ताई वरती अन्याय हा कितीतरी वर्षांचा आहे आजचा नाही
₹200 साठी दिवसभर उन्हातान्हात काम करावं लागतं प्राजक्ता ताई आम्हाला आमच्या जीवनात खूप काही कष्ट आहेत पण आमच्याकडे कुठे पत्रकार परिषदेतील आम्ही कुणाला सांगावं
कला क्षेत्र बदनाम नाही तुम्ही बदनाम केले आहे
प्यार किया तो डरना क्या 😂😂😂😂
ओबेराॅय हाॅटेल
चालू राहू द्या. मजा करा
प्राजक्ता तू खरं बोलतेस. आम्हाला माहीत आहे. ही पुरुष प्रधान संस्कृती नेहमी स्त्रियांनाच दोष देतात. काय सत्य आहे पाहणार नाही. बाईला बोलायचं ना मग बोला, काय तपासायचे आहे,तिच दोषी असेल. सिते पासूनच सुरु आहे हे. तू छान काम करते आहेस, हुशार आहेस, कष्टाळू आहेस. असेच छान छान कामे करत रहा. ❤
वा रे मि नाही त्यायतली कड़ी लावा आतली
पाठ केलाय धडा ,आमही गावातले खेडयायले आहोत,ताई तुम्हीं चुकलात,माफी तुच माग
साध्या स्त्री प्रधान संकृती आहे हिंदू संस्कृती हे स्त्री प्रधान ते चा सम्मान करतो स्त्री ने सुद्धा याचे गरिमा आणि मान राखावे टाळी वाजल्या शिवाय आवाज येत नाही पैसा आणि प्रसिद्धी पेक्षा मान महत्वाचे आहे ताई हे आपण स्मरणात ठेवावे आपण हुशार व सुन्द आहात आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
सारा बिड वरुन नजर हटविण्यासाठी प्रयत्न
काय अभिनेत्री आहे अभिनंदन 😄
अरं काय लावलं हया धन्यानी😂😂😂
Emotional Acting आणि Script वाचन खूप छान जमली...
Ranbazar🎉
करुणा ताई तुझी मोठी बहीण आहे का
करूनाताई 1996 पासून अन्याय झाला ज्यावेळेस करुणा मुंडे पुढे येऊन सांगत होते त्यावेळेस तुम्ही का समोर येऊन बोलला नाही की बाबा या बहिणीवर अन्याय होतो आज तुमच्यावर आलं की लगेच अन्याय आहे आणि ती पण एक महिलाच आहे ना
प्रजक्ता माळीने ही नौटंकी करायला पाहिजे नाही दाल मे कुछ तो काला करके तो प्रजक्ता माळीने ह्या पुढे येऊन सुपारी घेत आहे
धनंजय दादा म्हण मग आता😂😂😂
😂
असुदे आता ,,, रहा भनी भनी मीळुन,,,मीटवुन घ्या
ranbazar movie madhe tumhi khup changli sanskruti deliver keli aahe
असं असेल तर लोक बोलतात
प्राजक्ता ताई तुमचा बळीचा बकरा होऊ शकतो काळजी घ्यावी राजकरणी मंडळी स्वताचा बचाव करण्यासाठी काहीही करु शकतात कुठल्याही थराला जाऊ शकतात
Srv karneassy aahe pn pude लाईफ जगणं फार अवघड होते ना सॉरी 😢
अग बाई पण तुझं नाव सगळ्यात शेवट आले अगोदर नाही
कर नाही तर डर कशाला करुणा ताई बरोबर बोललेत
या प्रकरणावर सीबीआय चौकशी व्हायलाच पाहिजे
Madam पेटल्या शिवाय धूर निघत नाही करुणा ताई उगाच आरोप करणार नाही
करुणा ताई म्हणते आहे ती सवत आहे तुझी त्यामुळे तु तिला ताई म्हणते आहे आज करुणा मुंडे जे हाल झाले तसें तुझे पण होतील थोडे थांब