लगेच फिर्याद घेतली असती . पोलीसांनी गाडीचा पाठलाग करून पकडले असतं तर सरपंच वाचले असते... पोलीसांनी का असं केलं हा महाराष्ट्रातील लोकांना पडलेला खुप मोठा प्रश्न ज्याचं उत्तर प्रशासनान जनतेला द्याव ...
पत्रकार महोदय तुम्ही जे म्हणलं की चांगल्या संस्कृतीसाठी आणि राजकारणासाठी योग्य नाही आमचा जीव तळ तळला तुम्ही खरंच एकदम योग्य माहिती समाजाला दिलेली आहे लोकशाहीचा चौथा खांब म्हणून मी आपलं मनःपूर्वक आभार व्यक्त करतो
या महिला जळजळीत वास्तव समोर मांडत आहेत फडणवीस साहेब या महिलांचा आक्रोश ऐका गुन्हेगार मोकाट सुटून देऊनका वार्ताहर सुद्धा प्रश्न विचारायचा थबकला आहे फडणवीस साहेब कुठे चाललाय महाराष्ट्र माझा
मीडीया फक्त नागरिकांना प्रश्न विचारताय परंतु पोलीस व शासनाला का विचारत नाहीत,का शासन,प्रशासन व गुन्हेगार सगळे सेटल आहे, आता मीडीया वरचा विश्वास कीती वेळ टीकेल
आकाच्या आकाला राजीनामा द्यायला पाहिजे त्या.शिवाय निपक्षपतीपणे तपास होणार नाही . व त्यांच्याच आशीर्वादाने आरोपी लपून बसले असावेत. यांची नीतिमत्ता कुठे लपून बसली .अजित दादा आपले. मौन का?
शाहू फुले आंबेडकर यांच्या राज्यात छत्रपतींच्या स्वराज्यात तसेच या संतांच्या पंढरीत कशा प्रकारची लोकशाही चालू आहे. याला कारणीभूत लोकप्रतिनिधी आणि कायदा. व्यवस्था जबाबदार आहेत. राज्यात सगळीकडे असेच लोकप्रतिनिधींचे असे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या विरोधात गेले की गेली मारो भेजा में. जनतेला न्याय मिळेनासे झालेत.
काय रिपोर्टर आहे राव ओंकार भाऊ .👌खरी आणि निपक्ष पत्रकारिता. मुंबई तक च्या सर्व टीमला ला विनंती कि असाच विषय लावून धरून सरपंच ला न्याय मिळवून दया. आता फक्त तुमच्या कडून अपेक्षा आहेत 🙏
महाराष्ट्र राज्य लाडकी बहीण भाऊ पैसाच पैसा व साडीचोळी शिलाई मशिन चा प्रताप पाच वर्षात शिक्षा भोगा महाराष्ट्र राज्य जनतेने आता 'सत्तेवर आसणारे यांचे फक्त न फक्त खोटेच अश्वासन ऐका दिवस ' काढा 'याना सामान्य माणुस मेला का जगला काय काय फरक ' पडणार
राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनाही तुम्ही प्रेस रिपोर्टच्या माध्यमातून असं थोडक्यात सोडू नका जनतेने निवडून दिले त्यांना स्वतःच्या मनाने निवडून आले हा जनतेचा अधिकार आहे आणि उत्तर देणे गरजेचे गुंड लोकांना घेऊन पक्ष चालवायचा असेल आमच्या आम पब्लिक जनता कोणाकडे न्याय मागणार
31 selibration karnyasathi aaplaya maybhumit 🎉🎉 🙏🏻 न्याय देवतेच्या डोळ्यांची पट्टी काढण्यात आले आहे ते हेच पाहण्याकरिता.... महाराष्ट्र बिहारला नेऊन ठेवलात..🙏🏻🙏🏻
बरं ठीक आहे तो पुण्यामध्ये चार दिवस राहिला पण पुण्यामधल्या काही गुंदाचे त्याच्याशी काही संबंध अहेतका कारण तो पुण्यामध्ये कसा राहिला अनोळखी माणूस पुण्यामध्ये येतो त्याची ओळख असल्या शिवाय तो रहाऊच शकत नाही त्याची ही चौकशी व्हावी आता पुणे पोलिस काय झोपलेतका काय देवेंद्र फडणवीस तुमचं सरकार निवडून आणलं मग जनतेला न्याय मिळाला पाहिजे आता ह्याच्यावर तुम्ही स्ट्राँग डिसिजन घ्या नंतर तुमचं सरकार खड्यात जाणार
मुख्यमंत्री धनंजय मुंडे चा राजीनामा का घेत नाही लोकांचा विश्वास सीआयडी वरती पोलिसांवर ती नाही मुख्यमंत्री साहेब तुमच्यावरचा विश्वास जाण्याच्या आत याची कार्यवाही करा आणि धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करा
ओंकार भाऊ खूप जबरदस्त रिपोर्टिंग केलीत.. आपला फॅन झालो🫡🫡🫡
मुंबई तक आपले खूप खूप आभार आपण हा विषय लाऊन धरला आहे त्याबद्दल धन्यवाद🙏🏻🙏🏻
असे पत्रकार खरे 👍 सलाम
Mumbai Tak चॅनल तुमची रीपोर्टिंग to the point आहे.
Great 👍
सरकारी यंत्रणा पाठीशी घालत आहे सत्तेचा माज आला आहे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करा
मुंबई तक ला सलाम 👍
लिहून घ्या कराड ला ताब्यात घेऊन सुरक्षित ठेवलं. त्याचं काही होणार नाही.
Right
दादा तुम्हीच खरे हाडाचे पत्रकार आहात पण तुम्ही बीड जिल्ह्यात आहात त्यामुळे तुमची स्वतःची काळजी घ्या
याला म्हणतात खरी पत्रकारिता 👍🙏🏼
महिला फार सुज्ञ समजदार आहेत त्यांची खरोखर तारीफ करायला पाहिजे महिला सरकार ला नक्कीच जाब विचारनार
Khrych ग्रामीण महिला आहैत्त पण माणूसकी प्रेम जिव्हला सरपंच वाचायला जीव. सॅल्यूट अशा महिला म्हणेजय कौतुक कार्यवेय तेव्हड्या kmichy
महिला योग्य बोलत आहेत... खरोखर योग्य मुद्दा मांडत आहेत..... सुटण्याचे प्लॅन करून . शरण आले आहेत
लगेच फिर्याद घेतली असती . पोलीसांनी गाडीचा पाठलाग करून पकडले असतं तर सरपंच वाचले असते... पोलीसांनी का असं केलं हा महाराष्ट्रातील लोकांना पडलेला खुप मोठा प्रश्न ज्याचं उत्तर प्रशासनान जनतेला द्याव ...
Right
ताई छान बोललात माझा पुर्ण पाठींबा आहे तुमच्या बोलण्याला.गुन्हेगारास पोलीसानीं नाही सजा केलीतर हातात शस्त्र घ्यावेच लागतील
मुंबई तक आभार
हे सर्व आक्का खेळ करत आहे..... आणि जो पर्यंत मराठा समाज आक्रमक होत नाही तो पर्यंत न्याय मिळणे अश्यक्य च
अभिजित सर खुप छान विश्लेषण 🙏🏻
पत्रकार महोदय तुम्ही जे म्हणलं की चांगल्या संस्कृतीसाठी आणि राजकारणासाठी योग्य नाही आमचा जीव तळ तळला तुम्ही खरंच एकदम योग्य माहिती समाजाला दिलेली आहे लोकशाहीचा चौथा खांब म्हणून मी आपलं मनःपूर्वक आभार व्यक्त करतो
जागृत महिला देशाची छान धन्यवाद ताई :
या वाल्या ची मस्ती जिरवण्या साठी युपी पोलिसांचे मार्गदर्शन घ्या....🙏🏻
पोलिसांवर पण कोणाची तरी दहशत आहे.
अन्यथा पोलीस एका मिनिटात सर्व काही सरळ करू शकतात.
युपी पोलीसाकडे नको योगी अदित्यानात यांच्याकडे सोपवावी
गजानन महारणे ला up पोलीस बोलाव ना mg
कोपर्डी पारकर सध्या योगी आदित्यनाथ यांच्या कडे द्या
Purn sarkar, virodhi paksh sagle dahshat ikhali y t
शेवटी २२ दिवसांनी वाल्मिक कराडनेच पोलीसांना शोधलं 😁
महाराष्ट्रात असून देखील पोलीस त्याला पकडत नसल्याने व्यक्त केली खंत.
सत्य घटना मुळे महिला parfect आणि अगदी मुद्देशिर बोलताय नारी शक्ती 👍
Nare sktecha very aso
या महिला जळजळीत वास्तव समोर मांडत आहेत फडणवीस साहेब या महिलांचा आक्रोश ऐका गुन्हेगार मोकाट सुटून देऊनका वार्ताहर सुद्धा प्रश्न विचारायचा थबकला आहे फडणवीस साहेब कुठे चाललाय महाराष्ट्र माझा
वाल्याची सम्पूर्ण सम्पत्ती जब्त करा ☝️
स्वतःची काळजी घ्या पत्रकार
खरा गून्हेगार धन्या वाटतो तोच ......,..
ओंकार सर हे असेच शाॅकींग पुढचे पाच वर्षे बघायला मिळणार कारण अंनाजी पंथाचे राज्य आहे
मुंबई तक आपले आभार गुड रिपोर्टीग
आका च्या आकाची मंत्रीमंडळातुन हकालपट्टी केल्याशिवाय कै संतोष ला न्याय मिळणार नाही .
No 1 reporting भाई . ते गूळ खोबरं स्टेटमेंट आपल्याला आवडलं
सर्व सामान्य लोकांना पोलीस कसे वागतात एकदा करांडे सर स्टिंग ऑपरेशन करा
सलाम तुमच्या पत्रकारितेला 🙏
ओंकार सर खरा पत्रकारिता
महत्वाचे फडणीस याना मुंढे याना धक्का लावायचा नाही फडणीस मुंढे ना घाबरतात
लोकांच्या भावनाशी खरंच खेळू नका सरकारने सत्याचा छडा लवकरात लवकर लावा बिचाऱयांना फक्त आश्वासणं देत आहेत.
मीडीया फक्त नागरिकांना प्रश्न विचारताय परंतु पोलीस व शासनाला का विचारत नाहीत,का शासन,प्रशासन व गुन्हेगार सगळे सेटल आहे, आता मीडीया वरचा विश्वास कीती वेळ टीकेल
अगदी बरोबर आहे
धन्यवाद ताई तुम्ही खुप धाडस केल,
प्रकरण सोपे नाही, याचा सम्पूर्ण महाराष्ट्रात परिणाम honar
देवाभाऊंचे मुबलक आशिर्वाद अशा लोकांना मिळतात.
आकाच्या आकाला राजीनामा द्यायला पाहिजे त्या.शिवाय निपक्षपतीपणे तपास होणार नाही . व त्यांच्याच आशीर्वादाने आरोपी लपून बसले असावेत. यांची नीतिमत्ता कुठे लपून बसली .अजित दादा आपले. मौन का?
Omkar great, from the ground reporting❤
1 no chainal
दादा तुमच्या पत्रकाराला सलाम फक्त स्वतःची काळजी घ्या कारण इथे स्वार्थासाठी काही पण होऊ शकते
best media Omkar saheb real ground report
वाल्मिक कराङ जर कोणत्या मंत्र्याला गोत्यात आणणार असेल तर त्याचा इनकाॅन्टर 101%
Perfect reporter
तेथील तालुक्याचे पोलिस्टेशनं जनतेने पेठवून द्यावे. आणि नवे पोलिस्टेशन होऊ देऊ नये जनतेने व्यवस्था चालवावी जोपर्यंत सरपंचना न्याय मिळणार नाही
एकदम जबरदस्त मुंबई तकचा रिपोर्टर्स स्पष्टीकरण
🙏💯👍👍
Omkar bhau kahi zople nahit watt kal pasun bagtiy Kam sodun baki gosti kade laksh nahii only kamavr focus full !!!
Salam tumchya kamala omkar bhau ashich nispaksh patrkarita chalu thevavi pudhil watchali sathi shubhecha 🎉❤❤
आपल्या कडे आता आदित्यनाथ जर मुख्यमंत्री असते तर आता मुंढे आणि कराडचा इंकाउंटर केला असता
ओंकार भाऊ तुम्ही रिपोर्टींग करतांना स्वतःच्या जीवाची पन काळजी घ्या
Jai Hari Mauli Bilkul veri veri good Mata ji Jai jawan jai kisan jai jijau Jai shivray Jai Mumbai Tak news veri veri good Happy New year 🙏🙏
गुंडाराज संपवा लोकशाही जिवंत ठेवा
शाहू फुले आंबेडकर यांच्या राज्यात छत्रपतींच्या स्वराज्यात तसेच या संतांच्या पंढरीत कशा प्रकारची लोकशाही चालू आहे.
याला कारणीभूत लोकप्रतिनिधी आणि कायदा. व्यवस्था जबाबदार आहेत.
राज्यात सगळीकडे असेच लोकप्रतिनिधींचे असे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या विरोधात गेले की गेली मारो भेजा में.
जनतेला न्याय मिळेनासे झालेत.
ओंकार❤ सर खुप छान पत्रकारिता करतात.
मुंबई तकचे धन्यवाद संतोष देशमुख हत्याकांड नंतर मुंबई तकने एक दम चांगले कव्हर केले
फडणवीस आणि अजित पवारांनी फार माजू नये.जनता आज ना उद्या माज उतरविल्याशिवाय रहाणार नाही.त्यानी अनावश्यक हस्तक्षेप करू नये.लोकाना न्याय मिळाला पाहिजे.
देवा भाऊ जोपर्यंत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत,तोपर्यंत हे असंच चालणार.
आरोपी सरकार जावयी आसल्यासारखे दिसते
यूपी पॅटर्न राबवा योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री यांचा
Ase rangde patrakar Maharashtrala pahijet.
देवेंद्र फडणीस रजिनामा द्या.इतके भयानक प्रकार rajjat चाललेत.बदलापूर प्रकरण संविधानाचा अपमान आता बीड प्रकरण.हे काय चाललंय
निष्काळजीपणा सरकार चा जाहीर निषेध
पंत हटाव महाराष्ट्र बचाव
बरोबर बोलतात महिला वेळ मारून नेन्यांचा च सरकार चा कार्यक्रम आहे फारच खेदजनक बाब आहे जनतेने सावध असने जरूरी आहे
धनु आणि वाल्या चे call records तपासा... सगळं समोर येइल...पण सगळ्यांचे हात गु मध्ये आहेत
योगीनीं आपल्या पोलिस यंत्रणा महाराष्ट्रात उतरवली पाहिजे. म्हणजे गुंडगिरी नक्कीच बंद होईल.
काय रिपोर्टर आहे राव ओंकार भाऊ .👌खरी आणि निपक्ष पत्रकारिता. मुंबई तक च्या सर्व टीमला ला विनंती कि असाच विषय लावून धरून सरपंच ला न्याय मिळवून दया. आता फक्त तुमच्या कडून अपेक्षा आहेत 🙏
आता सर्वानीच काळजी घ्यायला पाहिजे
मनापासुन बोलतात महीला.
बरोबर आहे साहेब बोलतात ना समाज हा बोलतो ना हे बरोबर आहे
गृहमंत्री अपयशी.लायक गृहमंत्री महाराष्ट्राला मिळो ही देवाचरणी प्रार्थना.
महाराष्ट्र राज्य लाडकी बहीण भाऊ पैसाच पैसा व साडीचोळी शिलाई मशिन चा प्रताप पाच वर्षात शिक्षा भोगा महाराष्ट्र राज्य जनतेने आता 'सत्तेवर आसणारे यांचे फक्त न फक्त खोटेच अश्वासन ऐका दिवस ' काढा 'याना सामान्य माणुस मेला का जगला काय काय फरक ' पडणार
Don't compare Scotland police, they're very Superior.
यूपी मुख्यमंत्री योगी शी,मार्गदर्शन व उपाय योजना संदर्भात चर्चा करावी. असे देवेंद्रजी ना सुचवा.
योगी जी सारख निर्णय झाला तर महाराष्ट्र मध्ये हिरो व्हाल
त्या करीता मुख्यमंत्री मध्ये धमक पाहिजे.
धन्याची मंत्री पदावरून हाकाल पटी करा वाल्याला फाशि द्या तरच संतोषला न्याय मिळल
हा काय आपला महाराष्ट्र आहे?
🙏👍
पत्रकार ❤
दोन आडीच वर्षा नंतर प्रथम मिडीया वार्ताहर सामान्य माणसाच विचार प्रश्न उपस्थित करीत आहेत आभार
आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे
राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनाही तुम्ही प्रेस रिपोर्टच्या माध्यमातून असं थोडक्यात सोडू नका जनतेने निवडून दिले त्यांना स्वतःच्या मनाने निवडून आले हा जनतेचा अधिकार आहे आणि उत्तर देणे गरजेचे गुंड लोकांना घेऊन पक्ष चालवायचा असेल आमच्या आम पब्लिक जनता कोणाकडे न्याय मागणार
बातमी ऐकताना पाहताना अक्षरशः डोळ्यातून अश्रु येतात
त्याची चौकशी ईन कॅमेरा व्हावी व त्याच लाईव्ह प्रेक्षेपन व्हायला हवे,पिडीताचे पंचा समक्ष चौकशी व्हावी
अभिजित करंडे हे खूप point to पॉइंट बोलले, कोणाचीही बाजू न घेता...
ताई बरोबर बोलल्या.DM & DF नियोजनबध वाचवा आणि वाचवी कार्यक्रम चालवत आहेत.
मशिनवर निवडण आलेल्या सरकार कडून अँदोलन करणार्या जिवांची किव येणार तरी कशी
अरे बाप रे.. मुम्बई तक भाजपसाठी ला काहीतरी बातमी मिळाली आहे वाटत... टायगर ग्रुप.. कोणाचा त्याला कोणाचं संरक्षण.. अणि त्यात कोण कोण सहभागी.. बघा एकदा
बदलापूर पैटर्न अमलात आणा.
हे फील्ड वर पत्रकार ओमकार बिंदास काम करत आहेत मानावं लागेल
31 selibration karnyasathi aaplaya maybhumit 🎉🎉 🙏🏻 न्याय देवतेच्या डोळ्यांची पट्टी काढण्यात आले आहे ते हेच पाहण्याकरिता.... महाराष्ट्र बिहारला नेऊन ठेवलात..🙏🏻🙏🏻
वाल्मिक कराडची तहान भूक काय देऊनृ भागवायची ,ते पहा.
हा जो वाल्या आहे ना वाल्या यांना परळी तालुक्यात तर भयानक लोकांना त्रास दिलेला आहे याला सोडू नका आणि चुकून जर याला सोडला तर याचा 100% गेम जनता करणार
ओंकार ची खूप छान रिपोर्टिंग
या रणरागिणी मानावं लागेल
बरं ठीक आहे तो पुण्यामध्ये चार दिवस राहिला पण पुण्यामधल्या काही गुंदाचे त्याच्याशी काही संबंध अहेतका कारण तो पुण्यामध्ये कसा राहिला अनोळखी माणूस पुण्यामध्ये येतो त्याची ओळख असल्या शिवाय तो रहाऊच शकत नाही त्याची ही चौकशी व्हावी आता पुणे पोलिस काय झोपलेतका काय देवेंद्र फडणवीस तुमचं सरकार निवडून आणलं मग जनतेला न्याय मिळाला पाहिजे आता ह्याच्यावर तुम्ही स्ट्राँग डिसिजन घ्या नंतर तुमचं सरकार खड्यात जाणार
प्रकरण दाबलेला आहे त्यामुळे काही होणार नाही कितीही आंदोलन केले तरी, खऱ्याची दुनिया राहिली नाही
मिडिया वाले आता तरी तुमची सुत्रे ॲक्टिवेट करा😢😢😢😢😢
वालया यास रिमाड दयावे सर्वाधिक माहिती मिळेल.
Upचे पोलीस महाराष्ट्राचे पोलीस नाही का आपले पोलीस हे एक नंबर आहे
वाल्मिकींच्या शरणागतीवर एचएमव्ही वाहिन्या अधिक दुःखी आहेत असे दिसते. देवेंद्रजींना आणखी काही काळ शिव्या देण्याची त्यांची संधी फसली!