फुरसुंगी मैदान/ बैलगाडी शर्यत/ khillar cow

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024

Комментарии • 141

  • @sachinnathugujar
    @sachinnathugujar Год назад +43

    अनुभव +माहिती+ओळख+बोलण्यात साखर+जिद्द+नम्रपणा+सर्वात मोठी गोष्ट आपलं गोवंश संवर्धन व्हावं जपावं ह्या साठी २४तास झटणारा अवलिया=घाडगे सर, दादा ❤
    सलाम तुमच्या कार्याला कामाला.
    तुमच्या सारखा माणूस तुम्हीच दुसरा होणे नाही.
    धन्यवाद 🙏🙏

    • @khillarcow5048
      @khillarcow5048  Год назад +2

      धन्यवाद 🙏

    • @sachinnathugujar
      @sachinnathugujar Год назад +4

      @@khillarcow5048 धन्यवाद सर रिप्लाय दिला ❤️ आज शेवटी तुमचा रिप्लाय आला मी धन्य झालो
      प्रयत्नांना यश असं मिळत मला आज कळलं.
      धन्यवाद 🙏🙏

  • @akshaykamble-xt8jh
    @akshaykamble-xt8jh Год назад +11

    मोरे सरांचा आवाज आणी घाडगे साहेबांचा आवाज ऐकल्याशिवाय मैदान पूर्ण झाल्या सारखं वाटत नाई,तुमच्या आवाजाचा तर मोठ्ठा फान आहे साहेब ❤ शुभेच्छा तुम्हाला 🙏

  • @aniketthorave1028
    @aniketthorave1028 Год назад +16

    गाडी लय पळली रोमन आणि लक्ष्मणराव ची...
    ओपन मैदानाची हीच खरी मज्जा ❤🎉

  • @bhau230
    @bhau230 Год назад +7

    जे तुम्ही मैदानात येऊन सगळी बैल, कोणाचा पैरा कोणासोबत आहे सगळं सगळं नियोजन सांगता आणि एकदम निस्वार्थ मनानी सगळे मैदान दाखवता खरंच तुमचं खूप मनापासुन आभारी आहे आम्ही कारण तुम्ही सगळे मैदान दाखवतात. तुमची विडिओ ची खूप वाट बघत दिसतोय आम्ही

  • @laxmannalwade3018
    @laxmannalwade3018 Год назад +8

    छोटा मालक रोमन चा खूप confidencly बोलतय.....भविष्य उजेडात आहे बैलगाडी च...आणी खिल्लार च.....

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha Год назад +10

    शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांची मुलाखत घ्या बैल 6 महिने लंपिमध्ये होता .डायरेक्ट कर्जत फायनल पठार वाडी 3 क्रमांक घोतावडे फायनल पठार वाडी फायनल

  • @NRR344
    @NRR344 Год назад +7

    मी जीवन driver चा सुंदर चा खूप मोठा फॅन झालो आहे

  • @sagarchavan8011
    @sagarchavan8011 Год назад +3

    बिनजोड आणि open चं मैदान हीच तर खरी मज्जा घाडगे साहेब खरंच एक नंबर काम आहे तुमचं 👌🏻🔥👍🏻

  • @akshaymadane8792
    @akshaymadane8792 Год назад +2

    पुरेपूर माहिती आणि प्रश्न विचारायची पद्धत एक नंबर आहे तुमची त्यामुळे लोक आवर्जून तुमचा चॅनल बघतात

  • @Amolpatilap1122
    @Amolpatilap1122 Год назад +4

    सर, तुम्ही म्हणाले होते, लक्ष्मणराव आणि रोमन करणार1 नंबर, आणि केलाच 1 नंबर दोघांनी,

  • @sagarchavan8011
    @sagarchavan8011 Год назад +3

    फुरसुंगी कुस्ती मैदानासारखं आणि बैलगाडा शर्यती पण मस्त झालेत 👌🏻

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 Год назад +10

    🔥🔥🚩❤️घाडगे साहेब ९ तारखेचा थार चा मैदानात आबांचा बावरा आणि मथूर १००१ चा पैरा झाला पायजे जरा तुम्ही नियोजन करा की 🔥🔥🔥🚩❤️

  • @sushilnavghane6337
    @sushilnavghane6337 Год назад +3

    एक नंबर घाडगे साहेब..छान काम करत आहात

  • @biragorad5692
    @biragorad5692 Год назад +3

    सुंदर ♥️🔥

  • @sahilyewale2891
    @sahilyewale2891 Год назад +4

    मोठा सोन्या आणि बकासुर ही गाडी मोठा लक्ष्या छोटा लक्ष्या सारखी दिसते

  • @rutikgorkhe5976
    @rutikgorkhe5976 Год назад +8

    आवाजाचा जादूगार घाटगे साहेब🎉

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha Год назад +5

    पुणे तिथे काय उणे ✌️👑💖💯🤩 वां रे फुरसुंगी

  • @sachinyadav-xr9hn
    @sachinyadav-xr9hn Год назад +4

    आदत वासरू सुंदर..... AK47 सारख सुटतय जरा ताकद कमी पडतीया नाहीतर कडचा बैल ओढनार ते...... नाद

  • @ravan__1
    @ravan__1 Год назад +4

    थारच्या मैदानात मोठा सोन्या& कर्जतचा चिक्या
    बकासुर & महिब्या सुंदर & मथुर ,
    रायफल 8181 &मासाळचा चिक्या,
    बाजी & बावर्या लक्ष्मराव & रोमन हा पैरा असेल

  • @itsmecareless3279
    @itsmecareless3279 Год назад +10

    सुंदर साठी वाईट वाटत राव 😢😢

    • @sunilshingan9046
      @sunilshingan9046 Год назад +1

      Aho apl prem ahe te vait nahi vatun ghyac. To raja ahe ani rajac rahnar. Ashi tyane khup maidan jinkeket . to nava pramanec sundar ahe . ❤

    • @itsmecareless3279
      @itsmecareless3279 Год назад

      @@sunilshingan9046 😏😏

  • @sandeepvalekar6970
    @sandeepvalekar6970 Год назад

    बैलगाडा क्षेत्रामधला सर्वात लोकप्रिय आणि अनुभवी चॅनेल म्हणजे फक्त आणि फक्त खिल्लार cow. घाडगे सर खरंच उत्तम कामगिरी आहे तुमची. जनतेपर्यंत अचूक महिती पुरवता तेपण तुमच्या अनुभवी शब्दांमधून. RUclips vr खूप चॅनेल आहेत जे मुलाखत घेतात पण तुमच्या मुलाखतीमध्ये जी energy वाटते ती इतर कोणत्याच चॅनेल वर नाही वाटत.
    जनतेच्या मनावर social media द्वारे अधिराज्य गाजवणार एकमेव असं चॅनेल ते म्हणजे फक्त आणि फक्त @खिल्लार cow =घाडगे सर

  • @djv437
    @djv437 Год назад +3

    खुप वाट पाहिलं व्हिडिओ ची भाऊ ❤ सगळे व्हिडिओ सुदंर आहेत आवड तयार करणारा माणूस रीयल हिरो तुमी च

  • @subhashrasal2961
    @subhashrasal2961 Год назад +6

    थारच्या मैदानात बावर्या बरोबर मथुर आहे 🎉❤

  • @devasworkout
    @devasworkout Год назад +5

    महिब्या आणि बकासुर ही गाडी पळाली पायजेन डोळ्याचं पारणं फेडणारी गाडी पलेल thar मैदानात
    काय वाट तुम्हाला भाऊ तुमचा अनुभव सागा 💯🤞

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Год назад +2

    आदत किंग सुंदर वासरु तयार झालाय हल्ली.

  • @KonkaniManus
    @KonkaniManus Год назад

    Channel wale saheb tumcha abhyas khup aahe
    tumche khup video baghitale
    Tumche video baghun khup mahiti milatey
    khup fan zaloy aata tumcha
    sagale video bagatoy tumche
    keep it up... 💌💌💌💌💌

  • @mayamate4444
    @mayamate4444 Год назад +2

    1no mulakhat geta rao 👌👌👌👌❤❤

  • @prakashvarkute1581
    @prakashvarkute1581 Год назад +6

    मैदान लाख होतील पण तुमच्या या व्हीडीओ शिवाय मैदान कसा झाला हे अपुर्नच

  • @Amolpatilap1122
    @Amolpatilap1122 Год назад +1

    तुमच्या व्हिडिओ आणि मुलाखती मध्ये खूप शिकण्या सारखे आहे

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 Год назад +1

    फुरसुंगी पुणे करांचे खूप खूप आभार
    मैदान रीतसर झाले🙏🙏🚩🚩

  • @rugvedpatil1622
    @rugvedpatil1622 Год назад +2

    पिष्टन ची मुलाखत द्या सर

  • @rajendrajadhav8465
    @rajendrajadhav8465 Год назад

    अतिशय सुंदर सहज गावची भाषा लहान थोर सगळ्या ना मान सहज संवाद साधता घाडगे साहेब

  • @annyvolgs7619
    @annyvolgs7619 Год назад +1

    शंभर टक्के पळणार आहे मथुरा आणि सुंदर नऊ तारखेला

  • @kokanbuses18
    @kokanbuses18 Год назад +1

    Kharach ghadge saheb me more sahebanchya aawajacha fan aahe great person

  • @bailgadasharyat6328
    @bailgadasharyat6328 Год назад +1

    दैवत गोवेकर याची मुलाखत घ्य त्याची नवीन खरेदी केलं त्याचं माहिती घ्या

  • @shivrajshinde4088
    @shivrajshinde4088 Год назад

    लय परफेक्ट अंदाज आहे तुमचा...

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr Год назад +33

    बकासूर आणि आबांचा बावर्य हि गाडी थार मैदानावर पळवा

    • @Samrudhi79
      @Samrudhi79 Год назад +9

      Mahibya आणि बकासुर आहे..सुंदर आणि बागड आहे

    • @subhashrasal2961
      @subhashrasal2961 Год назад +6

      बावर्या बरोबर मथुर आहे 🎉

    • @vinayakkenjale3734
      @vinayakkenjale3734 Год назад +4

      Bakasur ani mahibya pahije

    • @akashshirke9572
      @akashshirke9572 Год назад

      Nako parat mhansal bavrya Kami pdala

    • @nileshzende7779
      @nileshzende7779 Год назад +4

      बावर्या बर बाजी आहे.. ९ तारीख ला

  • @sahilyewale2891
    @sahilyewale2891 Год назад +4

    मोठा सोन्या आणि बकासुर हि गाडी पळवा एक नंबर करेल

  • @abhijeetthorat1384
    @abhijeetthorat1384 Год назад +3

    किरण अप्पा ची मुलाखत घ्या घाडगे सर

  • @sonaljadhav4627
    @sonaljadhav4627 Год назад +4

    सर्व गाडामालक खुश आहेत म्हणजे मैदान एकच नंबर झालं.
    गाव कमिटी च अभिनंदन रीतसर मैदान झालं.
    घाडगे सर तो छोटा मुलगा कोण होता जो काळ शाळेला दांडी मारून आला होता त्याला प्रत्येक बैलाचं नाव माहिती आहे आणि त्याची एक छोटी मुलाखत घ्या जेव्हा केव्हा तुमची भेट होईल तेव्हा.

  • @Wef598
    @Wef598 Год назад

    Mst grd lavel interview 👍

  • @Akash_Kamthe
    @Akash_Kamthe Год назад +3

    All time favourite Sunder👑💯❤️‍🔥

  • @varadmore5141
    @varadmore5141 Год назад +1

    Sunder aani bakasur chya gadi cha kay jhal

  • @rahulrathod5577
    @rahulrathod5577 9 месяцев назад

    दादा छान मयात आहे खांदेश बखंतोय हे

  • @prashant__1997
    @prashant__1997 Год назад +2

    मथुर आणि बकासुर ची गाडी पळावी थार मैदानासाठी 💯🔥

    • @vivekshinde722
      @vivekshinde722 Год назад

      निकाल काय लागला राव....!

  • @PK-os9jo
    @PK-os9jo Год назад +2

    नमस्कार आवाज ऐकला घाडगे साहेब तुमचा भारी वाटलं दिवस मार्गी लागला ❤

  • @dipakwagh6061
    @dipakwagh6061 Год назад +4

    रोमन आणि लक्ष्मणराव भाऊ भाऊ वाटतात

  • @shivshankarpuri5558
    @shivshankarpuri5558 Год назад +5

    हो बकासुर आणि बावर्या पळवा

  • @sahilgaikwad5363
    @sahilgaikwad5363 Год назад +1

    Ek number video

  • @sahilkabdule2005
    @sahilkabdule2005 Год назад +4

    लक्ष्मणराव ची मुलाखत घ्या

  • @gauravkadam3176
    @gauravkadam3176 Год назад +3

    Sonya 5050 Thar chya maidanat yenary ahe ka 👑❤

  • @pankajnaikwad6648
    @pankajnaikwad6648 Год назад +1

    ९ तारखेला पण असाच विडिओ करा
    जसा नेहमी करता ..,,🙏🏽Live

  • @tusharjagadale7743
    @tusharjagadale7743 Год назад +8

    खूप उशिर केला व्हिडीओ सोडायला

  • @sonaljadhav4627
    @sonaljadhav4627 Год назад +1

    घाडगे साहेब लवकर आपण शुद्ध खिल्लार वासरू घायचा आहे सफेद शुभ्र सोन्या सारखं

  • @jalswarajyafarm5756
    @jalswarajyafarm5756 Год назад

    Jivan driver यांचा सुन्दर आनी kalmbicha शंभू हि जोड palali पहिजे👍

  • @amitsirsat3536
    @amitsirsat3536 Год назад +1

    थारचा मैदानाला सुंदर भारतची गाडी पळवा

  • @abhaykumarnawadkar2650
    @abhaykumarnawadkar2650 Год назад

    सर्व चॅनेल वाले शर्यत लाईव्ह दाखवतात,पण तुम्ही मैदानातील ग्राऊंड रिपोर्ट देता ,धन्यवाद तुमचे

  • @sonaljadhav4627
    @sonaljadhav4627 Год назад

    Khup chhan lavkar भेटुयात

  • @kunalshende2175
    @kunalshende2175 Год назад

    आंण्णा एक नंबर क्वालिटी

  • @sachinyadav-xr9hn
    @sachinyadav-xr9hn Год назад +1

    khilar cow 1 no........🤩😎

  • @tejasvibangar9895
    @tejasvibangar9895 Год назад +2

    Lakshman rav बावर्या keva Mathur 1001

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Год назад +3

    थार ला मोठा सोन्या येल मैदानाला.

  • @sonaljadhav4627
    @sonaljadhav4627 Год назад +1

    Gahdage saheb aplyala 5/7 mahinyacha vasru ghyaycha ahe khillar

  • @Prathamesh_1999
    @Prathamesh_1999 Год назад +1

    Bharat Sundar ektra palvla sanga wapas ❤

  • @sachinyadav-xr9hn
    @sachinyadav-xr9hn Год назад

    लाल पिवळ्या सारखा आहे सुंदर.... 👌

  • @ramdhanhelode1166
    @ramdhanhelode1166 Год назад +2

    Bawarchi Mulakat Diya

  • @sonaljadhav4627
    @sonaljadhav4627 Год назад +1

    बाजी बैल कोणत्या उपजातीत येतो खिल्लार मध्ये

  • @Bailgada_malak_02
    @Bailgada_malak_02 Год назад +9

    सुनील मोरे यांची मुलाखत घ्या

  • @Swift_lover_8512
    @Swift_lover_8512 Год назад

    मैदान चा बाबतीत पुणे एक नंबर वर आहे त्यामुळे तर पुणे तिथे काय उणे म्हटलं जातं ना ✌️😅🔥

  • @tejasrajput
    @tejasrajput 4 месяца назад

    Bhau fere drone ne dakhva 🙏🏻

  • @नादएकचबैलगाडाशर्यतचॅम्पियन

    दादा खूप सुंदर काम आहे आपलं आपण खूप सुंदर प्रकारे मैदानाचे व्हिडिओ बनवता व्हिडिओ पाहताना असं वाटते की आपण स्वतः मैदानात आहे
    खूप सुंदर

  • @sanjudike8239
    @sanjudike8239 11 месяцев назад

    Aaba ni sarkit konala dila

  • @Sama67980
    @Sama67980 Год назад

    1number bhava ❤️

  • @sonaljadhav4627
    @sonaljadhav4627 Год назад +3

    Sundar cha pay सरकला होता का सुट्टी laa asa वाटल पाय स्लीप झालं

  • @komalsasane-dq7ci
    @komalsasane-dq7ci Год назад +1

    1no episode

  • @kunaljadhav1206
    @kunaljadhav1206 Год назад +2

    Ram ram jana bhau❤

  • @nitinshinde4551
    @nitinshinde4551 Год назад

    1 no mast

  • @अविनाशगायकवाड-घ8द

    नाद खुळा 🔥🔥🔥

  • @rahimsayyad6921
    @rahimsayyad6921 Год назад +1

    ❤️❤️❤️

  • @adityatambitkar
    @adityatambitkar 11 месяцев назад

    Sonya 5050 मुलाखत घ्ये

  • @nirmalmahesh9342
    @nirmalmahesh9342 Год назад

    Sundar ani baji ekatra ghala rahul bhai cha

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt Год назад +1

    दादा झरे मध्ये आहे adat dustar

  • @akshaykamble-xt8jh
    @akshaykamble-xt8jh Год назад +3

    14:26 खरंच दादा मी पालिल्यांदा बैलगडा शर्यती बगायला चालु केल्या तेवा sandy dada चा व्हिडिओ बघितले होते..सुरुवातीला नवीन बगत असल्या वर तुमच्या व्हिडिओ बगत असताना अस वाटायच की त्यांचा च आवाज आहे ,sandy dada cha,नंतर समजलं की तुमचा चॅनेल आणी आवाज वेगळा कुणाचा तरी आहे..मग मला तुमचा आवाज खूप आवडायचा मी सांगलीचा असल्या मूल् आपला मानूंस कोणतर हाय आस वाटायच,channel माहित नसल्या मूळ मी तुमचा आवाज शोधायला चालू केला..तुमच्या आवाजाचा खरच् फॅन आहे,आपलंस वाटणारा आवाज,रिप्लाय नक्की द्या 😅😂😊😊

  • @sonya_Ekal_2211
    @sonya_Ekal_2211 Год назад

    Khatarnak dada❤❤

  • @vishvasingvale1661
    @vishvasingvale1661 Год назад

    Nice....dada

  • @Rahul30642
    @Rahul30642 Год назад

    Kuthala pn maidan asude sagalikade amachya gavachya thar maidanachich characha chalu aahe

  • @biragorad5692
    @biragorad5692 Год назад

    मैदान छान आहे

  • @sonaljadhav4627
    @sonaljadhav4627 Год назад +4

    Fakt शेपूट चावणारे ड्रायवर वर लक्ष ठेवा सुंदर आणि बकासुर सेमी ला बाद केला शेपूट चावनारे नी

    • @pranit77299
      @pranit77299 Год назад

      Bakasur chi pn sheput chavto vittal driver tyala bad kara mag bakichi pn hotil

    • @sonaljadhav4627
      @sonaljadhav4627 Год назад

      सर्व गाड्या बाद करा जो शेपूट चावेल त्या प्रत्येकाची गाडी बाद झालीच पाहिजे नियम लावलेत त्या नुसार खेला मग ती गाडी कोणाचीही असो बाकीचे गाडीवाले पण लक्ष द्या शेपूट chavanaryavar

  • @RohitPawar-jc2cv
    @RohitPawar-jc2cv Год назад

    🔥

  • @biragorad5692
    @biragorad5692 Год назад +2

    ♥️👌

  • @NRR344
    @NRR344 Год назад +2

    3 no चा खोंड दाखवा

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt Год назад +1

    👌👌👑❤️

  • @ganeshgaikwad9548
    @ganeshgaikwad9548 Год назад

    हल्ली सोन्याची दावण दिसत नाही कोणत्याच मैदानात काही update दया

  • @bailgadasharyat6328
    @bailgadasharyat6328 Год назад

    राजा ठाकूर याची मुलाखत घ्या दादा मास्तर रेट्रे याची.

  • @bailgadasharyat6328
    @bailgadasharyat6328 Год назад

    जातिवंत खीलार ओळखच कसा त्याची पण माहिती द्या दादा

  • @shubhamludbe4521
    @shubhamludbe4521 Год назад

    Daivat shet yani Navin kharedi keli aahe tyachi bite ghya

  • @vaibhavpawar77
    @vaibhavpawar77 Год назад +1

    तुमचा विडियो 1नो दादा

  • @ravan__1
    @ravan__1 Год назад +1

    बाजीचं नशीब खराब आहे प्रत्येक मैदानात
    फायनलमध्ये बाजीला प्बलिकची फाटी भेटते.

  • @vivekshinde722
    @vivekshinde722 Год назад

    आदत म्हणजे काय...?

  • @balajimane3166
    @balajimane3166 Год назад

    Piston 2211 chi mulkhat ghya