|| राम कृष्ण हरी माऊली || खरोखरच ईश्वर आहेच हे दृश्य पाहून मन थक्क हाले धन्य आहेस तू माऊली जीने मुक्या प्राण्यांना ही विठ्ठल भक्तीची ओढ लावली आवड निर्माण केली...राम कृष्ण हरी 🙏 j d panchal Enterprises Pune Maharashtra India.
विठु माऊली ..... या नावातच अमृताचा झरा वाहतो,मुके प्राणी सुद्धा या झऱ्यांत न्हाऊन निघतांत पण खेदजनक गोष्ट अशी की मनुष्य प्राण्यांत काहींना याची किंमत नाही ........ जय विठु माऊली ❤❤❤❤❤
विठू माऊलीच्या गजरात सगळेच तल्लीन होऊन जातात.🙌🙏🚩 त्याचेच हे एक उदाहरण.👌😊 मागे संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात पण एक हरीण वारकऱ्यांबरोबर चालत होते.
🚩🙏रामकृष्णहरी🙏🚩 पृथ्वीतलावर पशु पक्षी जिवजंतु तथा मानसं हि सर्व परमेश्वराचीच लेकरे आहेत. त्यांना परमेश्वराचे नाम घेण्यात कुणी रोखु शकत नाहीत, त्यांचा तो अधीकार आहे. परमेश्वराच्या नामात तल्लीन राहुन परमार्थ आणि संसार करावा. कृपया मानसाने याला अपवाद असु नये.🙏 🙏मुक्या प्राण्याला आनंदाने नामस्मरण करताना बघुन परमेश्वराच्या सामर्थ्याचा साक्षात्कार झाला.🙏
विठ्ठल विठ्ठल पांडुरंग अध्यात्माचा प्रभाव वृक्षवेली आणी सजीव पशुपक्षी यांच्यावर देखील पडतो भारत हि साधु संताची पवित्र भुमी आहे पुण्यवान साधु संतांची परंपरा भारतीय संस्कृती जपणे हे सर्वात मोठे पुण्यकार्य आहे
हिंदु धर्म . आणि साधु संतांच्या वर टिका टुचकुल्या करणाऱ्या त्या सुस्मा अंधारे बयाला हा व्हिडिओ पाठवा ..तीला पाहुद्या... तेंव्हा रेडा बोलायला लावला आता त्याच माउलींच्या हरिपाठात हरिण कसं पावली खेळतय ते... 🙏🏵️🚩🏵️🙏
|| राम कृष्ण हरी माऊली ||
खरोखरच ईश्वर आहेच हे दृश्य पाहून मन थक्क हाले धन्य आहेस तू माऊली जीने मुक्या प्राण्यांना ही विठ्ठल भक्तीची ओढ लावली आवड निर्माण केली...राम कृष्ण हरी 🙏
j d panchal Enterprises
Pune Maharashtra India.
विठु माऊली ..... या नावातच अमृताचा झरा वाहतो,मुके प्राणी सुद्धा या झऱ्यांत न्हाऊन निघतांत पण खेदजनक गोष्ट अशी की मनुष्य प्राण्यांत काहींना याची किंमत नाही ........ जय विठु माऊली ❤❤❤❤❤
ही सर्व सद्गुरू ची कृपा आहे,,,,, श्री स्वामी समर्थ 🚩🚩🚩
मागच्या जनमाच पून उदयाला आले आहे राम कृष्ण हरी
विठू माऊलीच्या गजरात सगळेच तल्लीन होऊन जातात.🙌🙏🚩
त्याचेच हे एक उदाहरण.👌😊
मागे संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात पण एक हरीण वारकऱ्यांबरोबर चालत होते.
😊😊
Cff
@@riteshsawwalakhe9488😢y hy
@@sanjayibite2224😊😊😊😊😊😊😊😊
@@sanjayibite2224अ
अहिल्यादेवी नगर जिल्हा आहे ❤❤❤❤❤
Fusisiw😅r😢iojfokrosihyge di😊😊❤❤❤❤❤❤
गर्व आहे असलेल्या समाजात जन्माला आलो जिथे जीवजंतू स्वतःहून येऊन देवाच्या आनंदात नाचतात ❤
जय विट्ठू माउली 🙏🙏🙏🙏
😅😅..
हि ताकद आहे हिंदू सनातन वैदिक धर्माची जय हरी. 🙏🙏🚩🚩
हो खुप ताकत आहे तुमचियात बी खूप ताकत आहे बर का साभ्मडून जरा
🚩राम कृष्ण हरी 🚩
खुप आनंद झाला हे सर्व पाहून.. 👌
👌👌महान कार्य माऊली। 🚩🚩🙏🙏
जय विठू माऊली
🙏🏻🚩🚩🙏🏻
हि आहे खरी नामाची ताकत विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल
गर्व से कहो हम हिंदू है🚩🚩
विठु माऊलीचा गजर.......!!!!!
हाचं हरीणाची गरज झालाय..........चांगल्या कार्याला वंदन
जय जय राम कृष्ण हरि 🙏🌞
संत ज्ञानेश्वर माऊली ची हरिन रूनी आहे. माऊली🙏🙏🙏 पांडुरंग हरी पांडुरंग हरी
🚩🙏रामकृष्णहरी🙏🚩
पृथ्वीतलावर पशु पक्षी जिवजंतु तथा मानसं हि सर्व परमेश्वराचीच लेकरे आहेत.
त्यांना परमेश्वराचे नाम घेण्यात कुणी रोखु शकत नाहीत, त्यांचा तो अधीकार आहे.
परमेश्वराच्या नामात तल्लीन राहुन परमार्थ आणि संसार करावा. कृपया मानसाने याला अपवाद असु नये.🙏
🙏मुक्या प्राण्याला आनंदाने नामस्मरण करताना बघुन परमेश्वराच्या सामर्थ्याचा साक्षात्कार झाला.🙏
हिचं भगवंताच्या नामाची ताकद आहे🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
परमेश्वर च्या नावात खुप शक्ती आहे त्यात ते हरीण तल्लीन होऊन नाचत आहे
ही आहे हरी नामा ची ताकत
Sant. Tukaram maharaj ki jay💐💐🙏
😊
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल
काही माणस देवावर विश्वास ठेवत नाही, इथ प्राणि सुद्धा देवाच्या नामस्मरणात तल्लीण होतो.
Kothi kothi 🙏 Apratim khup sundar jay shambo mhadeva
Aiya kiti god aani deva prati prem ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय हरी विठ्ठल 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय सनातन
😊😊😊
L
L
L
L
L
L
L
L
Ll
L.
L
L
L
L
L
Ll
L.
L
L
L
L
L
L
L.
L
L
😊0p
अगदी बरोबर
राम कृष्ण हारी माऊली
ती जागा आणि भक्त नक्कीच पवित्र असतील म्हणून असे चमत्कार घडतात
Balamtakli शेवगाव तालुका
Are chamatkaar nahi ye baba
Tyala sudha avaj yet asel
Bhajnacha theka tyala pan janvat asel
विठ्ठल गजर मध्ये मुक्का प्राणी पण दंग होतो,, पण माणूस अजुन एक मेकावर टिक्का करून जीवन जगतो जीवनाचा अर्थ विठ्ठल भक्तीत रमले का समजतो,,,
Panduranga Panduranga पांडुरंग पांडुरंग❤
राम कृष्ण हरी🚩🚩
सेक्युलर पुरोगामी च्यानेल असे हरी नामात रंगलेले भक्त दाखवल्या बद्दल धन्यवाद.
राम कृष्ण हरी माई🙏🙏
राम कृष्ण हरी
माझ्या गावाचा विडिओ आहे ता शेवगाव बालमटाकळी
-ह्या आश्रमात खूप शक्ती आहे. 🙏
माऊलीची कृपा आहे
हरीनामात खुप खुप ताकत आहेजयजय रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
Tya mauli cha khup khup dhanyawad tyani tya prani la jewa lawala aani tyanchi dekhabhal kartayet❤❤❤❤❤❤❤❤
ही पांडुरंगाची कृपा आहे. 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हिच आमची भक्ती हिच आमची शक्ति आणि हाच आमचा सनातनी हिंदू धर्म
अघात महिमा माझ्या पांडुरंगाचा❤🙏
खूप छान वाटले
Dole bharun ale he prem pahun🥰😌
हि ताकत आहे हरिनामात, वारकरी पंथात.
मुक्या प्राण्यांणा हे कळाले
पण माणसाणा नाही
जय हरी विठ्ठल 🔥🔥🙏🙏
Very Nice... Great... Outstanding...
🙏🏼jay hariii🙏🏼
कोणत गाव आहे हे shevgao talukyatl
Jay Shri Krishna
खुप छान धन्यवाद ताई
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे
हीच तर गोष्ट आहे हिंदू धर्मात सगळ्यांपेक्षा वेगळी नाही तर दुसऱ्यांनी कापून खाल्ल असत लगेच जय श्रीराम 🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी...🙏🏻
🙏💐राम कृष्ण हरी 💐🙏
ज्ञानेश्वर पवार मि जय हारी माऊली
जय हरी माऊली 🙏🏻👌🏻
विठ्ठल विठ्ठल पांडुरंग
अध्यात्माचा प्रभाव वृक्षवेली आणी सजीव पशुपक्षी यांच्यावर देखील पडतो
भारत हि साधु संताची पवित्र भुमी आहे
पुण्यवान साधु संतांची परंपरा भारतीय संस्कृती जपणे हे सर्वात मोठे पुण्यकार्य आहे
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
पुण्यवान हरीण,मागच्या जन्मात देवाची खरी भक्ती केली असेल.
तुम्ही मीडिया वाले पण माणसासारखे वागा..
Jai Shree Hari Vitthal
देखिए,मामा,एक हरिण,भजन शूनकरनाचरहा है,
हिच आपल्या संस्कृती ची ओळख
दुसऱ्या धर्मातील लोकांच्या हातात भेटले असते तर.... कापून खाल्ले असते.... जय हिंद
खरं आहे दादा.
ज्या धर्मात माणुसकी नाही तो धर्म खोटा आहे.सगळ्यात जुना व चांगला हिंदू धर्म आहे.
Khar ahe
होय o राव जय हिंदू राष्ट्म
सनातन धर्म एकमेव मार्ग आहे जगाच्या उद्धारासाठी जय हिंदू सनातन धर्म
Hare Krishna 🕉️🕉️✌️
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
🙏परमेश्वर राचे अस्तित्व आहे च 🙏
परमेश्वर प्रत्येकाचा ह्रुदयात स्थित आहे🙏🙏.. जय श्री कृष्ण.
राम कृष्ण हरी विठ्ठल जय जय हरी
Ram Krishna Hari 🙏
धन्य धन्य तुकोबा समर्थ
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 💐🤦🏻♂️🙏
राम कृष्ण हरी
जागा खुप पवित्र होते नामस्मरणात.मुकी जनावरे जाणतात.हेच आपले वैभव आहे.
विठू माउली तू माउली जगाची 😭🙏
Jay shree ram Jay hari vithal 🚩🥰👌
🙏 रामकृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरि
जय हारी मावली विठ्ठल विठ्ठल
मुक्या जनावरांना विठ्ठल नामाचा गजर मोहीत करतो.तर माणसं कसे दूर राहू शकतात?.
शेवगाव तालुक्यात कुठे आहे आपला आश्रम
छान आहे
Jai jai ramkrishna hari 🚩🚩
Great🙏
Jay jay Ramkrushn hari🌺🌺
जय हरी 🙏🙏🙏🙏
असं म्हणतात की, जंगलाच्या पाखराला प्रेम दिलं की,ते जवळ येतं!
जे आज पशुपक्ष्यांना कळतंय पण माणसाला कळत नाही!
राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद
राम कृष्ण हरी शितल ताई
राम कृष्ण हरी
Very good and fine.
हिंदु धर्म . आणि साधु संतांच्या वर टिका टुचकुल्या करणाऱ्या त्या सुस्मा अंधारे बयाला हा व्हिडिओ पाठवा ..तीला पाहुद्या... तेंव्हा रेडा बोलायला लावला आता त्याच माउलींच्या हरिपाठात हरिण कसं पावली खेळतय ते...
🙏🏵️🚩🏵️🙏
माऊली
अप्रतिम
Jay hari vitthal 🙏🙏
Parmeshvar ki mahima aprampar he........jay mauli
यालाच म्हणतात पूर्व जन्मीचं संचित