अनाथ या शब्दांचा अर्थच जर आश्रम चालवणार यांना कळत नसेल तर ते "अनाथाश्रम"काय कामाचे ??? याचा अर्थ पैसा कमविण्यासाठी शोधलेला सुटसूटीत धंदा,,,,,असो दादा तुमच्या कार्याला साष्टांग दंडवत, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.जय शिवराय, जय महाराष्ट्र.
सलमान भाऊ मला सांगा आपणास कोणत्या देवाण धाडलंय दादा मानावे तेवढे आभार कमीच खरच अपना कडून एवढी सेवा केली जाते अप्रतिम दादा पंढरपूर आल्यावर विठोबाला नाय आधी तुम्हास भेटून दर्शन करिन माऊली
तुमचा एपिसोड अजून पहिला नाही पण like आणि comment आधी करतीयेन तुमची माणुसकी आणि तुम्ही जे कार्य करता ते जतन करा कोणाच्या सांगण्याने थांबवू नका वेळ पडली तर आम्ही सगळे subcriber तुमच्या पाठीशी आहे ❤
सलमान भाऊ पंढरपूर ला येऊन पांडुरंग भेटत नाही पण न येता पांडुरंगाचे दर्शन तुम्ही दाखवले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 तुमचे कार्य असेच चालु ठेवा. पंढरीचा विठ्ठल तुमच्या पाठीशी उभा आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सलमान भाऊ खरच मनापासून तुमच स्तुती करावी तेवडी कमीच आहे सलाम तुमच्या कार्याला कोणी कितीही काही बोले तरी तुमचं कार्य करत राहा पांडुरंग आहे तुमच्या पाठीशी
सलमान बेटा तूझ्या कडून होते तेवढं तू कर बाकी लोक तर देवाला पण नाव ठेवतात तुझं कार्य खूप छान आहे एक दिवस नक्की बनेल आश्रम तूझ्या हातून अशीच समाजसेवा घडतं रहो हिच पांडुरंग चरणी प्रार्थना
अनाथ या शब्दांचा अर्थच जर आश्रम चालवणार यांना कळत नसेल तर ते "अनाथाश्रम"काय कामाचे ??? याचा अर्थ पैसा कमविण्यासाठी शोधलेला सुटसूटीत धंदा,,,,,असो दादा तुमच्या कार्याला साष्टांग दंडवत, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.जय शिवराय, जय महाराष्ट्र.
नक्कीच
राम कृष्ण हरी माऊली आशिष सेवा चालू राहू द्या पांडुरंग तुमच्या पाठीशी आहे
रामकृष्ण हरी
सलमान भैय्या खरंच खरया अर्थाने तुमचं कार्य पुन्हा जोमाने सुरू केले खूप भारी वाटलं देव सदैव तुमच्या पाठीशी आहे ❤❤,☝️👍👍👌👌🙏
धन्यवाद
तुमच्या या कार्याला माझा अद्भुत पूर्ण सलाम. पांडुरंग तुम्हाला भरपूर आयुष्य देऊ हीच सदिच्छा
खूप छान सेवा केली दादा तूम्ही त्या बाबांची अशीच सेवा तूमच्या हातून घडो हिच मनापासून ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद दादा
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
🙏 सलमान भाई तुम्ही अजिबात कुणाला घाबरू नका तुमचं कार्य चालू ठेवा. 🙏 परमेश्वर तुमच्या पाठीशी कायम राहील. 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
धन्यवाद
मानवी.सेवा हीच ईश्वर सेवा
आपले कार्य असेच निरंतर चालु ठेवा देव आपल्या पाठीशी आहे शुभेच्छा 👍💐💐
नक्कीच धन्यवाद
सलाम भाऊ तुला देव तुला कधीही काही कमी पडू देणार
भाऊ छान काम आहे तुमचं मनःपूर्वक अभिनंदन आश्रम उभा करणे एवढी सोपी गोष्ट नाही पण तुम्ही धाडस करा तुमचं खूप खूप अभिनंदन
सलमान भावा तुमच्या कार्याला सलाम तुम्ही कार्य करत रहा पांडुरंग परमात्मा सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे चिंता नसावी दादा धन्यवाद
धन्यवाद
😢सलमान भाऊ याला त्याला मदत करता त्याबद्दल आभारी आहे जय श्री विठ्ठला रखुमाई तुमच्या चरणी नम्र प्रणाम😊
भाउ.खुप.खुप.धन्यवाद. उदंड.आयुष्य.लाभो.जय.पाडुरग. ....
सलमान भाऊ
मला सांगा आपणास कोणत्या देवाण धाडलंय
दादा मानावे तेवढे आभार कमीच
खरच अपना कडून एवढी सेवा केली जाते अप्रतिम
दादा पंढरपूर आल्यावर विठोबाला नाय आधी तुम्हास भेटून दर्शन करिन
माऊली
सलाम तुमच्या कार्याला
धन्यवाद
दीनदुबाळ्याची सेवा तीच खरी ईश्वरसेवा
सलमान भाऊ सलाम तुमच्या कामाला तुम्ही अगदी निस्वार्थी पणे काम करत आहात देव सदैव तुमच्या पाठीशी आहे
धन्यवाद
जय महाराष्ट्र!
छान.
जय महाराष्ट्र!
जय महाराष्ट्र
तुमचा एपिसोड अजून पहिला नाही पण like आणि comment आधी करतीयेन तुमची माणुसकी आणि तुम्ही जे कार्य करता ते जतन करा कोणाच्या सांगण्याने थांबवू नका वेळ पडली तर आम्ही सगळे subcriber तुमच्या पाठीशी आहे ❤
नक्कीच धन्यवाद
मनापासून राम कृष्ण हरी पांडुरंग हरी
Khup Chan 👍👌👌👌👌
खूप छान देव तुमचे कल्याण करो
खरा पांडुरंग भेटला .सलमान भाई सलाम आहे तुमच्या सेवेला❤❤❤
धन्यवाद
सलाम भाऊ तुमच्या कार्याला
धन्यवाद
सलमान भाऊ पंढरपूर ला येऊन पांडुरंग भेटत नाही पण न येता पांडुरंगाचे दर्शन तुम्ही दाखवले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमचे कार्य असेच चालु ठेवा. पंढरीचा विठ्ठल तुमच्या पाठीशी उभा आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
भाऊ पांडुरंगाला आगोदर
ईश्वर हमेशा आपल्या पाठीशी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
धन्यवाद
🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
दादा सलमान दादा एक नंबर काम आहे तुमची
असच चालू ठेवा जेव्हा काही माझ्याकडुन मदत होईल तेव्हा मी नकीच करेन❤
नक्कीच
Good job ❤
Thank you very much!
Bhaya.your.s.kam.is.great
असंच कार्य चालू ठेवा दादा
खूप छान सेवा केली आजोबाची दादा तुम्ही 🙏🏻🙏🏻✅
धन्यवाद
🙏🏻🙏🏻
ग्रेट वर्क दादा 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
धन्यवाद
अहो दादा स्वतःची पोर सुद्धा एवढी सेवा करत नाही तुमच्यासारखी
सलमान भाऊ खरच मनापासून तुमच स्तुती करावी तेवडी कमीच आहे सलाम तुमच्या कार्याला कोणी कितीही काही बोले तरी तुमचं कार्य करत राहा पांडुरंग आहे तुमच्या पाठीशी
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा🙏
Army waly khush ahet Salman.. proud of you
तेरे कारिया को सलाम भाई
Great Work ❤
Thanks 🔥
जे जे भेटे भूत तेते माननीय भगवंत
सलमान बेटा तूझ्या कडून होते तेवढं तू कर बाकी लोक तर देवाला पण नाव ठेवतात तुझं कार्य खूप छान आहे एक दिवस नक्की बनेल आश्रम तूझ्या हातून अशीच समाजसेवा घडतं रहो हिच पांडुरंग चरणी प्रार्थना
धन्यवाद
Dhanyvad Bau Peenya Sathi Pani acchi botal Diya
धन्यवाद
सलमान भाऊ सलाम तुमचा कार्याला❤ सलाम
धन्यवाद
👍🙏🙏🙏
भाऊ तुझे कार्य 1 नंबर आहे चालू दे
धन्यवाद
Dev manus ahe dada tumi🎉🎉🎉
शुभ प्रभात सलमान भाऊ 🙏
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 🙏
खुप छान काम करता आहे
🙏🙏
Great Salman brother. God bless you always.
Thanks for saport social work on youtube 🙏
Great 👍
Thanks for the visit
एक जित से कोई सिंकदर नही होतो । एक हार से कोई फकिर नही होता ।
धन्यवाद
दादा खुप छान काम करता तुम्ही पुढ़े चालत राहा राम कृष्ण हारी
धन्यवाद रामकृष्ण हरी
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद
छान दादा 🙏👌
🙏🙏🙏
God bless you Salman bhai
धन्यवाद
मानवी शरीर ईश्वर सेवा
पांडुरंग पाहतो आहे तुम्हाला छान काम करता
धन्यवाद
❤ पांडूरंगा चरणी साष्टांग दंडवत
धन्यवाद
सलमान दादा 👍♥️
🙏🙏🙏
🙏🙏🙏💞💞
धन्यवाद
👌👌👌
धन्यवाद
🙏🙏dada
धन्यवाद
आरे भक्ता तुझ्या कार्याला . खरच आरे देव ह्यांच्यात आहे है ओळखल भक्ता तू
धन्यवाद
Khup mast Salman bhau ❤amhi sobat aho tumchya 🤞
Thanks for saport social work 🙏
सलाम दादा
धन्यवाद
👍🏻👍🏻👍🏻
🙏🙏🙏
सलमान तु देव रूपी आहेस तु तुझे काम करत राहा लोक काय बोलतात त्यांच्याकडे अक्ष देऊ नकोस उदंड आयुष्य लाभो तुला
धन्यवाद
Khupch bhari kam hi seva mhanjench ishwar seva 🙏🙏great social work 🙏🙏
राम राम
राम राम
Pandurang Hari panduranga Hari
🙏🙏🙏
सलमान भाऊ नमस्कार
धन्यवाद
Jay vithi,mauli
रामकृष्ण हरी
❤
🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏🙏
दादा मला वाटलं तुम्ही काम बंद केलं घाबरण्याची काही गरज नाही असेच काम चालू ठेवा
नक्कीच धन्यवाद
👍
🙏🙏🙏
🙏salman aaj mi pandhrpur la aale hote puvr veg ,hotel madhey gele mi mhntl ith salman niradharana nashta sathi aanto n ,tr te mhntle salman tumcha pahuna ka ,tu kuph chan Kary krtos pandurng phatoy sgl duniya yete drshnala ,tu tr jvl aaheys pha pudhe sgl tuzya mnasarkh hoil ,tuze aashrm astil ,kuph kuph prgti krshil ,sukhi rha tula tula pandurang nirogi aani udand aaushy deo ,
धन्यवाद
भाई आपना ख्याल रंखना
धन्यवाद
👍
खालचे केस कोणी काढायचे रे
❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤