Human right ne ह्या गुन्हाची दखल घेऊन ज्या पोलिसानी अमानुष मारहाण केली आहे त्यांच्यावर 302-3 03अंतर्गत गुन्हा रजिस्टर व्हायला हवा... तसेच सोमनाथ सूर्यवंशी ह्याच्या कुटुंबाला न भरून येणारे एवढे नुकसान झाले आहे त्यांना आर्थिक मदत तसेच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस सरकारी नोकरीत सामावून घेणे.
आयोगाला विनंती आहे की त्यांना निलंबित केल्याशिवाय बडतर्फ केल्याशिवाय आयोगाने थांबू नये नसता सक्तीच्या रजेवर गेल्यानंतर पुन्हा ते रुजू होऊन पुन्हा दलितांवर अन्याय करतील
साहेब धन्यवाद आमच्या आदिवासी लोकांन सोबत असाच अन्याय होतो. आमच्या मुलींना ही लोक गरोदर ठेवतात खूप दुःख होते तक्रार केली की जीवे मारण्याची धमकी देतात हे असे कुठपर्यंत चालणार . जय आदिवासी 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 जय संविधान 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳. जय मूलनिवासी
त्या तिन पोलिस अधिकारी यांना कायमचे निलंबित करा त्यांना रजेवर पाठवुन चालणार नाही . त्यांना एक खुन केला आहे .सुर्यवंशी च्या घरच्यांना एक व्यक्तीला सरकारी नोकरी वर घ्यावे आर्थिक मदत करावी . जयभीम जय संविधान
मागासवर्ग आयोग अध्यक्ष म्हणुन मागासवर्गीय लोकांचे हित लक्षात घेणे सोडून व्यापाऱ्यांचे आणि इतर समाजाचेच हित लक्षात घेत आहे हे कोणाच्या सांगण्यावरून बोलले जाते हे मागासवर्गीय लोकांच्या लक्षात येते
302 खुंन गुन्हा लावून कायम स्वरुपी निलंबन करावे,आणि पिढीत सूर्यवंशी भाऊ च्या कुटुंबातील लोकांना आर्थिक मदत म्हणून कमीत कमी 50 लाख रुपांपर्यंतचे मदत करावी🙏
साहेब सक्तीच्या रजेवर पाठवू नका त्या तीन अधिकाऱ्यांना त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा बडतर्फ करा आणि सूर्यवंशी च्या कुटुंबांना आर्थिक मदत करा
नथुराम गोडसे, गोळवळकर यांची फोज आता सक्रिय झाली आहे यांना ठेचून काढण्याची वेळ आली आहे. भारतीय राज्य घटनेचा अपमान मनोवंयध्यानिक नाही तर वरील विचाराचे लोकच करू शकतात 🌹जय भीम, जय सविधान 🌹
आंदोलना मध्ये पोलिसा सोबत स्थानिक जातीयवादी लोक बौद्ध जनतेला त्रास का देतात.?व्हिडीओ फुटेज पाहा.तात्या जातीयवादी चा शोध घ्या व त्यांच्यावर का र वा ई करा.त्याच जातीयवादी ला शिक्षा करा.
दहा तारखेला सकाळपासून हिंदू संघटनांचे मोर्चे निघाले होते त्यानंतर लगेचच संविधान शिल्पाच्या प्रतिकृतीची विटंबना होते याबद्दल काय चौकशी सुरू आहे आणि आतापर्यंत काय चौकशी केली आहे याच्याबद्दल बोला.
साहेब ही घटना अतीशय निदनिय आहे पण त्या पोलिस ना निलंबित करण्यात आलं पाहिजे जय भिम जय संविधान जय संविधान जय संविधान जय संविधान जय संविधान जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤
माहीती सांगण्याची गरज नाही साहेब भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी चे कुटुंब ाचे काय करणार महिला तरूण यांना मारहाण झाली त्आच काय करायच ज्याने विटंबना केली त्याच्यामुळे हा सर्व प्रकार घडला त्त्याच काय करायच आणि विटंबना होऊ नये यासाठी पुढील काळात काय उपाययोजना करणार
पोलिस ची चूक नाही त्यांना आदेश कोणी दिला? विकृत नाही,जर विकृत आहे,तर एका मंदिरात असे कृते का केलं नाही.या पाठीमागे आरएसएस चे ब्राह्माण यांचा हात असावा.काय सरकार चे आदेशा शिवाय पोलिस अशी हिम्मत करू शकते ?
नुसते निलंबित करू नका तर कठोर शिक्षा झाली पाहिजे तरच हे वर्दीचा माज असलेले पोलीस सुधारतील
पोलिसांना निलंबित केले पाहिजे,ते आरोपी आहेत आणि शीक्षा झाली पाहिजे
Right
Right
Right bandhu
पोलिस अधिकाऱ्यांना नोकरी कायमस्वरूपी बडतर्फ करुन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी
नुसते निलंबन नको तर यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे
कोबीगं ऑपरेशनची ऑर्डर कोणी दिली
Fadanvis आईघाल्यान् च दिली असणार
पोलिस कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटुबीयांना मदत कोण करणार...
Somnath Suryavanshi che kutumbiyana Shasnane arthik madat karavi
@@rajwardhanbodele2190 1 cr. aani kutumbatil ekala govt. naukri dyavi. police ne jyanchyvar lathimaar karun jakhmi kele tyanna 25 lakh dyave ❤🔥
सोमनाथ चा मृत्यू हा जेल मध्ये झालं आहे
समाजाने एकत्र येऊन मदत केली पाहिजे सरकार वर बसू नये
Human right ne ह्या गुन्हाची दखल घेऊन ज्या पोलिसानी अमानुष मारहाण केली आहे त्यांच्यावर 302-3 03अंतर्गत गुन्हा रजिस्टर व्हायला हवा...
तसेच सोमनाथ सूर्यवंशी ह्याच्या कुटुंबाला न भरून येणारे एवढे नुकसान झाले आहे त्यांना आर्थिक मदत तसेच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस सरकारी नोकरीत सामावून घेणे.
आयोगाला विनंती आहे की त्यांना निलंबित केल्याशिवाय बडतर्फ केल्याशिवाय आयोगाने थांबू नये नसता सक्तीच्या रजेवर गेल्यानंतर पुन्हा ते रुजू होऊन पुन्हा दलितांवर अन्याय करतील
Right
त्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून 302 चा गुन्हा दाखल करा
Kami vayachi mule neshedh chya navavar hulad baji karun sarkari ..khajagi malmateche nukasan karatat .. tyache rakshan karan police chi jabadari aahe ....tya madhe police kashe doshi aahe
जोपर्यंत सगळ्या आरोपीना कठोर शिक्षा होत नाहीत तोपर्यन्त आंबेडकरी समाज शांत बसणार नाही...!!!!!
बाबासाहेब आंबेडकर जी व भारतीय संविधाना चा अपमान सहन केला जाणार नाही
जयभीम जयसंविधान जयभारत
साहेब. पोलीस वर 302.चा गुन्हा दाखल करा. नंतर. श्रद्धांजली अर्पण करा 🙏🙏🙏🙏
त्या संबधित पोलीस अधीकार्यांना निलंबनाची कारवाई करा
Aaj अमित शहा बोले म्हणजे अमित मणोरुग आहे वाट😅😅😅😅😅
😂बरोबर 👍
अगदी बरोबर 😂😂😂😂
😂😂😂😂😂 Agadi 😂barobar
💯😂
😂😂😂😂😂
परभणी पोलीस चा जाहीर निषेध
पोलिसांचा जाहीर निषेध 🤬⚔️✊
त्या पोलीस अधिकारी व पोलीस शिपाई याना बडतर्फ करावे हीच आमची मागणी आहे
बडतर्फ आणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी.
पहिला त्या पोलीस अधिकाऱ्यावर कलम 302 प्रमाणे गुना दाखल करा साहेब
रजेवर नाही संसपेड करा
कोबींगऑपरेश कोणी करण्यायची ऑर्डर
दिली ते चेक करून त्याला सुद्धा स
स्पेंड करून योग्य ते शासन झाले पाहिजे
जय भिम जय संवीधान जय भारत
Lokancha gadya koni fodlya
Tyachi aai dhan..dya wali
आमच्या भावाचा जीव गेला त्याला न्याय द्या.... जय भिम
भीमनगर मधील तोडफोड, ऍटो, मोटरसायकल तोडफोड नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.
अमित शहा मनोरुग्ण आहे 🎉 त्याला पदावरून पायउतार करा 😂😂😂😂
पोलिसांना निलंबित केले पाहिजे,ते आरोपी आहेत आणि शीक्षा झाली पाहिजे
ते पोलीस जर समाजाच्या तावडीत सापडले तर त्यांचे कॉम्बिग ऑपेरेशन होईल हे नक्की
साहेब धन्यवाद आमच्या आदिवासी लोकांन सोबत असाच अन्याय होतो. आमच्या मुलींना ही लोक गरोदर ठेवतात खूप दुःख होते तक्रार केली की जीवे मारण्याची धमकी देतात हे असे कुठपर्यंत चालणार . जय आदिवासी 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 जय संविधान 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳. जय मूलनिवासी
भाऊ कुठली घटना सांगत आहेत आपण कृपया माहिती द्या
त्या तिन पोलिस अधिकारी यांना कायमचे निलंबित करा त्यांना रजेवर पाठवुन चालणार नाही . त्यांना एक खुन केला आहे .सुर्यवंशी च्या घरच्यांना एक व्यक्तीला सरकारी नोकरी वर घ्यावे आर्थिक मदत करावी . जयभीम जय संविधान
जाहीर निषेध जय शिवराय जय भीम जय संविधान
मागासवर्ग आयोग अध्यक्ष म्हणुन मागासवर्गीय लोकांचे हित लक्षात घेणे सोडून व्यापाऱ्यांचे आणि इतर समाजाचेच हित लक्षात घेत आहे हे कोणाच्या सांगण्यावरून बोलले जाते हे मागासवर्गीय लोकांच्या लक्षात येते
हा फडवणीसांचा चेला आहे ...
मागास व
त्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा....
भाषण करण्यापेक्षा पोलिसांना बडतर्फ करण्याचा आदेश द्या
302 खुंन गुन्हा लावून कायम स्वरुपी निलंबन करावे,आणि पिढीत सूर्यवंशी भाऊ च्या कुटुंबातील लोकांना आर्थिक मदत म्हणून कमीत कमी 50 लाख रुपांपर्यंतचे मदत करावी🙏
जे पोलीस अधिकाऱ्यांना दोषी असतील त्यांना पाशी झाले पाहिजे
परभणींची एवढी मोठी घटना खुपच दुखदायक आहे. निशपक्षपाती चौकशी होणे आवश्यक आहे
निलंबन करून 302 खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
बडतर्फीचे आदेश द्यावे
नुसत सक्तीच्या रजेवर पाठवून काय फायदा त्या पोलिसावर निलंबित करा.
साहेब सक्तीच्या रजेवर पाठवू नका त्या तीन अधिकाऱ्यांना त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा बडतर्फ करा आणि सूर्यवंशी च्या कुटुंबांना आर्थिक मदत करा
मनोरुग्ण म्हणून जाहीर करून टाकले त्याला पण आरोपी करा
सक्तीच्या रजेवर पिठविणे पुरेसे नाही.त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे.
सक्तीच्या रजेवर पाठवणं म्हणजे Picnic Holiday🤬
रजेवर नाही साहेब निलंबित करा
भंकस पणा दिसून येत आहे 😡😡
साहेब..., कठोरपणे कार्यवाही केली पाहिजे
निलंबित झालाच पाहिजे सोमनाथ दादा ला न्याय भेटलाच पाहिजे एका गरीबाच्या लेकराला न्याय भेटला पाहिजे जय भीम जय संविधान 💪
नथुराम गोडसे, गोळवळकर यांची फोज आता सक्रिय झाली आहे यांना ठेचून काढण्याची वेळ आली आहे. भारतीय राज्य घटनेचा अपमान मनोवंयध्यानिक नाही तर वरील विचाराचे लोकच करू शकतात 🌹जय भीम, जय सविधान 🌹
आंदोलना मध्ये पोलिसा सोबत स्थानिक जातीयवादी लोक बौद्ध जनतेला त्रास का देतात.?व्हिडीओ फुटेज पाहा.तात्या जातीयवादी चा शोध घ्या व त्यांच्यावर का र वा ई करा.त्याच जातीयवादी ला शिक्षा करा.
सक्ति च्या रजे वर पाठवुन काही उपयोग नाही कायमस्वरूपी त्यांना सस्पेंड करा.
सर संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा ... हा समाज तुमच्या कडे खूप आशेने बघत आहे.. सक्तीच्या रजेवर पाठऊन चालणार नाही सर..
साधू साधू साधू
त्या अधिकारी वर कार्यवाही करावी
"बाबासाहेब डाँ.आंबेडकर" उच्चारण्यावरुन काय ते कळून आले.
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤ न्याय देतील
दहा तारखेला सकाळपासून हिंदू संघटनांचे मोर्चे निघाले होते त्यानंतर लगेचच संविधान शिल्पाच्या प्रतिकृतीची विटंबना होते याबद्दल काय चौकशी सुरू आहे आणि आतापर्यंत काय चौकशी केली आहे याच्याबद्दल बोला.
अगधी बरोबर आहे साहेब जयभीम साहेब
साहेब त्यांना निलंबित केलं पाहिजे
आम्ही खूप शांत आहात आम्हाला अनेक त्रास नका देऊ नाहीतर आम्ही तर जागी झालो ना तर तुम्ही समजून घ्या काय होईल 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
काय होइल
@@ganeshsk007tin police adhikaryasathi anek lok maralya jatil tya peksha tya pollisanna jail madhe taka
एक नंबर साहेब
कठोर शिक्षा दया.
सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यासाठी का निर्देश दिले नसावेत आयोगाने?संपूर्ण घटना अगदी आरशासारखी स्पष्ट असताना...???
जय भीम जय संविधान सर एक नंबर
Jay bhim Jay savidhan Jay Bharat
Jay Bhim
आहो साहेब तो सधन शेतकरी आहे या पूर्वो त्याने त्याच्या गावात आसाच जातिवाद पसरवत होता
आंबेडकर ह्याचे विचार आम्हाला माहीत आहेत साहेब दुसर सांगू नका आम्हाला विषय आज जे आहे ते बोला कार्यवाही करावी की नाही
सक्तीच्या रजेवजर नको तेच आहेत पोलीस त्या आरोपीच्या मागे त्यांची चवकशी करा साहेब
साहेब ही घटना अतीशय निदनिय आहे पण त्या पोलिस ना निलंबित करण्यात आलं पाहिजे जय भिम जय संविधान जय संविधान जय संविधान जय संविधान जय संविधान जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤
पोलीस प्रशासन 100% जबाबदार आहे. परिस्थिती सांभाळता आली नाही
दोशी अधिकाऱ्यावर कार्यवाही झालेच पाहिजे
निलंबन करून बडतर्फ करण्यात यावे व त्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे तेव्हा सोमनाथ सूर्यवंशीला न्याय्य मिळेल
निलंबन करा कायम
या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याला प्रथम जेल मध्ये टाका...
निलंबन करून, गुन्हा दाखल करण्यात आले पाहिजे.
सर पोलिस नेहमीच आंबेडकर अनुयायींच्या बाबतीत दुर्लक्ष करतात उलट आरोपीच्या बाजूने सहकार्य करतात.
Khup छान सर जय भीम जय हिंद
ही बातमी सर्व माध्यमावर दाखवा, जसं दंगल दंगल म्हणून सगळ्या समाजमाध्यमावर इतर वीडियो दाखवले तसे
निलंबित करायला पाहिजे होत सक्तीची रजा हा टाईमपास पर्याय सारखं वाटत
निलंबित करुण करवाई झाली पाहिजे
फारचं सुन्दर माहिती दिली धन्यवाद अपन karyshil अडीकरी. अहत फार सुन्दर
धन्यवाद साहेब
Suspend permanently
साहेब नुसते निलंबित करू नका तर त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी हिच आपणास विनंती
त्याना सेवा मुक्त करा ।
गुन्हेगारांना शिक्षा द्या रजेवर म्हणजे काय
भाषण नको आहे
कार्यवाहीस्तव आदेश आयोगाचे मत
दोषी वर कारवाई झाली पाहिजे असे तर साहेब म्हणतच नाही त्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे
कोंबिंग का लावले असे का झाले होते याचे उत्तर दायवे
EVM सरकार चा जाहीर निषेध.....
याना सेवा मुक्त करावे ही विनती
सगळे एकच आहे,, न्यायाची अपेक्षा होईल अस वाटत नाही,, तानाशाही चालली आहे,, मेला तो गेला,, पण त्या गरिब परिवार यांच काय होईल,,
Take strict action against police sir.
माहीती सांगण्याची गरज नाही साहेब भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी चे कुटुंब ाचे काय करणार महिला तरूण यांना मारहाण झाली त्आच काय करायच ज्याने विटंबना केली त्याच्यामुळे हा सर्व प्रकार घडला त्त्याच काय करायच आणि विटंबना होऊ नये यासाठी पुढील काळात काय उपाययोजना करणार
काॅबीग मधे सहभागी असणाऱ्यां पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
परभणीतील पोलिसांवर मनुष्यवदाचा गुंना दाखल करून गंभीर रीतीने कारवाई झाली पाहिजे. तरच मा. सूर्यवंशी यांना न्याय मिळाल्या सारखे होईल.
तो खरच मनोरूगण आहे का? याची चौकशी करण्यासाठी सांगा साहेब.
रजा संपल्यानंतर पुन्हा तेच ते करतील अशा
वर्तनाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना योग्य कार्यवाही
व्हावी आणि सामाजिक शांतता राहावी अशी
ताकीद द्यावी
चौकशी करून,दोषी पोलीस अधिकारी वर 302 अतंर्गत गुन्हा दाखल करून, शक्य असेल तर फशी ची शीक्ष द्या जेणे करून चागले कमकरणे पोलीस ची बदनामी थांबवता येईल...
अमित शहा सुद्धा मनोरुग्ण आहे हे हि जाहीर करा
दोषी पोलीसांना शीक्षा झाली पाहिजे नाही तर
खुन का बदला खुन
त्यांना सस्पेंड करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा तरच आम्ही समजू की आम्हाला नाही मिळाला 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
मयत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या परिवारास न्याय आणि नुकसान भरपाई याबद्द्ल बोलले नाही वाटतेय..! आणि त्या पोलिस अधिकारी यांना सस्पेंड करा...!
पोलिस ची चूक नाही
त्यांना आदेश कोणी दिला?
विकृत नाही,जर विकृत आहे,तर एका मंदिरात असे कृते का केलं नाही.या पाठीमागे आरएसएस चे ब्राह्माण यांचा हात असावा.काय सरकार चे आदेशा शिवाय पोलिस अशी हिम्मत करू शकते ?
मन्युषवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तिनही पोलीस अधिकारी कायमचे निलंबीत करण्यात यावे जयभीम जय संविधान🙏