Bhoplyache Gharge | लाल भोपळ्याच्या घाऱ्या|घारगे रेसिपी | Assal Swaad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 93

  • @zayanmulla470
    @zayanmulla470 Год назад +2

    मस्त हा केला तुम्ही मला खूप आवडले

  • @pritampatil4236
    @pritampatil4236 Год назад +1

    nice recipe

  • @RohiniKulkarni-yi8ky
    @RohiniKulkarni-yi8ky Год назад

    Chan zalya aahet

  • @aparnasrecipesandcreation6385
    @aparnasrecipesandcreation6385 2 года назад +2

    भोपळ्याचे घारगे खूपच छान झालेत.👌🏻👌🏻

  • @anjalishirke6655
    @anjalishirke6655 Год назад +1

    खूपच छान धन्यवाद

  • @sindhusarode9671
    @sindhusarode9671 2 года назад +2

    छान केल्या आहेत

  • @vaishalikakad7921
    @vaishalikakad7921 Год назад +1

    तांदूळ च पीठ स्किप केलं तर चालेन का आणि किती दिवस राहतात या पुरी

    • @assalswaad
      @assalswaad  Год назад

      हो चालेल ना, पण थोडस तांदळाच पीठ घेतलं तर पुरी खुसखुशीत होते. आणि 3 ते 4 दिवस टिकतात.

  • @umeshyerunkar9933
    @umeshyerunkar9933 2 года назад +2

    Khup chan.

  • @sangitakulkarni3417
    @sangitakulkarni3417 2 года назад +3

    खुप छान

  • @varshashere
    @varshashere 2 года назад +5

    Very nice

  • @pratibhapatil9146
    @pratibhapatil9146 3 года назад +11

    Wow, khup chhan recipe ahe hi, ekdam tasty

  • @VarshasKitchenFood
    @VarshasKitchenFood 2 года назад +4

    Kup chan rechipi tai mast majehi vdo paha

    • @assalswaad
      @assalswaad  2 года назад

      Thank you 😊
      Ho nakki 😊

  • @aparnamore1998
    @aparnamore1998 Год назад

    Music कशाला लावली. Background la recipe छान आहे

  • @shubhangikulkarni7548
    @shubhangikulkarni7548 2 года назад +3

    मस्त

  • @arunaparandekar6185
    @arunaparandekar6185 2 года назад +1

    असेच वेगळे प्रकार दाखवा

    • @assalswaad
      @assalswaad  2 года назад

      हो नक्कीच😊

  • @rajeshwarinaringrekar6746
    @rajeshwarinaringrekar6746 2 года назад +2

    खुप छान 👌👍🌷

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 2 года назад +1

    Khup Chan

  • @jyotiithosar1060
    @jyotiithosar1060 2 года назад +1

    आपटून आपटून कशाला फोडायचा? सुरीने किंवा विळीवर कापता येत नाही का?

    • @assalswaad
      @assalswaad  Год назад

      लाल भोपळा हा कधीही आपटूनच फोडावा कारण, जसा आपण कांदा हा कापून खाण्या ऐवजी फोडून खाल्ला तर त्याचे बरेचसे सत्व कायम राहतात त्याच प्रमाणे भोपळा सुद्धा आपटून फोडल्याने त्यातील सत्व कायम राहून चविमध्ये खूप फरक पडतो. तसेच लवकर शिजतो.

  • @rohidasshinde6775
    @rohidasshinde6775 3 года назад +4

    छान रेसिपी आहे !

  • @sanjayamane2817
    @sanjayamane2817 2 года назад +3

    तिखट घारगे कसे करायचे ते सांगा..आपली रिसीपी ‌छान आहे 👍🌹

    • @assalswaad
      @assalswaad  2 года назад

      हो नक्कीच. 😊

  • @swatiharigokhale1005
    @swatiharigokhale1005 2 года назад +3

    ताई तुम्ही भोपळ्याचा खीस किती वाट्या घेतला ते सांगा ना

    • @assalswaad
      @assalswaad  2 года назад +1

      3 वाट्या भोपळ्याचा कीस घेतलाय ज्या वाटीने गूळ घेतलाय त्याच वाटीने........सर्व साहित्य description मध्ये दिलेलं आहे तिथेपण बघू शकता 😊

  • @engineerthiss
    @engineerthiss 3 года назад +3

    खूप छान आहे रेसिपी

  • @rajkitcheninhindi6837
    @rajkitcheninhindi6837 2 года назад +1

    Bahut tasty recipe hai yummy nice 😋😋👌👌👌

  • @ShivajiPatil-jn3mm
    @ShivajiPatil-jn3mm Год назад +1

    👌👌👌

  • @arvindpatil7281
    @arvindpatil7281 2 года назад +2

    मस्त 👌🏻

  • @lostmetax0011
    @lostmetax0011 2 года назад

    रेसिपी खूप छान आहे.घार्या आवडल्या

  • @vijayabalsekar1694
    @vijayabalsekar1694 2 года назад +1

    Aavadale mala ek saanga ki kelyache buns kase karave pl guide kara

    • @milindpradhan4968
      @milindpradhan4968 2 года назад

      L

    • @assalswaad
      @assalswaad  2 года назад

      लवकरच रेसिपी टाकते. व्हिडिओ पाहील्याबद्दल धन्यवाद 😊

    • @assalswaad
      @assalswaad  2 года назад

      Banana Buns recipe aaplya channel var takli ahe plz bagha 😊

  • @shobhanamahambre9171
    @shobhanamahambre9171 2 года назад

    मस्तच

  • @ranjanakudale3716
    @ranjanakudale3716 2 года назад +1

    छान छान ै🥬🥦🥦🥦🥦🥦👻🙏🙏👍

  • @luizacoelho825
    @luizacoelho825 2 года назад

    🤐mouthwatering

  • @chitraphatak7139
    @chitraphatak7139 2 года назад +1

    Masta

  • @jayashendre1335
    @jayashendre1335 2 года назад +1

    Far chan

  • @kumkumstriveconsultant5584
    @kumkumstriveconsultant5584 2 года назад

    Pranam Kay. Kiti kisala kiti gul

    • @assalswaad
      @assalswaad  2 года назад

      तीन वाटी भोपळ्याचा कीस, एक वाटी गूळ अस घ्यायच..... तसेच सर्व साहित्याचं प्रमाण Description मध्ये दिलेलं आहे तिथे बघू शकता.

  • @ranjanawagh3615
    @ranjanawagh3615 2 года назад

    Wow mast

  • @Mr_miniee53
    @Mr_miniee53 2 года назад

    Thodase chnadaliche pan piit takayche kup Chan testi hotat

  • @Recipeacooking
    @Recipeacooking Год назад +1

    nice

  • @kamlavarma6297
    @kamlavarma6297 2 года назад

    छान

  • @jayashreepatil1294
    @jayashreepatil1294 2 года назад +2

    Mast👌👌

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 2 года назад +4

    एकाच वाटी ने प्रमाण दाखवायचं ना

    • @assalswaad
      @assalswaad  2 года назад +2

      नक्कीच, पुढच्या रेसिपीज मध्ये improve करू

  • @poonamjadhav2236
    @poonamjadhav2236 2 года назад +4

    😍

  • @smitaprakashjoshi2056
    @smitaprakashjoshi2056 2 года назад

    भोपळ्याचा किस आणि गुळ याचे काही प्रमाण नाही का!

    • @assalswaad
      @assalswaad  2 года назад

      तीन वाटी भोपळ्याचा कीस असेल तर एक वाटी गूळ घ्यायचा........तसेच सर्व साहित्य description मध्ये दिलेलं आहे तिथे बघू शकता.😊

  • @ulhaspadgaonkar92
    @ulhaspadgaonkar92 2 года назад

    आम्ही नवरीच्या पिठाचे घारगे करतो.

    • @ulhaspadgaonkar92
      @ulhaspadgaonkar92 2 года назад +1

      ज्वारीचे पीठ घेऊन घारगे करतो.

    • @assalswaad
      @assalswaad  2 года назад

      हा करतात ना ज्वारीच्या पीठाचे पण छान होतात.

  • @suhasinivichare206
    @suhasinivichare206 2 года назад +6

    तुम्ही प्रमाण तर सांगतच नाही

    • @assalswaad
      @assalswaad  2 года назад

      धन्यवाद 🙏🏻 आणि साहित्याचं प्रमाण Description मध्ये दिलेलं आहे तिथे बघू शकता 😊

    • @mangalagokhale1239
      @mangalagokhale1239 2 года назад

      पण,इथे सांगायला हवेच प्रमाण ..

    • @assalswaad
      @assalswaad  2 года назад +1

      @@mangalagokhale1239 आपल्या सुचनेबद्दल धन्यवाद 🙏🏻 प्रमाण Description box मध्ये दिलेलं आहे. पुढील व्हिडिओ मध्ये दक्षता घेऊ.😊

  • @maryjadhav3110
    @maryjadhav3110 2 года назад

    Far slow video

  • @kalpanajadhav1259
    @kalpanajadhav1259 2 года назад +3

    मस्त

  • @amrutasadalge324
    @amrutasadalge324 2 года назад

    Very nice

  • @solapurrecipe
    @solapurrecipe 2 года назад

    खूप छान

  • @ushamayekar2716
    @ushamayekar2716 2 года назад +1

    Great