कान्हया रे जगजेठी .... | Kanhya re jagjethi |
HTML-код
- Опубликовано: 29 авг 2021
- कान्हया रे जगजेठी .... | Kanhya re jagjethi |
Song credits:
Singer - Priyanka Ramesh Kale
Tabla - Krishna Channe
Music Composer- Nagesh Pimple
Shooting -Datta Kolage
Editing - Sayali Gautam
गायिका- प्रियंका रमेश काळे
संगीत संयोजक- नागेश पिंपळे
तबला - कृष्णा
शूटिंग - दत्ता कोळगे
एडिटींग - सायली गौतम
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
Presenting well known Gavalan of Tukaram Maharaj on the special occasion of Krishna Janmashtami.
कान्हया रे जगजेठी । देई भेटी एकवेळा ।।
काय मोकलीले वनी । सावजांनी वेढीले ।।
एथवरी होता संग । अंगे अंग लपविले ।।
तुका म्हणे पाहिले मागे । एवढ्या वेगे अंतरला ।।
Do Subscribe the channel and hit the bell icon 🔔 for upcoming videos.
Thanks for Watching !!! Видеоклипы
Good voice and good job ❤
खूप छान ताई
Very nice
Great 👍
Mast
प्रियंका तुझा आवाज खूप छान आहे आशिष आमच्या सन्मान ग्रुप कडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤
खुप सुंदर आणि भावपु्र्ण गायन गुरुकृपेशिवाय शक्य नाही. तुझ्या गुरुंना मनापासुन सलाम.
खूपच गोड गायलीस प्रियंका. अभिनंदन तुझं आणि पींपळे सरांचे व तसेच कृष्णाचेही अभिनंदन.
Nice
संगीत अप्रतीम,
गायन आणि हार्मोनियम,
तबला साथसंगत भन्नाट
अप्रतीम गायलत प्रियंका जी. खूप दिवसाच्या प्रतिक्षेनतर आज थेट एैकायला भेटल. गुरूजींनी संगीतबद्ध केलेल्या प्रत्येक गीताला शतश: नमन 🙏🎸🎼🎤🎧🎵💯⏯️⏯️⏯️⏯️⏯️⏯️
औंःं़़ऐझ़
ं
खुप छान ताई अप्रतिम!वेशभुषाही वारकर्याची असलीतर प्रत्यक्ष मिराच
खूप छान ताई.संगीताची जाण आणि मधुर आवाजात स्वरांची सुरेल बांधणी मनाला भावली.अभिनंदन ,ताई.पुढील सांगितीक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
माऊली रामकृष्णहरी आपल्या पाठीमागच्या पडद्यावर विठ्ठल मुख दिसत आहे.
Apratim 👌👌👌jay ho
खुपच गोड आवाज दीदी,💐💐
Priyanka tumse awaaz achcha
अप्रतिम ताई 🌹🌹
Superb
खूप छान वाटले मला हे ऐकून शुभेच्छा तुम्हाला
खूप छान , अप्रतिम गोड आवाज.
Khup sundar
Khup Sundar aavaj 😍😘
खूप सुंदर गौळण
गोड आवाज आहे
खूप छान
गोड दिदीचा गोड आवाज
Melodious 💓
खूप खूप छान 👌🏻👌🏻👌🏻😊💐🙏
No words 🙏🙏💐💐
मस्त। बाळा खुपच सुंदर। आवाज मधुर
खुपच सुंदर गायले
Nice channe Bhai
And too good Priyanka voice
And best harmonium player sirji❣️❣️❣️❣️
खूप छान गायन, आवाज तर वाव. खूप छान
Vary nice voice with pure soul God sadguru bless you jay Gurudev beta
हव तर स्वतः पहा माऊली 🥰🙏💮
पाहिल का माऊली
अप्रतिम दिदी👌
खूपच सुंदर गायन व संगीत ..💐
खूपच छान...!
खूप छान सादरीकरण
खूप छान वाटले.
अप्रतिम! 👍
खूप छान
अप्रतिम खूप सुंदर
Lite version of lata mangeshkar 🔥🔥
sunder sunder awaj
अप्रतिम
खूप छान.. .सर्वांचे आभार
V.sweet Voice❤
Sunder🙌
अप्रतिम 👌👌👌
अप्रतिम दीदी
Khup chan.
Khup chhan didi😍
So nice👌👌💐💐💐
कोणत्या गाण्याची चाल आहे
Kupach apratim
सुंदर आवाजातील सुंदर गाणे💓👌
गाणे नाही गवळण आहे 😊
Kdk....
वा खूपच छान
outstanding
😍😍
Very very nice👍👌👌
खुप छान ताई😍😍👌👌
❤️❤️❤️❤️
Majhi sarvat avadti gavalan ahe hi tai. Khup sundar gaylat tai
Thank you 😊
खूपच छान दीदी
Didi regoursly waiting for next video
1 number
Wow osm
Very nice 👌👍
Nice singing
💓💓💓💓💓💓
👏👏👏
Very😊 well
🔥🔥🔥🔥
Outstanding voice💖
wow didi
Wow didi👌👌👌👌
👌😍
Nice💞😘
😍😍👌
राग कोणता आहे ?😮
Raag Mishra Kirwani
Nice voice and song.
#ASiHub
एकदम छान गायले प्रियंका ताई 💐💐💐💐🙏
❤️❤️❤️
खूप छान
Very nice🤗
Very nice
खुप छान