शिंदेचं बरोबर आहे... नाही तर केंद्रातील सरकार गेलंच म्हणून समजा..नि हो शिंदेंनी गृहमंत्रीपद घ्यावच ईथे तरी मराठी बाणा ठेवा... एकनाथराव जर खातं नाही दिलं तर... होऊन जाऊदे...भाऊ हिच वेळ आहे बिजेपि वाल्याचि नांगी ठेचण्याची....
एकनाथ शिंदे यांच्या मुळेच महायूतीला महाराष्ट्रात यश मिळाले आहे, अन्यथा भाजपला ५० जागाही जिंकता आल्या नसत्या, म्हणून एकनाथ शिंदे हेच गृहमंत्री झाले पाहिजेत.
शिंदे साहेब एका गोष्टीवर त्यांचं म्हणणं आहे की शिंदे साहेब सांगत आहे मी सुरत गुहाटी पुन्हा एकदा जाणार जसे देवेंद्र भाऊ देवा भाऊ म्हणाले होते मी पुन्हा येईल पुन्हा येईल तसेच आता एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आता काय बोलतील त्याच्याकडे सर्व लक्ष
गृहविभाग शिंदेंना द्यायलाच पाहिजे त्या माणसाने मुख्यमंत्रीपद पेललं आहे ते पण पूर्ण यशस्वी आणि त्यांच्याच नेतृत्वात एवढा मोठा विजय महायुतीला मिळालेला आहे🎉🎉🎉🎉🎉
काम केलं तर खात्याची काही गरज पडत नाही फक्त हे खत द्या ते खत द्या म्हणजे आमच्या मालमते मध्ये वाढ होणार पण लोकांची समस्या काही सोडवणार नाही आम्ही सर्व महागाई वर लक्ष केंद्रित केल पाहिजे लोकांना 1500 वरून 2100 दिले म्हणजे खूप झाले असे काही नाही ते पैसे द्याची काही गरज नाही लोकांना महागाई कमी केली तर कष्टाने कमावून खाणार फ्री ची सवय बंद करा आता
deon taka na . nahitr parat todfod honar ,amhi kay murkha aahot ka hey sagla challay. BJP la bahumat astanahi Shinde na mahatva dete . congress kiva dusre aste tr aapla manus aatparyan CM banvun mokle zale aste
EVM setting नसती केली तर ही वेळ नसती आली
गृह विभाग शिंदेंना दिलाच पाहिजे त्या मानसाने मुख्यमंत्री पद पेललं आहे ते पण पूर्ण यशस्वी आणि त्यांच्याच नेतृत्वात एव्हढा मोठा विजय महायुतीला मिळाला
❤
मोदीची केळं घ्या
Kel ghe aata bjp chi 😂😂😂
@@sunilpatil2197 shinde cha bjp ne tissue paper kelay....use and through......shinde sena ....shaha sena zaliy aata 😂😂😂
@@CrickTalk4u उद्ध्वस्त सारखा हिरव्या च्या दावणीला तर नाही बांधला गेला न
गृहमंत्री पद शिंदे साहेबांना दिले तरच महायुतीचे सरकार टिकेल.
एकनाथ शिंदे यांना गृह खत द्यायलाच पाहिजे🎉
एक फडणवीस दोनशे मराठा आमदारांना भारी पडले. 😂😂😂
बामनाचा बामनी कावा गेलाच नाही ग्रहमंत्री पद एकनात शिंदे कडे
बरोबर, गृहमंत्री पद भेटले पाहीजे ✍️
आता घंटा फक्त देवाभाऊलाच होम मिनिस्ट्री
हो गृह खात मिळालच पाहीजे. महत्त्वाच खात आहे का देत नाही.
@@satishjadhav4388मग शिंदे साहेब नाहीत होणार सहभागी आणि नाहिच व्हायला पाहिजे सगळ खापर फडतुसवर फुटणार
शिंदेचं बरोबर आहे... नाही तर केंद्रातील सरकार गेलंच म्हणून समजा..नि हो शिंदेंनी गृहमंत्रीपद घ्यावच ईथे तरी मराठी बाणा ठेवा... एकनाथराव जर खातं नाही दिलं तर... होऊन जाऊदे...भाऊ हिच वेळ आहे बिजेपि वाल्याचि नांगी ठेचण्याची....
Bjp cha gulam zalay shinde😂😂😂
bjp hatva desh vachva
एकनाथ राव बसा घरी आता निवांत...भाजप काय तुमचं चालू देणार नाही😂
शिंदेनी काही करू द्यात भाजप गृहमंत्रीपद सोडत नाही
शिंदेसाहेबांना गृह मंत्रीपद दिले पाहिजे
कशाला चोऱ्या मार्या करायला , जे काय मीळाले होते ते गद्दारीने मीळाले होते . आता बीजेपीला त्यांची गरज नाही .
अरे सर्व महत्वाचे खाते bjp घेणार मग यांना काय बाबाजीचा घंटा,गृह खाते पाहिजे त्या शिवाय कार्यक्रम नाही 😄
Kel dilet shinde la khayla 😂😂😂
कमळी ची सवत
Bjp nahi dega
शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना गृह खात होते त्याच्याकडे
परत एकदा तरी या मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्यात तुम्ही माननीय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चचचच जय हो शिवसेना आमचीचचचच
ग्रहमंत्री खाते मिळाले पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏👍🌹
Gruha khate mahatwacha aahe te bjp denar nahi
नक्कीच गृह खात शिंदेसाहेबाना मिळाले पाहिजे
गृह मंत्री पद मिळाले तरच न्याय मिळेल शिवसेना ला. वित्त मंत्रालय द्या गृह खते अजित पवार ला द्या.
अजित दादांनी आणि शिंदे साहेबांनी भाजपला सोडून स्वातंत्र्य सरकार बनू आणि पूर्ण 43 मंत्रिपद दोघात वाटून घ्या
योग्य निर्णय
Gurha मंत्री पद् घेतले च पाहिजे. 💪
Barobar ahe
Fakt.c.m.shinde.once.more.100🎉
गृह खाते मिळाले च पाहिजे शिंदे साहेबाना शिंदे साहेबांच्या नेतृत्वात 233 जागा आहेत नाहीतर बाहेरून पाठिंबा दया
एकनाथ शिंदे यांच्या मुळेच महायूतीला महाराष्ट्रात यश मिळाले आहे, अन्यथा भाजपला ५० जागाही जिंकता आल्या नसत्या, म्हणून एकनाथ शिंदे हेच गृहमंत्री झाले पाहिजेत.
🎉🎉
🤣 शिंदे चा गेम अजित पवार करणार 🤣
🤣 शिंदे चा गेम होणार आहे 🤣
काही नाही डील तरी बिन शर्ट पाठिंबा देणार पर्याय नाही.नाही तर सगळ्यांना माहित आहे😂
गाजर घे म्हणाव
Ho, milalch pahije
महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा निकाल लवकरच लागणार..
शिंदे साहेब एका गोष्टीवर त्यांचं म्हणणं आहे की शिंदे साहेब सांगत आहे मी सुरत गुहाटी पुन्हा एकदा जाणार जसे देवेंद्र भाऊ देवा भाऊ म्हणाले होते मी पुन्हा येईल पुन्हा येईल तसेच आता एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आता काय बोलतील त्याच्याकडे सर्व लक्ष
मुख्यमंत्री शिंदे होते कारभार फडणवीस चालवत होते. भाजप शिंदेना गृहमंत्री करू शकते कारभारी मुख्यमंत्री असतील.
गृहखातेला हट्ट म्हणजे यात खूप मलाई मिळते वाटते. EVM सरकारची लाचारी. देवाभाऊ मुख्यमंत्री झालेत म्हणजे शिदे ची विकेट लवकर 😂😂
एकाच cm eknath shinde saheb
गृहमंत्री आणि अर्थमंत्री शिंदेंना चं पाहीजे
शिंदेंना गृहमंत्री दिलं पाहिजे
Ho
पुन्हा आला आणि पुन्हा जाणार
Eaknath Shinde
Home Minister of Maharashtra
👑🏹एकनाथ शिंदे साहेब 🏹👑
शिंदे भाजपाला सोडून द्या
महायुती एकनाथ शिंदे साहेबांमुळे निवडून आली
evm hatva lokshahi vachva
खात्यांतून गृहखाते काढून टाकण्यात यावं. सगळा घोळ या खात्यामुळेच निर्माण झालाय. जनतेला खूपच कंटाळा आलाय.
गृह शक्य नाही पण घरमंत्री पद भाजपा नक्कीच देणार तेही उरलेल्या निवडणुका होईपर्यंत
गृहखात शिंदेंना शोभून दिसते, आणी व्यवस्थित चालवतील.
शिंदेना गृहमंत्री मंत्री करा.ते गुन्हेगाराचा सुफडा साफ करतील डायरेक्ट एन्काऊंटर 💪सुफडा साफ
अजित दादा always अर्थ मंत्री
शिंदे साहेबाना पाहून लोकांनी जिंकवलंय हे bjp ला हे विसरू नये
त्यांना गृहमंत्री द्यायलाच हवे
बार बस्सर त्याचं व्यक्तीला मुख्यमंत्री पद कशाला नवीन चेहरा का नाही.
बांबू गेला तेव्हा कळेल शिंदेला
टकल्या दिल्लीत बसलाय...... 🌹
2. Sanjay Shirsat and Sanjay Raut Petrol news pasarvitat.
गृहविभाग शिंदेंना द्यायलाच पाहिजे त्या माणसाने मुख्यमंत्रीपद पेललं आहे ते पण पूर्ण यशस्वी आणि त्यांच्याच नेतृत्वात एवढा मोठा विजय महायुतीला मिळालेला आहे🎉🎉🎉🎉🎉
Kel ghe 🍌🍌🍌😂😂😂
😂😂😂😂😂🔔
न कारण लावता गृहमंत्री पद दिलेच पाहिजे अरे 24 तास जनतेचा राजा आहेत शिंदे सरकार
Karma returns ❤❤❤❤
Jyane UT la varsha Varun baher kadale.... BJP chi madat gheun....aaj tich BJP ES la baher kadat ahe varsha Varun....❤❤
काम केलं तर खात्याची काही गरज पडत नाही फक्त हे खत द्या ते खत द्या म्हणजे आमच्या मालमते मध्ये वाढ होणार पण लोकांची समस्या काही सोडवणार नाही आम्ही सर्व
महागाई वर लक्ष केंद्रित केल पाहिजे लोकांना 1500 वरून 2100 दिले म्हणजे खूप झाले असे काही नाही ते पैसे द्याची काही गरज नाही लोकांना महागाई कमी केली तर कष्टाने कमावून खाणार फ्री ची सवय बंद करा आता
Youse and throw जनतेला कळले आहे bjp
बरोबर आहे नाथाभाऊच गृह खाते देऊन टाका नाथाभाऊना
bjp पक्षाला शिंदे जड जाणार
Shinde ni khup mehenat ghetli aahe diun dya
Shindena laj nasel tar BJP sarkar madhe janar.
hatt sod baba kahihi milanar nahi ti bjp aahe
Brober 😂
BAHERUN PATIBHA DYA
Gruh khate Shirdi Sai Baba la milayla phahije
याला काहीच देऊ नका कारण दोन वर्ष काही नसतांना भाजपाने मुख्यमंत्री पद दिला होता आणि आता परत परत तेच मागायचे भाजपला
deon taka na . nahitr parat todfod honar ,amhi kay murkha aahot ka hey sagla challay. BJP la bahumat astanahi Shinde na mahatva dete . congress kiva dusre aste tr aapla manus aatparyan CM banvun mokle zale aste
😂😂
डा न कोन🎉🎉🎉
Batami khari asel tar thik khoti asel tar amcha timepass
गृहमंत्रालय हवेच!
शिंदेंना गृहमंत्री नाही आता कायमचे च गृहात राहावे लागेल..
जे मिळते ते घ्या आता 😅
Shinde la bjp kele denar