सोलापूरला शेतकरी नवरदेव मुलांनी मोर्चा काढला होता, त्यांना मुलगी मिळत नाही म्हणून, जगाला पोसणाऱ्या शेतकऱ्याची ही अवस्था ही शेतकऱ्यांनीच निर्माण केली, बदल हा निसर्गाचा नियम आहे, त्यामुळे शेतकऱ्या शिवाय मुलगी कुणालाही देणार नाही, असे वातावरण येणाऱ्या काळात येणार आहे , टेन्शन घेऊ नका, शेतकऱ्याचे दिवस येतील. 🤞
सुरवातीला जे टायटल संगीत आहे ते सुंदर दिल आहे , प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कथा इतकी नवनवीन कलाकार ना घेऊन इतका छान प्रयोग करून यशस्वी होता खूप मोठी ताकत आहे नितिन सर तुमच्या लेखणीत व दिग्दर्शन मध्ये
लग्न होऊन मुलगी घरामध्ये आलेली पाहून मग डी जे च्या आवाजाने किंवा आनंदाने आजोबांनी प्रांत सोडलेलं दाखवलं असतं तर ठीक होत लग्नाच्या आधीच आजोबा गेले वाईट वाटलं मूड ऑफ झाला
हा किशोर खूप छान होता खरोखर डीजे बंद झाला पाहिजे मुलांचे हाऊस होते पण वयस्कर लोकांचा जीव जातो बाकी खूप छान अभिनंदन सर्वांचे एपिसोड पूर्ण दाखवा हा एक तेव्हा एक असं करू नका त्याच्यामुळे इंटरेस्ट वाटत नाही बघायला
उत्तम विषय खरच डॉल्बी हा खूप विचित्र प्रकार आपल्या येथे सुरू झालाय ,,आपले पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे ,,डॉल्बी सारखे प्रकार बंदच झाले पाहिजेत
मा. नितीन पवार सर आपण एक हरहुन्नरी लेखक दिग्दर्शक आहात हे वादातीत आहे, कोरी पाटी production चा जो base होता आणि आहे तो म्हणजे गाव, गावाकडची माणसं, पण तुमची जुनी टीम घेऊन म्हणजे संत्या, सुरखी, अव्या, माधुरी, बापू यांना घेऊन नवीन कथा घेऊन एक सिरीज बनवा, छान प्रतिसाद मिळेल
Good Work , Good Production. Vijay Bhandare, Asst . Director Of Manoj Kumar , Dutta Keshav , Arun Karnataki , R . Tipnis , Baburao Rokade , Mukul Dutta , Bimal Dutta And Avinash Thakur ,And Great Marathi Film Director Sachin Pilgaonkar ....
कलाकारांच्या काही बोलण्यातून अप्रत्यक्षपणे अश्लीलता दिसते....हे यापूर्वी च्या एपिसोड मधे दिसल नव्हत....हे सगळे आपापल्या कुटुंबासोबत बघतात याचे लक्ष असू द्या....बाकी मस्त एपिसोड☝️👍👍
पोरांची लग्न अणि त्यात विघ्न हे गावाकडीलच नव्हे, तर मोठ मोठ्या शहरातील सुद्धा एक न सुटणार समीकरण झालय,दोन्ही जुळवुन आणल्याबद्दल शतशः आभार : कारण मी सुध्दा त्याच समीकरनाचा एक अविभाज्य घटक आहे.
भाग आवडला तर नक्की share करा.. "
सोमवारी येणारा एपिसोड आज टाकला म्हणून धन्यवाद 💯❤
नियोजन जलद दिसतंय 😂
उद्याचा भाग आजच प्रदर्शित
बाकी भाग मस्त होता
डॉल्बी धिंगाणा मस्त
Khupach mast
सोलापूरला शेतकरी नवरदेव मुलांनी मोर्चा काढला होता, त्यांना मुलगी मिळत नाही म्हणून, जगाला पोसणाऱ्या शेतकऱ्याची ही अवस्था ही शेतकऱ्यांनीच निर्माण केली, बदल हा निसर्गाचा नियम आहे, त्यामुळे शेतकऱ्या शिवाय मुलगी कुणालाही देणार नाही, असे वातावरण येणाऱ्या काळात येणार आहे , टेन्शन घेऊ नका, शेतकऱ्याचे दिवस येतील. 🤞
दिपी परत यायला पाहिजे..तो भाग लवकर अपलोड करा.
1990- 2000 चा काळ जसा अनुभवला तोच परत जसा आहे तसा बघायला मिळाला त्याबद्दल आपले खूप खूप आभार
सुरवातीला जे टायटल संगीत आहे ते सुंदर दिल आहे , प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कथा इतकी नवनवीन कलाकार ना घेऊन इतका छान प्रयोग करून यशस्वी होता खूप मोठी ताकत आहे नितिन सर तुमच्या लेखणीत व दिग्दर्शन मध्ये
Ok
शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत.. व्यथा मांडल्या आभारी आहोत.
🙏🙏
Episode ek no.ahet fakt magchya bhagala अनुसरून pudhcha episode kadht ja..Deepi पाण्यात geli vahun mg mdhich dj cha bhag kuthun kadhla
Veg vegli stories aahet... short stories... Deepi geli waahun...te story tithech samaapt jhali...
ही सातारची भाषा ऐकली की मनाला लय बर वाटत.
लग्न होऊन मुलगी घरामध्ये आलेली पाहून मग डी जे च्या आवाजाने किंवा आनंदाने आजोबांनी प्रांत सोडलेलं दाखवलं असतं तर ठीक होत लग्नाच्या आधीच आजोबा गेले वाईट वाटलं मूड ऑफ झाला
डायलॉग आणि specially गान लय भारी होत😄👌👌👏 मस्त होत भाग आवडला
ढांचीक ढांचीक डीचीक डीचीक ढूपूक ढूपूक. डायलॉग 😂
डॉल्बीवाल्या भावाची शेवटची इन्ट्री कडक, राडा, जबराट. म्हणलं होत क नाय काळजाचा ठोका चुकवणार चुकला क नाय
मण्हल व्हतं ना काळजाचा ठोका चुकवणार ☺️☺️
हा भाग 100% बरोबर आहे
डि जे बंदी पाहिजे
Dj war kiti lokanachi ghar chaltat,
खूप खूप छान पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
साहेबराव तुम्ही चुकवलाच काळजाचा ठोका 😂
Keep it up पिल्लू😘😘
छान नितिन सर मला हान एपिसोड खूप आवडला तुम्ही गावाकडील सर्व गोष्टी माहीत करून देताय एपिसोड च्या माध्यमातून मला हान भाग आवडला
नितीन सर एक नंबर एपिसोड सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन
K.T Pawar yanch song yek numbers,, kas tr hoty 😂🔥🔥🔥
कोरी पाटी प्रोडक्शन च्या विडिओ मस्त असतातच पण सुरवातीचं म्युझिक ऐकलं ना तरी भारी वाटतं👍👌👌👌👌👌
खुप छान सर्व कलाकार टिम चे हार्दिक अभिनंदन 🙏
रहिमतपूर गावचा बुलंद आवाज,ओंकार दादा भोसले💥👑
हा किशोर खूप छान होता खरोखर डीजे बंद झाला पाहिजे मुलांचे हाऊस होते पण वयस्कर लोकांचा जीव जातो बाकी खूप छान अभिनंदन सर्वांचे एपिसोड पूर्ण दाखवा हा एक तेव्हा एक असं करू नका त्याच्यामुळे इंटरेस्ट वाटत नाही बघायला
Kalakar acting mst kartat ekdam natural
Sandeep Waydande 😍✌️🔥🔥🔥
उत्तम विषय खरच डॉल्बी हा खूप विचित्र प्रकार आपल्या येथे सुरू झालाय ,,आपले पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे ,,डॉल्बी सारखे प्रकार बंदच झाले पाहिजेत
Must ahe episode alpesh rada krtoy vratit
मा. नितीन पवार सर आपण एक हरहुन्नरी लेखक दिग्दर्शक आहात हे वादातीत आहे, कोरी पाटी production चा जो base होता आणि आहे तो म्हणजे गाव, गावाकडची माणसं, पण तुमची जुनी टीम घेऊन म्हणजे संत्या, सुरखी, अव्या, माधुरी, बापू यांना घेऊन नवीन कथा घेऊन एक सिरीज बनवा, छान प्रतिसाद मिळेल
खुपच छान एपिसोड सर्वाचा अभिनय् खूप सुंदर
एक नंबर कलाकृती 💥💥
अगदी natural
आजोबांकडून शिकल पाहीजे लाखात एक भारी
अर्धवट व एका बाजूचीच गोष्ट दाखवण्यापेक्षा अगोदरचा तुमचा पॅटर्न योग्य होता साहेब
शेतकरी वर एक एपिसोड बनवा सर आधीच शेतकरी मुलांना मुली देत नाही
Ar dada ithe job ani sheti asun pn mulgi det nahi karan pagar jast pahije ani sheti 10 te 12 acre pahije
बरोबर आहे
खर आहे
Barobar
भावा पोरागी मिळत नाही असे नाही , तुला पाहिजे तशी नाही भेटत ते सांगना। आणि लग्न म्हणजे सर्वकाही नाही भावा।
गावाकडची माणसं 🧡😇
Navardev & Navadevacha bap ek no. Acting
Sonya ani omkar mast kam kelas 👍❤️
खूपच छान ,शेवटंची ५मि वेगळ वाटल (रियल परस्थिती)
DJ manje Nusta dhachik dhachik duphuk duphuk 🤘🥁🎷🎷📯🎺🤘
खतरनाक ब्लैक ह्यूमर मरणानंतरही काॅमेडी 👌👌
वास्तववादी कलाकृती,सादरीकरण खुप सुंदर
Good Work , Good Production.
Vijay Bhandare,
Asst . Director
Of Manoj Kumar , Dutta Keshav ,
Arun Karnataki , R . Tipnis , Baburao Rokade , Mukul Dutta , Bimal Dutta And Avinash Thakur ,And Great Marathi Film Director Sachin Pilgaonkar ....
जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👌🙏🏾
पोपट लग्नानंतर स्वछंद विहरला असता काय आजोबांनी पोपटाचे पंखच छाटले
लग्न जमणार पक्का हुशार होता 😂😂😂😂
Gavgadyatli mans all episode superb performance to all actor...
वडिलांची भुमिका छान आहे.
सातारा मध्ये कुठं चालू आहे शूटिंग
खुपच छान आहे हि वेबसिरीस
Khup chhan episode aahe.......👌👌👌
Ser tumche saglech episode 1 no astat great Nitin ser
Background music song 1 no aahe ❤😌
कलाकारांच्या काही बोलण्यातून अप्रत्यक्षपणे अश्लीलता दिसते....हे यापूर्वी च्या एपिसोड मधे दिसल नव्हत....हे सगळे आपापल्या कुटुंबासोबत बघतात याचे लक्ष असू द्या....बाकी मस्त एपिसोड☝️👍👍
खूपच छान होता भाग 👌
नितिन सर आपल्या वेब सिरीज मध्ये काम करायचे आहे सर दया की एक शेतकरी मुलांच्या मुलांना संधी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एपिसोड थोडा मोठा बनत जा सर
Truptila baghun Chan vatala ❤️
khup chan episode hota aajcha
खुप छान भाग
Alpesh bahu nust दाहपुक धुकुप
सर गावगाड्यातील माणसांचे एपिसोड सरळ सरळ दाखवा ना.. एक हा एक तो...
माझा नवरा बघून देतुय होय 🤣😂
Background music best❤️❤️❤️❤️❤️❤️
Tatya ek number
Kashilkar
खरच खुप छान आहे भाग
लय भारी... एक नंबर.. 😊🥃🥃👌
Kai story kai comedy kai acting saglach ok madhi aahe.....................ha ha
कुणाचा जीव कशात गुंतला,पण डीजे मात्र म्हतार्याच्या काळजाचा ठोका चुकवला....#डीजे
Kdkkkk ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍
Nitin sir
Khup chan dj vajla vishal
Gavandyachya khali jaa 🤣
Episode 4 ch ky zal
Tyasathi wait kela aamhi 1 week
He nav ky mdhyech
Sir तुम्ही बैलगाडी वर एक एपिसोड बनवा 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
घोडा गाडीवर पण बनवा
khup chan episods
आपले मराठी लोक लग्नात फुकटचा पैसा घालवतात ....साधं सरळ कोणाला नकोय
bandya mast
खूपच सुंदर
पोरांची लग्न अणि त्यात विघ्न हे गावाकडीलच नव्हे, तर मोठ मोठ्या शहरातील सुद्धा एक न सुटणार समीकरण झालय,दोन्ही जुळवुन आणल्याबद्दल शतशः आभार : कारण मी सुध्दा त्याच समीकरनाचा एक अविभाज्य घटक आहे.
Tamate lavte rtale lavtey,😂
खूप छान भाग.
1 cha no 😂😂😂
Aatta payantche sarv Episode fel 😂😂🤣🤣
Superb Episode 👌👌
Storry bhari kalakar saglech bhari
Mastch all tem work
पोपट चा आवाज सँत्या चा वाटतो
मुलगी बघायचा कार्यक्रम मस्त झाला,पण नवरदेव पोपटराव आहेत हे बरं झाल सांगितले.
अप्रतिम 👌
बालाजी आँडिओ नसरापूर ओनार राहुल शेठ वाल्हेकर कडक
सोय हाय का नाय... 🤪
Ek no ...... Dada
पाटण तालुक्यातील तारळे गावा mdhe shooting Keli aahe ka. बालाजी ऑडियो येराड मधे आला होता 7/2/2023 la खूप कडक वाजला 🔥❤️🩹✨
Ekach nooo 🔥🔥🔥
सत्य परिस्थिती गावातील
तोड नाही तुम्हाला सर काय विषय धरता तुम्ही
खूप छान एपिसोड आहे
DJ valyani shevti कहर केला
maduri tai well come back
सर दिपी चे काय झालं ते दाखवलेच नाही
Dj बाबत जे दाखवलं ते खरं आहे आणि dj बंदी झालं पाहिजे
1👌no
khup chan
Ek topic continue kara na sir please
Sarpanch Bai 😂