अहमदनगरच्या शेतकऱ्यांने ग्रुप करून हरियाणा वरून गायी आणल्या, कसा राहिला त्यांचा अनुभव:hf cow Haryana

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 16

  • @bhaisahebinamdar5840
    @bhaisahebinamdar5840 Год назад +3

    शेतकरी खरा राजा...
    हेच खरे गोरक्षक..
    अहमदनगरचे नाव देशपातळीवर काढणारच...हा फार कष्टकरी व सुधारणावादी शेतक-यांचा तालुका आहे.
    खूप खूप शुभेच्छा,पुढील वाटचालीसाठी!

  • @rushikesh3196
    @rushikesh3196 Год назад +3

    या गाईची डिलिव्हरी झाल्यानंतर आजरि खूप पडतात आणि उपजारी लवकर येत नाहीत काय कारण असेल...

  • @santoshgarje9258
    @santoshgarje9258 Год назад +1

  • @Shivajiauti-01
    @Shivajiauti-01 Год назад +5

    ज्यांनी गाई घेतल्या त्या नगर च्या शेतकऱ्यांचा नंबर द्या प्लिज....❤

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  Год назад

      इनोवा डेअरी फार्म कडून घ्या सर नं ते देतील

    • @nksawant7971
      @nksawant7971 Год назад +1

      ते लोकं नंबर देत नाहीत

    • @azadsanade319
      @azadsanade319 Год назад

      Det nahit Karan ky

    • @azadsanade319
      @azadsanade319 Год назад

      Video madhe mulakht gheta no pn sangaycha na

    • @azadsanade319
      @azadsanade319 Год назад

      Majha coment la like nahi dila sayba

  • @papu7183
    @papu7183 Год назад +3

    Punjab and hariyana State cow and buffalo mdhe 1number ahe

  • @pravintarate8581
    @pravintarate8581 Год назад

    Karjat madhi kuthe