गुरुजी आपण खुपच छाण माहिती शेअर केलीत. पखवाज वादणातील महत्वाचा घटक म्हणून पखवाज सुरात लावणे हा आहे बहुतेक पखवाज वादकाना याच ज्ञान नसते बहुदा आणी किर्तनकाराला बेसुरात असलेला पखवाज चालत नाही मग ते विचारल्यावर अनेकांची भांबेरी उडते त्यासाठी सर्व निष्णात वादकाना तबला पखवाज सुरात लावणेदेखील जमलेच पाहिजे तो कोसल्याचा भाग असला तरीही ते शिकता आले पाहिजे यासाठी आपण जॊ व्हिडिओ बनवला त्यात जी माहिती तुम्ही दिलीत ती खरोखरच उत्तम.आहे नविन शिकणाऱ्या मुलांसाठी तर गरजेचीच आहे .. असो पखवाज वादणाबाबतही नवनवीन कल्पना ग्रुपवर शेअर करत चला राम कृष्ण हरी... (विलासमाने पत्रकार दै.सकाळ)
आपण खरच आम्हा नव शिक्या साठी खूप मोलाची माहिती देत आहात.माझ्याकडे शब्द नाहीत अमोल सर.फक्त नवशिके नाही तर आतापर्यंत गजरा तुटे पर्यंत हातोडा मारणारे या सगळ्यांनाच माहिती अति मोलाची आहे.तो परमेश्वर आपणंस उदंड आयुष्य जन सेवा करण्या साठी देवो.खूप खूप धन्यवाद.
नमस्कार 🙏🏼.... दादा काही पखवाज चे गटठे हे धूम्याच्या बाजूला असतात माझाही तसाच आहे...... मी स्वरात लावतो तसेच मला ज्ञान पण आहे पण स्वरात लावताना अडचण येते एक घर लागलं तर इतर घर बिनसतात... त्याच कारण काय असू शकत 🙏🏼🙏🏼🙏🏼
ओमकार दादा खुपच छान आहे हा विडिओ खूप छान माहिती मिळाली ... दादा मला हे विचारायचं होत की आपण ढोलकी कोणत्या स्वरा मध्ये लाऊ शकतो... plz माहिती मिळेल का मला
गुरुजी आपण खुपच छाण माहिती शेअर केलीत. पखवाज वादणातील महत्वाचा घटक म्हणून पखवाज सुरात लावणे हा आहे बहुतेक पखवाज वादकाना याच ज्ञान नसते बहुदा आणी किर्तनकाराला बेसुरात असलेला पखवाज चालत नाही मग ते विचारल्यावर अनेकांची भांबेरी उडते त्यासाठी सर्व निष्णात वादकाना तबला पखवाज सुरात लावणेदेखील जमलेच पाहिजे तो कोसल्याचा भाग असला तरीही ते शिकता आले पाहिजे यासाठी आपण जॊ व्हिडिओ बनवला त्यात जी माहिती तुम्ही दिलीत ती खरोखरच उत्तम.आहे नविन शिकणाऱ्या मुलांसाठी तर गरजेचीच आहे .. असो पखवाज वादणाबाबतही नवनवीन कल्पना ग्रुपवर शेअर करत चला
राम कृष्ण हरी...
(विलासमाने पत्रकार दै.सकाळ)
Khup khup aabhar tumcha vel amulya kadhun video pahilya baddal 🙏😊
Mi ankhi ase video upload karatch rahil🙏😊
शेवटी स्वरा बद्दल माहिती दिली त्याचा खुप जणांना खूप फायदा झाला .धन्यवाद ओंकार जी 😊🙏
Khup khup aabhar ❤️
@@onkarpokale Dada D#1, D#2, D#3, D#4, D#5, D#6 ,D#7, ase 7 option aahet ...tyatla Kali 2 sathi kuthla select Karu ?
@@praneshdesai9712 dada video madhe sangitla aahe shevati...
माऊली, एकदम सोप्या भाषेत पखवाज सुरात कसं लावणे, ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप छान व्हिडिओ बनवलात माऊली पखवाज लावणे खूप लोकांना जमत नाही तुम्ही मार्ग दर्शन केलेत धन्यवाद🙏🙏
Khup khup aabhar 🙏
@@onkarpokale पखवाजाची वड कशी घ्यायची
खुपच उपयुक्त माहिती नववादकांसाठी
सुंदर अप्रतिम मार्गदर्शन माऊली धन्यवाद
Khup khup aabhar 🙏😊
माऊली,खूप छान माहिती दिलीत व समजावून सांगितले,शेवटी दिलेली माहिती सर्वांना उपयुक्त ठरेल,रामकृष्ण हरी धन्यवाद!!
Ram krushna Hari
छान माहिती दिली आहे माऊली खुप शुभेच्छा जय हरी विठ्ठल
Thank you
आपण खरच आम्हा नव शिक्या साठी खूप मोलाची माहिती देत आहात.माझ्याकडे शब्द नाहीत अमोल सर.फक्त नवशिके नाही तर आतापर्यंत गजरा तुटे पर्यंत हातोडा मारणारे या सगळ्यांनाच माहिती अति मोलाची आहे.तो परमेश्वर आपणंस उदंड आयुष्य जन सेवा करण्या साठी देवो.खूप खूप धन्यवाद.
Khup khup aabhar mauli 🙏😊
🤓🤓🤓😃😃 हाटोडा पन मोठा असतो.
😂😂@@prashantparab9438
खूपच छान 👌 माहिती दिली माऊली... धन्यवाद 🙏 श्री गुरुदेव माऊली
खूपच सुंदर छान व्हिडीओ बनवली धन्यवाद माऊली
Khup khup aabhar
अतिशय सुंदर माहिती धन्यवाद माउली
Waa khup sunder Onkar Sir.Thanku.
Khup khup aabhar ❤️
RUclips वरील प्रथम विडिओ। धन्यवाद भाऊ।
🙏😊
Khup chhan mahiti milali Maharaj
Khup khup aabhar
🙏 राम कृष्ण हरी 🙏 खुप छान अशी माहिती सांगितली आहे धन्यवाद 🙏🙏
🙏🏻😁🙏🏻
वा महाराज छान मनापासुन धंनवाद मडळ आभारी आहे
खुप छान माहिती...
माऊली
धन्यवाद महाराज खुप छान महीती दीली राव
❤️😊
खूप छान महाराज ❤❤
राम कृष्णा हरी माऊली 🙏👍
Thank you very much for teaching this useful lesson how yo tune pakhawaj. Patl Shridhar.
👍😊
Khup bhari vajvta mauli Jay hari
Dhanyawad 🙏😊
नमस्कार ,खूप खूप छान माहिती मिळाली .धन्यवाद सर ,
n
Khup khup aabhar 🙏
खूप छान माहिती दिलीत! धन्यवाद!!! 🙏🙏
😊🙏
Mauli ek no khupch chan
Thank you
Khup chagli mahiti dili apan sir
Dhanyavad 😊
खुप सुंदर माऊली
Khup khup aabhar
खुपच छान 🙏
धन्यवाद
Khup sundar mauli 👍
Thank you
खूपच छान
तुमच्या विडियो मुळे पखवाज लावण खुप सोप होत🙏🙏🚩
Khup khup aabhar 🙏
खूप छान माहिती दिली.... धन्यवाद
Khup khup aabhar ❤️
खूप चांगली माहिती दिली ओंकार दादा
Khup khup aabhar dada🙏
Khup changla margdrashn
खूप छान भाव
Dhanyavad 😊
खूप छान माहिती सर
Thanks sir mahiti dilyabadal
😊🙏
Mast Sir mahiti dili
Dhanyavad 😊🙏
🙏 खूप छान 🙏 राम क्रुष्ण हरी 🙏
Ram krushna hari
Khup sundar 👍
Thank you
Thanks bhai he details delya baddal
Thank you sir tumhi ha video kelyane mi pakhwaj Lau shakato
🙏😊
धन्यवाद ओंकार सर
Aapan sangtalya baddal thank you
🙏😊
Nice माऊली👍👍👍
Dhanyavad
राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्णहरि
माऊली
good tune ji
Thank you 😊
खूप छान वाटले 🙏🙏
Khup khup aabhar
तुम्ही खूप छान शिकवता
Khup khup aabhar
प्रथम स्वरज्ञान असणं आवश्यक आहे
Hoo
Nice information 👍👍👍
Thank you
खुप छान
Dhanyavad 🙏😊
खरंच खूप मस्त पद्धत आहे गुरुजी धन्यवाद
Dhanyavad mauli
छान👌
Thank you
💐👌🏽👌🏽👌🏽
😊🙏
धन्यवाद ओंकार. कीर्तनात जे चाली मानतात त्याचे बोल सांगा क्रपया.
Okay
Super omdada
Thank you
खुप छान दादा❤️
Khup khup aabhar
राम कृष्ण हरी
Ram krushna hari
Ram krishan hari
पखवाजाचा स्वर वरती लागल्यावर हातुडी गजऱ्यावरती खालच्या बाजूंनी की वरच्या बाजूंनी मारायची तेवढे सांगा कृपया .
खालच्या बाजूने मारायची जेव्हा पखवाज उतरवायचा आहे
धन्यवाद
Wah, thanks Bhai 😀
😊🙏
Chan sir
Thank you
Dada D#1, D#2, D#3, D#4, D#5, D#6 ,D#7, ase 7 option aahet ...tyatla Kali 2 sathi kuthla select Karu ?
Tyachi video tak
माऊली भजनातील गजर, पाऊली नाचाचे बोल सांगून व्हिडियो बनवा
Ok mauli 🙏😊
पखवाज चे उजव्या हाताला कोणते पान आले पाहिजे... माऊली
अस काही नाही तुम्हाला ज्या हाताने जी बाजू वाजवता येईल ती वाजवावी
पखवाज कसा लावायचा हा दुसरा विडिओ सापडला धन्यवाद, एकदा पखवाजाची ओढ काढून गठे लावून स्वरात कसा लावायचा विडिओ अपलोड करा, धन्यवाद ओमकार पोकळे.
Okay try karel mi🙂
Masth...re bhai mla pn shikav
Tu shikav bhai mala 😅
🙏🙏🙏
🙏
उपयुक्त माहिती
Thank you 😊
Dada video khup changli mahiti denara ahe ...mala tya application chh link milel ka
Pitch lab search Kara...
👍
Ram krushna hari dada tumhi online class chalu kara na jenekarun hi vadanachi kala sarvanna milel
Ram Krishna Hari
Ho karel chalu lovkar ch
👌👌👌👌👌👌👌
🙏😊
बऱ्याच जणांना पखवाज लावता येत नाही चांगला व्हिडीओ बनवला ओमकार
Khup khup aabhar
Nice sub bro and nice video 👌👌
Thank you bro ❤️
Nice brother
Thank you
मला पखवाज कसा लावायचा या पेक्षा शेवटची माहीती खूप आवडली. कोणी शार्प म्हणले तरी समजत नव्हते 😁😁 अंदाजेच हम्म्म हम्म्म म्हणायचो 😅
आता समजलं का?? 😅😅
Dada dholki kontya surat lavaychi
Kali 4 kiva kali 5
Kamit kami kali 3 tya khali nahi
पखवाजाचे धूमपान कशामुळे पडते व ते पडलेले पान पूर्ववत कसे करायचे त्याची माहिती थोडक्यात सांगावी
Dada dholki pn lavta yeil ka hya app made
Hoo
how to change a pudi head skin replacement patch for pakhawaj?
नमस्कार 🙏🏼.... दादा काही पखवाज चे गटठे हे धूम्याच्या बाजूला असतात माझाही तसाच आहे...... मी स्वरात लावतो तसेच मला ज्ञान पण आहे पण स्वरात लावताना अडचण येते एक घर लागलं तर इतर घर बिनसतात... त्याच कारण काय असू शकत 🙏🏼🙏🏼🙏🏼
Bhau dusra pakawaj app war video banawa
Konta
Laggi var video bnva fast laggi kirtanamadhe वाजविले जाणारे🙏
राम कृष्ण हरी 🙏
Okay
Thnks sir
Tqu ಅಣ್ಣಾ ಜೀ
Welcome
अजूनपर्यंत कोणी dhoki tuning ची वीडियो नाही बनवली. कृपया तुम्ही upload कराल का?
धन्यवाद
Ho nakki try karel
@@onkarpokale धन्यवाद सर
।। राम कृष्ण हरी ।।
खूप मस्त व्हिडीओ . अँप मध्ये जे C3, C3#, tasech anek 1,2,3,4 5,6 हे आकडे येतात त्याच अर्थ काय
Ya vr pn video karel😊🙏
रेकॉर्डिंग पाठवा काळी दोन पखवाज
Bhaiya thank you for your guidance
🙏😊🙏
Kali 5 madye bhajan ahe tr pakhwaj aani tabala kontya awarat asawa mauli🙏
Kali 2 la pn chalel
चावी ढोलकी सुरात कशी लावावी यावर सुद्धा विडिओ बनव, तबल्या सारखी लावली तरी चालेल का ?
Dholki la pana asto swar kami jast karayla aani tabla ha pakhvaj sarkha tune karaycha asto
Pakvaj lavanya sathi kontya aapcha vapar kela aahe mauli
Guruji Mumbai LA pakhawaj class kuthe ahe apla mob no dya pl
7738843791
माऊली ऑनलाईन क्लास तुम्ही घेता का
Ho
❤️❤️
❤️
दादा रियाजासाठी पखवाज कोणत्या स्वराला लावावा कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏
Kali 1 kiva pandhari 1
Mala pakhwaj shikayach ahe mauli
7738843791
ओमकार दादा खुपच छान आहे हा विडिओ खूप छान माहिती मिळाली ... दादा मला हे विचारायचं होत की आपण ढोलकी कोणत्या स्वरा मध्ये लाऊ शकतो... plz माहिती मिळेल का मला
Khup khup aabhar
Dholki kali 4 kiva kali 5
@@onkarpokale खरंच खूप खूप धन्यवाद दादा