काजूच्या बोंडाचा सरबत कसा बनवायचा?|काजूच्या बागेतील मेहनत|How to Make Cashew Fruit Juice Easily

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • काजूच्या बोंडाचा सरबत कसा बनवायचा?|काजूच्या बागेतील मेहनत|How to Make Cashew Fruit Juice Easily
    #cashew #cashewfruit #juice #kokan #amolsawantvlogs
    My Instagram Profile 👇
    ...
    My Facebook page Follow Now👇
    www.facebook.c...
    ----------------------------------------------------------------------------------
    मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
    कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
    कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
    मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
    *************************************************
    😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
    *************************************************
    Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
    Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
    There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
    You will definitely like the videos I have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan. ******************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India
    Contact email :- amol20129@gmail.com

Комментарии • 111

  • @riyasawant3279
    @riyasawant3279 Год назад +2

    काजूच्या बोंडूचा सरबत लयभारी. बघून तोंडाक पाणी सुटलां.मी गोळवणचां माझ्या आईचें माहेर असगणी. आमच्या गावात पण काजूची झाडे खुप आहेत. तुझें घर खुप छान आहे.👌👌

  • @vinodpatil6150
    @vinodpatil6150 Год назад +1

    खुप छान माहिती दिली आम्ही गणपती पुळे ला आलतो तेव्हा झाडावर चडूण काजू काढला होता तेव्हा माझा असा खुप खवखवत होता ते दिवस आठवले mh 10

  • @sujatagawande8796
    @sujatagawande8796 Год назад +1

    Khoop chaan lavkarach banvun pahu

  • @mai.malvani.magic.masala
    @mai.malvani.magic.masala Год назад +6

    👌👌👍छान अमोल , मी पण मालवणचा आहे पण बोंडु पासून जुस बनवतात हे म्हायती नव्हते.आम्ही ढोराकडे गेलव नुसते बौंडु खायचव उकशेच्या काठयेत गातन करायचो,गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी , माहिती बद्दल धन्यवाद 🙏👌

  • @vineshniwate5611
    @vineshniwate5611 Год назад +2

    Khup bhari video hota Bhai ❤️
    Kahi tri vegl bgayla bhetl ❤️

  • @rupali2509
    @rupali2509 Год назад +3

    Come to Goa . Here we make fenny, urrak and neiro( Juice without alcohol)

  • @paragmayekar3156
    @paragmayekar3156 Год назад +2

    1 नंबर vlog झाला मित्रा 👍👍

  • @d.t.patade9853
    @d.t.patade9853 Год назад +1

    खूप छान,
    पहिलं म्हणजे तुमची काळजीची झाडे जुनी व गावची आहेत, यांचे बंडू खायला खूप छान लागतात.
    नवीन वेंगुर्ला काजी चे बंडू खूप लहान असतात

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Год назад +1

    ❤❤Far Sundar video 📷📸 Chan mahiti dili dhanyawad 🌹🌹👍👍👏👏

  • @babajiloke5849
    @babajiloke5849 Год назад +2

    खुप छान माहिती आहे.

  • @aamiitrasam9815
    @aamiitrasam9815 Год назад +2

    आजचा व्हिडीओ खूप छान होता!
    बोन्डुचं सरबत 👌👌 पाणी आलं तोंडाला 😍

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  Год назад

      खूप खूप धन्यवाद ❤️😊🥰

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 Год назад +1

    1n. Video 📸 आम्ही पण असे आई बरोबर काळजीत जायचो लहान पणाची खूप आठवण आली धन्यवाद अमोल ज्युस भारीच 😊

  • @LankeshPatilsinger
    @LankeshPatilsinger Год назад +2

    Chhan

  • @sunitaparulekar6423
    @sunitaparulekar6423 Год назад +1

    खुप छान बोंडू सरबत

  • @buntygawade916
    @buntygawade916 Год назад +2

    लयभारी 🎉🎉

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj Год назад +2

    👍🏻❤️

  • @MRRecipe792
    @MRRecipe792 Год назад +1

    Mast lagto juice me pn banvla

  • @mvchavan6805
    @mvchavan6805 Год назад

    Lay Bhari Amol. Bondu cho ras, wahhhh👍👍👍

  • @sarikabait9926
    @sarikabait9926 Год назад +2

    मस्त 👍👍

  • @suyogexplore
    @suyogexplore Год назад +1

    Khup chaan bhava gava chi athvan karun dilis dhanyavaad

  • @SactRaut-em3os
    @SactRaut-em3os Год назад +1

    खूप छान

  • @priyankakambale4826
    @priyankakambale4826 Год назад +1

    Khupch chan👌

  • @savitrirahate6494
    @savitrirahate6494 5 месяцев назад

    अरे काजू केडी बनवा छान लागते तुमच्या बोंड भरपूर आहे आम्ही पण दररोज खातो बोंड बिया पण भरपूर आहे त

  • @udaynaik4919
    @udaynaik4919 Год назад +2

    रेसिपी बद्दल धन्यवाद

  • @santoshbhat147
    @santoshbhat147 Год назад +1

    Bhari bhava

  • @mikokankarsubhash962
    @mikokankarsubhash962 Год назад +1

    लय भारी भावा

  • @सिंधुदुर्गपर्यटनकृष्णाराणे

    सुंदर 👌🚩

  • @amolsawant613
    @amolsawant613 Год назад +1

    Miya bghty karun 😋

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Год назад +1

    मस्त

  • @VibeWithAkash
    @VibeWithAkash Год назад +1

    Editing 👍🔥

  • @ghanashyamjoshi1277
    @ghanashyamjoshi1277 Год назад +1

    Bondu unhat changale valvun theva. PAWASAT chulit ghalun jalavet Pani garam hote

  • @seemasawant1796
    @seemasawant1796 Год назад +1

    ❤😊

  • @santoshbhat147
    @santoshbhat147 Год назад +1

    Bhat

  • @mayamore2196
    @mayamore2196 Год назад +1

    Kajucha boda pasun sarbat banata ha mala mahit navata,mahiti sagitala badla thandvad.Asacha changla video dakhavatza.

  • @shandarekar613
    @shandarekar613 Год назад +1

    Goa madhe feni banwataat bondu pasun, tumhi chalu karu shakta, malvani feni 🙂

  • @rekhatari3311
    @rekhatari3311 6 месяцев назад

    Tuza gavache nav sang

  • @kirtidahiwalkar5249
    @kirtidahiwalkar5249 Год назад

    Maat yammi

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Год назад +1

    आमचे घराच्या कंपाऊंड मध्ये लावलेले काजू, कंपाउंडच्या बाहेर गेलेल्या फांदयाना धरलेले काजू वाटसरू काढून किंव्हा पडलेले घेऊन जातात. 🤔 सरबत दिसला तरी मस्तं आता पिऊकं कधीच बोलवतंस बघूया 😄👍

  • @rekhatari3311
    @rekhatari3311 6 месяцев назад

    Amol mazya mulache nav pn amol ahe Ani mala bondu khup avdatat

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  5 месяцев назад

      Thank you so much ❤️😍🥰😊

  • @bhatkandevlogs4928
    @bhatkandevlogs4928 Год назад +1

    Amol chotase nahi bharpur payal laglay kalgi ghe svatachi aany Aaieche kamat madat kar

  • @santoshbhat147
    @santoshbhat147 Год назад +1

    Mi shiravandyacho

  • @aagriculture4444
    @aagriculture4444 Год назад +1

    गाव कुठलं तुमचं

  • @prathamwavaliye5317
    @prathamwavaliye5317 Год назад +1

    Hi sarva tumchi kajuchi zade ahet ka

  • @janhavibane7794
    @janhavibane7794 Год назад +1

    Mast aahe video pan ky ekta ekta khato😅

  • @gganpasmartenoughhaskerkar77
    @gganpasmartenoughhaskerkar77 Год назад +1

    Tu.macha malvan konata gaon aahe

  • @shankarsawant1659
    @shankarsawant1659 Год назад +1

    किती दिवस टिकेल?

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  Год назад

      फ्रिज मधे 1-2 दिवस राहील

  • @dsnvm711
    @dsnvm711 Год назад +1

    Your sales Home delivery dry kaju and how kg price

  • @rekhatari3311
    @rekhatari3311 6 месяцев назад

    Tuza gav konta ahe

  • @pratibhakangutkar4917
    @pratibhakangutkar4917 Год назад +1

    ओले काजू कशे वीकता

  • @asmitakale573
    @asmitakale573 Год назад +1

    मोठ्या गाळण्याचा वापर केला तर आईची मेहनत कमी होईल...तसेच साखार जास्त टाकली

  • @shitaladarkar7560
    @shitaladarkar7560 Год назад +1

    काजू पडलेले कोण घेत नाही हे लोकं

  • @yogeshjadhav2472
    @yogeshjadhav2472 Год назад +1

    हा विडीओ मार्च महिन्यात बनव होय होतय म्हणजे मग आमका बघुन ज्युस बनव मिळतलो होतो

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  Год назад

      Ajun asat bondu

    • @yogeshjadhav2472
      @yogeshjadhav2472 Год назад +1

      @@AMOLSAWANTVLOG आमच्या कडे संपले

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG  Год назад +1

      @@yogeshjadhav2472 aamche ata lagtayt june kaju ahet

    • @digambarnaik7334
      @digambarnaik7334 Год назад +1

      सुंदर व्हिडिओ. तुमच्या काजू. छान आहेत जुन्या. आहेत. त्यांची. काळजी घ्या. पिवळा बोंदू. सौम्य. असतो. आणि. लाल बोंडू. रांगासारखाच. परखर असतो. आता. काजूची. किमत. उतरली. साठून ठेव. आणि. भाजून. खा. 😂😂😂😂😂😂

  • @moonstrucktraveller360
    @moonstrucktraveller360 Год назад +1

    तुझ्या घरी कोंबड्या आहेत ना व्हिडीओ मध्ये मस्त आवाज येतोय त्यांचा एक दिवस येणारं मी तुझ्या गावाला आणि कोंबड्या आंबे घेउन जाणार आहे तुझ्या कडून कोंबड्या न्यायला येणारं आहे.. येऊना असगणी गाव ना मला माहित आहे तुझा गाव.. Instagram var तुला सांगते ..देशील ना बहिणी ला कोंबडया काजू आंबे..😊❤