खूप सुंदर बाल शिबिर सुरू आहे.. बाल शिबिरात सेवेचा खूप छान अनुभव आला.. माऊली जीं नी प्रत्येक शिबिराची इतकी सुंदर रचना केलेली.. प्रत्येक शिबिरात वेगवेगळे सुंदर अनुभव येतात.. खूप खूप धन्यवाद माऊली जी.. आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून जीवनात प्रत्येक क्षण आनंदी कसे राहायचे शिकवले.. जय गुरू देव माऊली जी🙏💐
खूपच सुंदर बाल शिबीर चालू आहे. लहान मुलांसाठी दिवाळीतील परमेश्वराचे हे सर्वात उत्तम गॉड गिफ्ट आहे. शिबिरातून आपल्यातील झालेले बदल आपल्या जीवनाची क्वालिटी उंचावतात. कौटुंबिक, भावनिक ,वैचारिक, सामाजिक जाणीव देऊन,सर्वत्र सुंदरता निर्माण करतात माऊलीजी. खूपच आधुनिक भारतभूमी साठी आवश्यक असे सुंदर विचार आहेत. सर्वांनी एकदा नक्की शिबिराचा अनुभव घ्या, जीवन सफल बनवा. कारण जीवनात येऊन चैतन्य वन आणि माऊलीजिंचे विचार अनुभवले नाही तर काहीच अनुभवले नाही. सर्व संतांचे, अध्यात्माचे सार आहे माऊलीजी. Jay gurudev Mauliji 🙏
तुम्ही खूप मनापासून सेवा करत आहात.. आमच्यासाठी तुम्हीच परमेश्वर आहात. तुम्ही जे काही माझ्या आयुष्यात बदल केलेले आहेत मी ते शब्दात सांगू शकत नाही बस एवढंच सांगतो की मी आणि माझा परिवार आपल्या मुळेच एकत्र आहे आणि जिवंत आहे परमेश्वर आपल्यात पाहतो आम्ही माऊलीजी
जयगुरुदेव माऊलीजी आनंदमय वातावरणात शिबीर संपन्न होतोय, आनंद वाटतो.जयगुरुदेव.
जय हरी माऊली
Jay gurudev mauliji khup Chan watle 😊🎉🎉🎉
खूप सुंदर बाल शिबिर सुरू आहे.. बाल शिबिरात सेवेचा खूप छान अनुभव आला.. माऊली जीं नी प्रत्येक शिबिराची इतकी सुंदर रचना केलेली.. प्रत्येक शिबिरात वेगवेगळे सुंदर अनुभव येतात.. खूप खूप धन्यवाद माऊली जी.. आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून जीवनात प्रत्येक क्षण आनंदी कसे राहायचे शिकवले.. जय गुरू देव माऊली जी🙏💐
खूपच सुंदर बाल शिबीर चालू आहे. लहान मुलांसाठी दिवाळीतील परमेश्वराचे हे सर्वात उत्तम गॉड गिफ्ट आहे.
शिबिरातून आपल्यातील झालेले बदल आपल्या जीवनाची क्वालिटी उंचावतात. कौटुंबिक, भावनिक ,वैचारिक, सामाजिक जाणीव देऊन,सर्वत्र सुंदरता निर्माण करतात माऊलीजी.
खूपच आधुनिक भारतभूमी साठी आवश्यक असे सुंदर विचार आहेत.
सर्वांनी एकदा नक्की शिबिराचा अनुभव घ्या, जीवन सफल बनवा. कारण जीवनात येऊन चैतन्य वन आणि माऊलीजिंचे विचार अनुभवले नाही तर काहीच अनुभवले नाही. सर्व संतांचे, अध्यात्माचे सार आहे माऊलीजी.
Jay gurudev Mauliji 🙏
तुम्ही खूप मनापासून सेवा करत आहात..
आमच्यासाठी तुम्हीच परमेश्वर आहात.
तुम्ही जे काही माझ्या आयुष्यात बदल केलेले आहेत मी ते शब्दात सांगू शकत नाही
बस एवढंच सांगतो की मी आणि माझा परिवार आपल्या मुळेच एकत्र आहे आणि जिवंत आहे
परमेश्वर आपल्यात पाहतो आम्ही माऊलीजी
जय गुरुदेव माऊली जी खूप छान
Jay gurudev mauliji 🙏🏻
अप्रतिम
Jai gurudev Mauliji🙏🙏
जय गुरूदेव माउली जी 🙏🙏🙏👌👌
जय गुरुदेव 🙏
खूप छान माऊलीजी 👌
खूपच छान माऊली🙏🙏👍
जय गुरदेव
खरंच चैतन्य वन म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग आहे
मला वाटते मरण्याच्या अगोदर हा स्वर्ग प्रत्येकाने अनुभवावा
माऊलीजी असं वाटतं तुम्ही बोलतच राहावं आणि आम्ही एकतच राहावं.हा प्रवास कधी संपु नये.जय गुरुदेव माऊलीजी 🙏
Yes
जय गुरुदेव माऊलीजी 🙏
मलाही आत्मिक आनंद मिळवायचा आहे
खूप छान वाटल
मीही नवीन आहे पण mauliji तुम्ही सांगताना ते एकूणच खूप आनंद होत आहे आणि सेवेला यावेसे वाटते आहे
खूप च सुंदर शिबीर होत आहे
🎉❤❤❤❤🎉
Yes
मोरया
माझी तर खूपच दाट इच्छा होती लहान मुलांच्या शिबिरात कामाला मदत करण्याची
😇
माऊली जी, जय गुरुदेव !
चैतन्य वनात येण्याची संधी लवकरात लवकर मिळू दे.
सगळ्यांचे कॉमेंट्स आयीक्ते आहे पण मला ही शिबिरात मदत करण्याची परवानगी द्यावी
Maulijji mi लाईव्ह आत्ता सुद्धा yeikte आहे
आम्ही चैतन्य वन औरंगाबाद येथे भेट देणार आहे. जत जि.सांगली. परिवार 🌷🌷
मी बदलापूर ला राहते
माझा जीव तळमळ तो आहे शिबिराला येण्यासाठी
येऊ का मी मदतनीस म्हणून
मलाही मदत करायला आवडते
माझी सून सर्विसला आहे म्हणुन मी नातुला सुटी असते त्यावेळीच शिबिर अटेंड करू शकते म्हणुन सुट्यांमध्ये मोठ्या चें शिबिर ठेवा प्लीज म्हणजे मला येता येईल
सेवा करायलाही मला यायचं आहे
संपर्क झाला आहे
मलाही यायचं होत,पण ताईंनी नाहीं सांगितलं
माऊली मी 69 वयाचा आहे माझी पत्नी 67 वयाची आहे आम्हाला चैतन्य वनात येता येईल का?
मी उद्या किंवा परवा येऊ का काम करण्यासाठी
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🌹🌹🌹
Jay gurudev mauliji 🙏🙏
माझा जीव तळमळ तो आहे शिबिराला येण्यासाठी
Jay gurudev mauliji🙏🙏