अत्यंत चविष्ट असतात हे लाडू! कौशल्यवान सुगरणच हे लाडू करु शकतात. आमच्या कडे माझ्या आधीच्या पीढ़ीतील सर्व जणी आई, मावशी, मामी, आत्या आणि आजी सर्वच खूप प्रेमाने, आनंदाने नेहमीच बनवत असे. तुम्ही पण अगदी सहज आणि सविस्तर संपूर्ण रेसिपी दाखवलीत. सुगरण आहात. फार छान 👌👌👌👌🙏🙏
माझ्या ताईचे सासर खान्देश चे आहे.. आणि, ती तिकडे गेली की हे लाडू तिच्या बरोबर घेऊन येते... आम्ही पण तिच्या येण्याची वाट पाहत असतो.. कारण हे लाडू खूपच छान, चविष्ट लागतात.. अर्थात, ते करण्याच्या मागे किती कष्ट आहेत ते आज समजले... खूप छान दाखवले तुम्ही हे लाडू.. धन्यवाद
खूप छान पद्धतीने आपण रेसीपी सांगितली आणि दाखविलीसुद्धा. धन्यवाद.खूपच छान लागतात हे लाडू.काहींना जर वेळ नसेल आणि मेहनत करण्याची ईच्छा नसेल तर हे लाडू विकतसुद्धा मिळतात.
नमस्कार ताई,आपण या लाडूला पाऊण किलो पिठासाठी 400 ग्रॅम तूप म्हणता हे तूप जास्त होते का? लाडू बांधल्यावर तेलकट होऊन डब्यात ठेवताना अखंड न राहता मोडतात का? कृपया सांगावे ही विनंती आहे.कारण व्हिडिओ मध्ये वरून तरी एकदम मऊ दिसतात.आपल्या उत्तराची वाट पाहत आहे 🙏🏻
आमच्याकडे दराब्याचे लाडू थोडे मऊसूतच बनवतात डब्यात ठेवताना लाडू अखंड न राहता थोडा मऊ असतो आपण जर या प्रमाणात तूप घेतले तर ......आपल्याला जर अखंड लाडू हवा असेल तर आपण २५० ते ३०० ग्रॅम तूप घ्या म्हणजे लाडू अखंड राहतील....
ताई नमस्कार , 1 kg गव्हासाठी तूप किती ग्रॅम लागते कृपया सांगावे ही आपल्याला विनंती आहे.आपण व्हिडिओ मध्ये लोकवन गव्हाचे लाडू लाल होतात असे म्हटले आहे मग कोणते गहू घ्यायचे आपल्या उत्तराची वाट पाहत आहे 🙏🏻
एक किलो गव्हाची अंदाजे पाऊण किलो पिठी पडते त्यासाठी 400 ग्रॅम तूप घ्यावे... शक्यतोवर एम पी सीव्होर किंवा सरबती गहू घ्यावा म्हणजे पांढरे शुभ्र लाडू येतील..... धन्यवाद
@pinkyukey3662 welcome ....Maine patajali ke shop main gehu ke soji(means this atta) attte ka packet dekha hain you can also check it there....if you like my channel and recipes pls share as much as you can🙏🙏😊
खुप छान पध्दतीने सांगितली कृती. अगदी बारीक सारीक परंतु महत्वाचे तपशील करताना बघुन वाटले की सांगणारी एकदम सुगरण असणार
खूप छान अगदी सुरेख मुलायम व्वा क्या बात है
I love these ladoos... I used to eat a lot in my childhood. Missing a lot.
Khup chan zale ladu. Nice n detail recipe
अत्यंत चविष्ट असतात हे लाडू! कौशल्यवान सुगरणच हे लाडू करु शकतात. आमच्या कडे माझ्या आधीच्या पीढ़ीतील सर्व जणी आई, मावशी, मामी, आत्या आणि आजी सर्वच खूप प्रेमाने, आनंदाने नेहमीच बनवत असे. तुम्ही पण अगदी सहज आणि सविस्तर संपूर्ण रेसिपी दाखवलीत. सुगरण आहात. फार छान 👌👌👌👌🙏🙏
माझ्या ताईचे सासर खान्देश चे आहे.. आणि, ती तिकडे गेली की हे लाडू तिच्या बरोबर घेऊन येते... आम्ही पण तिच्या येण्याची वाट पाहत असतो.. कारण हे लाडू खूपच छान, चविष्ट लागतात..
अर्थात, ते करण्याच्या मागे किती कष्ट आहेत ते आज समजले... खूप छान दाखवले तुम्ही हे लाडू.. धन्यवाद
खूपच छान , सुंदर अप्रतिम दराबा लाडूची रेसिपी आहे. 👌👌
खूपच प्रदीर्घ प्रक्रिया आहे.
Khupch chchhan mahiti dilit mojaki w aawashak shabdat
Khup khup dandyawad
खूप खूप छान माहिती सांगितली आहे ताई तुम्ही...🤗🤗🤗
धन्यवाद
खूप छान नक्की ट्राय करेल
खूप छान रेसिपी
खूप छान सांगितले!
Waa! Khoop mast Sangitale aahe😊ekdam tempting recipe 🎉🎉
MI tumchi recipe try keli ...khup Chan ladoo zale ...gharat saglyana khupach awadale...thank you tai
खूपच. छान दराबा लाडू
Really hardworking Rucha. My favorite ladoo recipe.
Thank you
Khup chhan chhan video ahe ❤
खूप छान लाडू
दराबा लाडू खानदेशात सर्वांना खुपच आवडतात . दराबा लाडू चवदार लागतात .
तेल मिठाची ट्रिक छान. खूप छान details सह सांगितली
एक नंबर मस्त 👍
Thank you
Khup detail madhe video aahe
Mast👌
Thank you
खूप छान सविस्तरपणे पाककृती सांगितली. नक्कीच खूप छान लागत असतील हे लाडू.
वाखुप छान लाडू ताई 👌👌👌👍
Perfect लाडु 👌👌👍😋
खूपच छान लागतात हे लाडू,मऊसूद बऱ्यापैकी पांढरे शुभ्र आणि तोंडात टाकताच विरघळणारे तसेच बराच वेळ जिभेवर गोडवा आणि.
खमंगपणा रेंगळणारे अप्रतिम लाडू
वा खूपच छान, एक नंबर👌👌👌👍
Mast 👌👌 My favourite laddo😋😋
Thanks 😊
अप्रतिम लाडू रेसिपी ताई. धन्यवाद ❤
खूपच चविष्ट लागतात हे लाडू आणि टिकतात सुद्धा.❤❤
Apratim mssssssssst
मस्त रेसिपी.
Mastch
Khupch chhan
Khup chan
Tai. Ladu. Kup kup chaan. Kala. Very very nice ❤❤❤❤
खूप सुंदर आणि धन्यवाद ... ❤
Khup sundar 👌👌
Khup chaan.....
खूप छान लाडू मी नक्की बणवते
खूप छान रेसिपी..
अत्यंत सुगरण आहात आपण.
Khup sundar
खूप मेहनत घेतली आहे, रेसिपी छान आहे 👌👌👌👌
Kupch chan
खूप छान लाडू ची रेसिपी ताई तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या 🙏🙏
Thank you
खूप छान पद्धतीने आपण रेसीपी सांगितली आणि दाखविलीसुद्धा. धन्यवाद.खूपच छान लागतात हे लाडू.काहींना जर वेळ नसेल आणि मेहनत करण्याची ईच्छा नसेल तर हे लाडू विकतसुद्धा मिळतात.
तुमच्या मौल्यवान अभिप्राय बद्दल धन्यवाद 🙏
कुठे मिळतात विकत
Khupach. Tasty astat ladu. Pan. Mazi maitr8n maidyache karaychi
खूपच छान.
खूप मेहनत घेतली आहे पण या लाडुंची चव अप्रतिम असते❤❤❤
खूप👌
अतिशय सुंदर रेसिपी 👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
Khup khup dhanyawad
Mast ekdum
खूपच छान धन्यवाद
खूप खूप छान
Mstch
Thank you .....recipe awadlyas recipe share Kara🙏
Very very nice❤❤
लग्नाला पाहुणे यजमानांकडे जाताना घेऊन जातात ❤❤ छान रेसिपी ❤
🙏🙏🙏👍👍👍☕☕☕☕, खूप जुन्या काळात तुम्ही घेऊन गेला, मनापासून आभार 😂😂
हा लाडू खूपच छान लागतो
खूप छान
Wow mast
👌👌खुपच छान रेसिपी ताई आपण अगदी व्यवस्थित अचूक प्रमाण देवून छान पध्दतीने रेसिपी सांगीतली लाडू फारच छान मवू लुसलुशित खमंग झालेत मनापासून धन्यवाद ताई👌👌❤️👍
खूप खूप धन्यवाद
.💐👌👌
Mi सोलापूरची आहे माझी मम्मी पण अशीच लाडू करत होती खूपच लुसलुशीतaniटेस्टी होतात
👌👌👍👍
👌👌👌
Mala khup awdatat mazya sasubai chan banawat hotya
आमच्या शेजारी काकु रहातात त्या इतका मस्त करतात नी केले की सगळ्यांना देतात😘😘👌
खूप छान लाडू ताई .मी कधीपासून या रेसिपीच्या शोधात होते
Thank you
Mi pan khup pahili hi recipe pan sapdatch nvti aaj bghitli khup chan ahe ani khup chvisht adtat he ladu😊
खूप खूप छान मला खूपचं आवडलं, आणि तोंडांत पाणी यायला लागली.
Thank you tai
खूप खूप धन्यवाद
माझा आवडत लाडू आहे हा
माझी आजी बनवायची
आमच्या कडे लग्नकार्यात पण दिली जातात खूप छान लागतात
नमस्कार ताई,आपण या लाडूला पाऊण किलो पिठासाठी 400 ग्रॅम तूप म्हणता हे तूप जास्त होते का? लाडू बांधल्यावर तेलकट होऊन डब्यात ठेवताना अखंड न राहता मोडतात का? कृपया सांगावे ही विनंती आहे.कारण व्हिडिओ मध्ये वरून तरी एकदम मऊ दिसतात.आपल्या उत्तराची वाट पाहत आहे 🙏🏻
आमच्याकडे दराब्याचे लाडू थोडे मऊसूतच बनवतात डब्यात ठेवताना लाडू अखंड न राहता थोडा मऊ असतो आपण जर या प्रमाणात तूप घेतले तर ......आपल्याला जर अखंड लाडू हवा असेल तर आपण २५० ते ३०० ग्रॅम तूप घ्या म्हणजे लाडू अखंड राहतील....
सोजी चे लाडू खुप आवडतात आम्हाला पण,thank you for sharing 🙏🏼
काय सुंदर❤❤❤ अजुन रेसिपी हव्यायेत खान्देशी nice chef😊😊😊😊❤❤❤
Thank you tai
😮😮😮😮@@KhamangKhandeshi
Mast
Khup sundar recipe..mi pn kandeshi aahe....tumhi agadi achuk
Pn sangitali
खान्देशी पदार्थ छान च असतात. आणि खान्देशी माणूस कष्टाळू असतोच, आणि त्यातून तो सुग्रास पदार्थ पण बनवतो.
सुंदर झाले आहेत ताई माझी आई पण बनवत होती हे लाडू
ताई खूप दिवसांनी लाडू बघीतले तोंडाला पाणी सुटले लाडू खूपच छान झाला आहे
किती मेहनत घेतली लाडू बनवायला ताई 😊मस्त yemm 😋
Khuuup chhyaan👌👌👌👌
He Gahu mixer madhe grind nahi Karu shakat ka ? Karan thodya pramanat girnivar dalun milnar nahi.
Karun bagha .....mixer high power che asel tar hoil.....
ताई सुजी नाही पिठी म्हणतात मि खान्देशी 🙏🙏खरच लाडू खूप छान झाले मिपण. बनवते पिठी भाजलेल्या वर अर्ध्यातासात लाडू वळावेत खूप छान होतात
आमच्या कडे सोजी च म्हणतात
कुरियरने पाठवु शकाल का, किवा पुण्यात कोणी करून देणारे आहे का, तुम्हाला माहीत असेल तर कळवा
दराबा बनवून ठेवून किती दिवस टिकेल?
महिनाभर दराबा टिकतो
Girnitun pith barik dalayche ka jad te sanga .
Tai hay gahu mixer madhe barik karun pith kele tar chalte ka
Nahi
खानदेश मध्ये पिठी किंवा मैदा म्हणतात
Chhan
Chakki nasel tar mixi madhe hoil ka
Nahi honar....patanjali madhe ready soji che packet milate te ghya
Pithi milte ka patanjali chi?@@KhamangKhandeshi
Tumi tapas kara
Khandesh chya shop madhe Pune Mumbai la available ahe soji
Tumi kuthe rahata
पुण्यात सोजी मिळतेआणी दराबा पण मिळतो खानदेश शॉप आहे
Kuthe ahe dukan पुण्यात?
Mixer var dalale tar chalatil ka?
Nahi
पीठ कस दलयचे रव्यासारखे का
तुम्ही कुरीयरने लाडू पाठवू शकता का?
आम्ही दळलाडु म्हणतो...
ताई नमस्कार , 1 kg गव्हासाठी तूप किती ग्रॅम लागते कृपया सांगावे ही आपल्याला विनंती आहे.आपण व्हिडिओ मध्ये लोकवन गव्हाचे लाडू लाल होतात असे म्हटले आहे मग कोणते गहू घ्यायचे आपल्या उत्तराची वाट पाहत आहे 🙏🏻
एक किलो गव्हाची अंदाजे पाऊण किलो पिठी पडते त्यासाठी 400 ग्रॅम तूप घ्यावे... शक्यतोवर एम पी सीव्होर किंवा सरबती गहू घ्यावा म्हणजे पांढरे शुभ्र लाडू येतील..... धन्यवाद
ताई नमस्कार , आभारी आहे.
Pith चालल्यानंतर खूप कोंडा निघतो,तेवढं पीठ व्हायचं जात का?
कोंडा जो निघतो तो जर पाखडून घेतला तर रवा बाजूला निघतो त्या रव्याचा आपण उपमा तसेच शिरा देखील करू शकता
@@KhamangKhandeshi thanks 🙏
मराठवाड्यात या लाडू ला सोजी चे लाडू म्हणतात
Ye aataa shop me milta hai kya?
Nahi ye banana padta hain....Maine ata banane ki bhi recipe di hain
@@KhamangKhandeshi haa. Lekin ye aataa banana bahut hi kathin hai😃
App simply gehu ka atta bhi le sakte Hain sirf chan lijiye ... Aur issi recipe se ladoo banaye ...tasty honge but colour difference ayega
@@KhamangKhandeshi thanku sooo much🙏
@pinkyukey3662 welcome ....Maine patajali ke shop main gehu ke soji(means this atta) attte ka packet dekha hain you can also check it there....if you like my channel and recipes pls share as much as you can🙏🙏😊
गिरणीत काही सांगायच की फक्त बारिक दळुन आणायचं
गिरणीतून फक्त बारीक दळून आणायचं