लघुरुद्र म्हणजे काय लघुरुद्र का करतात?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 109

  • @Mh__ushi
    @Mh__ushi Месяц назад +2

    Guruji he rudra mi ghari karu shakto ka swatah path karun...aani yala kiti vel lagato

  • @saradhalamichane5839
    @saradhalamichane5839 Год назад +2

    ॐ नमाे भगबते महा रूद्राय नम 💐🌹🌺🌷🌼🌼🌼🌼🍑🍉🍋🍊🙏🙏🙏

  • @bhushanbarwe8625
    @bhushanbarwe8625 2 месяца назад +1

    गुरूजी तुमचं एकदम बरोबर आहे , मी पण पुरोहित्य करतो मुंबईत बर्वे गुरूजी , इकडे चर्चेत रुद्र म्हणायला हवा पण नाही म्हणत , मला वाटत की चर्चेत रुद्र म्हटला की ऐकायला खूप गोड वाटतो

  • @makaranddewalekar1308
    @makaranddewalekar1308 7 месяцев назад +1

    छान माहिती🙏

  • @riteshpatil2411
    @riteshpatil2411 11 месяцев назад +1

    Om namah shivay Chan mahiti guruji

  • @ravindrapuntambekar7885
    @ravindrapuntambekar7885 Месяц назад +1

    मोजण्याची जी पद्धत तुम्ही सांगितली आहे, त्याचा शास्त्रीय पुरावा द्यावा. कारण आज पर्यंत आम्ही हेच ऐकलं आहे की ११ पुरोहित ११ वेळा आवर्तनं करतील. तेव्हा लघुरुद्र पूर्ण होतो.

  • @chetankhaparkar4779
    @chetankhaparkar4779 7 месяцев назад

    Mahajaraj laghu rudra RUclips warun eklyas labh hoto ka?

  • @sandipjoshi3811
    @sandipjoshi3811 2 месяца назад

    प्रणाम गुरुदेव

  • @धर्मवीरलाठी
    @धर्मवीरलाठी 4 месяца назад

    बाकी माहिती उत्कृष्ठ आहे

  • @laxmijoshi388
    @laxmijoshi388 2 месяца назад +1

    हर हर महादेव

  • @gorakshanathinamdar939
    @gorakshanathinamdar939 2 месяца назад

    रूद्राची संथा on line देता येणे शक्य आहे कां?

  • @anaghachipkar8880
    @anaghachipkar8880 2 месяца назад +1

    Guruji Rudra ekadashni la kiti brahman lagatat ani saddlhran kharch kiti yeto🙏

    • @rahulkulkarnI1917
      @rahulkulkarnI1917  2 месяца назад

      एक गुरुजी खूप झाले एकादशनी साठी

  • @pareshdhuri3315
    @pareshdhuri3315 2 года назад +3

    Chan guruji🙏🙏🙏

  • @PRADNYAGIRASE-c1b
    @PRADNYAGIRASE-c1b 8 месяцев назад

    🙏🙏

  • @sureshdeotale9746
    @sureshdeotale9746 7 месяцев назад +2

    शिवलिंग प्राण प्रतिष्ठा करावयाची आहे किती फी लागेल

  • @Hurtblack
    @Hurtblack Год назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sahilgosavi9158
    @sahilgosavi9158 8 месяцев назад +1

    Plz mic use kara ani video pan edit kara tyana lokana chagal nit ekta yeil

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 месяца назад

    ❤❤❤❤

  • @deepakpatil3752
    @deepakpatil3752 Год назад +1

    Kiti dakshina gheta

  • @mangeshbadekar3404
    @mangeshbadekar3404 11 месяцев назад +2

    खर्च किती येतो लघु रुद्राला महाराज

  • @madhavidhamdhere7178
    @madhavidhamdhere7178 2 года назад +2

    🙏Chan

  • @TheVartak
    @TheVartak 2 месяца назад

    Ya laghu rudrat konte stortra mantat jadse aatherv shirsh aaste tase laghu rudrat kay aaste

    • @rahulkulkarnI1917
      @rahulkulkarnI1917  2 месяца назад

      रुद्र म्हंटले जाते नमक आणि चमक

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 Месяц назад +2

    मी नुकताच काशी येथे लघुरुद्र केला 11 ब्राह्मण होते सगळे एकसुरात रुद्राभिषेक म्हणत होते

    • @rahulkulkarnI1917
      @rahulkulkarnI1917  Месяц назад

      आपण सुचना देऊ तस होते ,

  • @rupalipatil3246
    @rupalipatil3246 Год назад

    👍👌🙏🙏

  • @vinaysane5435
    @vinaysane5435 Год назад +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🎉🎉🎊🎊🎊🎊💐💐💐💐💐🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌿🌿🌿🌿🌿🌿🙏🙏🙏🙏 !! ॐ नमः शिवाय !! 🌿🌿🌿🌿🌿🌿🌼🌼🌼🌼🌼🌼🌼💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
    नमस्कार गुरुजी,
    गुरुजी ऐकादष्णी म्हणजे काय.११ वेळेला रुद्र म्हणटले की १ ऐकादष्णी होते का आणि अशा ११ ऐकादष्ण्या केल्या की १ लघुरुद्र होतो का.
    एकटे गुरुजी एकेवेळेला ११ वेळेला रुद्र म्हणू शकतात का आणि असे ११ वेळेला रुद्र म्हणायला किती वेळ लागतो.

    • @rahulkulkarnI1917
      @rahulkulkarnI1917  Год назад

      एकटे गुरूजी ११ वेळा नक्कीच म्हणू शकतात पण ११. गुरूजी असणे आवश्यक आहे

    • @rahulkulkarnI1917
      @rahulkulkarnI1917  Год назад

      अडिज ते तीन तास कार्यासाठी वेळ लागतो

    • @vinaysane5435
      @vinaysane5435 Год назад +1

      @@rahulkulkarnI1917 शुभ सकाळ गुरुजी,
      खुप धन्यवाद तुम्ही रिप्लाय दिल्याबद्दल 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

    • @yogitarane6065
      @yogitarane6065 Год назад

      ​@@rahulkulkarnI1917समस्या विचारायची आहे तर तुम्ही सागु सकाळ का

    • @rahulkulkarnI1917
      @rahulkulkarnI1917  Год назад

      @yogitarane6065 9552251795 WhatsApp kara

  • @AnandPhadke-f1q
    @AnandPhadke-f1q 4 месяца назад +8

    एकाने म्हणून बाकीच्यांनी ऐकायचं या पद्धतीने लघुरुद्र कसा पूर्ण होईल, प्रत्येकाने उच्चारण करणे आवश्यक आहे

    • @HHT-js4ni
      @HHT-js4ni 2 месяца назад +1

      Murkhach ase questions vichartat 🙄

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m 2 месяца назад

      💯👍

    • @sanketraopant
      @sanketraopant Месяц назад

      ​@@HHT-js4niबरोबर. operation theater मधे उपस्थित सगळेच surgery करत नाही. Court मधे सगळेच वकील एका वेळेला arguments नाही करत. मुर्खान्ना नाही समजू शकत ते!

  • @navatkyaahe5362
    @navatkyaahe5362 Год назад +2

    Hi Guruji
    1 namk ani 1 chamak bole tar te lghurudra hote ka?
    Lgaoapath namk nater chamak bolyavar hote

    • @rahulkulkarnI1917
      @rahulkulkarnI1917  Год назад +2

      नाही ते एक रुद्र आवर्तन होते , अशे १२१ आवर्तन पुर्ण झाले की एक लघुरुद्र होतो

    • @renukadeshpande4124
      @renukadeshpande4124 2 месяца назад

      गूरूजी
      एक जर म्हणत असेल आणी बाकीचे ऐकत असतील तर ते कसे Count करता येइल
      आपण जर वैखरी ने जप करत असू आणी ते जर मनाने ऐकत असू तर आपण २ माळा Count करतो का... ?
      एकच करतो ना... मग याचे पण असेच आहे...
      श्रवण हे खूप व्यापक आहे
      वैखरी ने जर १ माळ जप केला तर तो एकच पकडल्या जतो ना का आपण २ पकडतो... (मनाने ऐकतो म्हणून )
      Same Logic आहे इथे...

    • @renukadeshpande4124
      @renukadeshpande4124 2 месяца назад

      हे चूकीचे आहे
      दक्षीणा आपण ११ ब्रह्मण ची पकडतो
      ना... मग इथे हा भेद्भाव कसा

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 Год назад +12

    ११,गुरुजींनी ११ वेळा म्हंटले तर १२१ आवर्तने होतात. ऐकून नाही. दक्षणा घेता तर म्हणायला काय हरकत?

    • @rahulkulkarnI1917
      @rahulkulkarnI1917  Год назад +4

      ती पद्धत आहे , श्रवण आणि पठण ,

    • @tusharghan
      @tusharghan Год назад +2

      11 gurujinni pathan karayala kay harkat aahe

    • @rahulkulkarnI1917
      @rahulkulkarnI1917  Год назад +1

      @tusharghan चर्चे मध्ये आवर्तन म्हंटले जातात शक्यतो , त्यामुळे तसेही अपल्या अपेक्षे प्रमाणे कार्य होते😌🙏

    • @sanketraopant
      @sanketraopant 8 месяцев назад +3

      हाच गाढव पणा आहे..... अहो 11 खेळाडू क्रिकेट खेळतात.... पण गोलंदाजी आणि फलंदाजी एका वेळेला एकटाच करतो ...... 😂 बाकीचे खेळाडूंचे पैसे नाही कापत त्या वेळेस.... समजून न घेता बोलू नाका

    • @rajanigurao1701
      @rajanigurao1701 2 месяца назад +1

      आपल्या हिंदू धर्मात हेच आहे. बाकी असं कोणी बोलत नाही. श्रद्धा कमी पडते.

  • @kavitawaghmare9905
    @kavitawaghmare9905 Год назад +1

    खर्च किती होतो

    • @rahulkulkarnI1917
      @rahulkulkarnI1917  Год назад

      9552251795 हा माझा नंबर मला संध्याकाळी 8 वाजता कॉल करा, प्रत्यक्ष बोलू

  • @girishambhaikar9443
    @girishambhaikar9443 2 месяца назад

    साधारण खर्च किती.. अकरा जणांची दक्षिणा वगैरे धरून...

  • @divyagovilkar7503
    @divyagovilkar7503 Год назад

    Mala pan maja mulicha laghu rudra karaycha aahe apla no dya

  • @SK1981-g1o
    @SK1981-g1o 2 месяца назад

    आम्ही सहा लघुरुद्र केले सातवं शक्य झालं नाही प्रत्येक अमावस्याला केले. लघुरुद्रा चे उद्यापन करावे

  • @ShriSandipdasMaharajwaghodOffi
    @ShriSandipdasMaharajwaghodOffi 11 месяцев назад

    Aapala mo no pathawa guruji

  • @jayantdeshpande4905
    @jayantdeshpande4905 2 месяца назад

    गुरुजी तुमचा m. नंबर पाठवा.

  • @studentoflife7135
    @studentoflife7135 Год назад

    तुमचा नंबर मिळाला तर बर होईल

  • @yogitachaudhari1201
    @yogitachaudhari1201 7 месяцев назад

    मोबाईल नंबर दया

  • @धर्मवीरलाठी
    @धर्मवीरलाठी 4 месяца назад +3

    एक जण बोलत असेल तर 10 जण ऐकतात असे 11 वेळा केल्यास 121 आवर्तन होतात म बाकीचे ऐकायला येतात का घरातले पण असतात की ऐकायला प्रत्येकाने म्हणणे गरजेचे आहे.
    11 जणांनी म्हटले पाहिजे.

    • @rahulkulkarnI1917
      @rahulkulkarnI1917  2 месяца назад

      घरातल्यांना रूद्र स्वरा सहित अस्खलित म्हणता येत असेल तर काही हरकत नाही

    • @roshanidabli4956
      @roshanidabli4956 2 месяца назад +1

      शिकायचे असल्यास काय करावे?कसे शिकता येईल?

    • @rahulkulkarnI1917
      @rahulkulkarnI1917  2 месяца назад

      @roshanidabli4956 काय शिकायचे?

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 2 месяца назад

      ​​@@rahulkulkarnI1917सस्वर म्हणणे सोपे नाही. त्याकरता प्रथम फक्त व्यंजनांचे उच्चार शिकावे लागतात. उदा. भिषक् यात क् फक्त व्यंजन आहे. अनेक जण क असा अ या स्वरासहित उच्चार करतात. तसेच म् याचा उच्चार म् + अ = म असा करतात.

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 2 месяца назад +1

      खरं सांगायचं तर एक जण मोठ्याने म्हणतो तर बाकीचे सुद्धा मनात किंवा अत्यंत लहान आवाजात म्हणत असताच. तेव्हा अशी गणना केली जाते. अन्यथा नाही.

  • @bhausovanganekar2090
    @bhausovanganekar2090 Год назад +1

    आम्हाला पण लघु रुद्र करायचे आहे

  • @roger1857
    @roger1857 2 месяца назад

    रूद्र स्वतः म्हणावा की फक्त ऐकावा याबाबत शास्त्रीय पुरावा पौरोहित्य करणाऱ्यांनी द्यावा.
    ऐकुन पुजा करायची असेल तर साऊंड सिस्टीम लावुन पण होईल मग पौरोहित्य कशासाठी?

    • @user-4dg
      @user-4dg 2 месяца назад

      @@roger1857
      भटाचं पोट भरण्यासाठी....

    • @alpeshpandya-ie1jk
      @alpeshpandya-ie1jk Месяц назад +1

      मार्कंडेय ने सांगीतल श्रुतं हरति पापानि तथाऽऽरोग्यं प्रयच्छति
      यजुर्वेद भी कहता है भद्रं कर्ण्णेभि: श्रृणुयाम......

    • @sanketraopant
      @sanketraopant Месяц назад

      आपल्या सारख्या बिंडोकांन्नी असली कार्य साउंड सिस्टमच लावून केल्यास सबंध पुरोहित प्रजातीं वरील संकट टळेल.

    • @roger1857
      @roger1857 Месяц назад

      @@sanketraopant
      धन्यवाद
      म्हणजे रुद्र पठण करणे हे आपल्या म्हणण्याप्रमाणे संकट आहे.
      दुसर्‍यांना बिनडोक करण्यात आपलं आयुष्य गेलं. म्हणुन हिंदु उशिरा का होईना जागे झाले

    • @roger1857
      @roger1857 Месяц назад

      @@alpeshpandya-ie1jk
      Thanks for providing supporting history .
      I was expecting the same.
      Ramkrishna Hari

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 2 месяца назад

    पु॒ष्टि॒ऽवर्ध॑नम्। उ॒र्वा॒रु॒कम्ऽइ॑व। बन्ध॑नात्। मृ॒त्योः। मु॒क्षी॒य॒। मा। अ॒मृता॑त् ॥१२॥

  • @sandeepkimbahune3020
    @sandeepkimbahune3020 2 месяца назад

  • @yogitachaudhari1201
    @yogitachaudhari1201 7 месяцев назад +1

    मोबाईल नंबर दया

  • @bhausovanganekar2090
    @bhausovanganekar2090 Год назад +1

    मोबाईल नंबर द्या