घाटे गुरुजी आज मी श्रावणी सोमवती चा मुहूर्त साधून रुद्धराभिषेक घरीच केला. तुमच्या मुळे मला एकट्यालाही अभिषेक अतिशय चांगला करता आला. तुमचे उच्चार स्पष्ट होते व त्याचे स्पीड ही योग्य होते.तुमचा विडिओ मी दोन वेळा बघितला त्यामुळे पुढचा विधी मला आधीच काळात होते साहित्यात जानवे व अत्तर दिले आहे त्याचा उपयोग कधी करायचा ते दिले नाही. तुमचा खूप आभारी आहे व त्या पेक्षाही माझा मला कॉन्फिडन्स आला आहे. पूजा करताना देवाला सांगितले की घाटे गुराजींवर कृपादृष्टी टाक प्रकाश गुप्ते
Waw Sundar Nyas mhantat te mala aaj kalale. Amcha bhat tichya talya marun sudha karato pan tyala mi sandhya samajat hoto. Uttam Krupya kahi shanka nirsan karne. Vida ani supari theun pahila naral jo gharchya dewanpudhe thewla to kashasathi? Vida ani supari thewli ki ganapani tayar hoto Ki Suke khobre ani gul thewleकि ganapati hoto?
स्त्रियांनी रुद्राभिषेक केला तर चालेल का?तसेंच ऐक विचारते मला मुलीच असल्याने माझ्या पश्यात माझ्या घरातील देवी गणपती बालक्रिष्णाचे काय करावे असे शास्त्रानुसार मार्गदर्शन करावे.पुजा सुंदर च . प्रसन्न वाटले.
काल आपल्या सांगितल्याप्रमाणे रुद्राभिषेक केल। खूपच आनंद झाले। घरामधे वातावरण शक्तिपूरित आणि पवित्र झा़लय। खूप खूप धन्यवाद गुरुजी
गुरूजी आपण ही पुजा मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल आपला ऋणी आहे. साष्टांग दंडवत
मला RUclips चा खरा लाभ झाला आहे आज.
गुरुजी तुमचे मनोमन आभार.
तुम्हाला माझा नमस्कार.
🙏🏻🙏🏻🙏🏻
घाटे गुरुजी
आज मी श्रावणी सोमवती चा मुहूर्त साधून रुद्धराभिषेक घरीच केला. तुमच्या मुळे मला एकट्यालाही अभिषेक अतिशय चांगला करता आला.
तुमचे उच्चार स्पष्ट होते व त्याचे स्पीड ही योग्य होते.तुमचा विडिओ मी दोन वेळा बघितला त्यामुळे पुढचा विधी मला आधीच काळात होते
साहित्यात जानवे व अत्तर दिले आहे त्याचा उपयोग कधी करायचा ते दिले नाही.
तुमचा खूप आभारी आहे व त्या पेक्षाही माझा मला कॉन्फिडन्स आला आहे.
पूजा करताना देवाला सांगितले की घाटे गुराजींवर कृपादृष्टी टाक
प्रकाश गुप्ते
फारच सुंदर .अनेक वर्षांनी इच्छा तृप्ती झाली.ॐ नमः शिवाय !
धन्यवाद , एकदा नक्की रुद्र पूजा करा आणि आम्हाला तुमचा feedback द्या।
@@SonicOctavesShraddha कृपया आपला संपर्क क्रमांक पाठवा.आम्ही आपल्याला नक्कीच संपर्क करु.
Pan gurji rudrabhishek kelyavar tumhala dakshina dyachi asel tar tumcha mobile nr dya phone pay karu shkto
Panditji mala rudraksha abhisek
ॐ नमः शिवाय. शास्त्रशुद्ध पूजन.
Thanks Guruji. Very well explained. I am performing the same daily.Shat koti Pranam
How are you reciting the mantras? Do you have a pdf file?
खूप छान पूजा सांगितली आहे घरच्या घरी पूजा करताना याचा खूप छान उपयोग होऊ शकतो
छान सांगितले आहे. आपण स्वतः पूजा सांगितल्याचा भास होतो
अतिशय सुंदर पूजा मांडणी आणि मंत्रोच्चार 🙏
अति सुंदर!! Clear Voice !
जय महाकाल
अप्रतिम पूजा पद्धत..गुरुजी...खूपच छान सांगितली पूजाविधी...🙏🙏नमस्कार गुरुजी.... खूप खूप धन्यवाद....
Excellent
अप्रतिम पुजा विधी 🙏🙏🙏 खुप खुप धन्यवाद गुरूजी 🙏
खुपच छान पध्दतीने समजावून सांगितले आहे
हम एसे विद्वत मूर्धन्य के आभारी हैं। उन्होंने वैदिक परम्परा का वहन किया है। 🙏🙏👌👍🙏🙏🙏
खूपच छान वाटलं पुजा पाहून व 😢रूद्र ऐकून .
खूप च छान पुजा सांगितली धन्य झाले ऐकून
Guruji khup Chan sangitali Pooja ........amhlal khup easy jhale ghari karayala n Purna vyavsathit ....🙏🙏
Very nice am gonna perform this Monday now as my guruji has no time on Monday
Sonik actaves ani ghate गुरुजींचे शतशः आभार
So so so so so so pure and simple way of getting BHAGWAN SHIV kripa
नमस्कार
खुपच छान माहिती दिलीत आणि पुजा पण छान सागंतली ॐ नमो शिवाय नमः
Thanks a lot. Please share the video and subscribe to the channel to get instant updates
Thank you khup Aabhari aahe
औम।नंह।शिवाय।हरहर।माहादेव।भोले।नाथ।की।जय।खुप।छान।पुजा।विधी।खुप।आशडली।
Khup samadhankarak ahe Puja.
Gurugi namaskar🙏🙏khup khup Aabhari Aahe
खूप सुंदर सांगतात गुरुजी धन्यवाद 🙏🙏
Namaskar guruji thi khupach sunder Pooja sangitlit aani khup prasann vatat hote...mala Rudra Abhishek karyacha hota aani guruji available navte aani tumacha video baghita aani Pooja sapnna zali manapasun khup aabari aahe Thank you so much
खुप छान पुजा सांगितली आहे.
माहिती छान आहे
गुरुजी संपूर्ण वेदोक्त वास्तुशांती प्रयोग, तुमच्या आवाजात you tube वर post करा .ही नम्र विनंती आहे.
धन्यवाद दादा मोफत माहिती दिल्याबद्दल
🙏🏻🙏🏻🌹 khoop sundar. Mana prasanna zale
खुप छान पद्धतीने समजून सांगितली पूजा🙏
Khupch sundar keli pooja tumhi Guruji
Khup chan watle pahun...
Ganpati Pujnachi pn sampurn pooja sangavi hi vinanti
Ganpati Pooja will also be available through our channel soon.
Khup Chan 🙏
अतिसुंदर
खूप सुंदर
अतिशय उत्तम पूजा
नमामी शंकर भवानी शंकर शिवशंकर शंभो
खुप छान पुजा सांगितली
ओम नम: शिवाय
पुजा छान सांगितली धन्यवाद
छान प्रकारे पूजा सांगितलीय
ओम् नमः शिवाय...🌼🙏🙏🌼
Very nice om namah shivay
Khup chan माहिती
गुरुजी छान माहिती दिली
ओम नमः शिवाय
@rahul ghate फार चांगली पूजा सांगितलीत. आमच्याकडे कोकणात देखील साधारण अशीच सांगतात.
Best video
Excellent work
॥ॐ नमः शिवाय॥ गुरूजी.
सुंदर पुजा.अशीच सत्यनारायण पुजा अपलोड करा.
खूप छान धन्यवाद
ओम् नमः शिवाय 🙏🙏
दादा असाच एक पौर्णिमा सत्यनारायण व्हिडीओ बनवा ही विनंती🙏
Rahul guruji mastach
ganesh panvalkar
🙏
खूपच छान आणि व्यवस्थित पूजा सांगितली, आम्ही उद्याच अशी पूजा करणार आहोत,गुरुजी खूप खूप धन्यवाद,
हरतालिके ची पूजा पण सांगा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आचमन करताना आपल्या इष्ट देवतेचे स्मरण केले तरी चालते.
अप्रतिम गुरुजी 💐💐
अप्रतिम पूजा विधी देवीचाकूलदेवतेचा आभीशेक पूजा विधी सागलका
Very good
Thanks guruji..Khub chan pooja sangitli... Please make a video on puja vidhi of mahalaxmi pujan aani navratra pujan vidhi thanks
नक्कीच
Sundar guruji👌
Best puja
Chaan upakram. Rahul dhanyavaad
खुप खुप छान
Khup sundar
Khup sudar
Thank You
Awesome
Ghate guruji
I like it
nikhil shewade
Dhanyawad
Namskar guruji apan swata rudraabhishek sopya paddtini kasa karu shakato.yavar vedio banavane
Please upload Laxmi Poojan Vidhi for Diwali, This important pooja missing.
ॐ नमः शिवाय🙏 🌼🌼🌼🌼🌼
गुरुजी आपल्याला प्रणिपात श्री गणेश प्राणप्रतिष्ठापना तसेच रुद्रा अभिषेक प्रमाणे सत्यनारायण पूजेचा लाईव्ह व्हिडिओ जर आपण पाठवला तर फार बरे होईल
Happy Mahashivratri Rahul guruji 🙏🙏🙏
very well explained
Om namah shivay
हर हर महादेव
Dada khup chhan,dada majhykdun chuk jhali mi chafphyache phul vahile,marg sanga
गुरुजी तुमी श्री aakalkot स्वामी समर्थ महाराजांचा संपूर्ण अभिषेक चा आस video upload kar na
छान
Waw
Sundar
Nyas mhantat te mala aaj kalale.
Amcha bhat tichya talya marun sudha karato pan tyala mi sandhya samajat hoto.
Uttam
Krupya kahi shanka nirsan karne.
Vida ani supari theun pahila naral jo gharchya dewanpudhe thewla to kashasathi?
Vida ani supari thewli ki ganapani tayar hoto
Ki
Suke khobre ani gul thewleकि ganapati hoto?
Very wonderful 🙏
Nice pooja
Thanks 😊khup useful ahe ......download ch option pahije hota ,om namah shivay🙏🌸🌸🌸
kumarika swatah rudraabshiek hya ritne karu shaktat ka?? Please reply
Guruji puja chhan sangitali. Aapan kuthale
🙏🏻🙏🏻
खुप छान !!।
Mast
जशी पूजा सांगीतली तशी त्याची प्रिंट काढता येईल का ?
पूजा साहित्य 3:30
पुजा मांडणी 5:15
पुजा सुरवात 7:48
अभिषेक सुरवात 44:10
अभिषेक समाप्त 1:02:38
रुद्र अभिषेक सुरुवात 1:09:44
गुरुजी घरच्या देवाचा देविचाआभीशेक वीधीकसाकरायचा
Namste Guruji khup chaan puja sangitli..mahadevala abhishek kelele tirthache visarjan kuthe karave..plz reply..
Apratim
मला वाटत लघुन्यास घेणे अवश्य होते.
ॐ नमः शिवाय🙏🙏🙏
Guruji, hi puja Laghu rudra puja ahe ka?
dandavat
Guruji mahadevachya pindichya abhishekhache sarv jal, dudh pyayale ter chalate ka ?
Dewala wahileli waste fale janwi tandul khobre wati gul naral
he sarv nantar swatah waparle tar chalte ka?
Chauranga watcha kapda kahi vishesh colours cha asto ka dewtepramane?
स्त्रियांनी रुद्राभिषेक केला तर चालेल का?तसेंच ऐक विचारते मला मुलीच असल्याने माझ्या पश्यात माझ्या घरातील देवी गणपती बालक्रिष्णाचे काय करावे असे शास्त्रानुसार मार्गदर्शन करावे.पुजा सुंदर च . प्रसन्न वाटले.
Om Namah Shivay