कोट्यवधि गोरगरीब हिंदूंना, विशेषतः धर्मश्रद्धालु हतभागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यांत गोणपाटाचें ठिगळहि मिळण्याची पंचाईत; पण आमच्या देवांना छपरीपलंग, मच्छरदाणी, गाद्यागिरद्यांशिवाय भागायचेंच नाहीं. खुशालचेंडू श्रीमंताप्रमाणे असल्या अखंड ऐश्वर्यात लोळणा-या देवांची स्थिति देवळें निर्माण होण्यापूर्वी कशी असावी, याची प्रत्यक्ष प्रदर्शने म्हणून तर भिक्षुकशाहीच्या आद्य शंकराचार्यांनी महारवाडे, मांगवाडे, धेडवाडे व भंगीवाडे निर्माण करून ठेवले असावेत काय? आमची खात्री आहे कीं, देवळें नव्हतीं तेव्हां आमच्या देवांच्या नशिबी महारामांगाप्रमाणेंच मसणवटीची कर्मप्राप्त राहणी लागलेली असावी, या राहणींतून आपला उद्धार व्हावा आणि काकड माकड आरत्यांचे आणि घंटानगा-याचें ऐश्वर्य आपणांस लाभावें, म्हणून आमच्या देवळ्या देवांनी भटांची खूप पायचाटी केली; तेव्हा भटांच्या वेदोक्त मेहरबानीनें त्यांना तुरुंग वजा देवळांतली भटमान्य राजविलासी राहणी लाभली. - प्रबोधनकार ठाकरे देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे पृ.2
प्रबोधनकारांचे हिंदुत्व १८पगड जातीतील लोकांना ब्राह्मणी लबाडीतून वाचवणे त्याच प्रबोधन करणे जानव्या शेंडीला सोडून वारकरी संताच हिंदुत्व स्विकारणे म्हणजे खरं हिंदुत्व
साहेब ज्यांची लायकी नाही त्यांच्या युती बद्दल विश्लेषण करण्याची काहीच गरज नाही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे शिवसेना संपवण्यासाठी हे शरद पवारांचा शेवटचे अस्र कारण सर्वांना माहित आहे यांचे कर्ते धरते कोण आहे
सर,तुमची म्हण मी पूर्ण करते 'सारी रात हिवानं मेलं'..हिवानं मरायची सवयच होईल आता .असलेली भरोशाची घोंगडी टाकून दिली, दुसरं काय होणार आता....बरं पण सर आपला व्हिडिओ मात्र जबरदस्त..काय ते अचूक ज्ञान,काय ओघवती भाषा..काय ती शब्दांची फेक आणि काय ती सामाजिक विषयावर असलेली जबरदस्त पकड. वा.सर ..सगळं कसं एकदम झकास.. Great
अभ्यास न केल्याने टोमणेराव कर्मदरिद्री कांहीही पावले उचलत आहेत. सगळ्या गोष्टी आयत्या मिळाल्याने महत्व वाटत नाही यांना पक्षाच्या अस्तित्वाची. हर्बल चाचा उरलेली शिवसेना संपवायची कवायद लक्ष्य साध्य करणारच असे दिसते.....आणि त्याला जबाबदार घरकोंबडा असणार.
प्रभाकर जी अप्रतिम. उध्दव हा मुळातच राजकारणी आणि व्यवहारी माणूस नाही. त्यांना ह्या दोन बाबी कधीच जमल्या नाहीत. अंतोगत्वा सध्याची स्थिती त्याची दर्शक आहे. याहून हा माणुस अधिक खालावत जाणार व शेवटी शुन्य होणार. भविष्य हेच आहे व निर्विवाद सत्यपण आहे. आभार
👍👍सर, उत्कृष्ट विश्लेषणात्मक आणि स्पष्टीकरण. झोपेत असलेल्या व्यक्तीला आपण जागे करू शकतो पण जो जाणूनबुजून झोपेत असल्याप्रमाणे वागतो त्याला जागे करू शकत नाही. 🙏🙏
सुषमाताई अंधारे हि बाई नेहमी हिंदू धर्मावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करते आणि तिचा आता शिवसेनेत प्रवेश करून घेतला. अशी शिवसेनेची अवस्था... आम्ही देखील शिवसैनिक होतो पण अंधारे बाईच्या प्रवेश नंतर आता शिवसेने बाहेर...कारण धर्मावर टीका केलेली सहन करणार नाही.
Uddhav I dharmach sodla aahe hi. Andhare Bai kay kay bolayachi Hine hyancha bap kadhla vattel Tashi vaktavya keli ni tya baila netepad dile ti gintich suru zali
प्रभाकर दादा रामराम.... वारंवार सुचना दिल्या होत्या शिवसैनिकांनी.. अंनत गीते... तानाजी सावंत.. प्रताप सरनाईक.. परभणीचे खासदार संजय.. आढळराव पाटील... सुहास कांदे सतत सांगत होते आपण बाहेर पडा.. सत्ता धुंद्य आणि मद्य धुंद यातला फरक समजलाच नाही.
हे गाणं उद्धव ठाकरे यांना हे गाणं बरोबर सूट होतंय - कशी नशिबानं थट्टा आज मांडली उर्वरित शिवसैनिक सोडून जाणार बहुतेक..।। हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे खूप वर्षांपूर्वी सांगितले की माझ्या उद्धव ला सांभाळा हे अगदी तंतोतंत आता जुळत आहे, बाळासाहेब याच्या विचारांना तिलांजली देणच सुरू आहे..।। बुडत्याला काडीचा आधार...
It is like Chad joining hands with Congo to fight against Super Powers. ऊध्दटरावांना सुचली विनाशकाले विपरीत बुध्दी. आता टोमणे, कुजकट - खवचट भाषेला शिव्याशापांची साथ.
प्रभाकरजी उत्तम., शिवसेना (उध्दव) संपलीच आहे.नसेल तर ती संपावी अशीच भावना मराठी माणसांची आहे.गॅंगरींग झाले की आपल्या शरीराचा तो भाग आपण कापून टाकतोचकी. मुर्खाच्या हातात संघटना गेल्यावर दुसरे काय होणार. दुर्दैव महाराष्टाचे.
संभाजी ब्रिगेड हि शापित संगठना आहे........ एक तरी मराठा आमदार आणि मराठा खासदार ह्या संभाजी ब्रिगेड संघटने सोबत आहे काय ? जर मराठा खासदार आणि मराठा आमदार असल्या संघटनेशी संबंधित असते तर ते आमदार खासदार झाले नसते.......
ऊघड,नागड कोणी आसले तरी त्याच्यावर काकांचा बात आहे हे विसरता येणार नाही ,सध्यापक्षप्रमुखांना काका म्हणजे सध्या वडीलांच्या जागी आहेत मग हे असच होणार होते
उद्धव जी कधी परिपक्व होतील? त्यांना आता या वयात सद्विवेक बुद्धी लाभणे शक्य आहे का? या मुळे महाराष्ट्राची वाट लागेल याच भान आहे का त्यांना? साहेबांचं काय हो वेळ पडली तर स्वतःच्या स्वार्थासाठी ते वाटेल ते करतील, त्यांना नीतिमत्ता, समाजाचं भल याच्याशी काही ही घेणं नाही.
एखादा माणूस किती चुकीचे निर्णय घेऊ शकतो,ज्यांनी बाळासाहेबांचा नेहमी विरोध केला त्यांच्याशीच युती केली,केली तर केली बरोबरीच्या पक्षाबरोबर तरी करायची,युती करून स्वताची किम्मत कमी करून घेतलीत,राष्ट्रवादीने कधी युती केली का?
टायटल मस्त ! जातीय, धार्मिक राजकारण करुन द्वेष व ध्व्रुविकरण करून एक गठ्ठा मतदार मिळवणं एवढाच मुख्य उद्देश. त्यासाठी सर्व प्रकारच्या युती सुद्धां मान्य. जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणारे सर्व च इतिहास जमा व्हावेत.असं वाटतं.
Suryawanshi saaheb, it was a great analysis and presentation. I watched whole video even that black screen after your analysis gets completed ☺️☺️ I think I deserve a ❤️
You have highlighted a very vital point, comparing the SB with a 'mandal' from a housing complex!But is there any condition that video should be more than ten minutes? If not, why continue beyond ten minutes with black screen?
बारामतीच्या पंत्रधानांची आर्धी लाकडे स्मशानात गेली, तरी बारामतीचे पंतप्रधान महाराष्ट्रातली आपली लुडबुड बंद करीत नाही. त्यांना साथ द्यायला आता उस्मान ठाकरे गेलेत.
U r absolutely right. अडीच वर्षातील राजकारण पाहता उठा अपरिपक्व व राजकारणी कधी वाटलाच नाही, " उध्दव ला सांभाळून घ्या" अस बाळासाहेब का म्हणाले याची प्रचिती येते. मागील 8..10 व्हीडिओ पाहतो आहे व सर्वच खूप आवडले, keep it up DG9 👍
अत्यंत समर्पक आणि सीमित विषयावर संक्षिप्त विवेचन. सुमार वकुब असलेल्या नेतृत्वाला आणि त्याच्या अदूरदृष्टी निर्णयांना काही पुरोगामी विचार जंत ह्याचे "मास्टर स्ट्रोक" असे वर्णन करतात. असो. तमाम महाराष्ट्राचे वैचारिक अध:पतन दुसरे काय? आपले अभिनंदन.
शिल्लकसेनेला यापुढे काहीही relevance उरणार नसल्याने चर्चेत राहण्यासाठीच "हाच माझा मार्ग " असे ठरवले आहे उध्दव ठाकरे यांनी.
फेकू जनता पार्टी मंदिर खोलो गरबा खेलो पार्टी
उध्दव ठाकरेंना अनैसर्गिकच युती आवडते असे दिसते !
हे चांगलं झालं, उद्ध्वस्त ठाकरे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहेत ,हे बीजेपी, शिंदे गटासाठी चांगले संकेत आहेत .
84 वर्षाच्या मोठ्या साहेबांचा हात असला तरी हे 62 वर्षा वर्षाच्या बालकास स्वबुद्धी नाही का.
"हा व्हायरस यांची सगळी हार्ड डिस्क करप्ट केल्याशिवाय बाहेर पडणार नाही".सगळा सार एका वाक्यात बसवला सुर्यंवशी साहेब तुम्ही.एक नंबर!
Actually... एकदम correct बोललात... सारांश एका वाक्यात येतो या...👌👌👌
अगदी फरोफर
😀😀😀😀😀 you nailed it Sir
कोट्यवधि गोरगरीब हिंदूंना, विशेषतः धर्मश्रद्धालु हतभागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यांत गोणपाटाचें ठिगळहि मिळण्याची पंचाईत; पण आमच्या देवांना छपरीपलंग, मच्छरदाणी, गाद्यागिरद्यांशिवाय भागायचेंच नाहीं. खुशालचेंडू श्रीमंताप्रमाणे असल्या अखंड ऐश्वर्यात लोळणा-या देवांची स्थिति देवळें निर्माण होण्यापूर्वी कशी असावी, याची प्रत्यक्ष प्रदर्शने म्हणून तर भिक्षुकशाहीच्या आद्य शंकराचार्यांनी महारवाडे, मांगवाडे, धेडवाडे व भंगीवाडे निर्माण करून ठेवले असावेत काय? आमची खात्री आहे कीं, देवळें नव्हतीं तेव्हां आमच्या देवांच्या नशिबी महारामांगाप्रमाणेंच मसणवटीची कर्मप्राप्त राहणी लागलेली असावी, या राहणींतून आपला उद्धार व्हावा आणि काकड माकड आरत्यांचे आणि घंटानगा-याचें ऐश्वर्य आपणांस लाभावें, म्हणून आमच्या देवळ्या देवांनी भटांची खूप पायचाटी केली; तेव्हा भटांच्या वेदोक्त मेहरबानीनें त्यांना तुरुंग वजा देवळांतली भटमान्य राजविलासी राहणी लाभली.
- प्रबोधनकार ठाकरे देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे पृ.2
प्रबोधनकारांचे हिंदुत्व
१८पगड जातीतील लोकांना ब्राह्मणी लबाडीतून वाचवणे त्याच प्रबोधन करणे जानव्या शेंडीला सोडून वारकरी संताच हिंदुत्व स्विकारणे म्हणजे खरं हिंदुत्व
साहेब ज्यांची लायकी नाही त्यांच्या युती बद्दल विश्लेषण करण्याची काहीच गरज नाही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे शिवसेना संपवण्यासाठी हे शरद पवारांचा शेवटचे अस्र कारण सर्वांना माहित आहे यांचे कर्ते धरते कोण आहे
पावरफुलांची कंपनी टेक ओव्हर पाॅलिसी !
अगदी बरोबर✅💯
विनाश काले विपरीत बुद्धि....! जय महाराष्ट्र। 🚩
उध्दव ना स्वतःच.बरबाद व्हायचे मनोमन ठरवले असेल तर उध्दव ना ब्रह्मदेव सुध्दा वाचाऊ शकत नाही
आणि वाकड्या पण नाही 🤣😂
प्रभाकर जी आप ,भाऊ तोरसेकर जी और प्रदीप सिंह जी ,आप सभी का विश्लेषण बहुत उत्तम होता है ।
संजय दिक्षित जयपूर डायलॉग यांचे विश्लेषण पाहत जा..
छान वीवेचन विढ
Sushil ji bhi bahut खूब. ये सब बहुत acche hain
बिल्कुल सही कहा आपने. सहमत हू.
👌👍
विनाशकाले विपरीत बुद्धी 🙏
सर,तुमची म्हण मी पूर्ण करते 'सारी रात हिवानं मेलं'..हिवानं मरायची सवयच होईल आता .असलेली भरोशाची घोंगडी टाकून दिली, दुसरं काय होणार आता....बरं पण सर आपला व्हिडिओ मात्र जबरदस्त..काय ते अचूक ज्ञान,काय ओघवती भाषा..काय ती शब्दांची फेक आणि काय ती सामाजिक विषयावर असलेली जबरदस्त पकड. वा.सर ..सगळं कसं एकदम झकास.. Great
Prabhaakarjee achuk vishleshan sulut to you thank you Sir
थोडी फार सहानुभूती होती ती पण संपली उद्धव ठाकरे गट सोबतची
अभ्यास न केल्याने टोमणेराव कर्मदरिद्री कांहीही पावले उचलत आहेत. सगळ्या गोष्टी आयत्या मिळाल्याने महत्व वाटत नाही यांना पक्षाच्या अस्तित्वाची. हर्बल चाचा उरलेली शिवसेना संपवायची कवायद लक्ष्य साध्य करणारच असे दिसते.....आणि त्याला जबाबदार घरकोंबडा असणार.
फेकू चाचा नेहरू 2
घरकोंबड्याबरोबर पेग्वीन पण सर्व संपवणार
🏡🦃 🏡🦃 आयतोबा !!
बाला साहेब पुत्र मोहात गेले पुत्र सत्ता मोहात गेला जनता मात्र मतं देवून फसली.
खूप छान विश्लेषण, बुडत्याचा पाय खोलात,अकल शुन्य राजकीय नेतृत्व, असेच काहीस, जयहिंद
बहोत बढिया विश्लेषण करते है सरजी 👌👌
Sir 1 no visletion
शिवजसेना काबीज करण्याचे मोठे षडयंत्र तुम्ही ओळखले साहेब...शिवजसेनेच्या तिकिटावर आता हे लोक उभे राहतील
उद्धव.ठाकरे.याचे.बुध्दीची.कीव.येते
जे जे भाजपविरोधी ते ते ह्यांना आता जवळचे . मग ते जातीयवादी , ब्राह्मण-द्वेष्टे किंवा अगदी हिंदू-द्वेष्टे का असेनात ?
अगदी बरोबर आहे
Hinduna hey smjnar kdhi... Te aapla fayda, apla neta, bhasha, prantat jatit dharmat vibhagun hindunch nuksan odhvun ghetay
Right brother thank only bjp and bjp
अगदी बरोबर
Qqqqqqqqq
अतिशय बुद्धिमतेपूर्ण विवेचन प्रभाकर साहेब.
प्रभाकर जी
अप्रतिम.
उध्दव हा मुळातच राजकारणी आणि व्यवहारी माणूस नाही. त्यांना ह्या दोन बाबी कधीच जमल्या नाहीत.
अंतोगत्वा सध्याची स्थिती त्याची दर्शक आहे. याहून हा माणुस अधिक खालावत जाणार व शेवटी शुन्य होणार.
भविष्य हेच आहे व निर्विवाद सत्यपण आहे.
आभार
👍👍सर, उत्कृष्ट विश्लेषणात्मक आणि स्पष्टीकरण. झोपेत असलेल्या व्यक्तीला आपण जागे करू शकतो पण जो जाणूनबुजून झोपेत असल्याप्रमाणे वागतो त्याला जागे करू शकत नाही. 🙏🙏
सुषमाताई अंधारे हि बाई नेहमी हिंदू धर्मावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करते आणि तिचा आता शिवसेनेत प्रवेश करून घेतला. अशी शिवसेनेची अवस्था... आम्ही देखील शिवसैनिक होतो पण अंधारे बाईच्या प्रवेश नंतर आता शिवसेने बाहेर...कारण धर्मावर टीका केलेली सहन करणार नाही.
Uddhav I dharmach sodla aahe hi. Andhare Bai kay kay bolayachi Hine hyancha bap kadhla vattel Tashi vaktavya keli ni tya baila netepad dile ti gintich suru zali
Nomber one
तुम्ही आता सोडताय याची संगत
आम्ही तर हे महाविनाश सरकार स्थापन झालेल्या दिवशी याला रामराम ठोकला
@@yuvrajjadhav5819 🙏🙏👌👌
@@dnyanrajsolunke9867 धन्यवाद
सुर्यवंशी साहेब याच पवारांनी सुषमा अंधारे यांना सुद्धा शिवसेनेत पाठवले. आणि या विद्वानांनी त्यांना उपनेते केले.
युती साधारण समविचारी लोकांचीच होते.
अधिक काय लिहायचे. खरोखर कर्मदळीद्री आहे तो. अगदी योग्य शब्दप्रयोग.
तुमच्या व्हिडिओचं शीर्षक आणि 'नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय आकार DIGI9, आणि मी आहे प्रभाकर सुर्यवंशी.' हे वाक्य ऐकायला मिळणं म्हणजे सुवर्णयोग...
प्रभाकर दादा रामराम.... वारंवार सुचना दिल्या होत्या शिवसैनिकांनी.. अंनत गीते... तानाजी सावंत.. प्रताप सरनाईक.. परभणीचे खासदार संजय.. आढळराव पाटील... सुहास कांदे सतत सांगत होते आपण बाहेर पडा.. सत्ता धुंद्य आणि मद्य धुंद यातला फरक समजलाच नाही.
Udya sambhaji vaale senaa bhavan todayala yenaare kahihi karu shakatat
@@chetankshirsagar2643 sambhaji wale na mhanta brigedi mhana.rajancha apman karu naka
Extremaly Sorry chukun zale Sambhaju rajana cha avamaan karnya cha hetu naahi
@@chetankshirsagar2643 Tu muddam kelas as nahi mhant bhava.pn anavdhanane rajancha apman zala mhanun bolalo.its ok...
जे होत ते चांगल्या साठी.उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना आता उपद्रव सेना होऊन
संपून जाऊ दे ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
Sirji, हे साहेब जेव्हा केव्हा, वरती जातील तेव्हा अशी बातमी आली तर नवल नाही वाटणार "स्वर्गाचा सात बारा आता सहेबाच्या नावे" 🙏🙏
त्यांचे 'चाटुकार चमचे' अशी बातमी पसरवायला तयारच आहेत.
नेहमी प्रमाणे अतिशय परखड स्पष्ट अभ्यास पूर्ण विश्लेषण
सत्यविवेचन .... अभिनंदन प्रभाकरजी ... रसातळाला चाललेली सेना शेवटचे श्वास घेत आहे का असे वाटते ...
हे गाणं उद्धव ठाकरे यांना हे गाणं बरोबर सूट होतंय - कशी नशिबानं थट्टा आज मांडली
उर्वरित शिवसैनिक सोडून जाणार बहुतेक..।। हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे खूप वर्षांपूर्वी सांगितले की माझ्या उद्धव ला सांभाळा हे अगदी तंतोतंत आता जुळत आहे, बाळासाहेब याच्या विचारांना तिलांजली देणच सुरू आहे..।।
बुडत्याला काडीचा आधार...
काडीचा आधार कसला? काकांचा कर्करोगी नाग आता डंख मारेल...आणि सगळंच खल्लास.
मेहबुबा मोदी पार्टी मंदिर खोलो गरबा खेलो पार्टी रजा आकादमी पार्टी चुनाव आया दंगा करो पार्टी
May b... भावना तीच असेल... तुम्हीच सांभाळा, हा माझ्याने सांभाळणे आता कठीण झाले... तुम्हीच बघा आता काय ते
बाळासाहेब दूरदर्शी होते.. म्हणून त्यांनी उद्धवला सांभाळा सांगितले... उध्दव सेना सांभाळेल असे नाही
बाळासाहेबांनी शिवसेना संपवली.
पर्फेक्ट analysis. शिवसेनेची ओळख पूर्णपणे पुसून काढायचा निर्धार केलाय udhhavane
सर ही युती म्हणजे, " भुके को भुके ने मारा , और दोनो बेहोश हो गये"!
🙏 प्रभाकर जी फार छान शीर्षक परंतु हे बाप लेक दोघे ही खुप भरकटलेत विनाशकाले विपरित बुद्धि
पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणाऱ्या वर ही अशी गल्ली त गोट्या खेळण्याची वेळ यावी आता मात्र साहेबांची कीव येऊ लागली आहे
उत्तम शिर्षका सोबत उत्तम विष्लेशन
जय हिंद.....
एक सुंदर विष्लेषण. बैल गेला झोपा केला अशी अवस्था झालेले उध्दव ठाकरे या पेक्षा वेगळ काय करु शकणार?
अनैसर्गिक संबंध करायची सवय लागलीय उध्दवना
It is like Chad joining hands with Congo to fight against Super Powers. ऊध्दटरावांना सुचली विनाशकाले विपरीत बुध्दी. आता टोमणे, कुजकट - खवचट भाषेला शिव्याशापांची साथ.
🤣🤣👍
एकदम बरोबर बोललात सुर्यवंशी साहेब . . . . . आता शरद पवारांची कपटाने भरलेली स्वार्थी राजनिती महाराष्ट्रातील शेंबडे पोरं सुध्दा ओळखू लागलेत . . . . . !!
प्रभाकरजी उत्तम., शिवसेना (उध्दव) संपलीच आहे.नसेल तर ती संपावी अशीच भावना मराठी माणसांची आहे.गॅंगरींग झाले की आपल्या शरीराचा तो भाग आपण कापून टाकतोचकी. मुर्खाच्या हातात संघटना गेल्यावर दुसरे काय होणार. दुर्दैव महाराष्टाचे.
हो BJP che हिंदूत्व हे देशाचे नुकसान करणारे आहे गोसावी साहेब आदी काश्मिरी पंडितांना न्याय द्या नाहीतर देशभर हे चित्रं दिसेल
You are crisp, vivid, and you hit bulls eye. Hats off
🙏🙏🙏
बूंद से गरीब वह हौद से नहीं आती
साहेब किती जनाना खांद्यावर घेणार ,,,,, त्यापेक्षा असंगांची(कॉन्ग्रेस, राष्ट्रवादी) ची साथ सोडा
संभाजी ब्रिगेड हि शापित संगठना आहे........
एक तरी मराठा आमदार आणि मराठा खासदार ह्या संभाजी ब्रिगेड संघटने सोबत आहे काय ?
जर मराठा खासदार आणि मराठा आमदार असल्या संघटनेशी संबंधित असते तर ते आमदार खासदार झाले नसते.......
एकदम ओके.... खुप सहज व सोपा करुन सांगितले.समझने वाले समज गये.
आता हिंदुत्व हिंदुधर्म याबाबत पिता पुत्राने उगी डांगोरा पिटत फिरु नये
आता तशीही शिवसेना सम्पली आहेच, पण थोडी बहुत सेने बद्दल जी सहानभूती होती, ती ही सम्पली. ही बी ग्रेड घेऊन घेऊन ठाकरे काय साध्य करणार हे देवच जाणे,
सर आजकालच्या नेत्यांनी आपलं विश्लेषण नक्की बघितलं पाहिजे. खूप छान कार्य करत आहात आपण 👍
खूप छान व रोखठोक विवेचन, मला ही हाच प्रश्न पडलाय कोणी स्वतःचा सर्वनाश का करुन घेतो.
ऊघड,नागड कोणी आसले तरी त्याच्यावर काकांचा बात आहे हे विसरता येणार नाही ,सध्यापक्षप्रमुखांना काका म्हणजे सध्या वडीलांच्या जागी आहेत मग हे असच होणार होते
उरली सुरली शिवसेना संपवायला निघाले बेस्ट CM.
🙏🙏👌👌 काय सर माझ्या मनातल शब्द अन शब्द आपण योग्य प्रकारे पवार यांचे कौतुक केलं 👌👌👍🏿👍🏿
विनाशकाले विपरित बुध्दी! पण एक गोष्ट खरी. दोन्ही संगटणेतील काही लोक अत्यंत घाण, खालच्या पातळीची भाषा वापरतात.
चपखल विश्लेषण......!!!!💐💐💐
उद्धव जी कधी परिपक्व होतील? त्यांना आता या वयात सद्विवेक बुद्धी लाभणे शक्य आहे का? या मुळे महाराष्ट्राची वाट लागेल याच भान आहे का त्यांना?
साहेबांचं काय हो वेळ पडली तर स्वतःच्या स्वार्थासाठी ते वाटेल ते करतील, त्यांना नीतिमत्ता, समाजाचं भल याच्याशी काही ही घेणं नाही.
Ok
Fal sadele ki fekun dyave lagate
Ani tumhi tar paripakv kadhi honar ase mhanatay te FEKALE janar ahe
उधवरावांना तरी समाजाशी काय घेणं-देणं आहे ? म्हणून तर 'नागडा आणि उघडा' एकत्र आलेत.
बाळासाहेब परिपक्व झाले नाही तिथे पोराची काय बिशाद. आपला उत्तराधिकारी कोणाला नेमावे हे ज्याला समजत नाही त्या माणसाची कीव करावी
खूप छान विश्लेषण सर
युती करण्यापूर्वी एकमेकांचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे.ज्याला हे समजले नाही तोच संपला
महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला मतदान करू नका
या युतीमुळे शिवसेना किती वाढेल माहित नाही. संभाजी ब्रिगेड च नाव अजून अनेकांना माहित नाही, पण शिवसेनेच्या मदतीन ते पुन्हा महाराष्ट्रात वाढू शकते.
Sir ....Great analysis
अहो हास्य अस की धर्मवीर यांचा धर्मच यांनी राजकाराण केल कर्मदरीद्री आहेत खरच हे सर भगवा झेंडा हीरवा करणार👏 E D ह्याच्या वर पण येणार एक दिवस🤑
खुपच छान विश्लेषण .
बुडत्याचा पाय खोलात .
उद्ध_ _ अजब तुझे विचार .
जाणता _ _ एक महाराष्ट्रा ला लागलेला व्हायरस ।
Ek menadharani udi marali and marathi lokani tya khaddyat udi seneni marali
प्रभाकर sir... मस्त one liner आहे 🤣👌🏻🙏
प्रभाकरजी,अत्यंत छान विश्लेषण,धन्यवाद🙏🙏
मी आपल्या विवेचना ची वाट पाहत असतो
संधी साधू आहेत हे या संघटना आणि पक्ष सर्व सामान्य माणसाच याना काही देण घेण नाही.
एखादा माणूस किती चुकीचे निर्णय घेऊ शकतो,ज्यांनी बाळासाहेबांचा नेहमी विरोध केला त्यांच्याशीच युती केली,केली तर केली बरोबरीच्या पक्षाबरोबर तरी करायची,युती करून स्वताची किम्मत कमी करून घेतलीत,राष्ट्रवादीने कधी युती केली का?
ग्रेट,फार योग्य प्रकारे विवेचन
विनाश काले विपरीत बुद्धी
अशी अवस्था उद्धव सेनेची झाली आहे
सर तुमचे विश्लेषण 💯💯💯✅✅✅ शंभर टक्के खरे आहे 👌👌 शिवसेनेची वाट लावायचा काकांनी पार चंग च बांधलाय हे नक्कीच झालय .
उत्तम विश्लेषण सर.🙏
अप्रतीम विश्लेषण प्रभाकर जी!
Sir exact anylisis and perfect heading ! 🙏
Absolutely brilliant stuff 👏 👌
किती किती परफेक्ट बोललात , उध्ववजी साठी नी बुध्दी नाठी असच कायतरी म्हणाव लागतय नाईलाजाने ।
तुमची शब्दांची निवड अतिशय योग्य आणि अचूक असते . योग्य विश्लेषण .
🤔🤔🤔 अहो सूर्यवंशी हे काश्मीरमध्ये गुपकार ग्रुप मध्ये सामील झालेत तर महाराष्ट्रात कोणाबरोबर होतील त्यात एवढे विशेष काय
One of the best analysis
सर्वात सुंदर विश्लेषणापैकी एक 👍👍👍
अप्रतिम भाषाशैली,& Best Analysis
दुसऱ्यांच्या पक्षाला संपलेला पक्ष म्हणणाऱ्यांना आता स्वतःला आपला पक्ष संपतांना याची देही याची डोळा बघावं लागणार, हिच नियतीची इच्छा आहे
Super duper explanation 👌 👍 jai hind vande mataram
हे एक वाक्य एकदम सत्य बोलले साहेब तुम्ही काकांनी व्हायरस सोडला आणि शिवसेनेचा दांगडोच मोडला एक कट्टर हिंदुत्ववादी हिंदू सैनिक जय शिवराय
हल्ली भाऊ,सुशीलजी,अनयजी,तम्ही, व घनघोर व हिंदीतीलही राजकीय विश्लेषकांचे vdo ऐकून राजकारण समजायला व आवडायला लागले धन्यवाद.
प्रभाकरजी ,खुप छान विश्लेषण. आजुन किती स्पष्ट बोलाल ?
जे होतय ते महाराष्ट्राच्या भल्यासाठीच.
टायटल मस्त !
जातीय, धार्मिक राजकारण करुन द्वेष व ध्व्रुविकरण करून एक गठ्ठा मतदार मिळवणं एवढाच मुख्य उद्देश. त्यासाठी सर्व प्रकारच्या युती सुद्धां मान्य.
जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणारे सर्व च इतिहास जमा व्हावेत.असं वाटतं.
शिल्लक शेनेचा अंत होण्याची वेळ आली आहे
Suryawanshi saaheb, it was a great analysis and presentation.
I watched whole video even that black screen after your analysis gets completed ☺️☺️
I think I deserve a ❤️
You have highlighted a very vital point, comparing the SB with a 'mandal' from a housing complex!But is there any condition that video should be more than ten minutes? If not, why continue beyond ten minutes with black screen?
Me too..😢😢
sure
अति सुंदर विश्लेषण प्रभाकर जी
पक्ष प्रमुख मतदारांचे पुरते गोंधळ करतायत.अजून वेळ गेलेली नाही.सावरा.
बारामतीच्या पंत्रधानांची आर्धी लाकडे स्मशानात गेली, तरी बारामतीचे पंतप्रधान महाराष्ट्रातली आपली लुडबुड बंद करीत नाही. त्यांना साथ द्यायला आता उस्मान ठाकरे गेलेत.
सगळे सोडून जात नाहीत काही लाचार शेवट पर्यंत रहातात उत्तम उदाहरण काॅंग्रस. केंद्र आणि राज्य एकदम सेम स्थिती आहे.
प्रभाकरजी... काय सुंदर विश्लेषण केलत आपण...... Good
अहो राष्ट्रवादी सांगेल तस हे उद्धव करतंय आणि त्याचा संपूर्ण फायदा राष्ट्रवादी ला होणार हे 100 टक्के
प्रभाकरजी, सुंदर विश्लेषण केलेत .हे म्हंजे मेलेल्या ला अजुन अजून आसुडाने मारणे 😘😘😘
भावना समजल्या किस थोड अति होतंय 🤣
हात, पाय वगैरे कोणाचेही असोत, डोके तर आपले असते. त्याचप्रमाणे क्रुती होणार.
U r absolutely right. अडीच वर्षातील राजकारण पाहता उठा अपरिपक्व व राजकारणी कधी वाटलाच नाही, " उध्दव ला सांभाळून घ्या" अस बाळासाहेब का म्हणाले याची प्रचिती येते.
मागील 8..10 व्हीडिओ पाहतो आहे व सर्वच खूप आवडले, keep it up DG9 👍
शिलक सेनेचा जोर लक्षणीय आहे, अशीच ऊतरोतर पगती करो
अत्यंत समर्पक आणि सीमित विषयावर संक्षिप्त विवेचन. सुमार वकुब असलेल्या नेतृत्वाला आणि त्याच्या अदूरदृष्टी निर्णयांना काही पुरोगामी विचार जंत ह्याचे "मास्टर स्ट्रोक" असे वर्णन करतात. असो. तमाम महाराष्ट्राचे वैचारिक अध:पतन दुसरे काय? आपले अभिनंदन.
हे गबाळ २०२४ वाळेल, आणि आपोआप जळून खाक होईल,
भगवान श्रीकृष्ण चरणी प्रार्थना
विवेचन अतिशय योग्य 👌👍
सत्य ,, ज्वलंत ,, जागृत ,, महाप्रभावी ,, आणि लखलखीत तेजप्रभू तुमच्यातील रामशास्त्री प्रभुणे यांना प्रणाम ... शतदा प्रणाम .
🏵️🙏🙏🙏🏵️
Faarach soonder analysis sir. U r great.🙏🏽
अगदी आमच्या सामान्य माणसाच्या मनातलं बोलतात! तुमच्यासारख्या योग्य मूल्यमानने करणार्या पत्रकाराची आज समाजाला गरज आहे!