खरंच एकनाथ शिंदे एवढे धूर्त राजकारणी आहेत? मातोश्रीच्या मनाचे 'खेळ' आणि लटकेंचा राजीनामा!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 993

  • @reshmabhosle3656
    @reshmabhosle3656 2 года назад +79

    उत्तम विश्लेषण, आजचा विषय संक्षिप्त पणे मांडल्या बद्दल, गैरसमज पसरवून दिशाभूल करणार्या मंडळी ना ,सत्य उलगडून दाखवता। धन्यवाद।

    • @ramakrishnakolhe7499
      @ramakrishnakolhe7499 2 года назад

      Ati uttam

    • @shiv1617
      @shiv1617 2 года назад

      रेश्मा हे चॅनल भाजप च आहे..
      तर उद्धव ठाकरे विरोधात च बोलणार हे

  • @shantanuphalke2934
    @shantanuphalke2934 2 года назад +15

    फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे व् देवेंद्र फडणवीस ❤️❤️

  • @pravinmohite3461
    @pravinmohite3461 2 года назад +478

    साहेब 2019 s t भरती साठी मी बरेच वेळा तुम्हाला बोललो पण सर काय चमत्कार एकनाथ साहेबानी आम्हला न्याय दिला आम्हला नियुक्त्या मिळतील 2 दिवसात आता आमचा नेता फक्त एकनाथ व फडणवीस साहेब ,,,

    • @archanavishayevishaye137
      @archanavishayevishaye137 2 года назад +70

      Pl याची तुम्ही जाहिरात करा कारण आपल्याला चांगले सरकार मिळाले पाहिजे जे आपल्या विकासचे काम करेल एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे खरेच चांगले नेते आहेत आपण त्यांना strong support करायला हवा आपल्या पुढच्या पिढी साठी ही.

    • @suniljoshi1247
      @suniljoshi1247 2 года назад +16

      Good 👍

    • @bpositive1121
      @bpositive1121 2 года назад +18

      Dada eknath ji saheb shektrycha mulga ahe bakiche servch vanyrancha khed ahe 🙏

    • @shrikrishnaaghaw5317
      @shrikrishnaaghaw5317 2 года назад +39

      एकच वादा....शिंदे - फडणवीस सरकार निवडून आणण्याचा इरादा...👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @priyankajadyar4280
      @priyankajadyar4280 2 года назад +3

      a

  • @vijaysthalekar
    @vijaysthalekar 2 года назад +1

    खूपच छान विशेषण प्रभाकरजी

  • @vijaybhagat2154
    @vijaybhagat2154 2 года назад +235

    ग्रेट पभाकर सुर्यवंशी ,,,मी एक शिवसैनिक सरसेनापती हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेचा साक्षीदार आहे,, आणि काल मी भुजबळ यांचा वाढदिवस साजरा करणारे बिळबिळ ऊध्दव ऊध्दट ठाकरे बघीतले, आणि ह्दय दुखलं राव

    • @dattatrayajadhav3166
      @dattatrayajadhav3166 2 года назад +42

      राज ठाकरे यांनी तंतोतंत केलेल वर्णन याप्रमाणे
      :"लबाड आणि कपटी व्यक्ति उद्धव "

    • @sudheer091
      @sudheer091 2 года назад +23

      गुरू तुम्हाला वाईट वाटणे स्वाभाविक आहे पण त्यांच्या मुलालाच याची चाड नाही मग आपल्याला वाईट वाटून काय उपयोग. आपण यांच्या जागी असतो तर अशा माणसाला उभेसुद्धा केले नसते पण यांना काही .... नाही

    • @dineshmali1794
      @dineshmali1794 2 года назад +22

      ऐकनाथ साहेब जिंदाबाद

    • @pubgeeboy323
      @pubgeeboy323 2 года назад +1

      Tula manasik rog zala tu ek manorugn aahe sonya hospital madye jaay udhaw saheb jindabad

    • @prathameshpatil6650
      @prathameshpatil6650 2 года назад +16

      सोबत फारुख अब्दुल्लाचापण कार्यक्रम होता, त्याची पण चाटून आला तो काल. जो बोललेला मोदी दहा वेळा जरी पंतप्रधान झाला भारताचा तरी ३७० कलम हटवू शकत नाही.

  • @dhruvrane2709
    @dhruvrane2709 2 года назад +1

    हो एकदम खरं बोलत आहात तुम्ही उद्धव ठाकरेंना फक्त लोकांची सहानुभूती हवी आहे 👍🏻

  • @reshmapatil2421
    @reshmapatil2421 2 года назад +84

    सर आमची 2019 मध्ये मुंबई मनपा शिक्षण सेवक पदी नियुक्ती झाली होती बीएमसी मध्ये एमपीएस आणि यूपीएस अशा दोन प्रकारच्या शाळा आहेत पण एडवर्टाइजमेंट मध्ये नमूद नव्हते त्यामुळे 150 बीएमसी शिक्षकांना नियुक्ती भेटली नाही गेले तीन वर्ष आम्ही आंदोलन मोर्चा अनेक मीटिंग केल्या पण त्यातून काही निघाले नाही. किशोरीताई बोलतात फक्त पण कृती शून्य असते; पण शिंदे साहेबांमुळे आमचे काम मार्गी लागले.

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 2 года назад +4

      किशोरी ताई फक्त बोलतात.

    • @tradebuzzindia9630
      @tradebuzzindia9630 2 года назад +4

      Tai shinde sahbanchya sonat nehami raha.... Lokana sanga

    • @shiv1617
      @shiv1617 2 года назад

      तुमच्या शिंदे साहेबांनी आधी जी कामे केलेत ती शिवसेने चया जीवावर

    • @shiv1617
      @shiv1617 2 года назад

      रेश्मा पाटील हा शिंदे फक्त भाजप च्या तालावर नाचत आहे

    • @shiv1617
      @shiv1617 2 года назад

      2 वर्ष तर कोरोना होता त्यामुळं कोणाला च नियुक्ती दिली नव्हती

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 2 года назад +4

    खरोखरच धूर्त प्लैनिंग या मागे असु शकेल प्रभाकर जी आपण फारच मार्मिक विश्लेषण केलेले आहे.धन्यवाद गो अहेड 🙏

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 года назад +5

    श्री प्रभाकर सुयँवंशी जी आपले विश्लेषण योग्यच आहे श्रीमती ऋुतूजा लटके दोन्ही दगडावर पाय ठेवून होत्या त्यांनी त्यांची भाषा भाषेतील जर तर पणा जे चाय बिस्किट मिडिया श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात काही करतील तेवढेच एकनाथ शिंदे साहेब मजबूत होतील धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 года назад +65

    सहानुभूती मिळवण्यासाठी केवढा हा आटापिटा ?

  • @akshayasamant9946
    @akshayasamant9946 2 года назад +5

    प्रभाकर साहेब ग्रेट आहेत
    सत्य नेहमीच तूम्ही समजून सर्वाना सांगत आहात
    नमस्कार साहेब

  • @rekhabhat4833
    @rekhabhat4833 2 года назад +3

    धन्यवाद सर

  • @sagargharge9644
    @sagargharge9644 2 года назад +35

    मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे 🎉🎉🎉🌟🌟🌟

  • @pradnyapawaskar3606
    @pradnyapawaskar3606 2 года назад +8

    प्रभाकरजी, छान विश्लेषण, बर झाल हा व्हीडीओ केलात

  • @jyotipalve15
    @jyotipalve15 2 года назад +65

    खरंच सुर्यवंशी सर तुम्ही खरी माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मदत करतात.धन्यवाद

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d 2 года назад

      कमळाबाई चा प्रचारक आहे हा अंधभक्त युटूब पत्रकार

    • @shiv1617
      @shiv1617 2 года назад

      ज्योती हे चॅनल भाजप आहे तर तो उद्धव ठाकरे विरोधात च बोलणार ना

  • @Berar24365
    @Berar24365 2 года назад +16

    रोज शिवराळ भाषेत शिंदेंवर टीका करणाऱ्यांनी फक्त एकदा शिंदे कधी शिवराळ बोलले आहेत का हा प्रश्न स्वतःला विचारून पहा.
    कधीच सापडणार नाही .
    खूप दिवसांनी महाराष्ट्राला मितभाषी प्रामाणिक आणि काम करणारा मुख्यमंत्री लाभला आहे.

  • @pandukadam885
    @pandukadam885 2 года назад +24

    खुप सुंदर विश्लेषण केले आहे साहेब.

  • @anantkhot6095
    @anantkhot6095 2 года назад +166

    मुरजी पटेलाचे कमालीचे काम अंधेरीत झाले आहे हे अंधेरीकर जाणून आहेत.खास करून करोना काळात मुरजी पटेलांनी केलेले काम जनता कधीही विसरणार नाही.कायम सगळ्यांसाठी धावणारे मुरजी पटेल लोकांना अतिशय प्रिय आहेत.

    • @ushamore2810
      @ushamore2810 2 года назад +10

      पण भावनाविवश मतदारांचे काय करावे 😒

    • @anjanadalal2067
      @anjanadalal2067 2 года назад +1

      👏👏👏✅🙏💯वेळी गुड एकून बरं वाटल 🙏👏

    • @riak868
      @riak868 2 года назад +4

      @@ushamore2810 जो votebank BJP च आहे तो पटेल लाच व्होट देणार...राहिला इमोशनल मराठी voters प्रश्न तर अंधेरी मध्ये मराठी व्होटिंग decided नाहीय....गुजराती,साऊथ इंडियन,मारवाडी ही लोक जास्त आहेत ह्या area मध्ये

    • @anantkhot6095
      @anantkhot6095 2 года назад +1

      भावनेच्या आहारी न जाता चांगल्या कार्यकर्त्यांला मतदान करण्यात जनतेचे हित आहे कारण लोकांच्या भावनेशी खेळणारे नेते जनतेला कायम दिशाभूल करत असतात हे जनतेनी समजून घ्यायला हवे.
      .मराठी,गुजराथी,मद्रासी ,बंगाली या जातीय राजकारणात न पडता काळाची गरज म्हणून आपण सगळ्यांनी विविध भाषिक हिंदू म्हणून एकत्र येणे अत्यावश्यक आहे.विचार करा.

  • @CVPUSDEKAR
    @CVPUSDEKAR 2 года назад +3

    अतिशय अप्रतिम आणि परखड विश्लेषण. 👌👌👌

  • @aruntalokar8540
    @aruntalokar8540 2 года назад +1

    छान स्पष्टीकरण , मुद्देसूद उकल ,खरी बाजू समोर आणली. Well !! शुभेच्छा नेहमीच .

  • @ekmaratha8321
    @ekmaratha8321 2 года назад +60

    शिंदे साहेब हे तळागाळातील कार्यकर्ते आहेत ,ते भावनिक बोलून लोकांना मूर्ख बनवण्या ऐवजी काम करून दाखवणारी व्यक्ती आहे. 🚩🚩🚩🚩

  • @makarandgadre4817
    @makarandgadre4817 2 года назад +8

    उत्तम आणि अभ्यासपूर्ण विवेचन !!!

  • @hemantchavhan9718
    @hemantchavhan9718 2 года назад +3

    🙏नमस्कार 🌹जय नवा महाराष्ट्र 🌹एकदम सुपर 🌹

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 2 года назад +14

    महाराष्ट्र चा नाथ एकनाथ

  • @pratapbhosale2089
    @pratapbhosale2089 2 года назад +32

    साहेब विषयाची मांडणी अत्यंत मुद्देसूद आहे......👍👍👍

  • @vinayaksawant333
    @vinayaksawant333 2 года назад +1

    आपले.विवेचन.फारच.छान.होते.

  • @pravinvartak3147
    @pravinvartak3147 2 года назад +44

    सुर्यवंशी साहेब तुम्ही किती सर्व सामान्य जनतेच्या मनातील बोलतात.

  • @djnc2031
    @djnc2031 2 года назад +17

    लटके बाई दोन दगडावर पाय ठेवू पाहत होत्या. आणि ज्या लोकांनी ते राजीनामा पत्र वाचले नाही ते लोक बोलत आहेत की शिंदे गटाची खेळी आहे.

  • @satishdudhgaonkar3057
    @satishdudhgaonkar3057 2 года назад +89

    स्व. लटके ह्याचं निधन हे दुर्दैवी होत.त्यांनी राजकारणात आपली जागा निवडून आणली.पण त्यांच्या निधना नंतर ती जागा त्यांच्या पत्नी ला देणे,सहानुभूती म्हणून का असेना,देणे हे प्रकार बंद झाले पाहिजेत.इथे तर त्यांना मनपा मध्ये चांगली नौकरी आहे.अन त्या उत्सुक ही नसाव्यात.तरी हे सहानुभूती चे राजकारण बंद करावे.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 года назад +1

      Ms Andhare Expert in Sanvidhan Rules

    • @akshaysathe1457
      @akshaysathe1457 2 года назад +3

      @@kusumiyer8119 😂😂😂😂😂

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR 2 года назад +3

      गरज ऋतुजा लटकेंना नाही, तर उद्ध्वस्त उद्धटाला आहे. 😝 😝 😝

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 2 года назад +5

    स्पष्ट, निर्भीड, अभ्यासपूर्ण 👏💪🌹🇮🇳💪🌹👏

  • @SATYA0139
    @SATYA0139 2 года назад +21

    खूपच छान सर मी करीब एक वर्ष झालं तुमचे व्हिडिओ बघतो खूपच छान विश्लेषण करतात

  • @prathameshpatil6650
    @prathameshpatil6650 2 года назад +260

    प्रभाकरजी जे एकनाथ शिंदेवर टीका करतात याचा अर्थ त्यांना जनमाणसात जावून काम करणारा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको तर त्यांना फक्त उद्धव ठाकरे सोबत एकनिष्ठ राहणारा एकनाथ शिंदे पाहिजे. जसे काय एकनाथ शिंदे जनतेच्या मतांच्या बदल्यात जनतेशी नाही तर उद्धवशी बांधील आहे.

    • @yogeshtaskhedkar9451
      @yogeshtaskhedkar9451 2 года назад +12

      Perfect.🎯👍

    • @bhartiya777
      @bhartiya777 2 года назад +18

      हे मात्र बरोबर बोललात जनता ज्या नेत्याला निवडून देतो तो नेत्याची जनतेशी च बांधिलकी असावी ना की त्याच्या साहेबांशी जनतेने व नेत्यांनी हे समजून घ्यावे तेव्हाच जनतेच्या मताला न्याय मिळेल 🚩🚩🚩🙏

    • @prathameshpatil6650
      @prathameshpatil6650 2 года назад +8

      @@bhartiya777 मला अशा जनतेची कीव येते की ज्यांना आपण आपल्या आमदाराला किंवा खासदाराला मत का दिलाय हेच कळत नाही. जो पक्ष प्रमुख लागेल तसा कोलांट्या उड्या मारतोय त्याला बांधील राहावे का आमदाराने... अशाने मत सत्कारणी लागेल का यांचं?

    • @user-th4yu5nn5t
      @user-th4yu5nn5t 2 года назад

      व्हीडिओ पूर्ण बघा नंतर टिप्पणी करा.

    • @anandmanjrekar4719
      @anandmanjrekar4719 2 года назад

      बिनडोक. स्वतः विचार करण्याची कुवत नाही असे शेणिक उठा च्या बाजूने. आणी बाकी साहेबांच्या सेनेत

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 2 года назад +45

    अगदी बरोबर बोललात!👍
    या ताईंची ' इकडे आड तिकडे विहीर ' अशी स्थिती झाली असणार पण आता त्यांनी निवडलेल्या मार्गात त्यांच्याच पक्षातून अडथळे येऊ शकतात.

    • @myheavenmyearth9564
      @myheavenmyearth9564 2 года назад +4

      Asa clause ghalun resignation letter kon deto ka?

    • @satishachlerkar4947
      @satishachlerkar4947 2 года назад +1

      Tyana konitari misguide keley.Election jinkle tarach rajinama dyawa hi niymatach tartud aste.

  • @nttn9191
    @nttn9191 2 года назад +286

    😊अशी विधाने करून मातोश्री लोकांना भावनिक आणि मूर्ख बनवत आहेत😊

    • @babansuryawanshi3850
      @babansuryawanshi3850 2 года назад +16

      खरे बोलला तूम्ही 👍

    • @nileshsonkusale3896
      @nileshsonkusale3896 2 года назад +7

      Yekadam barobar

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 2 года назад +14

      पण काही मूर्ख अस्तित्वात आहेत ना!जे या सगळ्याला भुलतात!

    • @sunilsarvankar8264
      @sunilsarvankar8264 2 года назад +5

      ✔️

    • @संतोषधुमाळशेतकरीमित्र
      @संतोषधुमाळशेतकरीमित्र 2 года назад

      आपण वेडे बनत आहात.शिंदेंना आपली संपत्ती आणि ईडीचा फास आवरायचा आहे.सेने बद्दल निष्ठा वगैरे बाजूला ठेवा.कुठे आहे एकनाथ शिंदेंचा सिए.आणि हो अडीच वर्षा नंतर बघा एकनाथ शिंदेची अवस्था.प्रत्येक राज्यात प्रादेशी पक्षांची केलेली अवस्था बघा.आणि भाजपने आपल्या पक्षात घेतलेल्या भ्रष्टाचारींची ईडी चौकशी काय झाली ती पण बघा.

  • @gee1234t
    @gee1234t 2 года назад +69

    एक व्यक्ती गेली म्हणून त्या जागी त्या व्यक्तीच्याच एका कुटुंबियाला उभं करणं बंद झालं पाहिजे. मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 года назад +2

      Kutly Sanvidhanat Ase Aahe Andharela Vichara

    • @kkshitijconsultancy1441
      @kkshitijconsultancy1441 2 года назад +3

      Absolutely
      👍

    • @nehagurav5829
      @nehagurav5829 2 года назад

      अगदी बरोबर बोललात

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 года назад

      Perfect well said. माझं पण हेच मत आहे.

  • @sachinrisbud7215
    @sachinrisbud7215 2 года назад +12

    सर तुमचे विश्लेषण खूप आवडते. ते चांगले असते. परिस्थितीला धरून असते.

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 2 года назад +5

    आभार ... अजून एक सत्य समोर ठेवल्या बद्दल 👍

  • @abhaydagade3954
    @abhaydagade3954 2 года назад +25

    प्रभाकर जी आपले विवेचन १०० टक्के मान्य आहे.
    पण म्हणतात ना नावडतीचे मीठ आळणी. आशी महाआघाडी ची स्थिती झाली आहे.

  • @rajeshkale4001
    @rajeshkale4001 2 года назад +3

    👌👌छान लटकेंना लटकवणारे विचार

  • @yashwantpatil9828
    @yashwantpatil9828 2 года назад +3

    Sirji You Nd also Bhau Torsekar is a Real Great Newsmakers 🙏

  • @avinash04061961
    @avinash04061961 2 года назад

    अतिशय सत्यवादी विश्लेषण. सर्वांपेक्षा वेगळा व योग्य विचार तुम्ही मांडला आहे.

  • @sunitamore2083
    @sunitamore2083 2 года назад +48

    प्रभाकर जी सुशीलजीनी या बाबत एक व्हीडिओ बनविला आहे ते तंतोतंत खरा आहे असं वाटते.

  • @vinayjambhali9619
    @vinayjambhali9619 2 года назад +15

    Eknathji basics are perfect.

  • @bravi0716
    @bravi0716 2 года назад +3

    पण आदरणीय एकनाथ जी शिंदे हे उत्तम व्यक्ती आहेत ,खोटे आणि पांडू,ग तर नक्किच नाही ,बर केलं,चांगले विश्लेषण केले ,👍👍
    👍👍

  • @Rahul.714
    @Rahul.714 2 года назад +63

    उधव ठाकरे हे आता हिंदु राहिले नाही हे आज सत्य आहे. 🙏🚩

    • @dilipkokani1684
      @dilipkokani1684 2 года назад +1

      Correctly kokani❤🌹🙏

    • @nisha280
      @nisha280 2 года назад

      Mag Tu pan hindu rahila nahis ase mhanalyavar tula kay vatel.?

  • @pawarm220
    @pawarm220 2 года назад +6

    बाळासाहेब यांच्या हातात रीमोट कंट्रोल असायचा पण आता तो राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या हातात आहे

  • @ashwinichavan4455
    @ashwinichavan4455 2 года назад +9

    सर तुमच्या विडिओ ची खूप आतुरतेने वाट बघतो,खूप सुंदर विश्र्लेशन करता

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 2 года назад +13

    सर🙏
    अप्रतीम

  • @amolpokale6108
    @amolpokale6108 2 года назад +1

    जय महाराष्ट्र शिंदे साहैब मराठा साम्राज्याचे संस्थापक

  • @chandrashekharbadgujar1051
    @chandrashekharbadgujar1051 2 года назад +17

    श्रीमती लटके मॅडम चा राजीनामा ही शरद पवार साहेब यांची राजनीती आहे अशी खात्रीलायक सूत्रांची बातमी असे जेव्हा निवडणूक होहील त्यानंतर ची बातमी असेल. 🙏🙏

  • @jaywantjavle7248
    @jaywantjavle7248 2 года назад +1

    आपले विश्लेषण एकदम सही

  • @rohannikam3876
    @rohannikam3876 2 года назад +31

    Matoshree chya manache khel!! Perfect caption!!

  • @baburaokale8503
    @baburaokale8503 2 года назад +3

    खुप छान विश्लेषण,

  • @vandanajangam7558
    @vandanajangam7558 2 года назад +6

    मतदार राजा जागा हो कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता तसेच ज्यांनी समाजासाठी काम केले असेल असा विचार करून मतदान करावे.

  • @jyotirupnar3724
    @jyotirupnar3724 2 года назад +3

    नमस्कार सर, आम्ही पोलीस दलात असल्याने अशा राजकीय विषयावर उघड पणे बोलू शकत नाही, पण आपल्या मुळे किमान ऐकू शकतोय, त्यामुळे धन्यवाद..

  • @rameshgunaware1007
    @rameshgunaware1007 2 года назад +11

    भाऊ तोरसेकर चे शिष्य वाटता अप्रतिम अभ्यासू विश्लेषण

  • @swapnildeshmukh9540
    @swapnildeshmukh9540 2 года назад +17

    Khup vaat baghitli sir... Tumchya ya vishayachya matachi... 😊

  • @jaiprakashudar3272
    @jaiprakashudar3272 2 года назад +4

    मातोश्री लोकांना भावनिक आणि मूर्ख बनवत आहेत

  • @Mitraz1212
    @Mitraz1212 2 года назад +2

    शपथ पत्र खरे निघाले यावर परत व्हिडीओ बनवा साहेब

  • @nitinhavaldar1223
    @nitinhavaldar1223 2 года назад +21

    ऊद्या अस व्हायला नको की निवडून आल्यावर शिंदे गटात पण जातील😁👃

  • @milindpendharkar
    @milindpendharkar 2 года назад +11

    मस्त विश्लेषण

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 2 года назад +37

    Great CM eknath shinde🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @aniljadhav2562
    @aniljadhav2562 2 года назад +2

    फार सुंदर माहिती खर बोलणारे तुम्ही आणि भाऊ तोरशेकर

  • @alkabkalpande5662
    @alkabkalpande5662 2 года назад +24

    शेवटी काकांनी ' ध ' चा ' म ' केलाच.......
    ध नूष्याची म शाल .......,😂😂😂

    • @bestknowledge5892
      @bestknowledge5892 2 года назад +2

      ध सोबत राहून धोका दिला म घेऊन मनात राहणारे विचार जन्माला आले. ध मा ल होणारच

    • @PMantri6194
      @PMantri6194 2 года назад +1

      कडक

    • @pramilajadhav6140
      @pramilajadhav6140 2 года назад +1

      😂😂😂😂

    • @sangeetawaghamare4718
      @sangeetawaghamare4718 2 года назад +1

      भारी दादा

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR 2 года назад +1

      अक्षरश: 'ध' चा 'मा' केलाय असे म्हणा. माकड केलय उद्ध्वस्त उद्धटाचे. 😝 😝 😝

  • @shrikantjoshi9213
    @shrikantjoshi9213 2 года назад

    अतिशय महत्त्वाचे मुद्दे आपण जनतेसमोर मांडल्याबद्दल आपले मनापासून आभार ...

  • @pradipvatte4225
    @pradipvatte4225 2 года назад +6

    सुष्मा अंधेरी या वाचाळ बाईला समजावणे प्रभाकर जी तुमच्या . माध्यमातून सांगावे याबाईचा वाचाळ पणा बंद करा हि विनंती

  • @santoshindore4389
    @santoshindore4389 2 года назад +1

    आपले विवेचन ऐकले आणि अनेक गोष्टींचा उलगडा झाला. विवेचन हे नुसतेच अभ्यासपूर्ण नव्हते तर त्यात राजकीय तर्क आणि खेळ्या कशा असतात या विषयी सामान्य माणसाला माहिती नसते. ते तुम्ही तुमच्या अनुभवाच्या बळावर समजून सांगितले त्याबद्दल धन्यवाद

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 2 года назад +4

    धन्यवाद प्रभाकर जी खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 2 года назад +8

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री वाईट विचाराचे नाहीत सभ्य माणूस आहेत. कोणीही काहीही बोलू देत.आम्ही चहा बिस्किट मिडीया पहात नाही.

  • @vijayasawant559
    @vijayasawant559 2 года назад

    सर तुमचे विश्लेषण छान वाटले फक्त एकनाथ शिंदे जिंदाबाद

  • @maheshwadekar935
    @maheshwadekar935 2 года назад +6

    Welcome to you sir We 🙏👋💯👍👌are waiting for your analysis salut to you... Jai Maharashtra

  • @venkateshiyer6055
    @venkateshiyer6055 2 года назад +3

    Excellent, as always!
    I love your term ‘chai, biscuit’ media!

  • @pravinphale7250
    @pravinphale7250 2 года назад +52

    मंजूर केलेला राजनामा पत्र, कोर्टाचा आदेश इ. दाखवून त्यावर भाष्य करावे. म्हणजे सर्व सामान्य माणसाला सर्व गोष्टी समजतील.

    • @rakeshsutar8904
      @rakeshsutar8904 2 года назад +4

      analiser ... sushil Kulkarni yanche video bagha sagale ....

    • @rakeshsutar8904
      @rakeshsutar8904 2 года назад +3

      latake cha latake pana.... harale ki mi job var yeyin ani jinkale ki bhagen kay karayach te latake madam

  • @hareshrajput5367
    @hareshrajput5367 2 года назад +6

    सर तुमचा व्हिडिओ मला खुप आवडते मनापासून ऐकतो

  • @laxmansarang861
    @laxmansarang861 2 года назад +49

    उद्धव बद्दल एवढंच सांगायाच, लबाड लांडग ढोंग करतय लगीन करायच सॉंग करतय

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 года назад

      🤣😂👌😁💯👺👹😡

  • @nleshahire3881
    @nleshahire3881 2 года назад +2

    सर,खरी,माहीती,लोकानं,समजली,खरं,छान,विशलेषन👍

  • @leenadixit6734
    @leenadixit6734 2 года назад +36

    Very well explained Prabhakarji! Thanks

  • @ashwinideo1185
    @ashwinideo1185 2 года назад +65

    मला आश्चर्य वाटत की न्यायालयाने तो वाचला का? त्यांनी सरकारला का फटकारल? जो राजीनामा नाहीच. कंडीशनल राजीनामा स्वीकारता येत नाही.

    • @संतोषधुमाळशेतकरीमित्र
      @संतोषधुमाळशेतकरीमित्र 2 года назад +2

      प्रभाकरजी,राजिन्म्यात लिहिलेले जे न्यायालयाला नाहि दिसलं,ते तुम्हाला दिसलं.तुम्ही पण धन्य आहात.असा राजिनामा असता तर न्यायलयाने रुतुजांना देखील फटकारले नसते का हा सामान्यांना पडलेला प्रश्न आहे.तसेही तुमच्या प्रत्येक विश्लेषणातून तुमची ऊठांवर टिका असते.चला ते मान्यही करु.पण अजचं विश्लेषण जरा अधिकच झालं.आपण न्यायालयाच्याही पुढचे हुशार आहात हा नवा गुण पाहायला मिळाला.वाईट नका वाटू देऊ.धन्यवाद.

    • @gajanansawant5197
      @gajanansawant5197 2 года назад +1

      कंडीशनल राजीनामा नाही, ही पुडी कमलाबाईने सोडून दिली

    • @sureshadmane7803
      @sureshadmane7803 2 года назад +7

      राजीनामा नव्हता विनंती अर्ज होता त्या मुळे अर्ज मंजूर केला नव्हता हेच खरे आहे

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 2 года назад

      @@संतोषधुमाळशेतकरीमित्र 👍👍

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 2 года назад

      @@gajanansawant5197 👍

  • @wyzgaming6897
    @wyzgaming6897 2 года назад +5

    राज ठाकरे यांचे विचार सूसंस्कृत लोकांनी लोकांना आवडतात कारण राज ठाकरे नेहमी भावनिक आणि गुंडगिरी चे राजकारण नाही करत आपला विचार लोकांना पटवून देतात
    उलट ठाकरे भावनिक होतात कार्यकर्त्या ना एखदा भाई असल्या सारखे आदेश देतात कदाचित अधोगती सुरू झाली दर्जा खालावत चालला आहे

  • @ashokdlad
    @ashokdlad 2 года назад +1

    छान विवेचन केल.

  • @suhasjoshi1509
    @suhasjoshi1509 2 года назад +3

    प्रभाकरजी,पण प्रश्न असा की न्यालयाकडून हा "विचीत्र"राजीनामा स्विकारा असे "आदेश"कसे दीले?की "उध्दवच्या म्हणण्याप्रमाणे "कोर्ट मँनेज करता येतं"

    • @sudhakarsuryawanshi2229
      @sudhakarsuryawanshi2229 2 года назад

      नाही साहेब दूसरा राजीनामा 3 ऑक्टोम्बर ला नविन दिला आधीचे 2 सितम्बर चे विनंती अर्ज अटी व शर्ती सहित दिले होते

  • @surajzire8936
    @surajzire8936 2 года назад +10

    सत्य बोलण्यासाठी ताकद लागते,ती तुमच्या कडे आहे🙏🙏

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 2 года назад

    Suryawanshi sir nice analysis. Ek Marwadi Maratha. Jai Shivaji, Jai Maharana Pratap, Jai pruthviraj Chouhan. 🙏🙏🙏

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 2 года назад +9

    , भाजपा आणि एकनाथ शिंदे साहेब यांचा आयटी सेल जरा कमी पडत आहे

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 2 года назад +1

      Tyanchya pramanech jara dokyane kami 👍

    • @youtuber-dm6wg
      @youtuber-dm6wg 2 года назад +2

      ​@@geetasawant8493 tyancha performance result alyawar kalto. UTHA sarkha uthwal nahi no result only bakwas, E D are silent killers don't under estimate them all of us have witnessed it

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 2 года назад

      Thanyat yewun bagha tyani swataha chi khupach development keli aahe tyana kon underestimate karanar?

    • @vinayakshirke5723
      @vinayakshirke5723 2 года назад +1

      @@geetasawant8493 uddhav thakrey sarkhe tumhi sudhha mandbuddhi aahaat 🤣🤣🤣

  • @swapnalipednekar5360
    @swapnalipednekar5360 2 года назад +1

    एकदम बरोबर 👍

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 2 года назад +12

    प्रभाकर सर आपणास नमस्कार मला आपणास राजकारणावर कोणतीही कमेंट करायची नाही कारण राजकारणात कोणता नेता चांगला आणि कोणता पक्ष चांगला हे कोणत्याही नेत्यांने सांगायची गरज नाही कारण जनता एवढी दुधखुळी नाही जनतेला हे आणि यांचा सगळा खेळ संपुर्ण ओळखुन घेतले आहे स्टेजवर येऊन मी आणि माझा पक्ष चांगला अजिबातच सांगायची गरजच नाही

    • @rakeshsutar8904
      @rakeshsutar8904 2 года назад +1

      mhanunach chagan bhujabal jinkun ala...etc

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 2 года назад +3

    🙏 नमस्कार प्रभाकरजी 🚩⚘अत्यंत सखोल व मार्मिक विवेचन. उबाठा शिवसेनेचा मा एकनाथ शिंदेना खलनायक करण्याचा हेतू उघडा केलात धन्यवाद पण शिंदे- फडणवीस ही जोडगोळी यांना पुरुन उरेल 🙏😎😆🚩

  • @tanmayborade2340
    @tanmayborade2340 2 года назад +10

    Excellent anaylisis

  • @amarshinde1534
    @amarshinde1534 2 года назад

    Ek nambar

  • @anandbabre4532
    @anandbabre4532 2 года назад +4

    Shinde saheb, Devendra ji
    Keep up

  • @umapagedar8004
    @umapagedar8004 2 года назад +1

    छान विवेचन!👌👌

  • @chandrakantkhamkar200
    @chandrakantkhamkar200 2 года назад +3

    very Good

  • @OMKARATHARVA33
    @OMKARATHARVA33 2 года назад +2

    योग्य विश्लेषण ......

  • @dhanshreekawle4854
    @dhanshreekawle4854 2 года назад +7

    Good explanation sir people should know reality behind the scenes.

  • @vishnuwagh6668
    @vishnuwagh6668 2 года назад

    अत्यंत कमी शब्दात आणि अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषण केल्याबद्दल आपले खूप खूप आभार .
    दिवसभर विकाऊ media chya बातम्या बघण्या पेक्षा आणि ऐकण्यापेक्षा आपले व्हिडिओ बघायला मला खूप आवडते आणि मी आपले एकही video बघायला चुकवत नाही.

  • @pawarm220
    @pawarm220 2 года назад +3

    महाडेश्वर यांना उमेदवारी देण्याचा डाव होता ठाकरेंचा

  • @AjayChauhan-pt9su
    @AjayChauhan-pt9su 2 года назад +8

    साहेब एकदम बरोबर 👌👌👌

  • @anilmore5095
    @anilmore5095 2 года назад +4

    खरच! सर, तुम्ही "पटेल" आणि "लटके" यांची संपत्ती किती? याबद्दल पुढच्या विडीओत माहिती द्यावी.

  • @jivankrish
    @jivankrish 2 года назад +2

    साहेब तुम्हाला देखील लोक म्हणत असतील की हे आता शिंदेचे गुण गात आहेत..पण त्यांना कळावे की सत्य काय आणि असत्या काय... तुम्ही प्रखर पणे आपले विचार मांडत आहात...🙏

  • @hrudaynatekar8033
    @hrudaynatekar8033 2 года назад +9

    खूप छान ☝️👌👌