मी सर खरं सांगतो. काल शिंदे साहेबांच्या सभेत माझी पहिली नजर त्या खुर्चीवर गेली ती खुर्ची हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी ठेवली होती.हे पाहून मला खूप आनंद झाला.
अंधारेच काय स्वतः उध्दव ठाकरेंची भाषा व विचार ऐकले तरी त्याचा दर्जा सुज्ञ लोकांना सांगण्याची गरजच नाही. मी तर थर्ड क्लासच म्हणेन....! यावरूनच यांची योग्यता शिव सैनिक ओळखतील. तुमचे विश्लेषण अगदी योग्य आहे. 👍
खरे सांगू मी दोन्ही कडील भाषण ऐकले. पण कालच या व्यतिरिक्त अजून दोन भाषणे झाली ती दोन्ही भाषणे खर्या अर्थाने वैचारिक देवाणघेवाणीची होती. प्रथम माननीय भागवत यांचे आणि दुसरे पंकजा ताई यांचे. याला म्हणतात विचारांचे सोने लुटणे. जयहिंद जय महाराष्ट्र.
अहो, जिथे आपल्या चुलत भावावर सुडाचे राजकारण खेळले गेले आणि अजून ही चालू तेथे धर्मवीर यांचा काय विचार करताय ? आता थोडा महाराष्ट्रा बाहेरचा विचार करा म्हणजे उत्तर प्रदेशात मुलायमसिंह यादव यांचे हाल अखिलेश सिंग यादव यांनी जे केले तसेच येथे या माजी मुख्यमंत्र्यांने करायला जरा ही वेळ लावला नसता...
मी गुजरात मध्ये राहणारी आहे.पण शुद्ध मराठी बोलणं एकण्या साठी रोज आवर्जून तुमचं .भाऊंचे आणि सुशील भाऊंचे बोलणं एकते मला महाराष्ट्रातील राजकारण्याचे खर वर्णन कळत.खुप खुप आभार.
अंधारे ताई काल काय बोलल्या आणि आज काय बोलतात.सर्व सामान्य नागरिकांना भ्रमात ठेवणे,चुकीचे विचार देणे आणि मते स्वतःच्या फायद्यासाठी, सत्तेसाठी,स्वार्थासाठी मते मिळविणे हीच या राजकारण्यांची निती.आज जर वंदनीय बाळासाहेब ठाकरे असते तर यांना साधे दरवाज्याच्या बाहेरही उभे केले नसते.अगदी खालच्या पातळीवर बाळासाहेबांच्या,उध्दव साहेबांच्या आणि आदित्य साहेब यांच्यावर टीका केली होती.त्यांना तर पक्षातून हाकलून दिले पाहिजे.
पहा जमला तर अजूनही बाळासाहेबांची गर्व से कहो हम कट्टर हिंदू है या ब्रिदाला जागलात तर अजूनही एक दोन वर्षात शिवसेना पुन्हा जिवंत होईल मात्र त्या मियाँ काका,काकी च्या थाऱ्याला अजिबात,मुळीच,किंचितही गेलेत तर शिंदे वरचढ होईल,आणि काका - काकी सोबत टोमणेही इतिहास जमा होईल.🙏🙏🕉️🔱🕉️🔱🕉️🙏🙏.
वा बेटा फडणवीस नी राष्ट्रवादी सोबत 2 रात्री काढून स्वतःच हिंदुत्व शहाबूत ठेवलं आणि शिवसेनेने काँग्रेस सोबत जाऊन औरंगाबाद च संभाजी नगर नगर केल तरी हिंदुत्व गमावलं कोणत्या शाळेतल गणित आहे तुमचं कळत नाही आम्हाला 😄
वरचढ ठरू लागल्याने आनंद दिघेंना त्रास मातोश्री देत होती हे पुन्हा एकदा ऐकायला मिळाले... स्वतः च्या बापाची प्रोपर्टी कमी पडेल की काय म्हणून दिघेंच्या प्रोपर्टीवर नजर ठेवली होती तात्या विंचू ने...
Bhokat gel St Wale ata 🍉ne gopya la sagun 6mahine st band theven Maharashtra tras dil ata fadanwees ka krt nhi vilagikaran tychi may marychi wat bgtoy ka ata
कालच्या सभेचे टीव्ही वृत्तांत आम्ही पूर्णतः पाहिलं आणि लक्षात आलं की उद्धव ठाकरे हे खरं तर मनानेच खचलेत आणि बरोबर आहे त्याला आपलं पाप मनातलं खातं तसं झालेला आहे आणि आता याच्यापुढे खरे एकनिष्ठ शिवसैनिक आनंद दिघे यांचे सच्चे भक्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत निश्चितच जातील
काय विश्लेषण..... काय सर्जरी..... सगळे कसे ओके हाय..... प्रभाकर दादा एकदम ओकेच हाय....... दादा तुमचा तो थत्ते सरा सोबतचा पहिला विडीओं आज ही आठवतो... तुझ्या वर प्रेम करतो ते विशेष म्हणत होते म्हणुनच आम्ही त्यांना एकदा तरी पुन्हा आकर डी जी 9 वर आणा.....
खरंच आपलं विश्लेषण ऐकून आम्ही परम संतोष झालो.असं वाटतंय की दोन्ही सभांच्या मध्ये बसून तुम्ही त्यांचं विश्लेषण करीत आहात आणि दोन्ही बाजूच अगदी सारख एकाच वेळी विश्लेषण केलं आपण. निश्चितपणे माता सरस्वती आपल्यावर प्रसन्न आहे.
ऊद्धवरावांना ना नेतृत्व, ना वक्तृत्व, बाळासाहेबांचे पुत्र म्हणुन वारसा चाललय..... नाहीतर गुणवत्तेच्या आधारावर जगण कठीण होत. सर्वच कस फुकट आणी आयत मिळाल.
प्रभाकर सर, तुम्ही खूप, छान विश्लेषण करता, 👌सर या नेते मंडळी नी रजकारनाची पुणेरी मिसळ केली आहे,, जनतेचे प्रश्न कोण मार्गी लावत नाही, कस होणार, कळत नाही, प्रभाकर साहेब, या सर्वांना एक महिना आपल्या देशाच्या सीमेवर पाठवा,, म्हणजे देश सेवा काय असते ती कळेल या,, ना,,,,,, य,,,,, का ना
तुला त्यांच्यावर संशय असेल तर कोर्टाचा ना मग कुठल्याही प्रभाकर सूर्यवंशी अनिल सत्य असल्या भाजपच्या दलालाचा ऐकून बोंबलू नको लोक म्हणतात मुंडे साहेबांना फडणवीसणिच मारला मग ते पण खरं असेल का
तुम्ही-आम्ही सोडा. जर सख्खी-चुलत भावंडे, त्यांची बायका-मुले, बाळासाहेबांचे थापा-राजेसारखे स्वकीय हे उध्दटाला सोडून गेले असतील तर ही व्यक्ती किती विकृत आणि लबाड असेल त्याचा विचार करा. मुख्यमंत्री पद कशाला हवेय, याचा खुलासा ह्या व्यक्तीने कधीच केला नाही.
@@hemakayarkar3529 एकदा मोदींना कोणी काँग्रेस नेता नीच म्हणाला होता, आठवतंय? तेंव्हा त्याला जातीवाचक शब्द असे संबोधले गेले होते. त्याऐवजी, अधम म्हणा, चपखल बसतो.
अगदी खरंय सूर्यवंशी जी. सत्ता गेल्याने मनावरचा ताबा सुटला आणि मग ती सगळी अविचारी भाषा, निष्पाप बळावर केलेले हून आरोप. खरच मला राग, चीड आली नाही तर कीव करावीशी वाटली. किती हा हिन प्रयत्न. पण तुमचं विश्लेषण एकदम झकास
Yet again, a very Honest, pointed and crisp analysis. Like your work Prabhakar ji. We don't have much political analyst who is so clear and open about their thoughts. Rare and hence respect!!!
खूप छान आणि परफेक्ट विश्लेषण केलेत. बाकी काल मुंबई तक वर उद्धव ठाकरे च्या मेळाव्याला दोघांच्या चढाओढीत पहिला नंबर दिला गेला होता. पण मला तर तो पद गेल्याचा तळतळाट किंवा जळफळाट वाटला.
मी सर खरं सांगतो.
काल शिंदे साहेबांच्या सभेत माझी पहिली नजर त्या खुर्चीवर गेली ती खुर्ची हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी ठेवली होती.हे पाहून मला खूप आनंद झाला.
मला आपणच खरे राजकीय विश्लेषक वाटता । आमच्या मनातील बोललात।
शिंदे यांच्या नातवाचा उल्लेख म्हणजे भाषणाची नीच पातळी होती
उत्तम विश्लेषण तुमच्या व्हिडिओच्या मी खूप आतुरतेने वाट बघत होते
उच्च पातळी
खरंच खूप निच पातळीवर... त्या ईवल्या जिवाला पण राजकारणी सोडत नाहीत
@@abhimawale5503 एकदम नीच पातळी.
Uddhava cha budala aag lagli aahe mhanun tr yevdhya khalchya patli vr jaun bhashan karto he khar aahe
अंधारेच काय स्वतः उध्दव ठाकरेंची भाषा व विचार ऐकले तरी त्याचा दर्जा सुज्ञ लोकांना सांगण्याची गरजच नाही. मी तर थर्ड क्लासच म्हणेन....! यावरूनच यांची योग्यता शिव सैनिक ओळखतील.
तुमचे विश्लेषण अगदी योग्य आहे. 👍
माझ्या मनातला शब्द उ.ठा.आणि कंपू साठी third class.
Shinde fakth bj p
ठाकरे गटाच्या मेळाव्यात संजय राऊत साठी रिकामी खुर्ची ठेवली आणि शिंदे गटाच्या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंसाठी यातच सगळं आलं !
संजय राऊतची रिकामी खुर्ची ठेवण्या मागचा हेतू फक्त नी फक्त त्याने तोंड उघडु नये म्हणून.
खरंच, शिंदे गटाच्या मेळाव्यात थापा होता, अन् ठाकरे गटाच्या मेळाव्यात सुद्धा थापा.... च होत्या.
खरे सांगू मी दोन्ही कडील भाषण ऐकले. पण कालच या व्यतिरिक्त अजून दोन भाषणे झाली ती दोन्ही भाषणे खर्या अर्थाने वैचारिक देवाणघेवाणीची होती. प्रथम माननीय भागवत यांचे आणि दुसरे पंकजा ताई यांचे. याला म्हणतात विचारांचे सोने लुटणे. जयहिंद जय महाराष्ट्र.
mast vishleshan
एकदम सही.
Perfectly correct
नमस्कार अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद
एकदम बरोबर 👍
दिघेन सारखा वाघ संपवला गेला आणि असे किती तरी वाघ संपवले गेले या राजकारणा पायी....
अहो, जिथे आपल्या चुलत भावावर सुडाचे राजकारण खेळले गेले आणि अजून ही चालू तेथे धर्मवीर यांचा काय विचार करताय ?
आता थोडा महाराष्ट्रा बाहेरचा विचार करा म्हणजे उत्तर प्रदेशात मुलायमसिंह यादव यांचे हाल अखिलेश सिंग यादव यांनी जे केले तसेच येथे या माजी मुख्यमंत्र्यांने करायला जरा ही वेळ लावला नसता...
@@shamkantdahale8998 दिघे साहेबांचा मर्डर केलाय "इंकोंटर" केला गद्दार शिंदे मामा न काका
कदाचित त्याच प्रामाणिक वाघांची तळतळाट लागली असेल महाराष्ट्र ला
जयदेव ठाकरेंचे चार शब्द ऐकून बाळासाहेबांची आठवण आली.
पक्षांचा बाजार बंद करणे . आम्ही दोघांनाही मत देणार नाही कितीही बोंबला
जयदेव आहेतच तसे.
@@samikshaprabhukhot1806 Manase
@@samikshaprabhukhot1806 हो ना
मी पाहिलेला सर्वात ब्रीलियंट राजकीय विश्लेषक आहात तुमी आणी भाऊ
सुषमा ताई आणि भास्करराव ही राष्ट्रवादी ने पुरवलेली रसद
हे मात्र नक्की असं मला वाटतं
Tanaji sawant dipak kesarkar sudha ncp madhun alay to Balasaheb hayat nasta ani tech bhadwe aj Balasaheb ch hindutav mnun bomblat astat
लोक तुम्हांला बी जे पी it sells चे समजतात नका लक्षात ठेऊ त्यांना .....!
अतिशय सुंदर मराठी भाषा आणि विस्लेषण सांगता ! छान....! खुप छान....!!
जय श्री राम 🙏
नमस्कार....
फारच छान विश्लेषण केले आहे....
भाऊ तोरसेकर यांचा वारसा पुढे चालवत रहा....
पुन्हा एकदा अभिनंदन....!!!!
दिड वर्षाच्या चिमुकल्याचा उल्लेख अत्यंत अंधाराच्या भाषणा पेक्षा हीन पातळीवरचे आहे .
अगदी बरोबर बोललात 👍🏼👍🏼👍🏼👍🏼
Are shinde kay hothe jar vichar tari kar saheb
मी गुजरात मध्ये राहणारी आहे.पण शुद्ध मराठी बोलणं एकण्या साठी रोज आवर्जून तुमचं .भाऊंचे आणि सुशील भाऊंचे बोलणं एकते मला महाराष्ट्रातील राजकारण्याचे खर वर्णन कळत.खुप खुप आभार.
जय श्री राम 🙏, अगदी खर आहे
अंधारे बाई बद्दल अगदी योग्य बोलला तुम्ही
अंधारे ताई काल काय बोलल्या आणि आज काय बोलतात.सर्व सामान्य नागरिकांना भ्रमात ठेवणे,चुकीचे विचार देणे आणि मते स्वतःच्या फायद्यासाठी, सत्तेसाठी,स्वार्थासाठी मते मिळविणे हीच या राजकारण्यांची निती.आज जर वंदनीय बाळासाहेब ठाकरे असते तर यांना साधे दरवाज्याच्या बाहेरही उभे केले नसते.अगदी खालच्या पातळीवर बाळासाहेबांच्या,उध्दव साहेबांच्या आणि आदित्य साहेब यांच्यावर टीका केली होती.त्यांना तर पक्षातून हाकलून दिले पाहिजे.
अंधारे ह्या कंत्राटी आहेत.
अहो त्या अंधारे बाईंना विधानसभेचे तिकीट पाहिजे बाकी काय नाही लागली तर लॉटरी लागली. नाहीतर गाजराची पुंगी मोडून खाल्ली असा आहे ते भाऊ.
लाचरीचे मुर्तीमंत उदाहरण नवीन प्रवक्ते
अंधारे पाठवलेल्या बाई आहे
खूपच छान विश्लेषण त्या अंधारे बाई बद्दल जे बोललात ते खर आहे पण मागचे सारे विसरते वाटते ठाकरेंची शिवसेना
हे उद्धवा शांत रहा विसर पडला हिंदुहृदय बाळासाहेब यांच्या विचाराचा तुम्ही चुकला आहात
अगदी. बरोबर
पहा जमला तर अजूनही बाळासाहेबांची गर्व से कहो हम कट्टर हिंदू है या ब्रिदाला जागलात तर अजूनही एक दोन वर्षात शिवसेना पुन्हा जिवंत होईल मात्र त्या मियाँ काका,काकी च्या थाऱ्याला अजिबात,मुळीच,किंचितही गेलेत तर शिंदे वरचढ होईल,आणि काका - काकी सोबत टोमणेही इतिहास जमा होईल.🙏🙏🕉️🔱🕉️🔱🕉️🙏🙏.
Udhav cha budala aag lagli
वा बेटा फडणवीस नी राष्ट्रवादी सोबत 2 रात्री काढून स्वतःच हिंदुत्व शहाबूत ठेवलं आणि शिवसेनेने काँग्रेस सोबत जाऊन औरंगाबाद च संभाजी नगर नगर केल तरी हिंदुत्व गमावलं कोणत्या शाळेतल गणित आहे तुमचं कळत नाही आम्हाला 😄
उद्धव ठाकरे यांच्या सभेला आलेल्या लोकांचं मला सगळ्यात नवल वाटल
लोक स्वताहचण आनली होती एकनाथ सारखं भाड्याने पैसे देऊन आणलेली नव्हती अरे एकनाथ च भाषण सुरू असताना देखील समोरच्या खुर्च्या खाली करून लोक जात होती
नेहमीप्रमाणे उत्तम विश्लेषण!!👌👌
अरे वा मला माहित होतं प्रभाकर जी रिकामी खुर्ची मागचे चंपा यांच्यावर नक्की व्हिडिओ करणार
भाऊ तोरसेकर, प्रभाकर सूर्यवंशी, सुशील कुलकर्णी, अनय जोगळेकर, आणि अश्विन अघोर...
🙏🏻तुमच्या सारख्या विश्लेषकांची समाजाला गरज आहे...
जय श्री राम 🙏🙏🙏
हे सगळे लोक भाजपची चाटतात
वरचढ ठरू लागल्याने आनंद दिघेंना त्रास मातोश्री देत होती हे पुन्हा एकदा ऐकायला मिळाले...
स्वतः च्या बापाची प्रोपर्टी कमी पडेल की काय म्हणून दिघेंच्या प्रोपर्टीवर नजर ठेवली होती तात्या विंचू ने...
tatya vinchu 😁😁😁
उद्धव ठाकरेंनी लहान मुलाबद्दल बोलायचे सोडले नाही याच्यावरून सिद्ध होते की किती खालच्या थराची राजनीती आहे
उद्धव बाळ ठाकरे हे बाळासाहेबांची शिवसेना आपल्या सत्तेच्या लालसेपोटी रसातळाला नेणार असं वाटतंय
खरंच आहे... महाराष्ट्र दिथे साहेबांच्या समाजकरणाला मुकला... आता दिधेे साहेब आमचे हवे होते... सर्वांना सूता सारखा सरळ केला असता.
प्रभाकर जी तुमचं बोलणं आणि विश्लेषण ची पध्दत अप्रतिम च आहे
सकाळपासून तुमच्या विडीओ ची वाट बघत होतो, फार आतुर होतो तुमचे विचार ऐकायला
🙏 प्रभाकर जी अतीशय सुंदर व नि:स्पक्ष विवेचन
S T कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे साहेब
Bhokat gel St Wale ata 🍉ne gopya la sagun 6mahine st band theven Maharashtra tras dil ata fadanwees ka krt nhi vilagikaran tychi may marychi wat bgtoy ka ata
बरोबर आहे सर. उद्धव ठाकरे यांना सत्ता गेल्यापासून भुलल्यासारखं झालेत त्यामुळे ते काय् बोलतात ते त्यांना समजत नाही
बेताल.बेफाम तर आहेतच पण त्या चिमुकल्या बद्दल बोलून इतक्या खालच्या पातळीवर घसरले की ऐकून घृणा ताटली
शिवाजी पार्क ला राष्ट्रवादी. काँग्रेस ने कीती माणसे. पाठवली. 30% शिवसैनिक सभेला हजर होते. बाकी इतर. होते.
Prabhakarji you are Genius...perfect point out...ही खरी पत्रकारिता...👍
ठाण्यात धर्मवीरांना कोणीही विसरलेल नाही
व्हीडीओतील आवडलेली ओळ
अजुन मोठा झाला असता व्हिडिओ तरी पहिला असता आम्ही.अजुन विवेचन होयला पाहिजे होते सर.
व्हिडिओ मोठा होता सर पण तुम्ही ज्या प्रकारे सांगत होता ते पाहून व्हिडिओ आणखी मोठा असता तरी आवडला असता बघायला.
अर्धी शिवसेना राऊत ने संपवली आणि शिल्लक सेना अंधारे बाई संपवणार 👍👌
कालच्या सभेचे टीव्ही वृत्तांत आम्ही पूर्णतः पाहिलं आणि लक्षात आलं की उद्धव ठाकरे हे खरं तर मनानेच खचलेत आणि बरोबर आहे त्याला आपलं पाप मनातलं खातं तसं झालेला आहे आणि आता याच्यापुढे खरे एकनिष्ठ शिवसैनिक आनंद दिघे यांचे सच्चे भक्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत निश्चितच जातील
नेहमीप्रमाणे सडेतोड अप्रतिम विवेचन
प्रभाकरजी खरोखर खूप छान, निरपेक्ष भावनेने केलेले विश्लेषण.🙏
फार सुंदर
सुषमा अंधारे खूपच नीच आहे 💯
🙏 प्रभाकर जी - BMC Election नंतर सारे चित्र स्पष्ट होईलच.
काय विश्लेषण..... काय सर्जरी..... सगळे कसे ओके हाय..... प्रभाकर दादा एकदम ओकेच हाय....... दादा तुमचा तो थत्ते सरा सोबतचा पहिला विडीओं आज ही आठवतो... तुझ्या वर प्रेम करतो ते विशेष म्हणत होते म्हणुनच आम्ही त्यांना एकदा तरी पुन्हा आकर डी जी 9 वर आणा.....
जय श्री राम 🙏🙏🙏
खरंच आपलं विश्लेषण ऐकून आम्ही परम संतोष झालो.असं वाटतंय की दोन्ही सभांच्या मध्ये बसून तुम्ही त्यांचं विश्लेषण करीत आहात आणि दोन्ही बाजूच अगदी सारख एकाच वेळी विश्लेषण केलं आपण. निश्चितपणे माता सरस्वती आपल्यावर प्रसन्न आहे.
काल पर्यंत हिंदुत्वाला मन भर शिव्या घालणारी सुषमाबाई मेंदूत अंधारे मैडम, दसरा मेळाव्यात हिंदुत्ववाद्यांना हिंदूत्व शिकवत होत्या म्हणे.
प्रभाकर जी तुम्ही फार छान विश्लेषण करता
मला तुम्हाला भेटायला खूप आवडेल.
अगदी बरोबर विशेषण एकनाथ शिंदे यांचा विजय
उधोजिंची पोकळ तोफ पुढच्या वर्षी दसरा मेळा व्यात बघावयाच ठरविलेले आहे,तूर्तास उधोजीचे भाषण ऐकण्यााठी स्तागिती दिली आहे,सुंदर विश्लेषण सूर्यवंशी जी 👍👍👍
ऊद्धवरावांना ना नेतृत्व, ना वक्तृत्व, बाळासाहेबांचे पुत्र म्हणुन वारसा चाललय.....
नाहीतर गुणवत्तेच्या आधारावर जगण कठीण होत. सर्वच कस फुकट आणी आयत मिळाल.
ना नेतृत्व ना कतृत्व ना चारित्र्य
एक राहीलंना कर्तृत्व
पण टोमणे मारण्यात पीएचडी केलय हे नक्की.पदोपदी अहंकार जाणवत होता.
Ek number sirji👍👍👍
आपण आपल्या नावाप्रमाणे संपूर्ण विषयावर आपली प्रभा टाकून छान विश्लेषण करता. धन्यवाद
खरंच खूप छान विषय मांडतात सर तुम्ही
तुमच्यासारख्या निर्भीड आणि निडर पत्रकार यांच्या मुळे आजच्या राजकारणातील खर वास्तव सर्व सामान्य नागरिक यांच्यापर्यंत पोहचत आहे
कसला निर्भिड 😂 याला सांग म्हणावं एकनाथच्या सभेतून लोक अर्ध्या भाषणातूनच काळ जात होती पूर्णपणे दलाला हा भाजपचा
PRABHAKAR BHAU AGDI SAMANYA MANSANCHE VICHAR MANDLET THANKS. 👌👍
🔴त्या बारक्या निष्पाप बाळावर टीका करून उध्वस्त ठाकरे यांनी अकलेचे तारे तोडले🙏
अत्यंत परिणामकरक व तटस्थ विवेचन
खूपखूप शुभेच्छा
शिवतीर्थावर राष्ट्रवादीची माणसेही मिसळली होती. पवारांचा तो खेळ होता.
माथाडी,काँग्रेसी राष्ट्रवादी सगळी खिचडी होती म्हणून खूप प्रेक्षक आहेत असे वाटत होते.
अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद भाषण करणारे एकमेव नेते म्हणजे हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे 🔥🤘⛳
Tyani ek spashta bhumika gheun election la ubha rahava. Tyana nakkich jast seats yetil
प्रभाकर सर, तुम्ही खूप, छान विश्लेषण करता, 👌सर या नेते मंडळी नी रजकारनाची पुणेरी मिसळ केली आहे,, जनतेचे प्रश्न कोण मार्गी लावत नाही, कस होणार, कळत नाही, प्रभाकर साहेब, या सर्वांना एक महिना आपल्या देशाच्या सीमेवर पाठवा,, म्हणजे देश सेवा काय असते ती कळेल या,, ना,,,,,, य,,,,, का ना
🙏🙏
आती उत्तम विश्लेषण
उद्या भागवत आणि पंकजा ताई चे भाषण हे भारी होते🚩🚩
What?
खूप छान समर्पक विशलेषणात्मक निवेदन!!
नेहमी सारखे मार्मिक विश्लेषण,अंधारे बाई शिवसेनेत नक्कीच लवकरच अंधार पसरवणार,
रुद्रांशचं सोडा, यांचा पुढचा पक्षप्रमुख तर जन्माआधीच ठरलेला असतो
दिघे साहेबांच्या घातपातात असतील तर ठाकरे पिता-पुत्र असणार, अजून कोण असू शकत नाही स्वष्ट कोण बोलतनाही,कदाचित पुरावा नसेल म्हणून.
तुला त्यांच्यावर संशय असेल तर कोर्टाचा ना मग कुठल्याही प्रभाकर सूर्यवंशी अनिल सत्य असल्या भाजपच्या दलालाचा ऐकून बोंबलू नको लोक म्हणतात मुंडे साहेबांना फडणवीसणिच मारला मग ते पण खरं असेल का
शिवतीर्थ वर बहुतेक राष्ट्रवादीचे होते शिवसेनेचे नाही
Are bhahu tumi hotak mi hoto
तुम्ही-आम्ही सोडा. जर सख्खी-चुलत भावंडे, त्यांची बायका-मुले, बाळासाहेबांचे थापा-राजेसारखे स्वकीय हे उध्दटाला सोडून गेले असतील तर ही व्यक्ती किती विकृत आणि लबाड असेल त्याचा विचार करा. मुख्यमंत्री पद कशाला हवेय, याचा खुलासा ह्या व्यक्तीने कधीच केला नाही.
नीच माणूस आहे उठा अत्यंत
@@hemakayarkar3529 एकदा मोदींना कोणी काँग्रेस नेता नीच म्हणाला होता, आठवतंय? तेंव्हा त्याला जातीवाचक शब्द असे संबोधले गेले होते. त्याऐवजी, अधम म्हणा, चपखल बसतो.
महा लबाड आहे 😡😡😡
@@rajupatil461 ते मोदी होते त्यांनी त्या शिवी चा योग्य वापर त्यांनी केला त्यासाठी अक्कल लागते ती ह्या घरकोंबड्या मधे नाही
जेव्हा राज ठाकरे वेगळे गेले तेव्हाच स्पश्ट झाले होते की उद्धव किती कपटी लबाड धूर्त आहे 🚩🚩🚩🙏
अगदी खरंय सूर्यवंशी जी. सत्ता गेल्याने मनावरचा ताबा सुटला आणि मग ती सगळी अविचारी भाषा, निष्पाप बळावर केलेले हून आरोप. खरच मला राग, चीड आली नाही तर कीव करावीशी वाटली. किती हा हिन प्रयत्न. पण तुमचं विश्लेषण एकदम झकास
धर्मवीर नक्की कसे गेले हे खरंच ऐकायचं आहे आम्हाला एकदा सांगूनच द्या नक्की ते कसे गेले ते
👌👌👌 अजुन पण एस टी कामगारांचे प्रश्न सुटलेले नाहीत, एक वर्ष पूर्ण झाले.पण तुम्ही वारंवार आमच्या समस्या मांडत आहात.आपले🙏🙏🙏 आभार 🙏🙏🙏
पवारांच्या दावणीला अख्खी शिवसेना न्हेऊन बांधणारा हा पट्टा काय बोलणार हिंदुत्ववर . नशीब शिंदे साहेबांनी सेना वाचवलिये 🚩💯
Sooper analysis
Yet again, a very Honest, pointed and crisp analysis. Like your work Prabhakar ji. We don't have much political analyst who is so clear and open about their thoughts. Rare and hence respect!!!
स्पोठ नाही होणार एकनाथ शिंदे कडून हे पक्के आहे 🐯
१००% agree
Parfect bolata vicharpurvak sagata✌️👍 very nice video sir ✌️👍 dhanyvad 👍 God bless you 👍🤗
सुंदर प्रभाकरजी. Perfect
सर सुंदर विचार मांडलेत .कोनाच्या बाजूचे नव्हते अगदी रोकठोक...
संजय राऊतांसाठी रिकामी खुर्ची ठेवली गेली... यावरून उद्धव ठाकरे यांच बाळासाहेब ठाकरे यांच्या वरील बेगडी प्रेम दिसून येते....
प्रभाकर साहेब एकदम अचुक विश्लेषण केले आहे मला तरी आवडले सर
बकवास उद्धव...ignore him... कामाला लागावे नव्या सरकारने
कुठे हौशी तर कुठे मौजी...
कुठे दर्दी तर कुठे गर्दी..
या भाऊ गर्दीत
दोन्हीकडे...
विचारांच सोनं लुटायचं मात्र राहूनच गेल...
- दसरा मेळावा..
Eknath Shinde na Maharashtra chya janatene saath dhyavi
सर खूपच छान आणि परखड विश्लेषण, खूप छान सारांश
खूप छान आणि परफेक्ट विश्लेषण केलेत. बाकी काल मुंबई तक वर उद्धव ठाकरे च्या मेळाव्याला दोघांच्या चढाओढीत पहिला नंबर दिला गेला होता. पण मला तर तो पद गेल्याचा तळतळाट किंवा जळफळाट वाटला.
सूर्यवंशी सर जबरदस्त व्हिडिओ धन्यवाद
आज पहिल्यांदा तुमचे विश्लेषण मनासारखं झालं नाही
खरी शिवसेना 💪शिंदेसाहेब यांचीच 🚩🚩🚩.
बाप पळवला असे उठा म्हणतात , पण शिवसेना उठा गटाच्या दोन सभेत बाळासाहेबांची (म्हणजे उठांच्या बापाची) खुर्ची विश्वप्रवक्त्यांनी पळवली , यातच सगळे आले .
Ti khurchi Thanyamadhil aahe. Main khurchi uddhavjinkadech aahe.
एकदम सही विश्लेषण 👌🙏🙏👍
Prabhakarji,
Khup matured video.
किती वेळ??
किती म्हणून वाट पहायची आम्ही
तुमचे विचार सर्वसामान्यांना पटणारे असतात.आम्ही घरात जे बोलतो तेच आपण सादर करता .goodluck to ur channel 🙏
खुप योग्य आणि मनाला पटणार विश्लेषण
बरोबर आहे तुमचे सूर्यवंशी सर. इतक्या फालतू भाषेत बोलणे फक्त उद्धवच बोलू शकतात. बाळासाहेब ठाकरेंची भाषा उद्धवला कधीच जमणार नाही.
Khup chhan vishleshan aahe
Ase vishleshak durlabh aahet
Khup balanced analysis. Dhanyawad. 💐
Perfect perfect and great Analysis
Sir, तुमचा हा video सत्तेतून बाहेर असलेल्या आणि सत्तेतील सगळ्यांना पाठवा. आवर्जून पाठवा.
बरोबर,बोललात,सर,आवडत,तुमची,खरी,प्रखर,व्हिडीओ🙏👍
उत्तम विश्लेषण, सरकारने एस्टी कामगारांच्या प्रश्नावर विचार करावा
धन्यवाद आभार
अगदी योग्य आणि परखड विश्लेषण..