मोदीविरोधक कशाला विरोध करताहेत हेच त्यांना कळलेले नाही -भाऊ तोरसेकर | NarendraModi | AbaMalkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 апр 2024
  • सुमारे चार वर्षांपूर्वी पं दीनदयाळ व्याख्यानमालेतील भाऊ तोरसेकरांचे हे व्याख्यान. चार वर्षांनंतरही भाऊंचे विचार जुने झालेले नाहीत, याची साक्ष हे व्याख्यान देते. नक्की ऐका...
    मोदीविरोधक कशाला विरोध करताहेत हेच त्यांना कळलेले नाही -भाऊ तोरसेकर
    #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
    whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
    Email : lakshyavedh7@gmail.com

Комментарии • 35

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 Месяц назад +2

    बरं झालं... आम्हाला पण भाऊंचं बोलणं ऐकायला मिळालं... आम्ही भाऊंचे फॅन आहोत खूप छान बोलतात..

  • @raveenk3855
    @raveenk3855 Месяц назад +10

    Such a brilliant vichaar by bhai torsekar, hindus should unite, those who insults our sanatani every hindus should boycott that party. Congress, ubaata udhav, sharad pawar, mamta, akhilesh, kejriwal

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 Месяц назад +4

    Excellent Anyalisis Bhau Torsekarji 🚩🙏

  • @kavitaparab3058
    @kavitaparab3058 Месяц назад +2

    छान विचारांची मेजवानी 👌🏻

  • @sunilmoharil7909
    @sunilmoharil7909 Месяц назад +6

    अतिशय हुशार आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व.

  • @bhaouravbhangare808
    @bhaouravbhangare808 Месяц назад +14

    भाऊचे विचार म्हणजे एक पर्वनी असते

  • @santoshshelar6470
    @santoshshelar6470 Месяц назад +8

    Modi hai to mumkin hai

  • @rajeshwarirode418
    @rajeshwarirode418 Месяц назад +12

    आजही लागू पडणारे विचार ! Great!

  • @swaroopchougule1
    @swaroopchougule1 Месяц назад +3

    भाऊंचा आवडता विषय :: पुरोगामी😅

  • @brb254264
    @brb254264 Месяц назад +10

    खुप छान समजावून सांगितले भाऊने...

  • @vasudevholla1214
    @vasudevholla1214 Месяц назад +3

    Sir you are great
    Wow what a super duper excellent speech

  • @vijaykarandikar8748
    @vijaykarandikar8748 Месяц назад +1

    4 जून ला जर बीजेपीचा मोठा विजय झाला (तर त्याचं काही प्रमाणात नव्हे तर जास्त प्रमाणात) श्रेय, हे सोशल मीडियाला आणि त्यातही भाऊ तोरसेकर वगैरे मंडळींना दिले पाहिजे यात दुमत नाही.

  • @chandrakantchaudhari9708
    @chandrakantchaudhari9708 Месяц назад +3

    छानच

  • @vivekogale1551
    @vivekogale1551 Месяц назад +7

    Jai shree ram

  • @vijay5111987
    @vijay5111987 Месяц назад +1

    अप्रतिम ❤😂

  • @shankarmane1130
    @shankarmane1130 Месяц назад +1

    Right.dada🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @devidasyavalkar5052
    @devidasyavalkar5052 27 дней назад +1

    Correct Observation 🌹🌹🌹🙏🌹

  • @vinodex-man266
    @vinodex-man266 Месяц назад +4

    चांगल जेवन देणाऱ्या हाँटेलवाल्याला कधी अन्टी इनकमटन्सी असते का किती तरी पीढ्या न पीढ्या ते व्यवसाय करतात.

    • @gangarde
      @gangarde Месяц назад

      खूप सुंदर उदाहरण दिलंत 👌👌👌

  • @rajoo123100
    @rajoo123100 Месяц назад +4

    Aflatoon 👌

  • @devidasyavalkar5052
    @devidasyavalkar5052 27 дней назад

    Great Analyst 🙏🙏🌹🌹

  • @prashantdixit8449
    @prashantdixit8449 Месяц назад +3

    Right..... Great

  • @ganeshmanjalkar3004
    @ganeshmanjalkar3004 Месяц назад +6

    भाऊंचे विचार विरोधकांच्या पचनी पडत नाही. किती उघड आणि सोप्या शब्दात सांगितले तरी अति जड बुडाचे शब्द ऐकणाऱ्या बुद्धिजीवी लोकांना भाऊ म्हणजे हलका माणूस वाटतो. पण त्या सर्वांना आडवे पाडण्यासाठी भाऊंचे असेच सोपे बाण पुरून उरतात. 👍

  • @bhushandivekar7148
    @bhushandivekar7148 Месяц назад +7

    कमी मतदान झाले तर काय फॉर्म्युला आहे जिंकण्याचा

  • @kumkumstriveconsultant5584
    @kumkumstriveconsultant5584 Месяц назад

    Kharach great

  • @sudhir4274
    @sudhir4274 Месяц назад

    विरोधक मोदीना विरोध करतात तो त्यांचे परदेशात बसलेल्या नियंत्रकांच्या सांगीतल म्हणून, त्यामुळे ते जे मुद्दे मांडले किंवा ज्या गोष्टी वर टीका करतात, त्या गोष्टी ते स्वतः करूनही बसलेले होते.😮😮😮

  • @janardanjadhav2703
    @janardanjadhav2703 Месяц назад +1

    AGO SODA ANI VIDEOCHI PURN TARIKH VEL LIHA. BHAUNKADE COMENTS BAND ASATAT.

  • @jaiprakashlad6619
    @jaiprakashlad6619 Месяц назад

    अरे बाबा महागाई बेरोजगारी बेकारी शेतीमालाला रास्तभाव हे जनतेच्या रोजच्या जगण्यातील महत्वाचे प्रश्न आहेत.मोदी याबाबत अवाक्शर काढीत नाहीत.तेव्हा ऊगाच काहीतरी बरळु नकौस.सामान्य जनता यामुळे आज मेटाकुटीला आली आहे.यावर पत्रकार म्हणुन आवाज ऊठव.

    • @madanpunekar1406
      @madanpunekar1406 Месяц назад +1

      He problems adhi pan hote. Ajach navin nahi alet. Dusra koni stable government deu shakto ka ha vichar karun loka voting detat. Tumcha ghar galat asel mhanun dusra ghar gheistovar ahe te sodun rastyavar rahta ka tumhi?

    • @PrakashDeshpande
      @PrakashDeshpande Месяц назад +2

      गेले कित्येक वर्षांपासून हेच प्रश्न नुसते चर्चेत आहेत. मोदींनी या प्रश्नांची उकल करण्यास सुरवात करून महत्त्वाचे प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढले.

  • @PrashantDeshmukh-jv1yd
    @PrashantDeshmukh-jv1yd 13 дней назад

    Yacya maaichi ga---?