Harshwardhan Patil Speech : अजितदादांच्या टीकेवर बोलले, दत्ता भरणे आणि प्रवीण मानेंंचंही सगळं काढलं
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #indapur #harshwardhanpatil #supriyasulefc #maharashtratimes #marathinews #sabha
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज | Superfast News | Get Latest news and updates in Marathi, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, health, science, business, exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion,
Shiv Sena | Shiv Sena UBT | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | MVA | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal | Manoj Jarange Patil | Trupti Desai
Chhatrapati Sambhaji Nagr | Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Accident News | Political News |
दोन नंबर बटच आमदार झेले फिक्स आमदार माननीय श्री दत्तामामा भरणे हेच झाले
बोलबच्चन आहे
मला या व्यक्तीचा चांगला अनुभव आहे
फक्त दत्ता मामा भरणे च
मामा only ❤❤....
अजिबात बदल होणार नाही या वेळेस बी नाही केव्हाच नाही
Only mama 🙏
मामा भरणे 💕💕💕💕
मामा 🚨
मामा 🚨
मामा 🚨मामा भरणे 💕💕💕💕
मामा 🚨
मामा 🚨
मामा 🚨
यावेळेस मात्र वस्ताद नी इंदापूर तालुक्यातील पैलवान निवडताना चूक केली कारण इंदापुरातील जनता नुरा कुस्ती खेळत नाही तर चितपट कुस्ती करते आणि ते पण बॅक थ्रो डावावर हे त्यांना माहीत नसावं only मामा
बसला खाली
Mama❤
Mama ⏰⏰
किती लबाड्या करणारे नेते बालवाडी होती का तेव्हा जरा खोटे बोलायचे कमी करणे आवश्यक आहे तुम्ही काही केले तरीसुद्धा नामदार दत्ता मामा भरणे विजयी होणार आहेत ⏰⏰🙏
इंदापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सर्वात जास्त नुकसान जर कोणी केला असेल तर हे महाशय हर्षवर्धन पाटील हे आहेत
बरोबर धडा शिकवला आहे आता शांत झोपा
मंत्रालयात आलं तरी साधं बदलीचं काम केले नाही भाऊ तुम्ही, येणार तर भरणेमामा
Only Mama
गोरगरिबांचा विश्वासघात मोठा केला तुम्ही
अजिबात बोलू नका तुमची देहबोली सांगत आहे तुमचं सीट गेलेला आहे
Only Bharane Mama
अजिबात लक्षात येत नाही तुम्ही लक्षात आणून देऊ नका लोकांनी तुम्हाला कवाच विश्रांती दिलेली आहे
इंदापूर तालुक्याचे युवा नेतृत्व व दमदार आमदार प्रवीण भैया माने यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
यांनी शेळगाव मध्ये पान टपरी सुद्धा सोडली नाही उदघाटन करायची
अहो साहेब तुम्ही कोणत्या पक्षाचे आहेत अहो साहेब तुम्ही कोणत्या पक्षाच्या आहात
लोकानी पक्क ठरवलय
मामाच आमदार
Only mama
एवढे चांगले वागून दोन वेळेला उताने कसे काय पडला
इंदापूरचे विकासरत्न दत्ता मामा भरणे ❤
Only mama saheb
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्याची वाट जर कोणी लावली असेल तर या हर्षवर्धन भाऊंनी लावले आहे
शिवाजी सावंत चा ट्रॅक्टर कोणी पेटवला होता आणि अशोक घोगरे ला 307 लावा म्हणून कोण पोलीस स्टेशनला दबाव आणत होतं
भाऊ आता हिमालयात जावा तुमी लयच खरं बोलताय राव
हर्षवर्धन भाऊ तुम्ही काय केलं तालुक्यासाठी ते सांगा उगाच मी भात खात होतो मी डबा घेऊन फिरत होतो असल्यास गप्पा मारू नका 😂
अपना काम बनता भाडं मे जाये जनता
अरे हा इंदापूर तालुक्यातील माळी समाजाचा अपमान करत आहे पदे दिली पदे दिली म्हणत आहे गेली 20 वर्षे माळी समाजाने याला मतदान केले आहे कधी काय फुकट दिले आहेत काय
निस्ता पवार साहेब ...पवार साहेब....तुम्ही केलेल्या विकासावर बोला 😂
ओन्ली मामा शिवाय पर्याय नाही कुणालाच
कायम एकनिष्ठ राहिले साहेब 😢😢
Only Mama✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
अंगणवाडी, बालवाडी होती का साहेब. आपल्यालहानपणी..
Onley bhau
भौ तुमच्या वेळी अंगणवाडी होती का ओ..🤣
त्यामुळे 3 पडला
तु मात्र 4-4 पक्ष बदल हे विसरु नकोस
1- शिवसेना
2- काँग्रेस
3- भाजप
4- शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस
हे लय चुकल😅😅😅😅😅
ईदापुरात पाऊस झालाच नाई मग कसं काय 😮😂😅
तू काही पण कर येनातर मामा
भाऊ विकासावर काय तर बोला पुढील तुमचा अजेंडा काय असणार ते भावनीक होऊ न मत नका मागु😂
दोनदा कडीचा डबा ऊलटा झाला ना तुम्ही किती जनांना सोडून गेले ते पण जनतेला सांगा
तू कोणा कोणा संग गद्दारी केलेली आहे किती पक्षाबरोबर केली गोपीनाथ मुंडे पासून स्वर्गीय विलासराव देशमुख यांची नावे घेतली
दुसरी काय पाकिस्तान वरून आलती काय
Patil 25हजार matani led
😂😂😂😂😂😂😂😂😂😂 पोपट झाला
तुमच्यावर कोणीच आता टीका करत नाही कारण टीका करण्याजोगे तुम्ही राहिलेच नाही तुम्ही तीन नंबरला जाणार आहात
तुम्ही मतदान केलं का सुप्रिया ताईला त्या अगोदर सांगा
पाटील निवडुन येण्यासाठी किती पक्ष बदलनार शेती करा कि आता
आता योद्धा सहा महिन्यापूर्वी कोण होता
अरे बाबा त्याच्यात धमक होती म्हणून दिलं सर्व तुला जमलं नाही तुझं दुर्दैव
Tumhi.partila.khali.khechnyache.sikksen.ghetle
तुम्ही सोडूनच गेलेले होता तुम्ही कुठे जवळ होता
खरं आहे हे म्हणूनच कालपासून फक्त शरद पवार आणि सुप्रिया ताई चे बॅनर लागलेत तुम्हाला वगळून
अजिबात येत नाही तुम्ही निवांत राहते 20 तारखेला झोपलेला असेल तुम्ही पूर्ण 25 ते 30 हजार मताने
अरे हा आज पवार साहेब पवार साहेब करत आहे परंतु दोन महिन्यापूर्वी लोकसभेला कमळ रुपी घड्याळाला मतदान करा असा गावोगावी सांगत फिरत होता
फक्त मविआ ✌️👑
बाकिच एरण्डाच् गुरहाल सांगू नका. सगळ्या नेत्यांच्या पाया पडून झाल का. लाचार. लाच्यारी किती सत्ता, पैश्या साठी. आर र र. 👎🏼
Dalbadlu
Onley patil
तु पडणार
Tu GP 😂
खरी काम मागच्या २० साल मे हुआ है 😮😮😂
मतदानाचा अधिकार आल्यापासून पवार घराण्याला कधी मतदान केले आहे का तुम्ही
18 years apan mantri hota indapur sathi apan kya kele dukre kadhta ali nahi indapur madhli atta vikas karnar patil
Tu kon aahes patla😊
तुम्ही हे काय म्हणून सांगताय काय चव धव आहे का त्याला हे का काम आहे का तुम्हाला सांगायचं होतं की आम्ही मोठ्या शाळेत शिकलो काय राव सांगताय हे पटलं का जनतेल
17 वर्षे खाते चालवून काय जमलं तुम्हाला घंटा जमलं का
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
आता कसं
Bawada sathi ky upatliss ree tu swatacha gavcha vikas karta ny ala alay bhashan karayla
घरी व्हिडीओ बगत बस
Tumhi contrac tar kadun paise gyaycha vishaych nahi karn tumhi 20 varshat kamach kel nay
साहेब गुलाल आपलाच जय महाराष्ट्र ❤🎉
अहो साहेब तुम्ही 20 20 वर्ष तुम्ही खाली खाल्ली
दत्ता पडनार
तुतारी वाजवणारा माणूस 💯%🙏🙏💐💐
Only bhau HP1000 ❤🎉
Only प्रवीण भैय्या माने ❤
भरणे मामा विजयी होणार आहे तुम्ही गप्प बसा
Harshwardhan Patil Nivdun Yenar Ahet
Swapnat
Harshwardhan Patil ❤❤
हर्ष भाऊ तुम्हाला हम तुम्हारे साथ है
विजयी भव!❤❤
बोल बच्चन आहे आहे तुम्ही
Mama❤
मामा भरणे 💕💕💕💕
मामा 🚨
मामा 🚨
मामा 🚨मामा भरणे 💕💕💕💕
मामा 🚨
मामा 🚨
मामा 🚨
Only mama ❤❤
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्याची वाट जर कोणी लावली असेल तर या हर्षवर्धन भाऊंनी लावले आहे
आता कसं
मामा भरणे 💕💕💕💕
मामा 🚨
मामा 🚨
मामा 🚨मामा भरणे 💕💕💕💕
मामा 🚨
मामा 🚨
मामा 🚨
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्याची वाट जर कोणी लावली असेल तर या हर्षवर्धन भाऊंनी लावले आहे