⭕ इचलकरंजी | बाप्पा lover's EP-2 | 8 वर्षीय बाल चिमुकल्यांने स्वत ; बनवला मातीचा बालगणेश

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 4

  • @aaplaprafull8985
    @aaplaprafull8985 2 года назад +4

    Khup chan

  • @varshaminekar4774
    @varshaminekar4774 2 года назад +1

    Very good om i love baccha God bless you 😘❤️

  • @shrushtichavan8825
    @shrushtichavan8825 2 года назад +2

    Very good and very nice to you om keep it up

  • @HK_1497
    @HK_1497 2 года назад +2

    खूप छान वाटलं. .... हा मुलगा फक्त ८ वर्षाचा आहे... पण इतकी खूप कलाकृती केलीय त्याने आणि महत्वाचं म्हणजे हे सर्व एका दिवसात केलं... त्यांच्या घरी गणपती नाही तर त्यानं ही आतापासून प्रथा पाडली. रोज एकदाच आरती करतो, पूजा करतो, एकटाच त्या बाप्पाची सेवा करत राहतो... तो छोटासा मंडप त्यातील ती चिमुकल्या हातांनी घडवलेली बाप्पाची मूर्ती खूप समाधान वाटलं पाहून ही आमची भारतीय पिढी...पण जेव्हा तो बोलला की मला बाप्पा जायला नको वाटतंय तेव्हा डोळे पाणावले....
    खूप मोठा मित्रा... बाप्पा तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो....मोरया❤️