हरतालिका पूजेचे विसर्जन कसे करावे |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • हरतालिका पूजेचे विसर्जन कसे करावे हरतालिका पूजेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून घरादाराची स्वच्छता आंघोळ करून देवासमोर दिवा लावावा हरतालिकेच्या पूजेच्या समोर सुद्धा दिवा लावावा हरतालिकेची गणेशाची हार्दिक कुंकू अक्षदा यांनी पूजा करावी शिवलिंगावर अक्षदा व हव्यात हरतालिका पुस्तकावर हळदीकुंकू वाहून नमस्कार करावा काही चुकले असेल तर क्षमा याचना करावी साखर भात नैवेद्य दाखवून पाणी ओवाळावे त्यानंतर गणेशाची हरतालिकेची आरती म्हणावी संपूर्ण पूजा विधी झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून नमस्कार करावा आता या हरतालिकेचे विसर्जन करताना आपले पोथी जागेवर ठेवावी. पूजेतील फळ घरातील सदस्यांना प्रसाद म्हणून वाटावा पूजेमध्ये खडीसाखर पंचामृत असेल ते ग्रहण करावे पूजेमध्ये ठेवलेले ओटीचे साहित्य किंवा सभासने स्त्रियांचे साहित्य गरजू महिलेला दान म्हणून द्यावे नसल्यास घरातल्या स्त्रीने वापरायला काढावे पूजेतील दक्षिणा मंदिराच्या दानपेटी मध्ये टाकावी पूजेत वापरलेली पूजा पत्रे येत रात्र कुठेही फेकू नये ती जमिनीत खड्डा करून पुरावी जेणेकरून पर्यावरण प्रदर्शित होणार नाही आणि कुणाच्या पायदळी येणार नाही पूजेमध्ये असलेली शिवलिंगाची वाढू गोळा करून घराच्या चारही दिशेला थोडी थोडी टाकावी त्यानंतर आपल्या घरातील कोंड्यांमध्ये थोडे थोडे टाकावे जेणेकरून महादेवाचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो आणि जास्तीची वाढू असेल तर ते आपल्या घरातील गार्डनमध्ये टाकावी अशा पद्धतीने दिवा तेवत असेल तर तो दिवा आपल्या मंदिरात लावावा गणेशाचा प्रत्येक म्हणून सुपारी असेल तर ती सुपारी आपले देवपूजेमध्ये ठेवावी. रांगोळी गोळा करून आपल्या कुंड्यांमध्ये टाकावी असं एकेक साहित्य जमा करून जास्त जागी ठेवावे तर फ्रेंड्स अशा पद्धतीने हरतालिकेचे विसर्जन म्हणजेच हरतालिकेची उत्तर पूजा करावी हा व्हिडिओ कसा वाटला त्याचबरोबर घरगुती यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका #हरतालिकेचीउत्तरपूजा #हरतालिकाविसर्जन #हरतालिकापूजाविसर्जनकसेकरावे #हरतालिकेचीउत्तरपूजाकशीकरावी #हरतालिकापूजेचेसाहित्यकुठेटाकावे #हरतालिकापूजेचेसाहित्यकायकरावे #गणपतीबाप्पाचीआगमन #गणेशचतुर्थी2024 #गणेशस्थापनामुहूर्त #गणेशस्थापनापूजाविधि #हरतालिकापूजाविधि #हरतालिका #हरतालिकापूजन #हरतालिकापूजाविधि #हरतालिकापूजेचेसंपूर्णसाहित्य #हरतालिकापूजन #हरतालिका2024 #हरतालिकापूजेसाठीलागणारेसाहित्य #संपूर्णपूजाविधी #हरतालिकापूजेचाशुभमुहूर्त #हरतालिकापूजाविधि #शिवलिंगपूजन #रुद्रपूजन #वाळूचाशिवलिंग #गणेशचतुर्थी #गणेशपूजन
    ‪@AnandPimpalkarsAnandiVastu‬

Комментарии • 2

  • @PriyaSalve-d1s
    @PriyaSalve-d1s 27 дней назад

    स्वास्तिक ला दोन्ही बाजुला उभी रेषा मारायची असते तरच स्वस्तिक पुर्ण होते

    • @gharguti
      @gharguti  27 дней назад

      Yes , thànks for suggestion 🙏