श्री गुरुदेव दत्त, दादा सुचिता ला परीक्षेसाठी खूप शुभेच्छा. 🎉❤तिला computer, ड्रॉइंग,english चा course,स्वैपाक शिकवा.कारण परीक्षा झाल्यावर एवढीच मोठी सुट्टी मिळते परत graduation होई पर्यंत एवढी मोठी सुट्टी नसते. वेळे चा सदुपयोग करा. हुरडा पार्टी मस्तच ❤❤ वाहिनीचा हात कसा आहे आत्ता?? खूप दिवस झाले तुम्ही चुलीवर काही बेत केला नाही. Receipe आली नाही.😊
Very nice video Dada vaini.
श्री गुरुदेव दत्त, दादा
सुचिता ला परीक्षेसाठी खूप शुभेच्छा. 🎉❤तिला computer, ड्रॉइंग,english चा course,स्वैपाक शिकवा.कारण परीक्षा झाल्यावर एवढीच मोठी सुट्टी मिळते परत graduation होई पर्यंत एवढी मोठी सुट्टी नसते. वेळे चा सदुपयोग करा.
हुरडा पार्टी मस्तच ❤❤
वाहिनीचा हात कसा आहे आत्ता??
खूप दिवस झाले तुम्ही चुलीवर काही बेत केला नाही. Receipe आली नाही.😊
Tumcha mala baghun chan vatat. Kashihi recipe kra mastach tasty bhajya honar gavcha pani tyat. Tasty food.
Very very nice nice video
श्री स्वामी समर्थ🙏 जय जय स्वामी समर्थ🙏😊
खरच मन समाधान होत दादा
Chand Ghar Ke 💐💐💐
विदर्भात गंगाफळ म्हणतात त्याला
❤❤
नमस्कार दादा,वहिनि मुलीला एवढ्या लवकर जेवण बनवायला नका शिकवु वेळेवर मुल शिकतात मुलीला आवडेल ते सुटयामधये उपयोग करा
❤❤