सुशीला मावशी खूपच नाराज झाली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 41

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 56 минут назад

    ज्योती सर्व आजीना सांग की सु शीला मावशी ला सगळ्यामी समजवा

  • @madhurajoshi7303
    @madhurajoshi7303 2 часа назад +1

    सुशीला मावशीच बोलणं ऐकून वाईट वाटलं तुम्ही खूप करता सर्वांसाठी असं होतं कधी कधी त्यांना सारखी फिट येते ना म्हणून वाटत असेल

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Час назад +1

    आजारी सारखी पाडते त्यामुळे सुशीला आजिला वाटत असेल की माझ सगळ करावं लागत ती तिला खंत वाटत असेल त्यामुळे तस बोलत असेल नाराज असेल तिची तुम्ही छान काळजी घेता सर्वजण
    आजारी पडल्यावर असं वाटतं माझ कुणी नाही 😢😢

  • @AshaRenavkar
    @AshaRenavkar 3 часа назад +3

    सुशीला मावशी रडु नका तुम्ही सगळे एकमेकांना पूरक आहात तेथे ताई खुप च छान आहे त ❤

  • @siddheshpatil215
    @siddheshpatil215 Час назад

    Nice

  • @ShitalMore-v7s
    @ShitalMore-v7s 4 часа назад +6

    श्री स्वामी समर्थ 🙏🌸🙏

  • @Meena-db4tf
    @Meena-db4tf 2 часа назад +2

    ताई.. 🙏dr. सांगून सुशीला आजीला Bcomplex चे सलाईन लावून बघ ठण ठणीत होतील...❤you ताई...

  • @RAHIMchachuRahimchachu
    @RAHIMchachuRahimchachu 3 часа назад

    Kumbhar chan aahi❤❤

  • @godisgreat644
    @godisgreat644 3 часа назад +1

    सुशीला मावशी रडू नको. ताई आणि तिथे असलेले सर्व आजोबा आजी एकमेकांचे आधार आहात

  • @mohinipagare2152
    @mohinipagare2152 3 часа назад

    जय गजानन माऊली 🙏🙏

  • @Deepalirodpalkar
    @Deepalirodpalkar 3 часа назад +6

    आणि ताई वैशालीला दाखवान किती जनिची कमेंट आहेत वैशालीला केमेरा समोर यायच नाही का तिला अर्धी दाखवता मग चेहरा का नाही दाखवत

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 3 часа назад

    खूप छान

  • @poojamokashi4023
    @poojamokashi4023 3 часа назад

    ❤सुशील मावशी रडु नका तुम्ही सर्व आजी-आजोबा खूप छान आहे❤आणि आजी आजोबा ग्रेट पण आहेत❤Tai Tumhi kharch Khup Khup great aahet❤Har har Mahadev❤Om Sai Baba❤Jai Shree Ram❤Shree Swami Samarth❤Yelkot Yelkot Jai Malhar❤

  • @RAHIMchachuRahimchachu
    @RAHIMchachuRahimchachu 3 часа назад

    Sushila mavasi nakog radu kup vayet vatt😢😢

  • @seemasalvi228
    @seemasalvi228 2 часа назад +1

    मंगल मावशीला फिट आल्यावर भान रहात नाही, त्यातच त्यांना शी,सू होते . त्यामुळे त्यांना जास्त त्रास होतो. म्हणून त्या दुःखी आणि घाबरून रहातात. पण काय करणार?😢 ते कोणाच्या हातात नसते. वाईट अवस्था होते त्यांची. खूप वाईट वाटते त्यांचे😢

    • @malini7639
      @malini7639 Час назад

      सुशीला मावशी

  • @SunilDodal-j3e
    @SunilDodal-j3e 3 часа назад +1

    नमस्कार ताई तुम्हाला माझा नमस्कार

  • @anitapawar319
    @anitapawar319 3 часа назад +4

    श्री गुरुदेव माउली गणी गण गणात बोते

  • @dineshtatkare1308
    @dineshtatkare1308 2 часа назад +2

    ताई तुम्ही वैशालीला का दाखवत नाही कारण काय आहे कोणाला घाबरायची गरज नाही तुम्ही असताना ताई वैशाली ताईला पण सांगा

  • @BhaktiKarnik-cm7pn
    @BhaktiKarnik-cm7pn 2 часа назад +2

    वैशाली तुमची कोण,तीचे मिस्टर काय करतात, ती कुठे राहाते

  • @kavitakad3838
    @kavitakad3838 3 часа назад +2

    Mala sanbhala tai mala khupac kantala alay

  • @kalpanasangale4245
    @kalpanasangale4245 3 часа назад +3

    भु भु कुठय

  • @Deepalirodpalkar
    @Deepalirodpalkar 3 часа назад +5

    ताई जेवणात नुसत्या भाज्या असतात कधी तरी मच्छी बनवत जा

    • @suvarna-gaikwad
      @suvarna-gaikwad 2 часа назад +1

      Tumhi gheun ja ki kdhitri aaji ajjobanna machhi

  • @sachinupadhyay73
    @sachinupadhyay73 Час назад +1

    ताई आमच्या परिवाराला भेटायला चय आणि आमच्या कडून जेवण द्याचे

    • @SunitaShinde0987
      @SunitaShinde0987 Час назад

      ताईंचा फोन नंबर discription मध्ये आहे 😊🙏

  • @anitapawar319
    @anitapawar319 3 часа назад +1

    सुशीला मावशी खूप. हळवी झाली आहे ताई

  • @kalpanasangale4245
    @kalpanasangale4245 4 часа назад

    नमस्कार ताई

  • @Deepalirodpalkar
    @Deepalirodpalkar 3 часа назад +1

    ताई कमेंटला रिप्लाय दे

  • @MahendraTekale
    @MahendraTekale Час назад

    सुशील आजी नको वाईट वाटून घेऊ

  • @MohiniNaik-z4f
    @MohiniNaik-z4f 3 часа назад +1

    Tai tumche vedio chan astat .sandhyakali pen video takat ja.

  • @Sunitashaha99
    @Sunitashaha99 2 часа назад +1

    ताई वैशालीला पुर्ण विडीओत घ्या चेहरा दाखवा . आणि स्वयंपाकात मच्छी पण बनवा.

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 2 часа назад

    Vaishali salvar ,kurti ghalat ja,chhan diste,chhan vyavstit Rahat ja,sanachya divshi Sadi pan ghalat ja,tu Kashi diste mala baghayche aahe,sadit pan Sundar dissil,kumbar saglyanchi seva karte,sushila aai radu naka,sarva aahet sambhalayla,baghun mala pan radu aale,mi pan halvya manachi aahe,lavkar dolyat ashru yetat,koni dukkhi asle tar.😢

  • @KishoriBodke
    @KishoriBodke 2 часа назад

    Sushila aaji tbetila kantalli khar tyamule rdte.

  • @kavitakad3838
    @kavitakad3838 3 часа назад

    Tai me yeu ka

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 3 часа назад +1

    ताई वैशाली कोण आहे

  • @SanjeevaniHovale
    @SanjeevaniHovale 4 часа назад

    ❤❤❤❤❤ताई नमस्कार

  • @Minitraditionalcooking
    @Minitraditionalcooking 3 часа назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 часа назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏