अर्चना मामीच्या हळदीकुंकू खूप छान झालं एक त्यांनीच केलं सगळं काही डेकोरेशन रांगोळी पण खूप छान काढली पूजा च ऋतूच पण हळदी कुंकू खूप खूप छान झालं जावा जावा पण अशाच बहिणीसारख्या दहा वाजता तुमची फॅमिली खूप छान आहे ताई तुमचा पण हळदीकुंकू खूप खूप छान झालं तिळगुळ घ्या न सध्या सर्वदाशेच आम्हाला गोड गोड रहा
अर्चना चा हळदी कुंकू पण खूप छानान झालं.अर्चनाने रांगोळी पण खूप सुंदर काढली होती.ऋतू आणि पूजा पण खूप छान दिसत होत्या.अंशूची भातुकली पण खूप छान होती.तुमच्यासोबत आमचं पण बापाचं दर्शन झालं..धन्यवाद असे छान छान व्हिडिओ करत रहा❤❤
मामी खुप छान दिसत आहेत😊 अंशू आणि तुमचं bonding ❤ किती छान आहे. किती गोड बोलते ती 😊 मस्त एकदम. पूजा ऋतू पण गोड दिसत आहे एकदम 😊 दोघी कडूंन खूप काही शिकण्यासरखे आहे😊 आधी पासून नातं असून पण अहो जाओ कसे करायचे कोणाला कधी मान द्यायचे हे पूजा कडून शिकण्यासारखे आहे😊 मामा मामी जोडी नेहमीच एक नंबर 😊 शेवटी आजी ने जसे बांधून ठेवले नात तसेच तुम्ही सगळे जपत आहे हे खुप छान आहे😊 नेहमी प्रमाणेच एक नंबर व्हिडियो ❤
Waaaaaa khupach chan decoration kele Archanane n aaj anshu khup badbad karat hoti ❤❤❤mast haladikunku zale Archanache mast video n bappache darshan zale n zoka dila bappana anshu n shivne mast vatle video mast
खूप छान अर्चना वहिनीचं हळदी कुंकू झालं आहे ताई सजावट पण एक नंबर केली होती अर्चना वहिनी खूप छान दिसत होत्या खूप तुम्ही सगळे नशीबवान आहेत वडिलांसारखा सागर दादा आहे आणि आईसारखी अर्चना वहिनी आहेत खूप खूप छान आहेत आता सध्या कुणी कुणासाठी एवढं करत नाही पण इतकं सारे तुमची फॅमिली सगळ्यांसाठी करीत आहेत सागर दादा आणि अर्चना वहिनी खूप छान आहेत ❤️❤️👌👌👌
आजचा व्हिडिओ पण छान होत. तुम्ही सर्वांनी हळदी-कुंकवाचा डेकोरेशन खरच खूप केलं होतं अंशू ने पण खरच खूप छान स्वयंपाक बनवला. तिचं बोलणं रिअल च वाटत होतं ताई😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अर्चना खूप सुंदर हळदी कुंकू कार्यक्रम झाला...घर छान सजवले आहे...अंशू किती गोड बोलते ..अंशू मी पण येते पनीर ची भाजी खायला ...मला आवडते ...खूप दिवसांनी अंशुला गोड गोड बोलताना ऐकून मज्जा आली ..एक व्हिडिओ फक्त अंशू बरोबर गप्पांचा करा ..खूपच मज्जा येते ऐकायला ...
Kharch khup chan video aastat tumchy khup chan vatta bagayla bagtana vatta ki aaplich family aahe sagly olkhichy vatta khup chan video aastat keep growing kaku❤😊
सुवर्णा ताई सर्वांचेच हळदीकुंकू खूप छान पद्धतीने होत आहेत❤❤मला फक्त एकच विचारायचं होत की तुमच्याकडे फक्त वाण पदरात घालतात, तर ओटी भरत नाहीत का गहू, बोर, हरभऱ्यानि
खूपच सुंदर मंदिर आहे त सिन्नर ला सर्व परिवार एकत्र आल्यावर किती छान वाटते सर्वाचे हळदीचा कार्यक्रम पण खूपच छान झाला ❤❤🎉😊
अर्चना ची रांगोळी डेकोरेशन खूपच सुंदर हलदी कुंकू, गणपती दर्शन सुरेख 👌🏻👌🏻👌🏻
अर्चना मामीच्या हळदी कुंकवाचा डेकोरेशन खूप सुंदर केले होतं अंशू चा भातुकलीचा खेळ खूप छान होता खूप एन्जॉय केला❤❤❤❤
ताई अर्चना वहिनी ने खूप सुंदर रांगोळी आणि घराचं डेकोरेशन खूप छान केले काही अंश किती क्युट आहे आत्या सारखेच छान छान रेसिपी बनवते😊😊❤❤
Khup chhan zal archana vahini ch haldi kunku rangoli dekoreshan khup chhan zal
रांगोळी छान व डेकोरेशन पण खुप मस्त तुमच व अंशुच खुप छान bonding आहे अंशुच लाडकी आतु ❤❤❤
खरच सुवर्णा ताई तुमच्या भावजय किती संस्कारी आहे त कामात पण हुशार आहे त 👌
Archana khup bhar disat hoti ani rangoli ani Decoration ek number.
Sagar dada comedy superb👌
Anshu khup cute ahe, kiti chan bolte. Mast family ❤
खुळखुळा....😂 kiti bhari comedy.... hasun hasun... pot dukhlay.....
Archana khup cute disat hotya.
Ganpati bappach chan darshan.
बाप्पा मोरया
Thanku 🥰❤️😅😅😃
तुमचे व्हिडिओ ताई खूपच छान असतात बघायला इतके मस्त वाटतात आलेला पूर्ण थकवा निघून जातो अर्चनाचा ही डेकोरेशन खूप मस्त होतं❤❤❤❤
Thanku 🥰❤️
मामीच हळदी कुंकू समारंभ 👌🏻छान लूक पण 👌🏻❤दोघांची जोडी मामा, अंशू पण छान 👍🏻🙏🏻
ताई खरच तुम्ही सर्व lucky आहात की सर्व जण जवळ जवळ च राहतात. त्यामुळं सर्वांना भेटता येते. मस्त
पूजा ऋतू किती गोड दिसतायत अर्चना अंशू सगरभाऊ शिव 😍❣️. रांगोळी आणि सजावट फार सुंदर अर्चना खरेच फार हौस आहे सगळ्यात कामात तरी हसतमुख ❤
Thanku 🥰 ताई
खूप सुंदर सजावट केली अर्चना ने.सर्वगुणसंपन्न आहे अर्चना.सतत हसरी,सगळ्या ताईंकडे मदतीला जाते आनंदाने.सगळी family khup छान.
😂😂anshu किती chan bolte cute❤❤
Anshu khup cute aahe ❤khup chan boltiii🎉😊
Aattu-Bhachi😍😍 kiti goad 🥰
आतू तुला द्याचे आहे आहे येवढे किती गोड बोलते अंशू❤❤❤❤❤❤🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
😅😃
अर्चना मामीच्या हळदीकुंकू खूप छान झालं एक त्यांनीच केलं सगळं काही डेकोरेशन रांगोळी पण खूप छान काढली पूजा च ऋतूच पण हळदी कुंकू खूप खूप छान झालं जावा जावा पण अशाच बहिणीसारख्या दहा वाजता तुमची फॅमिली खूप छान आहे ताई तुमचा पण हळदीकुंकू खूप खूप छान झालं तिळगुळ घ्या न सध्या सर्वदाशेच आम्हाला गोड गोड रहा
Khupch chan deakorsh kele aahe mamine khupch hushar aahe Archna mami video mast🎉🎉❤Ragoli apratim🎉
सुवर्णाताई तुमच्याबरोबर आमचं पण बाप्पाचं दर्शन झाले.खूप छान ऋतू आणि पूजा दिसत होत्या आज.हळदी कुंकू पण खूप छान झाले आज अर्चना पण खूप छान दिसत होती.
Thanku 🥰
खूप छान झाल हळदी कुंकू चा कार्यक्रम अर्चानाने रांगोळी खूप छान काढली
खुप छान काढली अर्चना ने रांगोळी
किती गोड आहे ताई अंशू किती गोड बोलते ती तुमचं आणि अंशू चा किती छान जमतं
अर्चना वहीनीनी खुप छान सजावट केली खरच खूप उशार आहेत वहीनी पण लाखात एक आणि लाडकी भाची तर खुप बोलते सगळे पण खुप छान दिसत होत्या ❤❤
Mavshi tumchya gharat pooja ani archana mami khup chan distata....❤
Tai mi ganpti bappa palnyamadhe kadhch nahi pahle tumchya mile mala darshan milale khup chhan❤🎉
Thanku 🥰❤️
Waw nice decorations and anshu❤❤❤
अर्चना चा हळदी कुंकू पण खूप छानान झालं.अर्चनाने रांगोळी पण खूप सुंदर काढली होती.ऋतू आणि पूजा पण खूप छान दिसत होत्या.अंशूची भातुकली पण खूप छान होती.तुमच्यासोबत आमचं पण बापाचं दर्शन झालं..धन्यवाद असे छान छान व्हिडिओ करत रहा❤❤
Thanku 🥰
अंशू किती छान बोलते खूप छान हळदी कुंकु झालं 🎉
सागर दादा अर्चना खुप छान आहेत❤
तुमचे सगळे कार्यक्रम मस्त असतात ❤❤अंशु so quit ahe
Archana Vahini Khup Sundor desta hotye.Puja Rutu dogh Khup Chan Disata hotye.Ansu Khup kauta Tumch ani Ansuch Chan Boding.Mast ch.Ganpati Bappa morya!!.🙏👍
अर्चना डेकोरेशन फार छान केलेस
ताई. अशू किती गोड आहे. ❤❤❤
सागर भाऊ तर एकच नंबर भाऊ ❤❤
Archana vahini ekach number👌🏻👍🏻zale haldi kunku❤💛
मामी खुप छान दिसत आहेत😊 अंशू आणि तुमचं bonding ❤ किती छान आहे. किती गोड बोलते ती 😊 मस्त एकदम. पूजा ऋतू पण गोड दिसत आहे एकदम 😊 दोघी कडूंन खूप काही शिकण्यासरखे आहे😊 आधी पासून नातं असून पण अहो जाओ कसे करायचे कोणाला कधी मान द्यायचे हे पूजा कडून शिकण्यासारखे आहे😊 मामा मामी जोडी नेहमीच एक नंबर 😊 शेवटी आजी ने जसे बांधून ठेवले नात तसेच तुम्ही सगळे जपत आहे हे खुप छान आहे😊 नेहमी प्रमाणेच एक नंबर व्हिडियो ❤
Thank you ❤❤❤
@poojalonare1467 wc Pooja and Best wishes for ur bright future
Thanku 🥰❤️ ताई
Khup chaan video 😊❤❤
Waaaaaa khupach chan decoration kele Archanane n aaj anshu khup badbad karat hoti ❤❤❤mast haladikunku zale Archanache mast video n bappache darshan zale n zoka dila bappana anshu n shivne mast vatle video mast
Thanku 🥰❤️ ताई
Ansu atya sarkich husar ahet ..mast bolte khup cute ahe...Archana ne khup mast decoration kele khup all rounder ahe
पुजा आणि ऋतू खूपच ब्यूटीफूल दिसत होत्या अर्चनाच पण डेकोरेन छान होत ती पण गोड दिसी होती अंशु कयूट दिसत होती❤❤
ताई अर्चना खरंच खूप किती छान आहे खूप छान सजावट अर्चना छान दिसतेस तुझा स्वभाव खूप छान आहे अर्चना
Thanku 🥰
Khupach sunder tai Archna vahini sagar bhai pan khup sunder 🎉🎉khup mast family ❤❤... Ek number tai shree swami samarth tai.....
Puja rutu khup chan dista sagerbhau archana mastch
किती भारी दिसत आहेः अर्चना
अंशू खूप छान बोलते
Anshu kiti cute aahe 🤗😘❤❤
खूप छान अर्चना वहिनीचं हळदी कुंकू झालं आहे ताई सजावट पण एक नंबर केली होती अर्चना वहिनी खूप छान दिसत होत्या खूप तुम्ही सगळे नशीबवान आहेत वडिलांसारखा सागर दादा आहे आणि आईसारखी अर्चना वहिनी आहेत खूप खूप छान आहेत आता सध्या कुणी कुणासाठी एवढं करत नाही पण इतकं सारे तुमची फॅमिली सगळ्यांसाठी करीत आहेत सागर दादा आणि अर्चना वहिनी खूप छान आहेत ❤️❤️👌👌👌
Thanku 🥰❤️
Khup chan tal ❤❤❤
अंशू खूप किवूट आहे
अ॑शु खूप भारी बोलतेय ❤❤
अर्चना ताईची साडी खुप छान आहे ❤🎉
अंशू मस्त ❤😊
Anshu tumachyasarkhi hussar ahe nice decoration
खूप आ❤
Rangoli khup chan nice looking so beautiful ❤
Hello tai, अर्चना न खुप सुंदर रांगोळी कडली आहे. Decoration pan kup सुंदर केले आहे.आणि ती पण खूप सुंदर दिसतं होती. हा message अर्चना मामी ना सांगा.
Kai sundar sajavat keliye Archana ne khoopch Chan saglyat Nipun aahe h tuzi bhaujai
व्हा खुप छान family आहे तुमची माहेर ची
Archana vahini khup chan aahe
खुप छान..........
ताई भाच्याचा किती प्रेमळ हक्क असतो ना ❤❤
Khup chan all family ❤🎉🎉
ताई तुम्ही कुठे राहता तुमचं पूर्ण ॲड्रेस सांगा अंशू खूप भारी दिसते
बरोबर बोललात सागर भाऊ
आजचा व्हिडिओ पण छान होत. तुम्ही सर्वांनी हळदी-कुंकवाचा डेकोरेशन खरच खूप केलं होतं अंशू ने पण खरच खूप छान स्वयंपाक बनवला. तिचं बोलणं रिअल च वाटत होतं ताई😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thanku 🥰❤️
Kaki Anshu khupach bhari bolty 😂😂😂😂
Archana pan khup Sundar dasat ahe tumhi sarvach khup chhan decoration kartat haladi Kunkum cha
Kiti god ahe tai annshuu
Cute girl' ❤
❤❤❤
अंशु खूप गोड मुलगी आहे 🥰व्हिडिओ छान झाला ताई❤
Archana allrounder aahe❤
🥰🥰🥰🙏🏻🙏🏻🙏🏻
अर्चना खूप सुंदर हळदी कुंकू कार्यक्रम झाला...घर छान सजवले आहे...अंशू किती गोड बोलते ..अंशू मी पण येते पनीर ची भाजी खायला ...मला आवडते ...खूप दिवसांनी अंशुला गोड गोड बोलताना ऐकून मज्जा आली ..एक व्हिडिओ फक्त अंशू बरोबर गप्पांचा करा ..खूपच मज्जा येते ऐकायला ...
Thanku 🥰❤️ ताई
माझी भाची अंशू सारखीcute आहे ताई .खूप सुंदर decoration 🎉🎉
Anshu khup chyan bolte ladoba
Always be happy like this. ❤
Anshu pn aatya sarkhi sugran mami alwaya smart
सागर भाऊ एक च नंबर 😊
ल ई भारी बोलते अंशु पनीर ची भाजी भारी
जय श्रीराम,सुवर्णा तुमची अंशु गोडगोड बोलते!अर्चनानी छानच हळदी कुंकवाचे डेकोरेशन केले,अर्चना छान दिसतेय!
Aani saglaynch decoration khupch chan
Anshu barobar tumche bolne khup chan vatate aikayla
Thanku 🥰❤️
Khup chhan vlog tai waan pan bhari dil Devgharat use hoil asa mast...decoration pan mast khup chan..❤
अंशी खूप छान बोलते
Kharch khup chan video aastat tumchy khup chan vatta bagayla bagtana vatta ki aaplich family aahe sagly olkhichy vatta khup chan video aastat keep growing kaku❤😊
Thanku 🥰❤️ ताई
Archna mami sarvch kamat hushar aahe aani khup chan sadi नेसल्या aahe khup chan dist hotya.1 no jodi aahe sagar dadachi.swbhav pn khup chan aahe दोघांचा.
Thanku 🥰
Bhari hota vlog 👌👍❤️
Thanku 🥰
Khupch Chan kele Tai Archanane decoration.. Archna mast disat hoti .Anshu bhari bolte.. Sagar Bhauchi comedy 😅 me pan hasle
थँक्यू 😅
Nice family
Archana khoob greate
Thanku 🥰❤️
Very nice view 😊❤
खुप छान ताई माझ्या मुलीचं पण असाच हळदी कुंकू केले पहिल्यांदाच होत संक्रांतीचा सण
सागर भाऊ खरोखर कॉमेडी आहे
😅👍🏻
सुवर्णा ताई सर्वांचेच हळदीकुंकू खूप छान पद्धतीने होत आहेत❤❤मला फक्त एकच विचारायचं होत की तुमच्याकडे फक्त वाण पदरात घालतात, तर ओटी भरत नाहीत का गहू, बोर, हरभऱ्यानि
नाही ताई..फक्त वान देतात..
Kiti anshu God . Ani tumhi attya mnhun kiti laad krta tyanche 😢khrch khup . Tumchi sarkhi atya sarvana asavi . Laad krnari 🎉
🙏🙏
Khup sundar decoration kel archana ani anshu panirchi bhaji mast zali g pooja archana toghi pn bahini distat rutu pn chan disat hoti
Thanku 🥰
सागर भाऊ छान