"आंधळे सरांवरच आंधळं प्रेम" शिष्याना झाले अश्रू अनावर;संपूर्ण गुरुपौर्णिमा सोहळा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 100

  • @मल्हारभक्तअमोलवाघमारे

    जय माता दी

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 2 месяца назад +1

    जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब

  • @vikas.vaibhavi.chandmarech7132
    @vikas.vaibhavi.chandmarech7132 2 месяца назад

    जय जगदंब गुरुजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले दर्शन घडले गुरु चरणी कोटी कोटी प्रणाम🙏💐🌺🙏🌹🌹🙏

  • @savitagund6649
    @savitagund6649 2 месяца назад

    गुरूच्या चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @Aabasopatil-sn3ci
    @Aabasopatil-sn3ci 2 месяца назад

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @ratansingrathod6582
    @ratansingrathod6582 2 месяца назад

    गुरुच्या चरणी कोटी कोटी शुभेच्छा

  • @KamalDeokar
    @KamalDeokar 2 месяца назад

    जय जगदंबा

  • @ratansingrathod6582
    @ratansingrathod6582 2 месяца назад

    जय जगदाब गुरुजी

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 2 месяца назад

    जय जगदंब गुरूजी

  • @sanjaygavhane5656
    @sanjaygavhane5656 2 месяца назад

    जय जगदंब भाऊ ❤❤

  • @amitadabholkar3362
    @amitadabholkar3362 2 месяца назад

    चरण स्पर्श गुरूजी जय जगदंबे

  • @SunandaGaikwad786
    @SunandaGaikwad786 2 месяца назад

    Jai jagdamb guruji.🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏

  • @uddhavthorat9752
    @uddhavthorat9752 2 месяца назад +1

    🙏

  • @Ujwalagaikwad-u9x
    @Ujwalagaikwad-u9x 2 месяца назад

    Jay Jagdamba guruji

  • @vidyajadhav2484
    @vidyajadhav2484 2 месяца назад +1

    खरच गरिबांचे देवच आहात तुम्ही सर.नाहीतर आजकाल गरिबांची कुठे कोण कदर करत. तोळ्यात च विषय आहे सगळीकडे.Video पाहताना खरच डोळे भरून आले.

  • @anitamirashi2103
    @anitamirashi2103 2 месяца назад

    जय माताजी जय जगदंब नमो आदेश गुरू चलनी माझा नमसकार

  • @श्रीजगदबारेणुकादरबार

    Jay jagdhamb
    Guru charani pranam
    Bhau karekaram khup chaan zaala,,,,,Guru charani koti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @SwatiShityalkar-wb9fj
    @SwatiShityalkar-wb9fj 2 месяца назад

    Jay jagdamb shiv Sharanath bhau🙏🙏🙏

  • @ShailaKasbe-e9n
    @ShailaKasbe-e9n 2 месяца назад

    Jay jagadamba Gurubhau Charan sparsh 🙏🙏🙏

  • @anushreejadhav9684
    @anushreejadhav9684 2 месяца назад

    Jay jagadamb bhau Chan jhala karyekram mi nahi yeu shakale

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 2 месяца назад

    चरणस्पर्श सर जय जगदंब मी आले होते खूप छान कार्यक्रम

  • @kalpanasapkale3034
    @kalpanasapkale3034 2 месяца назад

    जयजगदंबसर

  • @parvatinale2926
    @parvatinale2926 2 месяца назад

    Caranshparhs guruji🎉🎉

  • @VidhyaThorat-ht8kf
    @VidhyaThorat-ht8kf 2 месяца назад

    जय जगदंबा दादा

  • @manishayadav3927
    @manishayadav3927 2 месяца назад

    जय जगदंब नमो अदेश❤❤❤❤❤

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 2 месяца назад

    जय जगदंब सर 🙏🙏🙏

  • @rekha123
    @rekha123 2 месяца назад

    चरणस्पर्श गुरुजी

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 2 месяца назад

    Gurupornimecha hardik shubhecha guruji nmo aadesh jay jagdamb 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @madhubalamohite2949
    @madhubalamohite2949 2 месяца назад

    🙏चरणस्पर्श भाऊ

  • @rupeshgoregaonkar1351
    @rupeshgoregaonkar1351 2 месяца назад

    जय जगदंबा
    एक नंबर कार्यक्रम

  • @sunitajawjala2811
    @sunitajawjala2811 2 месяца назад

    गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम खूप छान होता मला पाहून खूप समाधान वाटलं

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 2 месяца назад

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼🌹 चरण स्पर्श गुरुवर्य 🙏🏼🌹

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 2 месяца назад

    जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 2 месяца назад

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरूजी खूप छान

  • @SINDHUBAIjadhav-s7c
    @SINDHUBAIjadhav-s7c 2 месяца назад

    जय गुरुदेव जय जगदंब नमो आदेश

  • @MB-sx6wh
    @MB-sx6wh 2 месяца назад

    जय जगदंब भाऊ

  • @tulshiramkarbharisabale3749
    @tulshiramkarbharisabale3749 2 месяца назад

    आदरणीय गुरुवर्य जय जगदंब जय मल्हार नमो आदेश चरणस्पर्श भाऊ आशीर्वाद असावेत 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 2 месяца назад

    जय जगदंब मावुलिई खुप छान कारीयकरम झाला

  • @KamalDeokar
    @KamalDeokar 2 месяца назад

    गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः गुरुजींना माझा कोटी कोटी प्रणाम

  • @NARESHMEGGERI
    @NARESHMEGGERI 2 месяца назад

    💐💐💐💐जय जगदंब
    ॐ नमो आदेश भाऊ
    गुरु पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻💐💐💐💐💐
    गुरु पूजनाचा सोहळा खुपच सूंदर दिसतोय 💐💐💐..
    आपल्या शिष्यावर असाच आशीर्वाद राहून दे 💐💐💐💐
    नमो आदेश 🙏🏻💐💐💐💐

  • @alkamandwekar2711
    @alkamandwekar2711 2 месяца назад +1

    चरण स्पर्श गुरुजी 🙏🙏
    जय जगदंब 🙏🙏

  • @ratansingrathod6582
    @ratansingrathod6582 2 месяца назад

    गुरुजी मी तुमच्या परेंत येऊ पोचलो नाही मनापासून तुमच्या चरणी नमोसू

  • @balajishinde818
    @balajishinde818 2 месяца назад

    जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 2 месяца назад

    ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ,मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सदगुरू तुझे पाय दोन्ही 💐🙏 काही अडचणी मुळे मी या सोहळ्यास हजर राहू शकलो नाही याची खंत आहे .. जय जगदंब जय मल्हार 💐🙏

  • @bhauchavan993
    @bhauchavan993 2 месяца назад +1

    मला गुरुपौर्णिमेला काही अडचणी मुळे या यूट्यूब साक्षात गुरूचे दर्शन घडले आहे जय जगदंब भाऊ

  • @Sunilthombare6513-k9j
    @Sunilthombare6513-k9j 2 месяца назад

    जय जगदंब नमो आदेश गुरू

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 2 месяца назад +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश पाया पठते गुरू जी

  • @dilipgade2997
    @dilipgade2997 2 месяца назад

    जय जगदंबा गुरू माऊली

  • @ShubhamShinde-ur4bw
    @ShubhamShinde-ur4bw 2 месяца назад +1

    शिवशरणार्थ गुरूजी.तुमच्याकडे रेनुका पुराण आहे का .आणि कुठे मिळते .माझ्याकडून हरवले आहे .विनंती आहे सांगा

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 месяца назад +1

      हो माझ्याकडे आहे

    • @ShubhamShinde-ur4bw
      @ShubhamShinde-ur4bw 2 месяца назад

      मला किती आनंद झाला म्हणून सांगू सर. कारण रेणुका पुराण किती देवाच्या ठिकठिकाणी फार शोध घेतला.पण मला मिळालं नाही . हरवल्यापसून मला मनाची हुरहूर जगदंबेंने घालवली.ते कुठे मिळेल ते सांगा.

  • @RahulAgarkar-ge1im
    @RahulAgarkar-ge1im 2 месяца назад

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @a-soldtonew9503
    @a-soldtonew9503 2 месяца назад

    आदरणीय भाऊ तुम्हास आमचा नमस्कार

  • @SarjeraoAldar
    @SarjeraoAldar 2 месяца назад

    जय जगदंबा गुरुजी नमो आदेश

  • @prakashthorat346
    @prakashthorat346 2 месяца назад

    🙏जय जगदंब भाऊ.. चरण स्पर्श 🙏
    आम्ही खूप भाग्यवान आहोत आम्हाला तुमच्या सारखे गुरु लाभले..तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी असु द्या 🙏

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 2 месяца назад

    Jy jagdamb bhau
    Gurupornimecha program khupch chhan zala. सर्व शिष्यांसोबत पावसाने पण program enjoy केला.
    गुरु माझे मायेचा सागर दिला त्यानी जीवनाला आकार.

  • @indaramganjale2226
    @indaramganjale2226 2 месяца назад +4

    गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा ! गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः !
    *जय जगदंब, गुरुजी
    येऊ शकलो नाही, परंतु
    दर्शनाने धन्य झालो.*
    स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या................चरणस्पर्श,
    आशीर्वाद असू द्यावेत.

  • @Nandkishor_Lande
    @Nandkishor_Lande 2 месяца назад

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @reenahonkamble5891
    @reenahonkamble5891 2 месяца назад

    Namaste Guruji
    Guru Purnimechchya Shubhechya, Guru Charan Kamalas Koti koti Pranam.

  • @PremanadAdhav
    @PremanadAdhav 2 месяца назад

    Malapn लवकरच दीक्षा घ्ययचीय 🙏

  • @BabasoEkshinge
    @BabasoEkshinge 2 месяца назад

    जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार गूरूजी माझ्या मनात तूम्हाला भेटायला यायचे आहे पण माजीपरसतीतीनाही परंतू मी प्रयत्न करेन की लवकरच भेटीला येण्याची वाट पाहत आहे जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ जय जगदंबे

  • @rajeshgawari4839
    @rajeshgawari4839 2 месяца назад

    गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम खूपच छान झाला गुरुजी तुमचे मनापासून धन्यवाद

  • @balajipatil2213
    @balajipatil2213 2 месяца назад +1

    भाऊ तुम्ही मला वडील मनुन लाभलात ही माझी पुर्व जन्म ची पुण्याई च

  • @KamalDeokar
    @KamalDeokar 2 месяца назад

    गुरुजी मी तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही माझं नाव कमल देवकर आहे

  • @SachinMahale-py2og
    @SachinMahale-py2og 2 месяца назад

    जय जगदंब गुरुजी मी तुमच्या दर्शनाला येऊ शकलो नाही माफी आसावी

  • @akashnitin7284
    @akashnitin7284 2 месяца назад +1

    जय जगदंबा चरण स्पर्श नमो आदेश भाऊ आपली खरा आठवण येत होती घरच्या घरी फोटोची पूजा करून गुरुपौर्णिमा साजरी केली मला खूप खूप अभिमान आहे की मी आपले शिष्य आहे माझे भाग्य थोर म्हणून आपल्यासारखे गुरु मला भेटले जय जगदंब नमो आदेश चरण स्पर्श

  • @omkaringale775
    @omkaringale775 2 месяца назад

    जय जगदंब भाऊ
    आजच भारतात परतलो.. लवकरच गुरुपूजणासाठी येतो...
    दुबईला असल्यामुळे तिथे एकच गुलाबाचं फुल कस बस भेटलं फोटो पण नव्हता त्यामुळे youtube वरूनच घेतला.. फोटो पाठवले आहे whatsapp ला भाऊ तुम्हाला नक्की आवडतील अशी कामना करतो..
    जय जगदंब 🚩🙏🏻

  • @AshokDhone-x8h
    @AshokDhone-x8h 2 месяца назад

    खूप छान झाला भाऊ गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मी मिस केला पण लवकरच माझ्या गुरूंना भेटायला येणार आहे थोडे काही आर्थिक अडचणीमुळे मला यायला जमलं नाही जय जगदंबा नमो आदेश

  • @anantapatil3897
    @anantapatil3897 2 месяца назад

    नमस्कार 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🌷🌷🌷🌷🌷🪷🪷🪷🪷🪷

  • @technicalvideo4200
    @technicalvideo4200 2 месяца назад +1

    Sir mala garudikasha ghayche ahe kay karve

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 месяца назад +2

      एकदा उपासना शिबिराला येऊन जावे
      त्यानंतर सव्वा महिन्यांनी आपण गुरूदीक्षा करून घेऊ शकतो

  • @rameshwarimane8910
    @rameshwarimane8910 2 месяца назад +1

    जय जगदंब 🙏🌹नमो आदेश sir🙏💐 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या sir 💐💐💐 Sir मला आपली भेट घ्यायची आहे🙏

  • @Truptimane-g1j
    @Truptimane-g1j 2 месяца назад +7

    सर. कुंजीक दिक्षा साठी 3500 दक्षिणा खूपच आहे.., माझी कक्कळीची विनंती कि कमी करावी दक्षिणा., 🙏🏼🙏🏼

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 месяца назад +3

      ती फक्त कुंजीका ची दीक्षा नाही
      तिच्या सोबत काही गुप्त नाथपंथी बंगाली विद्येचे मंत्र सुद्धा देण्यात येणार आहेत म्हणून फी तेवढी ठेवलेली आहे

    • @Truptimane-g1j
      @Truptimane-g1j 2 месяца назад +3

      ​@@jagdambadevisansthan
      ओके, नंतर घेईन सर 🙏🏼

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 месяца назад

      @@Truptimane-g1j नक्कीच ताई,जय जगदंब

    • @technicalvideo4200
      @technicalvideo4200 2 месяца назад +2

      Sir mala nathpanthi Vidya shiyache ahe Kay karve mi pahile garu kalala ahe pan garu ne fakt mala nammantra dila ahe Kay karve

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 месяца назад

      @@technicalvideo4200
      एकदा उपासना शिबिराला येऊन जा,
      प्रत्यक्षात समोरासमोर बोलुयात

  • @rajendratelore5039
    @rajendratelore5039 2 месяца назад

    Mala Tulja bhavanicha mul mantra deva

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 2 месяца назад

    जय जगदंब नमो भाऊ खूपच सुंदर कार्येक्रम झालेला आहे.....नशीबवान आहोत आम्ही सगळे तुम्ही गुरू म्हणून आम्हास लाभले❤🙏

  • @vijaybhavsar2697
    @vijaybhavsar2697 2 месяца назад +2

    आढ ले सर तुमचं लग्न झाल आहे का ? तुमची बायको आहे का बाजूला बसलेली

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 месяца назад +3

      हो त्या माझ्या धर्मपत्नी आहेत

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 2 месяца назад

    जय जगदंब

  • @नवनाथअभिमानचव्हाण

    जय जगदंब गुरुवर्य

  • @jyotiramchavan303
    @jyotiramchavan303 2 месяца назад

    जय जगदंब नमो आदेश

  • @manishayadav3927
    @manishayadav3927 2 месяца назад

    जय जगदंब नमो अदेश❤❤❤❤❤

  • @balajipatil2213
    @balajipatil2213 2 месяца назад

    जय जगदंब भाऊ

  • @vheejyasarak1142
    @vheejyasarak1142 2 месяца назад

    जय जगदंब गुरुजी
    नमो आदेश 💐🙏🙏

  • @Rupeshjadhav-gl5ye
    @Rupeshjadhav-gl5ye 2 месяца назад

    जय जगदंबा गुरुजी

  • @SagarKumbhar-hx5xf
    @SagarKumbhar-hx5xf 2 месяца назад

    जय जगदंब गुरुजी

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 2 месяца назад

    जय जगदंब गुरुजी

  • @shitalthorat7053
    @shitalthorat7053 2 месяца назад

    जय जगदंब

  • @dharmikvidhivlogs4979
    @dharmikvidhivlogs4979 2 месяца назад

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @prakashshinde8629
    @prakashshinde8629 2 месяца назад

    जय जगदंबा ॐ नमो आदेश गुरुजी

  • @shobhajadhav2633
    @shobhajadhav2633 2 месяца назад

    जय जगदंबा