आंधळे सरांची खोटी बदनामी करणाऱ्या लोकांना आता कोर्टात उभं करणार!कारण.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 191

  • @asmitawagh5956
    @asmitawagh5956 7 дней назад

    खूप छान माहिती,,,,,मी नवरात्रीचा होम तुम्ही सांगितल्या प्रमाणे केली सर

  • @A.R.S.4991
    @A.R.S.4991 3 месяца назад +12

    सर तुमच्या परमपूज्य गुरुंनी सांगितल आहे. पुढील काळात लोक तुमची बदनामी करतील. कारण तुम्ही ज्ञानसागर आहात. मी सलग 2 वर्ष झाल योग्य गुरु शोधत आहे. आमच्या भागात तर एकही गुरु करण्या योग्य व्यक्ति नाही. खुप दिवसा पासून मी तुमचे विडिओ बघत आहेत. सगळे बघून योग्य ती पडताळणी करुनच येत्या काही दिवसात मी तुमच्या कडून गुरुदिक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या गावा पासून तुमच गाव हे जवळ पास 250 कि.मी. आहे. आणि असच तुमच्या कडे दूर दूर वरुण लोक येत आहेत. म्हणून हे असे भुरटे लोक तुमच्या वर जळत आहेत.💛🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 месяца назад +6

      आपण उपासना शिबीर जॉईन करून अनुभव नक्की घ्या,आपले स्वागत आहे

    • @A.R.S.4991
      @A.R.S.4991 3 месяца назад

      @@jagdambadevisansthan हो सर मी सुध्दा उपासना शिबीर ला येण्यासाठी खूपच उत्सुक आहे😍. पण काही कारणांमुळे किमान 1 महिना तरी ते शक्य नाही 😔

  • @GauriGhadage-jv9zd
    @GauriGhadage-jv9zd 2 месяца назад +1

    Jotibacha guru mantra kay aahe guruji mala khup garaj Aahe

  • @bharatjoshi3067
    @bharatjoshi3067 3 месяца назад +9

    गुरुजी आपणाला कार्ये करता ना त्रास होतो आहे पण हजारो लोक आपल्या बरोबर आहेत आपल्यावर विश्वास आहे आपण पाण्यासारखी निर्मळ व्यक्ती म्हणून समुदाय आपणांस मानतो

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 3 месяца назад +6

    जय जगदंब गुरूजी आशा लोकांना कोर्टात खेचून आणला पाहिजे आणि वेगळ्या पध्दतीने त्याची वरात काढली पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहे जय जगदंब गुरूजी नमो

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 2 месяца назад

    ओम जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली
    ओम जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब

  • @UjwalaRa
    @UjwalaRa 3 месяца назад +5

    जय जंगदब भाऊ चरणस्पर्श गुरूवर्य

  • @sukhdevkoli9817
    @sukhdevkoli9817 3 месяца назад +1

    सर मला बीर कंगण हवा आहे ते कसे घेऊ

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 месяца назад +1

      8600486876
      हा होनमाणे सर यांचा मोबाईल नंबर आहे
      सध्या ते नवीन सेवेकरी म्हणून रुजू झाले आहेत

  • @vijaychoudhari2013
    @vijaychoudhari2013 3 месяца назад

    जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार🙏🙏🙏🙏🙏💙🚩 नमो आदेश

  • @भगवतीउपासक
    @भगवतीउपासक 3 месяца назад +2

    गुरुजी... माझ्या माहीती प्रमाणे मरी आई ही स्मशानातील मसानी आहे... बरोबर आहे का?
    मार्गदर्शन करावे.... प्रणाम 🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 месяца назад +2

      हो,काही प्रमाणात हे योग्य आहे
      मेसाई सुद्धा काही अंशी मसानी चे मराठी रूप आहे

  • @nitinshammi9657
    @nitinshammi9657 2 месяца назад +1

    Kalubai chi behin manda bai chi mahiti saga sir

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 месяца назад +1

      खूप छान प्रश्न
      लवकर माहितीपर व्हिडिओ बनवेल

  • @ShrutiSanmukhe
    @ShrutiSanmukhe 3 месяца назад +1

    जगदंब गुरुजी तुम्ही तुमची ख्याती घरा घरात पोहोचली म्हणून आणि एवढी प्रसिद्धी पाहुन लोक वाटेल तस बोलतात ते त्यांच्या कर्माचे फळ भोगतीलच जय जगदंब जय गुरुदेव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @reshmasonawane3375
    @reshmasonawane3375 3 месяца назад +2

    गुरुजी तुम्ही अगदी खरी माहिती दिली कारण माझ्या माहेरची देवी जरी मरी आहे नमस्ते गुरुजी

  • @asmitawagh5956
    @asmitawagh5956 7 дней назад

    जय जगदंब,,,,,,,अश्या लोकांना शिक्षा झाली पाहिजेत,,,ते पण बुलडाणा😂

  • @premnathpawar9384
    @premnathpawar9384 3 месяца назад +1

    सर !....सप्रेम नमस्कार !.....तुम्ही बनविलेली काही व्हिडिओ मी पाहिलो आहे. ते सर्व अभ्यासपूर्ण आहेत....सर ! तुम्ही तुमचे काम करत रहा आमच्या शुभेच्छा व आशिर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत.....जय जय रामकृष्ण हरी.

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 3 месяца назад

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या .आम्ही तुमच्या सोबत आहोत .🌹🙏🏼

  • @Sarjerao-salke.199
    @Sarjerao-salke.199 3 месяца назад +3

    गुरुजी गुरुची ताकद कशी असते मी स्वतः अनुभवली तुमच्यामुळे गुरूचा भक्तीचा अमृतमय प्याला असतोच अमृताप्रमाणे नशीबवान आहात गुरुजी तुम्ही तुम्हाला साक्षात परशुरामाचा अंश असणारे गुरु भेटले नशीबवान आहोत आम्ही साक्षात द्रोणाचार्यसारखे गुरु तुमच्या रूपाने भेटले आम्हाला😢 गुरुजी स्वतःची काळजी घ्या भक्तगणांची खूप गर्दी वाढणार आहे सत्यमेव जयते
    आदेश गुरुजी चलो मच्छिंदर गोरख आया अलल्ख निरंजन

  • @sachindongare1470
    @sachindongare1470 3 месяца назад +1

    जय जगदंब गुरुजी

  • @MB-sx6wh
    @MB-sx6wh 3 месяца назад +4

    जय जगदंब भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @VarshaKurhade-c3v
    @VarshaKurhade-c3v 3 месяца назад

    जय जगदंब गुरूजी तुमच्या वर खुप लोक चा आशिर्वाद आहे त्यामुळे ते दोघे तूमचे काही बिघडवू शकत नाही जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @BabasoEkshinge
    @BabasoEkshinge 3 месяца назад

    जय जगदंबे गूरूजी तूम्ही जे लोक तूम्हाला त्रास देत आहे ते, त्या ना, कळले नसेल म्हणून ते बोलत आहे गूरूजी तूम्ही जी म्हायती देत आहात ती बघून अनेकांना भरपूर प्रमाणात प्रेरणा मिळाली आहे आई जगदंबे च्या कृपेने तूम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय जगदंबे गूरूजी जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 3 месяца назад +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @EknathSangle-g5h
    @EknathSangle-g5h 2 месяца назад

    Raam Krishna hari Mauli ❤❤

  • @savitabhise4951
    @savitabhise4951 3 месяца назад

    🙏🙏जय जगदंबा गुरुजी 🙏🙏 स्वतःची काळजी घ्या गुरुजी

  • @Sharadkadam-fp3dg
    @Sharadkadam-fp3dg 3 месяца назад

    Jay jagdamb namaste 🙏 🙏 nam
    🙏🙏👍

  • @sagaringle917
    @sagaringle917 3 месяца назад +2

    जय जगदंब..नमो आदेश.. गुरू माऊली..आपण गोर गरीबांचे दैवतं आहे.. काही लोकांना काम नाही..हे सर्व रिकामे टेकडे आहे.. डोक्यात भुसा भरला आहे..यांना सोडू नका यांना त्यांची जागा दाखवुन दया..गुरू माऊली..

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 месяца назад +1

      आता कायदेशीर कारवाई होणार

  • @jyotisadale3075
    @jyotisadale3075 3 месяца назад

    नमस्कार भाऊ तुम्ही भरपुर वाचन विचार करुन माहिती सांगता पण डोके नसलेला माणसाना काय सागणार

  • @indaramganjale2226
    @indaramganjale2226 3 месяца назад

    जय जगदंब, सर
    आदरणीय गुरुवर्य
    चरणस्पर्श.........

  • @AmolKamble-y1u
    @AmolKamble-y1u 3 месяца назад +2

    जय जगदंब गुरुजी 🙏

  • @suvarnapawar3103
    @suvarnapawar3103 3 месяца назад

    जय जगदंब भाऊ 🌺🌺🙏🙏,, अगदी योग्य निर्णय घेतला आहे तुम्ही,, अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे,,

  • @mandasartape3727
    @mandasartape3727 3 месяца назад

    Jai Jagdamba Guruji 🙏🙏

  • @instagramreels652
    @instagramreels652 3 месяца назад

    जय जगदंब गुरुजी🙏 , गुरुपौर्णिमेच्या हार्दीक शुभेच्या गुरुजी😊😊

  • @baluawate6447
    @baluawate6447 3 месяца назад

    जय जगदंबे जय गुरूजी 🙏

  • @technicalvideo4200
    @technicalvideo4200 2 месяца назад +1

    Nathpath diksha badal mahiti var video banva na sir

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 3 месяца назад +1

    जय जगदंब गुरुजी

  • @pradipchavan9961
    @pradipchavan9961 3 месяца назад

    जय जगदंब भाऊ चरणस्पर्श मलाही शिबीर जैजुरीला शिबीर करायचे आहे आशिर्वाद दया

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 3 месяца назад

    जगदंब जगदंब ओम काळेश्वरी गुरुजी अगदी योग्य निर्णय आहे अशांना धडा शिकवलाच पाहिजे माझ्या गुरु बहिणी आणि गुरु भाऊ सगळे आम्ही तुमच्या बरोबर आहोत जगदंब जगदंब आई जगदंबा आपल्या पाठीशी आहेत 🙏🙏💐

  • @rohitpanat7235
    @rohitpanat7235 3 месяца назад +1

    नमस्कार सर. मी रोहित मुकुंद पानट, धुळे. मी पौरोहित्य (भिक्षुकी/ याज्ञिकी) करतो. तुमचे व्हिडिओ मी पहात असतो. मला तुम्हाला शंका विचारायची आहे की तुम्ही ज्या आराध्य परंपरेचं निर्वाहन करत आहात ती परंपरा तंत्रशास्त्राची आहे आणि तंत्र शास्त्राचं मूळ अथर्ववेदात आहे. असं असुनही वेद मंत्र किंवा पुराण मंत्रांच्या मानाने तंत्र मंत्रांचा अनुभव अधिक प्रमाणात येतो या मागचं कारण किंवा रहस्य काय असावं? आपण खुलासा केला तर जिज्ञासा पूर्ण होईल.🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 месяца назад +2

      खूप सुंदर प्रश्न आहे
      याबद्दल कधीतरी नक्कीच खुलासा करेल

  • @AshokParbhane-kq8jv
    @AshokParbhane-kq8jv 3 месяца назад

    जय जगदंब नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी

  • @VikaasDMane
    @VikaasDMane 3 месяца назад

    सर जर तुम्हाला भक्तांचे फोन कॉल नाही ग्याईचे तर तुम्ही तुमचा नंबर का देता
    Whatsapp चा msg सुद्धा बघत नाहीत
    जर तुम्ही अस केले तर आम्हाला दीक्ष कोण देणार कोण आमचा गुरू बनुम आम्हाला मार्गदर्शन करणार तुम्हीच सांगा

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 месяца назад

      मुळात तुम्ही चुकीचे बोलत आहात,
      चॅनेलवर दिलेला दोनही मोबाईल नंबर हे माझे नाहीत,
      ते सेवेकर्यांचे आहेत,माझ्या मांडीवर बसून जो दीक्षा घेतो त्या दिवशी माझा पर्सनल मोबाईल नंबर समोरच्या व्यक्तीला मिळतो,म्हणून तुम्ही ज्या मोबाईल नंबर वर कॉल किंवा मेसेज करत असाल तो सेवेकर्यांचा आहे हे प्रथम लक्षात घ्यावे.सेवेकर्यांना
      दररोज किमान 400 च्या जवळपास कॉल येतात सेवेकरी अजिबात एवढे कॉल घेउ शकत नाही त्यामुळे एकूण 02 सेवेकरी पगारी पद्धतीने भक्तांचे कॉल उचलण्यासाठी 12 तास नियुक्त केलेले आहेत,त्यांच्याने जेवढे कॉल घेणे होतात तेवढे नक्की घेतले जातात राहिला विषय मेसेजेस चा तर तुम्ही मेसेज करूच नका फक्त 02 ते 04 मिस कॉल देऊन ठेवा तुम्हांला सेवेकर्यांचा रिटर्न कॉल येईलच
      जय जगदंब

  • @ChitraPatankar
    @ChitraPatankar 3 месяца назад

    जय जगदंब नमो आदेश भाऊ चरण स्पर्श नमस्कार

  • @sangitajagtap6358
    @sangitajagtap6358 3 месяца назад

    🙏

  • @VidhyaThorat-ht8kf
    @VidhyaThorat-ht8kf 3 месяца назад +2

    जय जगदंबा दादा

  • @vishalsagvekar157
    @vishalsagvekar157 3 месяца назад

    जय जगदंब गुरुजी मी अनंत. करवटकर रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मादे राहतो आम्ही तुमचा कडे आलो होती एकदा आता आम्हाला परत तुमचा कडे येयच आहे आम्ही तुमचे व्हिडिओ बगतो जे काम दुसऱ्या कडून नाही जल ते काम तुमचा कडून होईल अस आम्हाला वाटतोय आमचा घरी चेडा आहे तो जाईल का आम्हाला खूप तरास होतो लग्न कऱ्य होत नाही धंदा मदे लॉस होतो घरी मांस आजारी पडतात

  • @ManishaDurge-bk6rm
    @ManishaDurge-bk6rm 3 месяца назад

    Har har shiv Shambhu

  • @sundarbhutkar8741
    @sundarbhutkar8741 3 месяца назад

    सर पुण्यात कधी शिबीर आयोजित केले आहे

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 3 месяца назад

    जय जगदंब गुरुजी नमो आदेश

  • @sudhaskitchenyummycakes6852
    @sudhaskitchenyummycakes6852 3 месяца назад

    जय जगदंब ❤❤ओम नमो आदेश गुरुजी🙏🙏 तुम्ही कोणाला सुद्धा खत पाणी घालू नका.. ज्यांची कुवत नाही तेच असे सर्व घाणेरडे प्रकार घडवून आणतात तुम्ही लक्ष देऊ नका सर ...Hats off you sir.. you are simply great

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 2 месяца назад

    Yana akda kalubaicha kop zalela Kami पडलाय गुरुमाऊली

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 3 месяца назад +1

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरूजी काळजी करू नका आम्ही सर्व आपल्या बरोबर आहोत जगदंबा आपल्या पाठीशी आहे पहिली तब्बेतीचि काळजी घ्यावी

  • @MangeshDorlekar-iv6uv
    @MangeshDorlekar-iv6uv 3 месяца назад

    जय जगदंब गुरु आदेश🙏🙏🙏🙏🙏

  • @D.W-s2j
    @D.W-s2j 3 месяца назад

    अगदी योग्य 💐👍

  • @balajishinde818
    @balajishinde818 3 месяца назад

    जय जगदंब 🙏🙏नमो आदेश 🙏🙏

  • @ShailaKasbe-e9n
    @ShailaKasbe-e9n 3 месяца назад

    Sir🙏🙏🙏Guru bhau Jo tumchyakade yeil tyalach tumhi dnyan dya faltu lokanchya nadala lagu naka guruji khup wait loka ahet devachya navakhali lokanna phasavnyache v paise lutanyache dhande suru kele ahet

  • @ajitdolare487
    @ajitdolare487 3 месяца назад

    जय जगदंब गुरुदेव आदेश 🙏🏻
    चरण स्पर्श भाऊ

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 3 месяца назад

    😯 Jay jagdabm 🙏 guruji namskar 🙏

  • @vanitagaykawad1722
    @vanitagaykawad1722 3 месяца назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @amulyasathe4513
    @amulyasathe4513 3 месяца назад +2

    हे एकदमच पटलं सर 🔥🔱

  • @amitadabholkar3362
    @amitadabholkar3362 3 месяца назад

    जय जगदंबे

  • @SarjeraoAldar
    @SarjeraoAldar 3 месяца назад

    जय जगदंबा माता नमो आदेश

  • @KalpanaKambale-s4o
    @KalpanaKambale-s4o 3 месяца назад

    👌👌

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 3 месяца назад

    जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @PoonamKhapre
    @PoonamKhapre 3 месяца назад +1

    Guru maharaj mi Subhash Khapare mala tumcha phone number pahije karn mla tumchya baithakila yaycha aahe

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 месяца назад +1

      8600486876
      हा होनमाणे सर यांचा मोबाईल नंबर आहे
      सध्या ते नवीन सेवेकरी म्हणून रुजू झाले आहेत

  • @sundarbhutkar8741
    @sundarbhutkar8741 3 месяца назад

    जय जगदंब सर🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Nandkishor_Lande
    @Nandkishor_Lande 3 месяца назад

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @vaijayantishinde9103
    @vaijayantishinde9103 3 месяца назад

    जय जगदंब गुरुजी 🙏

  • @Guruvaryanandaaai
    @Guruvaryanandaaai 3 месяца назад

    जय जगदंब दादा लोकांना तुंम्ही ज्ञान प्राप्तकरून देताना म्हणून जळते लोकांची , आतापर्यंत तुम्ही जेवढे विज्ञान माळी केले त्या लोकांना सगळ्यांना फरक पडलेला आहे ना म्हणून ते लोकं तुमची जास्त उत्सुकता करतात म्हणून त्यांची जळते दादा खरच अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे तेव्हाच ते लोकं वठणीवर येतात स्वतःला तर त्याच्यातलं काय ज्ञान नसतं काही ना काही गोष्टी सांगत असतात

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 3 месяца назад

    Guruji asha lokankade laksh deu nka। Aaai bhavani baghun ghein tyana

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 3 месяца назад

    जय जगदंब सर🙏🙏🙏

  • @sanjaygavhane5656
    @sanjaygavhane5656 3 месяца назад +1

    जय जगदंब भाऊ

  • @ratnavelchettiar3064
    @ratnavelchettiar3064 3 месяца назад

    Good very good

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 3 месяца назад

    जय जगदंबा गुरुवर्य

  • @RajandarMane
    @RajandarMane 3 месяца назад

    जय जगदंबा सर त्यांची चांगली जिरवा आम्ही😊 तुमच्यासोबत आहोत परत मागं बोलायचे नाही

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 2 месяца назад

    जय जगदब आई

  • @reenahonkamble5891
    @reenahonkamble5891 3 месяца назад

    Guruji Namaste
    Guruji ashya lokanna tumhi ka explanation deta ,garaj nahi.

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 3 месяца назад

    जय जगदंब मावुलिई बरोबर। आहे यना दाडाआ षिकवलाआ पायजीय आमीई तुमचिय बरोबर य

  • @jyotiramchavan303
    @jyotiramchavan303 3 месяца назад

    जय जगदंब नमो आदेश

  • @SagarKumbhar-hx5xf
    @SagarKumbhar-hx5xf 3 месяца назад

    जय जगदंब गुरुजी काही होणार नाही

  • @avinashbendbhar8629
    @avinashbendbhar8629 3 месяца назад

    जय जगदंब 🙏🙏 गुरूजी

  • @leeladangat645
    @leeladangat645 3 месяца назад

    जय जगदंबा सर

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 3 месяца назад

    👌जय जगदंब

  • @prashantkasbekar7370
    @prashantkasbekar7370 3 месяца назад +1

    गुरूजी मी सांगलीचा आहे मी तुम्हाला एवढच सांगु इच्छितो की कधीपण मला हाक द्या मी तुमच्या पुढे उभा अशीन, तुम्ही खुप मोठ्ठे आहात तरीपण मला एकदा तुमची सेवा करायची संधी द्या, तुमच्या कडे वाईट नजरेने बघणा-या कुत्र्यांना मी फाडुन काढतो, कधीपण हाक द्या तुमच्या मदतीला धावुन येणार शब्द आहे माझा 🙏🙏🙏🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 месяца назад +1

      खूप धन्यवाद दादा
      असच प्रेम कायम ठेवा
      जय जगदंब

  • @ashokkamble4499
    @ashokkamble4499 3 месяца назад

    जय जगदंब नमो आदेश भाऊ
    आमच्या गुरू बद्दल जो वाईट निंदा नालस्ती करणाऱ्याला नर्कात पण जागा मिळणार नाही.

  • @vijayamane3161
    @vijayamane3161 3 месяца назад

    जय जगदंब सर नमो आदेश

  • @rajendraandhale6600
    @rajendraandhale6600 3 месяца назад +1

    जय जगदंब भाऊ

  • @nitinbandal598
    @nitinbandal598 3 месяца назад +3

    सर अगदी बरोबर त्यांना सुडऊ नका सर

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 месяца назад +2

      बिलकुल सोडायच नाही दादा,
      खोटी बदनामी करण्याचे परिणाम यांना भोगावे लागतील

    • @rameshinche1388
      @rameshinche1388 3 месяца назад +2

      जय जगदंब गुरूजी आशा लोकांना कोर्टात खेचून आणला पाहिजे आणि वेगळ्या पध्दतीने त्याची वरात काढली पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहे जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 3 месяца назад

    जय जगदंब गुरुजी🙏
    आपण समाजात अंधश्रद्धा निर्मूलन चे कार्य करता त्यामुळे यांच्या पोटात दुखत आहे. त्यांना योग्य धडा शिकवावाच लागेल. 🙏🙏🙏🙏🙏

  • @ManishaPawar-rm7pu
    @ManishaPawar-rm7pu 3 месяца назад +1

    Jay Jagdamba bhau mazi upasha purn zali aahe 🙏🙏🙏🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 месяца назад +1

      अभिनंदन ताई
      लवकरच आपली गुरुदीक्षा घडोत

    • @ManishaPawar-rm7pu
      @ManishaPawar-rm7pu 3 месяца назад

      @@jagdambadevisansthan jay gurudev🙏

    • @ManishaPawar-rm7pu
      @ManishaPawar-rm7pu 3 месяца назад

      @@jagdambadevisansthan pude marga darshan kara bhau

  • @AshokKale-mf6lm
    @AshokKale-mf6lm 3 месяца назад +1

    छत्रपती संभाजी नगर, अशोक काळे

  • @sachindongare1470
    @sachindongare1470 3 месяца назад

    जय जगदंब गुरू. गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

  • @vinodmandage7069
    @vinodmandage7069 3 месяца назад

    आमचे गुरू खरं सोन आहे

  • @HariomPatilBhawar
    @HariomPatilBhawar 3 дня назад

    सर तूम्ही टेन्शन घेऊ नका चांगल्या वेक्तीला त्रास खूप होतो

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 3 месяца назад

    जय जगदंब

  • @fannyvedios2898
    @fannyvedios2898 3 месяца назад

    ॐ काळेश्वरी

  • @pandurangshastri6087
    @pandurangshastri6087 2 месяца назад +1

    लोकं हलक्यात घेतात, अद्दल घडवा, जास्तीकरून "भिमटे"

  • @ArchuMashalkar
    @ArchuMashalkar 3 месяца назад

    जय जगदंब गुरुजी लोक काही पण बोलतात तुम्ही टेन्शन घेऊ नका.तुम्ही खूप गरीब लोकाचे कल्याण केले आहे .

  • @VeerVeera-wj2cz
    @VeerVeera-wj2cz Месяц назад

    जळके लोक असच करतात.

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 3 месяца назад

    Jay jagdamb gurudev ashya nalayak lokanna nakkich asech sodayla nako, kon aahet he tyanna amhi tumchi lekare aahot ,vel aali tar gappa basnar nahi aamhi pan tumchya kesala dhakka lagu denar nahi.

  • @mayurigovalkar8056
    @mayurigovalkar8056 3 месяца назад

    🙏भाऊ मी मयुरी गोवळकर बोलतोय पाया पडण येतय तुम्हाला मला सुध्दा अशीच कमेंट आली की मयुरी तू कवड्याची माल का नाही घात मला संग माझ काळूबाई च वार आहे काळूबाई ला कवड्याची मला चालते का हे असे हुशार मानस कॉमेंट कृतात आणि आपल्याला ह्यांची हुशारी दिसूं लागते

  • @vishalpatil5925
    @vishalpatil5925 3 месяца назад +1

    Aandhale sir tumhi famous jhala aahat mhanun tumachi badanaami hote

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 месяца назад +1

      अगदी बरोबर बोललात दादा