गावरान मेवाने आता फक्त दारू वरच एपिसोड बनवायचं ठरवलं आहे वाटत दुसरे विषय शोधा किरण बेरड सर समाजात दुसरे ही विषय खूप आहे बैल गाड्यावर एकादा एपिसोड बनवा की सर
काही म्हणा पण तुमचा एपिसोड खरंच भारी असतात ,तुम्ही अजून असेच व्हिडिओ बनवत जा ,खूप हसलो ,मुख्य म्हणजे या मधील गणप्या आणि संज्या याची बोली भाषा खरंच भारी आहे 👍 ❤️
दारूवर जास्त कर मिळतो म्हणून या web serials च्या माध्यमाने लोकांना दारू कसे प्यायचे हे दाखवले जातोय सद्या जनजागृती साठी आज कितीतरी विषय आहे पण याना दारू शिवाय दुसरा विषय मिळत नाही
किरण सर सगळ्यांचे अभिनय खुपच सुंदर असतात तुमच्या सिरीज मधुन खुप मनोरंजन होत ,आणि खुप काही शिकायला मिळते ,ग्रामिण भागातील लोक मनोरंजना सोबत या माध्यमातून खुप काही शिकत आहेत .त्यामुळे दारू या एकच विषयांवर भर न देता नवीन काहीतरी द्यावें हि नम्र विनंती 🙏🙏
सध्या च्या काळात शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाव नाही कोरोना मुळं दोन वर्षे शेतकरी गोत्यात आहे शेती ची अवस्था फार वाईट आहे त्यामुळे शेतकरी विषय फोकस करा ही कळकळीची विनंती आहे किरण जी बेरड सर
नाद खुळा गणपत राव संजयराव
सरपंच एकच नंबर संदेश दिला 🙏🙏
सगळे गावरान मेवा टीम मध्यल्या टीम ला रशाबंधन च्या हदिंक शुभेच्छा 💐💐💐🌹🌹🌹🙏🙏🙏
Happy Raksha Bandhan Raksha Bandhan Cha Hardik shubhechha
मस्त गणपत
As
अतिसुंदर....... !
भावानो.....!
Kadak
Ka
किरण साहेब सध्या दर भागात गावरान मेवा किंवा ऊचापत्या मध्ये दारू वर लईच भर दिली आहे
आम्ही नक्की काय संदेश घेयाचा
Daily daru Piya ani corona mukht wavha
दारूच्या प्रमोशन चे पैसे मिळत असतील बेरड साहेबांना .
लय भारी गणपतराव
गणप्याच्या बायकोचा आज मुड वेगळाच दिसतोय ,.,.लई भारी....!
गावरान मेवाने आता फक्त दारू वरच एपिसोड बनवायचं ठरवलं आहे वाटत दुसरे विषय शोधा किरण बेरड सर समाजात दुसरे ही विषय खूप आहे
बैल गाड्यावर एकादा एपिसोड बनवा की सर
Ky sirpanch कुठे chalaly..... Sadhya ky conditions ahe... Aaj rakhsbandhan ahe.. Tychyvr vidio pahije hota
@@gajanankharat1264 qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqQqqqqqqqqQqqQqqqqqQqqqqqqQqqqqqqqqqqqqqqqqqqQqqqqqqqqqqqqqQqqqQqqqqqqqqqqqqqqQqqqqQqqqqqqqqqqqQqqqqqQqqqq
@@nitinsawant5966 t
Yyyyyyyyyyyyyyy6tttt
शांता वहिनी एकच नंबर
गणपतभाऊ एप्रिल फूल केलं
खुप छान भाग घेतला आहे
जबरदस्त
छोडा धरुन याना
सर्व टीमचे आभारी आहे सर्व कलाकार चे काम छान आहे
सुगंधा राहुल माया शिवाय अपूर्ण वाटतो.त्यांना लवकर आना
साथेक
Mp
... ❤️😂😂🤪🤪❤️rf gv v by
लय भारी
Ajacha ep. Ek nooo
Ekach no. Episode
Happy rakhshabandan hardhik subhecha
So beautiful episode 🥰🥰
मस्तच
Lay bhari ekach number👍
खुप छान
संजय शेठ आणि गणपत शेठ मस्त पार्टी झाली, 😃😃😃😃👌👌👌👌👌💐
माया, राहुल, प्रिया, चंक्या, सुगंधा, सरपंच याना परत घेऊन या आणि दुसऱ्या विषया वर एपिसोड बनवा ही विनंती 👏👏👏👏👏
Kdk
👌👌👌
काही म्हणा पण तुमचा एपिसोड खरंच भारी असतात ,तुम्ही अजून असेच व्हिडिओ बनवत जा ,खूप हसलो ,मुख्य म्हणजे या मधील गणप्या आणि संज्या याची बोली भाषा खरंच भारी आहे 👍 ❤️
त्यामुळे ही गेले वय वय
Q
❤❤
Rakshabandhan chya Hardik shubhechha
1.48 shot bhari hota sanjayrao
गणपत राव शेर वहीनी सव्वाशेर
धन्य धन्य हो गणपतराव आणि संजय काक
दारूवर जास्त कर मिळतो म्हणून या web serials च्या माध्यमाने लोकांना दारू कसे प्यायचे हे दाखवले जातोय सद्या
जनजागृती साठी आज कितीतरी विषय आहे पण याना दारू शिवाय दुसरा विषय मिळत नाही
Happy raksha Bandhan
कडक जबरदस्त भाग घेतला
Hiii
Hii
Hii
ruclips.net/video/udHkSii2LIc/видео.html
किरण सर सगळ्यांचे अभिनय खुपच सुंदर असतात तुमच्या सिरीज मधुन खुप मनोरंजन होत ,आणि खुप काही शिकायला मिळते ,ग्रामिण भागातील लोक मनोरंजना सोबत या माध्यमातून खुप काही शिकत आहेत .त्यामुळे दारू या एकच विषयांवर भर न देता नवीन काहीतरी द्यावें हि नम्र विनंती 🙏🙏
Wgfh
❤️❤️❤️❤️❤️
Fast like😊
भारतरत्न द्यायचा का मग?
Dayto ka
God bless you
Awesome 👍
Entertainment
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्या
Hi
रक्षाबंधन च्या सवे कलाकार याना हार्दिकशुभेच्छा
सर्व टीम ला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा चा शुभेच्छा ❤🚩🥥🙏🏻
ruclips.net/video/1UBpPegUq5c/видео.html
❤️❤️❤️❤️🎈🎈🎈🎈🎈👌👌👌👌
गणपतराव नांदच खुळा... एक नंबर.. लय भारी भावा.
👌👌👍
Episode seqence mde taka
खूप भारी व्हिडिओ👌👌👌👌👌👌
कड्क किरण बेरड सर 👍👍
🎉🎉
Kadddak✌✌
खर चं खूपच विनोदी भाग आहे आजचा❤️❤️❤️❤️
🙏
दारू सारख्या मद्यावर सतत भाग होत आहे.समजला असा संदेश देण्यापेक्षा समाज प्रबोधनपर भाग बनवा.
Lay bhari rao
खुपच भारी सर्व कलाकार एकच नंबर
लयभारी.👌👍🙏
👍👍
Mood offf
👌👌👌👌👌👌👌👍
एक नंबर. गणप्या
एक नबर
खूप छान वाटला येपिसोड
मस्तच राव❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मस्त आहे पण मागच्या वेळेस सारखे काही होरर भाग बनवा की
Ok
मीनाबाई एक नंबर acting.
1 Naubar Episod👌👌👌
लय भारी जोडी
भारी खूप भारी
Asach lavkar lavkar episode kadhat java...khup mast ahet episode
:
Ganpya bara gawarche pani peewoon bara gaon veekhun yetil Sanjay aani ganpya , manale doghana 1 no jodi aahe kiran sir
Best pun Rahul maya cankesh yana pain dhakva
सर एकदा ग्रामीण भागात जाऊन शेतकरी विषयी जाऊन एपिसोड बनवा
अतिशय सुंदर
एकदम कटक संज्या गणप्या आणि त्यांच्या भोळ्या बिचार्या बायका😂❤️😂
रक्षाबंधन
सर्व कलाकारांना महिला दिनाचा हार्दिक शुभेच्छा
Super ❤️😗
1 ch nambar
कडक
सध्या च्या काळात शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाव नाही कोरोना मुळं दोन वर्षे शेतकरी गोत्यात आहे शेती ची अवस्था फार वाईट आहे त्यामुळे शेतकरी विषय फोकस करा ही कळकळीची विनंती आहे किरण जी बेरड सर
शेवट खुप गोड गोड आहे.
Nice video✌✌
एक नंबर.संजय.भाऊ
सर्व टिमला रक्षाबंधन च्या हार्दिक सुभेच्छा
🙏🙏 वेब सिरीजचा टाईमिंग वाढवा.👍👍
किरण बेरड सरांकडचा मसाला संपला वाटतं दारू सोडून काहीतरी वेगळं दाखवा 🙏
Lay bhari
गणपत भाऊ ऐकच नंबर संजय भाऊ चा तर नादच खुळा 😂😆😂😘👌👌
गणपतराव शहजयराव
कडक मराठी टीम 🙏🙏
एपिसोड बदला
Np
बायका मात्र भारी आहेत
nice episode
मिना.ताई.एक.नंबर
मस्त
Kaddak. Laxumi
ल ई च भारी भाग आहे की मग काय छान छान झाला भाग
Mast appisod