वाघांनो पैसा कमावा ! earn money

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • शेतकरी समजून घेताना..!
    शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा जर ताठ असेल तरच देशाची शान आहे.
    Follow me on :
    ⏺️Facebook - / ganesh.fartade.566
    ⏺️Instagram - www.instagram....
    #royalshetkari #money
    Thank u.....

Комментарии • 450

  • @subashpalekarnaturalfarmin9613
    @subashpalekarnaturalfarmin9613 Год назад +55

    याला म्हणतात खरा influencer
    यूट्यूब चा सुयोग्य वापर !
    वा दादा खुप छान 🔥❤👍🙏

  • @jaysinghiwarkar9547
    @jaysinghiwarkar9547 Год назад +106

    व्हा दादा तुमचे शब्द एैकून नवि उर्जा मिळत,,, आज पैसा कामावन काळाची गरज आहे Money si a power

  • @dnyaneshwaradkine6324
    @dnyaneshwaradkine6324 Год назад +56

    आजचा युवापिढीसाठी खरच हे व्याख्यान फार लाखमोलाच आहे भाऊ.❤❤❤❤ प्रत्येक युवकानी ऐकल पाहिजे

  • @savitasawant1640
    @savitasawant1640 Год назад +56

    शेतकऱ्याच्या मुलांना एवढ्या तळमळीने सांगितल्याबद्दल दादा तुम्हाला मनापासून लाईक

  • @PrafullWankhede-we8sp
    @PrafullWankhede-we8sp Год назад +203

    भाऊ तुमच ऐकून मी एक फवारणी पेट्रोल पंप 9500 घेतला अन दिवासा मागे1700 ते1800 रुपये कमावतो

    • @jayhind9456
      @jayhind9456 Год назад +2

      वा अभिनंदन

    • @jayhind9456
      @jayhind9456 Год назад +3

      कोणत्या कंपनी चा आहे आम्हाला पण सांगा

    • @tejasshinde7724
      @tejasshinde7724 Год назад +1

      वा शेतकरी maharastra cha वाघ ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊

    • @yogeshkale5389
      @yogeshkale5389 Год назад

      great bhava

    • @mytrickstips5614
      @mytrickstips5614 Год назад +2

      कसे कमावता ते सांगा

  • @UNFILTEREDcomment
    @UNFILTEREDcomment Год назад +35

    खरंच दादा तुमचा सारखा असे माहिती देणारा youtuber आज पर्यंत मी नाही पाहिलं होत 😢🎉❤

  • @bhagvatshengule6639
    @bhagvatshengule6639 Год назад +22

    बिग बॅस गणेश दादा प्रेरनादाई व्हिडीओ बनवल्या मुळे तरुणांना बळकट पणा येईल आपल्या कार्याला शुभेच्छा.

  • @Sunita-Patil4425
    @Sunita-Patil4425 Год назад +35

    कोणाकडे लक्ष द्यायचे नाही🙅 आपले काम करत रहा❤❤

  • @nonoise401
    @nonoise401 Год назад +18

    त्यालाच आम्ही पण घोडा लाऊन सोडू न दादा..
    तुझी खूप गरज आहे आम्हाला..मार्गदर्शनासाठी दादा...अशीच मदत करीत जा..तू खूप छान आहेस..❤😊

  • @Abhishekjadhav.Aj21
    @Abhishekjadhav.Aj21 Год назад +13

    गणेश दादा ह्याच्या मुळे मी यूट्यूब सुरू केलं दादा हे आपल्या शेतकऱ्याच्या मुलांसाठी खूप खूप मदत करतात 😢 दादा धन्यवाद 🙏

  • @patilgunjal3355
    @patilgunjal3355 Год назад +10

    जीवनातले खरे रहस्य सांगितले आहे दादा पैसा आहे तरच समाजात किंमत आहे 🙏🙏🙏

  • @NeganTheLeaderOfSaviors
    @NeganTheLeaderOfSaviors 11 месяцев назад +5

    भावा, तूला मनाच्या गाभाऱ्यातुन सलामी देत आहे, लय मस्त काम करत आहेत... Best of luck 🤞

  • @sandip.kale.
    @sandip.kale. Год назад +5

    दादा तुमचे व्हिडिओ बघून मला खूप शिकायला मिळाले म्हणून मी माझा यूट्यूब चैनल चालू केलेला आहे माझ्यावर सध्या खूप बिकट परिस्थिती आहे तरी पण मी तुमच्या आशीर्वादाने छत्रपती संभाजी नगर जळगाव रोड वरती माझं हॉटेल चालू करत आहे मला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे🙏🙏🙏🙏

  • @krushnaambadeofficial90kviews.
    @krushnaambadeofficial90kviews. Год назад +6

    आजची रिअल परिस्थिती आपण मांडली आणि हेच होत आहे आज दादा मी जिकडे जाईल तिकडे हेच पाहायला मिळत होत आणि व्हिडिओ मध्ये आपण जे सांगितले ते आज आठवत आहे खरच दादा आपण एक महान कार्य करत आहात त्याला शब्दात मांडता येणार नाही काळजाला स्पर्श केला दादा व्हिडिओ नी

  • @solunkesagar83
    @solunkesagar83 Год назад +13

    आजच्या जगात जर आपल्याला ताठ मानेने जगायचे असेल तर पैसा कमवावा च लागेल पैसा आहे तर माणसाला किंमत आहे असं हे जग झालय आता

  • @vishalshingade1467
    @vishalshingade1467 Год назад +26

    अगदी बरोबर बोललात गणेश दादा❤❤🙏🙏

  • @dundppagurav3209
    @dundppagurav3209 Год назад +9

    कर्म चांगले ठेवा एखाद्या वेलेस देव माफ करू शकतो परंतु कर्म माफ करो शक नार नाही❤

  • @KishorMalekarOfficial
    @KishorMalekarOfficial Год назад +13

    प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलांनी उद्योग धंदे चालू केले पाहिजेत
    त्याशिवाय शेतकरी गरिबीतून बाहेर येणार नाही🥺🙏🏻

  • @Pradipofficial199
    @Pradipofficial199 Год назад +76

    गणेश भाऊ तुम्ही मांडलेली व्यथा ऐकून खूप रडायला आल....😢😢

  • @shaurya4928
    @shaurya4928 Год назад +5

    भावा तुझामुल बरीच शेतकऱ्याची पोर मोठी प्रगती करणार ❤❤

  • @sm_farming
    @sm_farming Год назад +6

    स्वप्न खूप मोठे तुझी अशीच साथ राऊदे सर्व स्वप्न शेती करूनच पूर्ण

  • @sanjayrathod6728
    @sanjayrathod6728 Год назад +6

    शेतकरी या मुलांनो पैसे कमवा दादाने बोललेले नंबर एक बोलले मला पटल्या सारखं वाटलं धन्यवाद

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 Год назад +10

    आम्ही लागलो होतो हो कांदे टोमॅटो पिकऊन पैसे कमवायला पण हे माहीत नव्हत जगाचा पोशिंदा फक्तं जगाला पोसवण्यासाठी आहे स्वतः पोसण्यासाठी नाहीं.

  • @abhishekrokade05
    @abhishekrokade05 Год назад +3

    भाऊ काय गोडवा आहे तुमच्या बोलण्यात 🥰 आम्हाला तुमचं बोलणं ऐकून मोटिवेशन मिळतं 🙏 मला ही बिझनेस करायचा आहे 💯 पण आता मी शिकत आहे, पुडच्या वर्षी नक्कीच माझा व्ययसाय सुरू होईल 🙏💯❣️

  • @samadhankolekar58
    @samadhankolekar58 Год назад +2

    तुम्ही मांडलेली सर्व शेतकऱ्यांची व्यथा व्यथा ऐकून हृदय भरून आलं

  • @santoshwanave4566
    @santoshwanave4566 Год назад +4

    गणेश भाऊ तुमच्यासारखी माणसं या जगात म्हणून हे जग चालत आहे

  • @kokani_diven_vlogs
    @kokani_diven_vlogs Год назад +4

    दादा तुमचा व्हिडिओ बघितला की एक नविन ऊर्जा मिळते. असेच व्हिडिओ बनवत रहा..❤

  • @MadeinMarathi
    @MadeinMarathi Год назад +36

    बरोबर बोललात सर, काळजाला स्पर्श केला केला तुमच्या विचाराने,

  • @saikiranphotography472
    @saikiranphotography472 Год назад +2

    व्वा गणेश दादा एकदम छान बोललात...
    ही आग विझणार नाही आता हे नक्की...❤

  • @manoharkide7959
    @manoharkide7959 11 месяцев назад

    गणेश भाऊ तुम्ही खूप तळमळीने बोलता शेतकऱ्याच्या मुलाबद्दल,पण आजच्या युवा पिढीला motivation पेक्षा छोट्या मोठ्या व्यवसायाबद्दल तुमच्या परिन मार्गदर्शन करत जा खूप खूप तळमळीने सांगता मुलांच्या काळजाला लागती तुमची अप्रतिम सांगण्याची शैली आहे..

  • @vinodwagh6616
    @vinodwagh6616 Год назад +28

    Not word for Your works bhau❤

  • @lalaatole9555
    @lalaatole9555 Год назад +2

    आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, लावू पणाला प्राण, 🌄🌄🚩🚩🙏🙏जय जवान 🇮🇳 जय किसान 🚴🙏

  • @pawansanap6541
    @pawansanap6541 Год назад +2

    खुप भारी दादा शेतकरी समजून घेताना

  • @krushimitrasuraj
    @krushimitrasuraj Год назад +2

    गणेश भाऊ तुमची साथ कायम अशीच राहुद्या आज तुमच्यामुळे माझ्या यूट्यूब चॅनेल ला साथ मिळाली आहे भाऊ❤🙏📌✅

  • @dharashivkar_shetkari_raja
    @dharashivkar_shetkari_raja Год назад +2

    शेतकऱ्याचा खरा वाघ तुम्हीच❤❤

  • @kundlikdhale2689
    @kundlikdhale2689 Год назад +2

    👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 वा गणेश भाऊ खूप छान शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मार्गदर्शन केलं धन्यवाद भाऊ

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh9165 Год назад

    ग्रामिण भागातसुद्धा भरपुर पैसा कमाविण्याच्या संधी आहे गणेशदादा फक्त ज़िद्द पाहीज़े

  • @VishalDawane-hq7pc
    @VishalDawane-hq7pc Год назад +4

    गणेश दादा तू येवढ्या कळकळीने बोलतो फक्त शेतकऱ्यांसाठी मानलं तुला
    जय जवान जय किसान

  • @balasahebkhedkar8809
    @balasahebkhedkar8809 3 месяца назад

    खूप छान प्रेरणा देणार बोललात दादा.धन्यवाद.

  • @Ramgadade2002
    @Ramgadade2002 Год назад +1

    खरच गणेश दादा तुम्हच्या शब्दाने खूपच ऊर्जा मिळते

  • @raghunathkadam8686
    @raghunathkadam8686 Год назад +2

    एकच नंबर असेच हिडीओ बनवतजा

  • @balkrishnavarute9766
    @balkrishnavarute9766 Год назад +1

    अगदी खर बोललास गणेश पोरानो काहीतरी शिका सोडा ते राजकारण आणी आपल्याच वावरात कामाला लागा .

  • @gmmarkettech
    @gmmarkettech Год назад +2

    Great dada.❤आपला दादा फक्त गणेश दादा.

  • @sagargunjal2906
    @sagargunjal2906 Год назад +3

    दादा विडिओ खूप दर्जेदार आणि सुंदर आहे पण एकदा आधुनिक,शेती स्मार्ट शेती, शास्वत शेती, तसेच ऑरग्यानिक शेती आणि बाजारपेठेत चा अभ्यास जे विकते तेच पिकावे याव, प्रगतशील शेतकरी त्यांच्या यशोगाथा अनुभव यावर सुद्धा विडिओ बनवा तरच खऱ्या अर्थाने आपला शेतकरी प्रगती च्या दिशेने जाण्यास मदत होईल.

  • @user-kv6zf9qn7n
    @user-kv6zf9qn7n 11 месяцев назад

    मला आनंदाची बातमी द्यावीशी वाटते आपल्या मराठी माणसांना. ''शेअर मार्केट खेळा''. खूप पैसा आहे शेअर मार्केटमध्ये म्हणून आज गुजराती, मारवाडी, राजस्थानी, जैन, पारसी, एवढे श्रीमंत आहेत..

  • @sagardadas3602
    @sagardadas3602 Год назад +8

    व्यसन नाही करायच भावा आयुष्यात 4:24

  • @dr.chhagannerkar2044
    @dr.chhagannerkar2044 Год назад +11

    Dear Ganesh,, 👌👌👌👌
    Fantastic speech...
    🌼🌼🌻🌻🌼🌼

  • @user-uz5yq3qq9r
    @user-uz5yq3qq9r 6 дней назад +1

    Very very very very very very very nice video .thank you dada.

  • @vaijnathingle9163
    @vaijnathingle9163 11 месяцев назад

    100 खरे आहे दादा खुप छाण मार्गदर्शण केले आहे तुम्ही

  • @jitugogawale7007
    @jitugogawale7007 11 месяцев назад

    Very nice dada khupach chhaan mahiti dili yatun konitari navin prerna gheun aaplya kutumbala daridrayatun baher jadhav v aaplya aai vadilanchi dolyatun ashru pusun takave🎉🎉🎉

  • @amolborsecom3943
    @amolborsecom3943 Год назад

    शेतकरी विषयीची आस्था आणि प्रेम पाहुन चांगल वाटलं

  • @yogeshpatil9878
    @yogeshpatil9878 Год назад +3

    प्रेरणादायी व्हिडिओ दादा

  • @navnathkathle4749
    @navnathkathle4749 Год назад +3

    खूप छान गणेश दादा

  • @user-wc6iw8wp6l
    @user-wc6iw8wp6l Год назад +3

    Khupach motivational speech bhau thanks you

  • @ssvlogs6378
    @ssvlogs6378 11 месяцев назад

    गणेश भाऊ तुमचा आवाज खूप चांगला आहे कळजाला भिडतो डायरेक मनापासून सलाम तुम्हाला🙏

  • @premnaik3588
    @premnaik3588 Год назад

    अगदी बरोबर बोललात साहेब आपन 1000 % परशेंन्ट आपन माहिती शेअर केली आहे त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद साहेब मीत्रांनो आपले उत्पन्न वाढवावे लागेल महागाई केव्हाच कमी नाही होणार प्रत्येक वर्षी 7 % महागाई वाढत आहे परंतु आपल उत्पन्न कमी होत आहे साहेबांनी खुप छान माहिती दीली आहे पुन्हा साहेबांणा मी धन्यवाद व्यक्त करतो

  • @prashantnikampatil44
    @prashantnikampatil44 Год назад +8

    खरं आहे दादा. 🙏🙏

  • @vishu_957
    @vishu_957 Год назад +2

    दादा खरच खूप काही करायचं आहे आणि करणारच शेतकऱ्याची मुल आहोत

  • @priyankadeshmukh8551
    @priyankadeshmukh8551 11 месяцев назад

    खुप छान ऊर्जामंत्र

  • @Its.sk2611
    @Its.sk2611 11 месяцев назад

    Great work 👍👏 आपले हे लाखमोलाचे शब्द ऐकून काहीतरी नवीन करण्याची गरज आहे हे समजत
    खरच शेतकऱ्याची मुले अस काही करत आहेत की त्यांचा टाईम नको त्या गोष्टीत वया घालत आहेत.....

  • @Shivanshkale
    @Shivanshkale Год назад

    गणेश भाऊ मी माझ्या लहान मुलांच्या आठवणी त्यांना परत पाहता याव्यात म्हणून युट्यूब वर टाकत होतो पण यापुढे त्या चॅनेल चा व्यावसायिक दृष्टीकोनातून शेतकरी जनजागृती साठी वापर करण्याचा मानस आहे त्यासाठी आपली मदत मिळावी.

  • @vilasambhore3622
    @vilasambhore3622 Год назад +2

    दादा खूप छान तुमचं बोलणं आणि तुमचे विचार

  • @ganeshzarkar.gz.
    @ganeshzarkar.gz. 11 месяцев назад

    भाऊ बरोबर बोलतायत खूप छान मार्गदर्शन.अशीच साथीनं सर्वांना सोबत घेऊन चाला🙏

  • @MadanGaikwad
    @MadanGaikwad 11 месяцев назад +1

    Dada khup chan 👌👌👌
    He marathi mulana kalal Pahije.

  • @user-bg4cq6yt9b
    @user-bg4cq6yt9b Год назад +1

    हा आवाज एकदा विधानसभेत पाठवायचाच आहे बीड जिल्ह्याला

  • @SandipJadhav-xs8lf
    @SandipJadhav-xs8lf Год назад +1

    खूप छान मार्गदर्शन केलात गणेश भाऊ आपण

  • @user-dq1jx4bh6w
    @user-dq1jx4bh6w Год назад +1

    एक नंबर मार्गदर्शन दिले वा ❤

  • @murlideshmukhvlog7370
    @murlideshmukhvlog7370 Год назад

    खुप छान भावा, शेतकरयांविषयी तुझी तळमळ आवडली आपल्याला,तुझा व्हिडिओ मी ग्रुपमध्ये शेअर केला,जो 750 लोकांचा ग्रुप आहे

  • @gopichandtanpure9202
    @gopichandtanpure9202 Год назад +7

    गणेश दादा बरोबर बोलला

  • @samadhankolekar58
    @samadhankolekar58 Год назад +1

    गणेश दादा मी तुमचा खूप मोठा फॅन आहे माझा यूट्यूब चैनल पण आहे जय किसान जय जवान..❤

  • @shubhampatilkolhe2147
    @shubhampatilkolhe2147 Год назад +2

    हृदय स्पर्शी भाव ❤❤❤

  • @rauhlbhanage2088
    @rauhlbhanage2088 11 месяцев назад +1

    बरोबर आहे दादा

  • @dipakkoli8277
    @dipakkoli8277 Год назад +1

    अगदी बरोबर भाऊ 🧡🧡शेती बरोबर जोड धंदा करायला पाहिजे 👌👍

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 Год назад +5

    सगळच व्हिडिओ चांगले असतात भाऊ तुमचे

  • @charandasjadhav8085
    @charandasjadhav8085 Год назад

    Sir tumcha bolayacha skill kharokhar khup chhan ahe ani tumhi aatmik bhavnene video banvata🙏🙏🙏🙏🙏

  • @ShivajiSule
    @ShivajiSule Год назад +1

    दादा तुमचे आई वडील खुप पुणयवान आहेत इतका गुणवान मुलगा जनमाला घातला

  • @chetanrokade9951
    @chetanrokade9951 Год назад +6

    भाऊ...खूप छान सांगितलं तुम्ही ....मी नुकताच चॅनल सुरू केलं भाऊ. थोड मार्गदर्शन करा भाऊ🙏

  • @umeshpol5283
    @umeshpol5283 Год назад

    गणेश भाऊ तुम्ही खरे हिरो आहात नाहीतर काही हिरो आहेतच ऑनलाइन रमी खेळायला सांगणारे

  • @madhunavghare3293
    @madhunavghare3293 Год назад +1

    मी सहजच आमच्या गावातील एका पोराला म्हटलं अरे काही तरी काम धंदा कर नुसता आई बापाच्या जीवावर गावात मोकाट फिरत जाऊ नकोस..
    मला म्हणाला मी माझ्या बापाचं खातोय तुला काय करायचंय.. काय बोलणार दादा अशा पोराला.. मला खूप
    वाईट वाटले त्याचं ते बोलणं ऐकून..

  • @ganpatbhujbal7821
    @ganpatbhujbal7821 11 месяцев назад

    👌👌🙏🙏 खूप छान मार्गदर्शन

  • @vikaspoman5542
    @vikaspoman5542 Год назад

    खूप सुंदर आहे हे मला मान्य करायला हवे

  • @vilaschavahan7842
    @vilaschavahan7842 11 месяцев назад +1

    खर आहे हे पण पैसे कमवावं म्हणून आम्ही शेतातच राब् राब राबतो अतिवृष्टी वादळ अशा अनेक गोष्टीतीपासून पिक वाचवतो त्यात लाखो रुपये भांडवल टाकतो तरीही शेवटी त्याला कवडीमोल भाव मिळतो.
    कुटून आणी कसे कमावणार पैसे नुसती पयसे कमवा ही जिद मनात ठेऊन चालेल का खर्च करतो तेवढे तरी परत येता का हा विचार करायला पाहिजे .
    म्हणून तरी मला वाटत यावर वेगळं काहीतरी उपाय सुचवले पाहिजेत ..

  • @sandipraut6566
    @sandipraut6566 Год назад +1

    1 Number Bhauday carry on ❤

  • @devidasjadhav2991
    @devidasjadhav2991 11 месяцев назад

    योग्य मार्गदर्शन

  • @maghade3109
    @maghade3109 Год назад +1

    अरे मायबाप मुलांनो जर आपला बाप किंवा भाऊ शेती करत असेल तर आपण शिक्षण घेतले पाहिजे नोकरी किंवा एखादा बिजनेस केला पाहिजे सर्वच कुटुंब शेती करून काहीही मिळणार नाही एक लक्षात ठेवा शेतकऱ्याच्या घरी सदैव आर्थिक टंचाई असते एक प्रकारे दलिंदरी सदैव त्याच्या घरी असते असं म्हटलं तर काही हरकत नाही शेती कुठे जात नाही शेती सोडून इतर व्यवसाय केला पाहिजे हे शेतकऱ्यांच्या मुलांनी लक्षात घ्यायला हवं

  • @adharmali4749
    @adharmali4749 Год назад +1

    ग्रेट बोलला भावा तु...

  • @RohitPukale-wr6iv
    @RohitPukale-wr6iv 11 месяцев назад

    एक नंबर बाहू 😊😊

  • @marutipawar1384
    @marutipawar1384 11 месяцев назад

    खराय दादा तुम्ही म्हणालात ते पैसा आहे तर पावर आहे

  • @marutipawar1384
    @marutipawar1384 11 месяцев назад

    दादा एक विडिओ करा विषय शेतकऱ्यांना कुठुन वोरबडायला सुरुवात होते मजुरा पासून मंत्रालय पर्यंत

  • @tiranganewsgangapur8166
    @tiranganewsgangapur8166 11 месяцев назад

    Really brother you are talking all reality about our farmers, our government is not good, for our farmer father. Really please wake up all of us 😊😊😊😊

  • @pranaylotale1
    @pranaylotale1 11 месяцев назад

    एकच मन आहे भावा किती वेळा जिंकणार ❤😢😊❤

  • @user-zu5yk2wm3l
    @user-zu5yk2wm3l Год назад +4

    जय श्रीराम दादा

  • @mangalapatil4343
    @mangalapatil4343 Год назад +2

    विचारांना सलाम 🫡❤🔥🚩

  • @sagaringawale7230
    @sagaringawale7230 Год назад +3

    एकच नंबर दादा 😢😢

  • @user-kf4ih9po2e
    @user-kf4ih9po2e 11 месяцев назад +1

    1 number

  • @RajratnaBhole
    @RajratnaBhole Год назад

    खूप छान दादा खूप प्रेरणा मिळाली ऊर्जा मिळाली

  • @ravindrabakare4747
    @ravindrabakare4747 11 месяцев назад

    True fact
    Any business
    You must do it
    No compromise here

  • @vishalthokal8940
    @vishalthokal8940 Год назад

    khup khup chan bhau tumi khup mulana chabgle sanga khup chan vichar ahe bhau tumche

  • @user-xo8er9io2z
    @user-xo8er9io2z Год назад +1

    👏 अगदी बरोबर दादा.

  • @Shivanshkale
    @Shivanshkale Год назад +1

    प्रयत्न आणि कष्ट कधीच वाया जात नाहीत ज्ञान आणि आत्मविश्वास वाढतो त्यामुळे सतत कार्यशील रहाणे महत्वाचे आहे.