Unlimited food for ₹300 | ४ एकरातल्या मळ्यातलं चुलीवरच जेवण - Videofrekzz

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • Visited this huge restaurant serving Unlimited veg food just for 300 Rupees. Prepared on woodfire. Spread across 4 acres.
    Address -
    Anandvan Gokhale Mala
    Anandvan near Sai Mandir 412105, Wadmukhwadi, Charholi Budruk, Pune, Pimpri-Chinchwad, Maharashtra 412105
    Link - g.co/kgs/tv2cS3X
    Tech used for filming - amzn.to/3V97tj1
    Mic - amzn.to/4dMk4jw
    Gimbal - amzn.to/4bwbcwT
    For enquiries, promotions, sponsorships -
    videofrekzz@gmail.com
    Instagram ~ / videofrekzz
    Facebook ~ / videofrekzz
    comments welcome..
    Thanks for watching
    #vegfood #pune #thali
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 214

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 2 месяца назад +82

    घरात बसून फालतू सूचना करणार्याँचे ऐकू नका .आपण आजच्या काळात ५० जणांना रोजगार देता हे महत्त्वाचे 🎉 लोकांना किंमतीपेक्षा क्वालीटी महत्त्वाची असते .त्यामुळे रेट योग्य आहेत 🎉

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 Месяц назад +23

    50 मराठी कुटूंबाना रोजगार एका मराठी ऊद्योजकामुळे सलाम

  • @devendragade1
    @devendragade1 2 месяца назад +40

    फक्त महाराष्ट्रीयन लोक आहेत हे बघून छान वाटले

  • @bhagwatankalge4624
    @bhagwatankalge4624 2 месяца назад +20

    ताई तुमच्यामुळे रोजगानिर्मिती झाली . कि तेक kutubacha घर चालत.पण तुम्ही जे चप्पल घालून फिरता ना ते जर बंद केलं तर अन्न हे पूर्णब्रह्म आहे

  • @maheshvshinde
    @maheshvshinde 2 месяца назад +13

    जेवणाच्या वेळेचा बोर्ड असला आणि आपणांस त्या वेळेत जायला जमले नाही तरीही येथील कामगार आपणांस कधीच उपाशी जाऊ देणार नाहीत. काहीही करून आपणांस जेवण उपलब्ध करून देणारच हे नक्की! अतिशय प्रेमळ staff आहे.
    🙏

  • @Lkshami_privar
    @Lkshami_privar Месяц назад +4

    भाकरी करताना जरा पाय👣👣 सांभाळून पिढाने पाय भरतात अधे मध्ये बायका बाहेर जात ही असेलच की (बाथरूम) थोडी तेव्हडी काळजी घ्यावी

  • @priyakoli8627
    @priyakoli8627 Месяц назад +2

    अन्न शिजवताना चपला घालणे चुकीचे आहेत, कारण आपण घरात कधी चप्पल घालुन अन्न शिजवत नाही,तो अन्न पुर्णा मातेचा अपमान आहे ,हे सगळ्यांनाच माहिती असुन,स्वच्छता अजिबात नाही ,पहिली चुक सुधारत नाहीत दुसर्‍या चुका किती व कधी सुधारणार हे तुम्हीच बघा?

  • @SanjayKokane-o5f
    @SanjayKokane-o5f 2 месяца назад +7

    मॉल मध्ये गेले का शीळ पण महागात चालत गरिबांना 😢

  • @kumarparulekar3447
    @kumarparulekar3447 2 месяца назад +9

    खूपच छान पण किचन मध्ये चपला घालून फिरणे चुकीचे आहे किचन रूम म्हणजे लक्ष्मीचे ठिकाण

  • @nitinmalvi196
    @nitinmalvi196 2 месяца назад +13

    We pay 300 Rupees for Pizza and reluctant to pay for Marathi thali, whole meal , nutritional and good for health.

  • @kathavishva7962
    @kathavishva7962 3 месяца назад +52

    खूप महिलांना रोजगार दिला आहात. अभिनंदन ❤❤

  • @snehalgaidhani8243
    @snehalgaidhani8243 2 месяца назад +15

    स्वच्छता नाही चप्पल घालून स्वयपाक घरात फिरत आहे

  • @abhaythete8691
    @abhaythete8691 2 месяца назад +15

    ३०० रु म्हणजे जास्त आहे ,हे फक्तश्रीमंतांचा विचार केलेला आहे !सर्वसाधारण माणसाला केवळ अशक्य !

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Месяц назад +2

    काम करून व्यवसाय करा इतर प्रदेशातील लोकांना नावे ठेऊ नका ज्यांना परवडत नाही त्यांनी जाऊ नका केडगांव चौफुला जगदंब शाकाहारी जेवण ५०% मध्ये मिळते रोडलगत आहे कमी दराच्या लोकांनी दौड केडगाव चौफुला बोरमलनाथ मंदीर अलीकडे दक्षिणेला पुणे-सोलापुर रस्त्यालगत आहे तेथे जेवण करा

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 3 месяца назад +16

    अशा उद्योगामुळे लोकांना रोजगार मिळाला

  • @nandkumarbhosale2896
    @nandkumarbhosale2896 5 дней назад +1

    रोजगार स्थानिक लोकांना मिळतो हे महत्वाचे

  • @anjalikhanwalkar6647
    @anjalikhanwalkar6647 2 месяца назад +4

    जेष्ठ नागरिकांना थाळी शेअर करू द्यावी किंवा त्यांच्या साठी मिनी थाळी ठेवावी

  • @sandeshlad5867
    @sandeshlad5867 3 месяца назад +15

    म॓डमनी स्वयंपाक घरात चप्पल घालून फिरत आहेत आणि स्वच्छता कसली

  • @sundarchavan6237
    @sundarchavan6237 2 месяца назад +4

    इतक्या साध्या जेवणाचे 300रू. घेता दुप्पट रुक्कम वाटते

    • @sanjeevkhopkar4940
      @sanjeevkhopkar4940 Месяц назад

      तुम्ही कमी‌ किमतीत सुरू करा

  • @hemantdeshpande5346
    @hemantdeshpande5346 2 месяца назад +4

    🎉कदाचित त्या ज्या चप्पल वापरतात त्या फक्त तिथेच वापरतात, कारण बाहेरील चप्पल
    वेगळी असते. असो पण अवाढव्य आहे.

  • @vinaypawar1687
    @vinaypawar1687 18 дней назад +1

    300 rs costly

  • @santoshshirsat7835
    @santoshshirsat7835 2 месяца назад +4

    ST नाही 65 वाले फुकट खायला

  • @sandipdhake8535
    @sandipdhake8535 2 месяца назад +3

    Limited Jevan theva pan Rate kami Kara 150/200 mdhe basva Sagle Khushi ne yetil

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 3 месяца назад +5

    Khanawal madhil kitchen clean pahije.....chapal sudha aat ghalyn jatat....plz man power ahe continues kitchen saaf thevale pahije....tumacha upkaram chan ahe..keep it up👍👍

  • @jalindarkamble2767
    @jalindarkamble2767 2 месяца назад +9

    या गरीब महिलांना पगार किती देता

  • @deepakpanditrao4291
    @deepakpanditrao4291 3 месяца назад +26

    300Rs costly आहे,आमच्या सारखे सीनिअर 65+ अगदीच थोडे खातात,तर लिमिटेड ऑप्शन ठेवावा

    • @PatilBhau17
      @PatilBhau17 3 месяца назад +2

      Barobar

    • @Hare_krishna6424
      @Hare_krishna6424 2 месяца назад +2

      हो 150/- रु. दराने लिमिटेड थाळी असा दुसरा ऑपशन असावा ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना.

    • @nivaspawar2600
      @nivaspawar2600 2 месяца назад

      Good thought.

    • @rohidaslone7459
      @rohidaslone7459 26 дней назад

      बरोबर तुम्ही पापड खा फक्त

  • @nutangupta4431
    @nutangupta4431 3 месяца назад +5

    Far sunder aahe
    Stainless steel chi bhandi vapar kara ,aluminum tala 😊

  • @Inddddd
    @Inddddd 2 месяца назад +3

    गोखले म्हणजे १००% टैलेंट

  • @ashokkandhare9715
    @ashokkandhare9715 Месяц назад +1

    एकदम खोट बोलत मी.एकदा गेले होतो.माझी आई याच्या.जास्त जेवण भारी.आसते

  • @stepinstyle92
    @stepinstyle92 26 дней назад +1

    चुलीवरच चुलीवरच म्हणत पैसे काढायचा धंदा, साधच तर जेवण आहे, फक्त स्वच्छतेचे ऐवढे पैसे?? ते पण चप्पल घालून स्वयंपाकघरात 😂

  • @ravirajdeshmukh8502
    @ravirajdeshmukh8502 Месяц назад +1

    300रु जास्त भाव आहे थाळीच ही सेवा नाही लुट आहे

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 Месяц назад +2

    मनापासून अभिनंदन एक मराठी माणूस 50 माणसांना रोजगार देतो .आवडीने लोकांना जेवणाचा आनंद देतात.यासारख पुण्य नाही

  • @swatiparvatrao5176
    @swatiparvatrao5176 День назад

    चप्पल घालून कसे काय फिरता स्वतः च्या kitchen मध्ये तर आपण जातो का..... खाली बसून तिथेच बायका काम करतात.... आणि ह्यांना 300रुपये द्या

  • @Prakashjhot-oj4dr
    @Prakashjhot-oj4dr 2 месяца назад +2

    वडापाव खावून दिवस ढकलणार आणि कित्येकांना रोजगार देणाऱ्यांना अक्कल शिकवणार 😂😂

  • @suvarnapawale2846
    @suvarnapawale2846 Месяц назад +1

    Costly आहे. जेस्थ नागरिक थोडेच जेवतात. त्याना १५०₹ लाववेत.

  • @vijaytalegaonkar1318
    @vijaytalegaonkar1318 2 месяца назад +4

    ₹300 जेवण जास्त म्हणता परंतु तुम्ही नेमकं तुम्हाला काय म्हणायचं ते समजलं नाही एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर तुमचंबिल्स किती होतं याचा विचार केला का चांगल्या गोष्टी फक्त नाव ठेवायचे

  • @anupraveen9205
    @anupraveen9205 2 месяца назад +1

    300 rs per thali khupch jast aahe.. Eka family madhe 6 te 7 members astil tar parvdnach nahi

  • @madhuripatole7120
    @madhuripatole7120 3 месяца назад +36

    किती अस्वच्छ आहे स्वच्छता अजिबात नाही.पायात चप्पल घालून kitchen madhe आत बाहेर करत आहेत.डोक्यात कॅप नाही.खूपच वाईट आहे हे.😮😮

    • @jaihind421
      @jaihind421 3 месяца назад

      टिपीकल मराठी खेकडा प्रवृत्ती ..

    • @atulpatil7878
      @atulpatil7878 2 месяца назад +5

      कोणत्या हॉटेल मध्ये किचन मध्ये चप्पल काढून जातात बाई

    • @suvarna024
      @suvarna024 2 месяца назад +5

      kity khote bolta तुम्ही..
      taste अप्रतिम taste... very good...
      ag bai adhi tuzhya kitchen cha video post kar.
      vinakaran badnami karu naye

    • @vidnyankalve1119
      @vidnyankalve1119 2 месяца назад +2

      आपणास चश्मा बडलवला लागेल... नंबर वाढलेला दिसतोय.

    • @sangitadagade7369
      @sangitadagade7369 Месяц назад +1

      Chuliwar jevan dhoor vagere asyoch tyala aswach mhane murkh ani gavakadche mhatlyawar asach asnar ugach ka naav thewave.

  • @amitconnect
    @amitconnect 2 месяца назад +2

    ३०० रूपये फारचं महाग... कोथरूड आणि एरंडवनेच्या लोकांसाठी उघडलेलं हाँटेल.... पुण्याबाहेरील पण नोकरीसाठी पुण्यात रहाणार्या मध्यमवर्गीय लोकांसाठी हे नाही

    • @janubande
      @janubande Месяц назад +1

      पोळी भाजी केंद्रात जा.

    • @amitconnect
      @amitconnect Месяц назад

      @@janubande अमेरिकेत पोळी भाजी केंद्र कुठे आहे पत्ता द्या.... माहिती नसेल तर शाळेत जा

    • @janubande
      @janubande Месяц назад

      @@amitconnect आता तुम्ही अमेरिकेत राहता की अमरावतीला राहता ते आम्हाला काय माहित?

  • @rajani9186
    @rajani9186 3 месяца назад +4

    Mala yethi matkichi usal aani potatoche garam garam bhaji Apratim mi mumbai madhun.

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र 2 месяца назад +6

    आम्ही एकदा गेलो होतो, पैस्याच्या मानाने सर्विस पाहिजे तेव्हडी चांगली नव्हती, आपण एखाद्या सणाला घरी जे जेवण बनवतो तसंच काहीस असत, फार काही आऊट ऑफ द बॉक्स नसत. मुळात झाल काय कि लोकांना हॉटेलात जाऊन घरगुती चवीच जेवण पाहिजे आणि घरी ढाबा आणि हॉटेल स्टाईल... 🤣 300 रुपये जास्त होतात राव खरच, लहान पोरं तर नाकच मुरडतात इथे परत जायला... असो.. पुण्यात पैसा आहे, आपण कोण सांगणारे.

  • @pramilapol7431
    @pramilapol7431 3 месяца назад +2

    प्रत्यक्ष भाज्याचा मळा नाही दाखवला.

  • @BhagwatShelke-n7x
    @BhagwatShelke-n7x 2 месяца назад +1

    सासु बाई.तुमही पण थोड काम करा

  • @poojakhilare9605
    @poojakhilare9605 2 месяца назад +1

    खूप महाग आहे 120 ते 150/- खूप झाले

  • @rajeshwartayade553
    @rajeshwartayade553 2 месяца назад +3

    Proud Of You Ghokhale Family ❤🎉

    • @mahadeohowal6398
      @mahadeohowal6398 2 месяца назад

      मॅडम किचन मध्ये फिरताना पायात शुज वा चप्पल घालून फिरू नका.

  • @dhanushreejagdale2659
    @dhanushreejagdale2659 13 дней назад

    आमची शाळेची सल इथे जेवायला घेऊन गेली होती...
    पहिल्यांदा मी सातवीत असताना जेवले होते...
    आज मी माझ्या लेकीला घेऊन जेवायला जाते..

    • @videofrekzz
      @videofrekzz  13 дней назад

      खूप छान👌😍

  • @rajani9186
    @rajani9186 3 месяца назад +2

    Aamhi 20 year ago yethe Awarjun jevayala yeat hote Agdi khup gharguti Jevan shivay garam garam Jevan and clean khup chhan .

  • @ashavasudeo2053
    @ashavasudeo2053 3 месяца назад +4

    Please share address of Anandvan

  • @promodkulkarni893
    @promodkulkarni893 2 месяца назад +2

    उतरायची सोय करा

  • @ganeshthakur7125
    @ganeshthakur7125 25 дней назад

    300 Rs unlimited means very cheap rate other places like this have 700 or 800 rs charge but they give nasta ,, and hurda also in that charge. Good for marathi people who like assal village food.

  • @Sarika-ut9bz
    @Sarika-ut9bz 2 месяца назад +1

    Shoes ghalun kitchen madhe jau naka .....

  • @inderchandjain8577
    @inderchandjain8577 24 дня назад +1

    आपके इस अथक परिश्रम को नमन ताई साहेब। पूरण शाकाहार भोजन है क्या ।बताऐ। जरूर दर्शन करेगे आपके।

  • @devendra7909
    @devendra7909 2 месяца назад +1

    300 /- bapre, ki mahag..?

  • @sanjaysonawane5332
    @sanjaysonawane5332 24 дня назад

    शुद्ध शाकाहारी आहे का मांसाहारी

  • @lekhakadekar2107
    @lekhakadekar2107 Месяц назад +1

    Chan ahe jevan chotya chotya dish bhajiya vaiagre papad aagdi chan ahe avdli taste ❤

  • @ravisaraf3040
    @ravisaraf3040 2 месяца назад +1

    Garibache Jevan changle 40/-

  • @GaneshPardeshi-p1h
    @GaneshPardeshi-p1h 2 месяца назад +1

    लोकल जेवण देतात तुम्ही मॅडम

  • @NileemaPatil-iq6kh
    @NileemaPatil-iq6kh Месяц назад

    नमस्कार ताई
    स्वयंपाक घरात वावरताना सगळ्या च्या पायात चप्पल बूट घालून वावर आहे. ते नको

  • @vandanavhargar4234
    @vandanavhargar4234 24 дня назад

    मँडम चपल घालुन भिरू नका

  • @shrikantnavghare6792
    @shrikantnavghare6792 Месяц назад

    सगल्याचे बोलने कही ही असले तरी एक बात ही आहे की उत्तम महाराष्ट्रीयन जेवन

  • @prashanttmhatre
    @prashanttmhatre Месяц назад

    Keval jevan ase na sangtaa lokanna paramparik taaje swatchch jevan ani nisarg anubhav cum walk, kitchen tour, phakt 300 madhye ase sangitale tar adhik uttam disel. Cooking staff la Uniform dyaavet.

  • @karunasurwade4821
    @karunasurwade4821 3 дня назад

    Kitchen madhe shoes ghalu naye

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 Месяц назад

    व्वा स्वच्छता एक नंबर आहे वाटत. पण गोखले बाई स्वयंपाक घरात येताना तुम्ही शुज बाहेर काढायला हवे. Bad manners

  • @sitarammore629
    @sitarammore629 Месяц назад

    High cost, minimum in hotel madhya 120 to 125 la hai and yah 300/ jar full month ie 30 days.

  • @varshapise1767
    @varshapise1767 2 месяца назад +1

    chan tai 💐💐🙏🙏

  • @anandnarare8356
    @anandnarare8356 3 месяца назад +10

    महाग आहे khup

  • @SagriSidram
    @SagriSidram 3 месяца назад +4

    Khupach Chan.Nakkich yeu.

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 Месяц назад

    आमच्या येवल्यात सुध्दा. बळीराजा हॉटेल मध्ये 300रू अनलिमिटेड जेवन मिळते

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 2 месяца назад +4

    नेत्रसुखद, निसर्गरम्य वातावरणात असे सकस जेवण मिळणे म्हणजे मेजवानीच

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 19 дней назад +1

    खप छान उपक्रम आहे मॅम. आभारी.

  • @chetan9881
    @chetan9881 5 дней назад

    चव चांगली आहे इथे.

  • @OwnersVoice
    @OwnersVoice Месяц назад

    Kitchen madhey chappal sobat jau naka. Kamgar lok without chappal kam kartat

  • @MonikaBhutambare-j5m
    @MonikaBhutambare-j5m 2 месяца назад +1

    Nice ❤

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 2 месяца назад +5

    जे कामगार आहेत त्यांना निवासाची सोय करा, म्हणजे ते सहकुटुंब येथे राहतील, मुलावर चांगले संस्कार होतील,

    • @Rogermoore20082008
      @Rogermoore20082008 Месяц назад +4

      त्यांनी हॉटेल व्यवसाय थाटला आहें.... वसतिगृह नाही.....

  • @sharadshingade334
    @sharadshingade334 2 месяца назад +1

    अभिनंदन ताई

  • @jaywantpatil1574
    @jaywantpatil1574 2 месяца назад +1

    Very nice .

  • @shrushtikulkarni1392
    @shrushtikulkarni1392 Месяц назад +1

    खुपच छान ताई 👌👌👍👍👍👍

  • @rameshphule41
    @rameshphule41 25 дней назад

    उत्कृष्ट नियोजन, गरीबांना गावीच रोजगार, स्वच्छ वातावरण, छान सुंदर.

  • @p.s5682
    @p.s5682 Месяц назад

    Vinakaaran costly, vinakaaran khup mahaag. Swachata naahi. Chappal ghaalun swaipaak gharaat firat aahet sagley.

  • @nandakishorrajput767
    @nandakishorrajput767 2 месяца назад +1

    Super

  • @priyakarche7944
    @priyakarche7944 2 месяца назад

    उत्तम उपक्रम आहे🎉🎉
    प्लीज किचन मध्ये कोणीही चप्पल वापरू नये
    भाकरी हारावर भाजली तर अजूनच उत्तम

  • @sunitarao8408
    @sunitarao8408 Месяц назад

    Madam tumhi gokhale mhanje bramhan ka? Khupach tuma bramhanachcaahe kokan madhincha project chan aahe mi punyahun sunita mipan bramhan aahrme

  • @hemangideo-joshi3157
    @hemangideo-joshi3157 3 месяца назад +3

    अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @AshaArsule
    @AshaArsule 2 месяца назад +1

    300 jasti ahe

    • @mmk2044
      @mmk2044 2 месяца назад

      Unlimited aahe

  • @maheshthorat3131
    @maheshthorat3131 2 месяца назад +1

    लय महाग आहे

  • @jeevanfopasemarathivlogs3335
    @jeevanfopasemarathivlogs3335 2 месяца назад +1

  • @AmolBansode-w4c
    @AmolBansode-w4c Месяц назад

    300 रुपये खूपच जास्त आहेत.

  • @varshapise1767
    @varshapise1767 2 месяца назад +1

    bhare 😋😋

  • @nitinkedare3128
    @nitinkedare3128 2 месяца назад +1

    👍

  • @sandipHushare
    @sandipHushare 2 месяца назад +1

    खुप छान

  • @leenas75
    @leenas75 Месяц назад

    Bycot muslim shop

  • @sanjaybhoyar4340
    @sanjaybhoyar4340 2 месяца назад +1

    🎉🎉🎉

  • @nehamohire2999
    @nehamohire2999 2 месяца назад +2

    Mahag ...ahe...150.....paryant..,pahije ...hit...bhakri....jara...lhan....pahije....sandeep....andheri.....07.07.24....,.

  • @manojborse1671
    @manojborse1671 26 дней назад

    Address

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 2 месяца назад +2

    All things 1000%perfect but avoid chapple in kitchen area.

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 2 месяца назад +1

    खूप छान ❤

  • @DevSharma-us6sr
    @DevSharma-us6sr 26 дней назад +1

    Very good 👍

  • @DesaiPrathamesh
    @DesaiPrathamesh 3 месяца назад +2

    👍🏻

  • @SopanChatur
    @SopanChatur Месяц назад

    Chappal naka in kichan

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 Месяц назад

    होम स्टे चालु करा.❤❤