अभिजातपणा म्हणजे रामदासाचे 'आनंदवनभुवनी ' | अधोरेखित | अरविंद विठ्ठल कुळकर्णी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024

Комментарии •

  • @rajannaik8723
    @rajannaik8723 3 дня назад +6

    आजच्या काळात तथाकथित सुशिक्षित मराठी माणूस आपल्या मुलाला एक प्रतिष्ठा म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवतो आहे.
    या मुलांना कधी गीतरामायण कळत नाही का पुल देशपांडेंच्या साहित्याचा आनंद घेता येत नाही.
    अभिजात मराठीचा लाभ फक्त केंद्राकडून मिळणाऱ्या तीन चारशे कोटी उडवण्यापुरताच.
    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गर्दभमेळ्यातून जो भाषेचा विकास होत आला आहे ते बघतोच की.

  • @shriramgajananbapat7791
    @shriramgajananbapat7791 3 дня назад +6

    प्रथम मराठी माणसांनी आपल्या पाल्यांना आवर्जून मराठी माध्यमांच्या शाळेंतच घातले पाहिजे. म्हणजे काहीतरी फरक पडेल.

  • @tulsidassamant3815
    @tulsidassamant3815 3 дня назад +9

    Ziravalani मतदारांना खुश करण्यासाठी स्टंट केलेला आहे, अशी व्यक्ति मेली तरी चालेल, कारण एकेकाळचे सभापती असलेली ही व्यक्ती जाणून बुजून मतदारांना खुश करण्यासाठी उडी घेतली व आता ते सत्तेवर नाहीत याच दुःख, त्यामुळे अशी व्यक्ति लायक नाही

  • @tulsidassamant3815
    @tulsidassamant3815 3 дня назад +6

    सत्तेवर असताना त्यांना हे आठवत नाही किंबहुना त्यांना ती कामे करायची नसतात, ziraval हे त्यातील एक उदाहरण आहे

  • @vijaykarandikar8748
    @vijaykarandikar8748 3 дня назад +6

    अगदी मामुली गोष्टीवर सुद्धा, आकांततांडव करणारे विरोधक, या घटनेनंतर गप्प कसे? याचे आश्चर्य वाटते.

  • @ShreekantDeshpande-s3v
    @ShreekantDeshpande-s3v 3 дня назад

    अचूक शब्दरत्न निवडून सारदेचरणी वाहिलेत....

  • @anilbhasme9586
    @anilbhasme9586 3 дня назад +1

    arvidaji kharech khup surekh,jhirvalna hirval nemakee atta phutali

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 3 дня назад

    Very True.

  • @jaiwantgaikwad7784
    @jaiwantgaikwad7784 3 дня назад +3

    झिरवळ हे ' सुशिक्षित ' आहेत किंवा कसे हे माहीत नाही. सुसंस्कृत पणा मात्र दिसला नाही.

    • @rajannaik8723
      @rajannaik8723 3 дня назад +1

      स्वामी समर्थांची निंदानालस्ती एन्जॉय करणाऱ्या हलकटाचा कार्यकर्ता आहे तो.

    • @associateddistdhule5608
      @associateddistdhule5608 3 дня назад

      सर्व राजकीय लोग नौटंकी करतात,

  • @nageshjoshi5486
    @nageshjoshi5486 3 дня назад +2

    शालेय शिक्षणात विद्यार्थी वर्गाला प्राथमिक कायदा शिकवलाच पाहिजे

  • @ShripadLikhite
    @ShripadLikhite 3 дня назад +1

    Sir why restrict to 75 ? Make a system of 100% reservations. Just like assembly or Loksabha constituencies allot reservations & reallot them every 25 years. As & when Pawar grabs power he should introduce such a total reservation in every walk of life of Hindus.

  • @vivekpawar7805
    @vivekpawar7805 3 дня назад +2

    Naryaa la Topi sakat khali sodala pahije hota ,ase be-akkal lok Kay kamache

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 3 дня назад +1

    महाराष्ट्राला संतांची खूप मोठी परंपरा आहे, पण आपण त्यांची शिकवण आचरणात आणत नाही. लोक प्रतिनिधींची जर सुसंस्कृत वागणूक नसेल तर सामान्य माणूस कसाही वागू शकेल. झिरवळ हे उपसभापती आहेत, त्यामुळे त्यांची वागणूक आदर्श असली पाहिजे. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षाचे आमदार जांबुवंतराव धोटे यांनी सभागृहात पेपरवेट फेकून मारला म्हणून त्यांचे सभासदत्व रद्द केले होते आणि त्यांना कारावास झाला होता. त्यानंतर त्यांनी पोटनिवडणुक लढवून जिंकली, त्यावेळी माझ्या मनात विचार आला होता की अश्या व्यक्तीला लोकांनी मतदान करून कोणता आदर्श जनतेसमोर ठेवला?

  • @ArunSawant-t5j
    @ArunSawant-t5j 3 дня назад

    अभिजातपणा म्हणजे संत ज्ञानेश्वर. रामदास कुठून शोधून काढलास.

    • @rajannaik8723
      @rajannaik8723 3 дня назад

      गावठी झोकून आलेल्या मवाल्याला नाही कळणार. आपल्या लायकीत राहून भुंकत जा रे.

  • @mukundphanasalkar3887
    @mukundphanasalkar3887 3 дня назад

    तुमचा 'अभिजात'चा चुकीचा उच्चार ऐकवेना...