वा वा ,एकच नंबर गायलं ,या वर्षी माऊलींच्या समाधी सोहळ्या मध्ये , दासोपंतस्वामीच्या फडावर प्रत्यक्षात तुमचं भजन आईकलं ,सोबत रमाकांतजी पण होते ,राम कृष्ण हरी तर दादांनी मुलतानी रागात लैभारी गायलं, आपलं भजन आईकुन मी तर धन्य झालो , माझ्यासाठी आपण साक्षात देवीमाता आहे,माझ्या आयुष्यातील असा एकही दिवस नाही ,की मी तुमचं त्या दिवशी गायन आईकलं नाही , ,या जन्मातील एकच ईच्छा आहे,माझ्या तोडक्या मोडक्या स्वरांनी तुमच्या भजनामध्ये एकदा कोरस करायचा , राम कृष्ण हरी
सुश्राव्य असे आणि प्रत्यक्ष या गायनाने विठ्ठलाचे दर्शन घडले ताई खुप सुंदर अप्रतिम जय हरी
Khup chan Gayatri mau 😊❤
Waa tai khupach god ❤
साक्षात माऊलीचे दर्शन झाले🙏🙏🙏🙏🙏😢😢😢😢
जय हरि माऊली
अप्रतिम दीदी एकच नंबर खूपच गोड
Khupch chan Tai🙏
वा वा ,एकच नंबर गायलं ,या वर्षी माऊलींच्या समाधी सोहळ्या मध्ये , दासोपंतस्वामीच्या फडावर प्रत्यक्षात तुमचं भजन आईकलं ,सोबत रमाकांतजी पण होते ,राम कृष्ण हरी तर दादांनी मुलतानी रागात लैभारी गायलं, आपलं भजन आईकुन मी तर धन्य झालो , माझ्यासाठी आपण साक्षात देवीमाता आहे,माझ्या आयुष्यातील असा एकही दिवस नाही ,की मी तुमचं त्या दिवशी गायन आईकलं नाही , ,या जन्मातील एकच ईच्छा आहे,माझ्या तोडक्या मोडक्या स्वरांनी तुमच्या भजनामध्ये एकदा कोरस करायचा , राम कृष्ण हरी
❤
😊😊😊😊😊😊😊😊
अप्रतीम ❣️
क्या बात है बहोत सुंदर गायत्री जी
वाद्य चाल गायन सगळंच अप्रतिम...👌🏻👌🏻👍🏻🙏🏻
खूप छान गायन माऊली
मला वाटतंय हा तुमचा आवडता अभंग आहे ताई...
खूप छान, अप्रतिम...
वाह खूप मनमोहक..सुमधुर गायन..
आणी साथसंगात
Khupch chan didi 👌👌💐💐👍
गायन अप्रतिम.....
तबला वादन आणि पखवाज वादन खूप आवडले... हार्मोनियम वादन सुंदर...
खुप च छान आवाज आहे ताई रामकृष्णहरि 🚩🚩🙏🌹🌹
Super gayan 👌👏
खूप छान अभंग गायलात माऊली 🙏🏻🚩👌😍
लय भारी
वा खुप छान ताई मंत्र मुग्ध झालो हा अभंग एकुन तुमचा आवाजात राम कृष्ण हरी 👏👏 🙏😊🌹🚩
Very nice...
ALL TEAM💯👑
Khup sundar
अतिशय सुंदर गायन,वादक,आपण सर्व धन्य आहात.
राम कृष्ण हरी आपणा सर्वांना.
खुपच छान ताई❤❤😊
वा खूपच छान...😊
खुप छान गायन
खुप छान ताई.🚩. अप्रतिम भक्तीरंगातमन न्हाऊन निघाले,💐💐💐
खुपच छान गायन
पांडुरंग भेटल्याची जाणीव झाली
खूपच गोड आणि सर्व अप्रतिम अगदी मनाला स्पर्श कराणीरी धुन आहे..
खुपच छान, 🚩🚩🚩🙏🙏👌
खुप गोड गायन आमच्या लाडक्या गायिका आपल्या आवाज स्वताहा संगीतबध्द केलेली चाल एक नंबर सतत ऐकावा असा अभंग 🙏🙏
खुप छान सुंदर
❤❤❤❤ मन तृप्त झालं ऐकल्यावर
ताई ,छान व्हिडिओ.
असेच सुंदर आवाजात गात रहा
हा अभंग एवढा छान अजून कोणी गायला नाही एवढा छान गायला ताई तुम्ही
किती गोड आवाज🥰
राम कृष्ण हरी 🙏
खुपच सुंदर
रामकृष्ण हरी
Khup chhan tai
खुप सुंदर ❤
"Mesmerizingggggggggggg"♥️👌🏻🍫🍫
निशु खुप छान.. God bless you dear.. Proud of you❤
खुप छान अप्रतिम खुप भारी 🔥👌
खुप सुंदर ताई.. भावपुर्ण गायन..
Atee madhuur....
साक्षात श्री विठ्ठल भगवंताचे दर्शन होते
अप्रतिम
संपूर्ण टीम च अभिंणदन खूप सुंदर अभंग
सुंदर ताई आणि निशु खूप छान ❤️🎹🚩💐👌
खुप खुप खुप सुंदर गायन❤
खूप सुंदर आवाज
अप्रतिम गायन ताई..👍🌹🙏
Khup chan
तुमचा प्रत्येकच album खुप श्रवणीय असतो दिदी...👌🏻🤗
अप्रतिम गायन ....मन तृप्त
Wahh kya baat.. divine composition and gayan👏🚩🙏
1 no. composition Tai ❤
अनुपम गायन 🙏🙏🙏
अप्रतिम सुंदर आवाज छान गायला अभंग ताई राम कृष्ण हरी
खुप खुप सुंदर ताई👌🥰🙏
Va tai 🎉
Khup God
ताई खूप सुंदर गायन मंत्र मुग्ध गायन, निशू माऊली अप्रतिम सुसाट सरपट वा ❤
🙏🏻🙏🏻
वादन आणि तुमच्या स्वराने धन्य झालो आम्ही माऊली. 🙏👍.
ताई अप्रतीम चाल गायन साथीदार उत्तम....
Khupach sundar tai
खूप छान अवाज आहे तुमचा आणि हा अभंग तुमचा आवडीचा आहे.
ताई, खुप सुंदर अभंग गायला 👌👌👌🙏🚩🌹🙏🙏🙏
खुपच छान गायले आहे.चाल सुंदर.
Khupach chhan
अप्रतिम ताई धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली
🙏💐
व्वा ताई खूपच छान .मंत्रमुग्ध करणारा आवाज ,आणि तसेच साथ संगत.
अतिशय भावपूर्ण खूप छान❤❤
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🏻
वा ताई जेवढा आवाज भारि तेवढि चाल सगऴात मारि जय हरि,
. मि जर काही कारणामुळे नाराज झालो तर हा ताईचा अभंग ऐकतो . मुळ फ्रेश होतो मंत्रमुग्ध गायण आहे ताई
🌼🙏🌼Hari Om Tayi🌼🙏🌼
अतिशय सुंदर गायन ताई❤
खूप छान आवाज लय ताई
👍👍👍
❤❤
वाट पाही उभा भेटीची आवडी....🙏🙏🙏
Jay Hari mauli🙏❣️
खूप छान आहे गायन ताई
अप्रतिम चाल, आवाज, आणि ऊत्तम जमलेला वाद्यमेळही . थोडा वेळ जागेपणीच डोळे मिटले .या अनुभूती बद्धल धन्यवाद.
व्वा महाराज सुरवात उठवणी अंगावर काटा उभा करणारी अप्रतिम गायण राम कृष्ण हरि
1 नंबर वा 👌👌👌
अप्रतिम गायन मन प्रसन्न झालं झाल
Khup chan phakwaj vadan srihari dada
खरच अद्भुत ❤
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🚩🚩🙏🙏
Khupch bhari gayly ...tai
खुप छान ताईसाहेब 🙏
दारबारी कानडा वाटतोय
ताई तुमचं गायन ऐकुन मन प्रसन्न होते
राम कृष्ण हरि ❤
खुुप छान वाह 🎉