या भक्तीगीताच्या सुरूवातीला गायीलेला आलाप ( मुळ गीतामध्ये) व पुढे गाण्यामध्ये आरोहात म आणि नी क्वचितच आले आहेत राग यमनमध्ये आरोहात म आणि नी वर्ज्य नाहीत उलट नी हा संवादी आहे व यमनच्या चलनामध्ये नि रेग, किंवा गमधनी असा स्वरसमुह वारंवार येतात परंतु या गाण्यात बघीतलं तर तसं नाही, आणि अवरोहात तिव्र म व नि यांचा कण स्वरूप वापर पाहता हा शुद्ध कल्याण असल्याचे दिसुन येते, दुसरा अंतरा आहे त्यात थोडीशी यमनची छटा दिसते माझ्यामते हा शुद्ध कल्याण आहे, काही चुकलं असल्यास क्षमा असावी🙏🙏🙏
अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी धन्यवाद सर हेच ते चरण अनंताचे या रचनेचे नोटेशन दिले तर बरे होईल
Khup chan notetion mauli🙏🙏
एक नंबर माहिती दिली सर🙏🏻
धन्यवाद 🙏
खूप खूप छान सुंदर माऊली
धन्यवाद 🙏
नमस्कार सर सुप्रभात सुंदर सकाळ सुंदर गायन वादन अप्रतिम धन्यवाद राम कृष्ण हरी 👌👌🙏
Mast 👌👌
सुप्रभात माऊली सुंदर अभंग सेवेसाठी घेतला आहे धन्यवाद !
धन्यवाद 🙏🙏
Very nice sir
Thanks🙏
खुप छान गायन माऊली
धन्यवाद 🙏🙏
बघ उघडूनी दार अंतरंगातला देव धावलं का... हार्मोनियम नोटेशन द्या माऊली 🙏🏻
खूप छान धन्यवाद।
राम कृष्ण हरी सर खूपच छान
धन्यवाद 🙏
Khup Sundar Sir
खूप छान माऊली
धन्यवाद 🙏
छान माऊली अप्रतिम
सारी भगवंताची करणी या गाण्याचे नोटेशन द्यावे
Ok
विश्वाचा विश्राम रे चे नोटेशन द्या
भाळी अर्धचंद्र माथा शुभ्र गंगा या रचनेचे नोटेशन दिले तर बरे होईल
अभंग - पहिल्या भेटीला ll बुवा श्री अजित केळजी यांचा अभंग नोटेशन सहीत पाठवावा विनंती
फारच छान
नमस्कार गुरूजी,
गुरूजी मला जर कुठल्या मराठी गीतांचे नोटेशन काढून हवे असतील तर तुम्ही काढून द्याल का ? तुमची काही फी असेल ती देईन मी
तु सुखकर्ता तू दख हर्ता या गजराचे नोंटेंशन द्या परशुराम बुवांचा गजर
पद्मनाभ नारायणा गाण्याचे नोटेशन व्हिडिओ टाकाल का
हो करणार आहे, थोडा वेळ द्या 🙏🙏
बुवा नमस्कार
बुवा - दृष्टी न फीरे न मागारी
नोटेशन पाठवा
Thank you sir 🙏
🙏🙏🙏
स्वामी माझा ब्रह्मचारी मातेसमान अवघ्या नारी या अभंगाचे नोटेशन काळी एक मध्ये बनवा माउली
हा यमन राग का नाही शुद्ध कल्याण का आहे जरा सांगाल तर आभारी राहील
🙏🙏🙏रिप्लाय द्या विंनती मी एवढे दिवस यमन समजतं आहे मी शिकतो आहे 🙏
या भक्तीगीताच्या सुरूवातीला गायीलेला आलाप ( मुळ गीतामध्ये) व पुढे गाण्यामध्ये आरोहात म आणि नी क्वचितच आले आहेत राग यमनमध्ये आरोहात म आणि नी वर्ज्य नाहीत उलट नी हा संवादी आहे व यमनच्या चलनामध्ये नि रेग, किंवा गमधनी असा स्वरसमुह वारंवार येतात परंतु या गाण्यात बघीतलं तर तसं नाही, आणि अवरोहात तिव्र म व नि यांचा कण स्वरूप वापर पाहता हा शुद्ध कल्याण असल्याचे दिसुन येते, दुसरा अंतरा आहे त्यात थोडीशी यमनची छटा दिसते
माझ्यामते हा शुद्ध कल्याण आहे, काही चुकलं असल्यास क्षमा असावी🙏🙏🙏
गुरुजी तुमचा व्हाट्सअप नंबर प्लीज
7498680005
Very good sir
Thanks🙏