"भावनेच्या भरात" समानतेच्या विहिरीमधली हे कडवं "दोनदा" झालं ..... पण एकंदर गाणं , आवाज , संगीत, कोरस तबलजी ... एकाहून एक सरस... आज बाबूजी हयात असते तर... तुमच्या पाठीवर एक तरी शाबासकीची थाप पडली असती .....
खूप सुमधुर असा तुमचा आवाज, अगदी बापूजी च्या आ लागतो. बाकी साथ सांगत अप्रतिम, तबला सुंदर. हा कोणता राग आहे? आपल्यावर सरस्वती मातेची अशीच कृपादृष्टी राहो.
भावपूर्ण प्रस्तुतीकरण 👌👌👌🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️
Thanks a lot🙏
B
भक्तिमय वातावरणात मन भारावून गेले धन्य हो माऊली 🙏🙏
Exlent song singing. Bhavpurn
भाग्यवान.कुटुबं.ज्यानां.हरिनामाचा.लळा.लागला
खुप छान सादरीकरण केले आहे
🙏🙏🙏खूप सुंदर ❤🚩🙏
अप्रतिम, बाबूजींची आठवण आली.
"भावनेच्या भरात" समानतेच्या विहिरीमधली हे कडवं "दोनदा" झालं .....
पण एकंदर गाणं , आवाज , संगीत, कोरस तबलजी ... एकाहून एक सरस...
आज बाबूजी हयात असते तर... तुमच्या पाठीवर एक तरी शाबासकीची थाप पडली असती .....
अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी महाराज धन्यवाद
खूपच सुंदर गायीले आहे वा,! खूपचं छान
खुप सुंदर
ओरीजनल गाणं ऐकतो असं वाटतं
वादन आणि कोरस पण अगदी मस्त
माऊली,खूप छान
खूप सुंदर पूर्ण family... कुटुंबासोबत भगवंताचे चिंतन करीत आपली कला सादर करण्यासाठी पण खूप मोठं भाग्य असावं लागतं. Keep it up Shlok 👍
Thanks a lot🙏
Asach support rahu dya🙏🙏
छान. अप्रतिम गायले आहे. वादन सुंदर, कोरस ही छान.
खूपच छान माऊली. सुंदर गायन वादन. फक्त एक कडव दोनदा गायले. चालतय. होत असं कधी कधी.
एकदम हुबेहूब बाबुजी आवाज ,सूर ताल एकदम छान
भालू ह्या चित्रपटातील हे गीत असुन सुधिर फडके यानीहे गीत गायले आहे .भाऊ तुम्ही सुद्धा अतिशय सुंदर छान गायले आहे अप्रतिम सादरीकरण धन्यवाद.
Thanks ☺️
खूप सुमधुर असा तुमचा आवाज, अगदी बापूजी च्या आ लागतो.
बाकी साथ सांगत अप्रतिम, तबला सुंदर.
हा कोणता राग आहे?
आपल्यावर सरस्वती मातेची अशीच कृपादृष्टी राहो.
Bhup and yaman mix
अत्यंत सुंदर
Sarvach uttam
Apratim Chan!❤
Shudh kalyan ahe ka mauli🙏🙏
ख़ुपच छान
Apratim
खुपच सुंदर छान
खूप छान अगदी मन तृप्त होते अर्थपूर्ण भाव आहेत
अप्रतिम👌🏼ऊत्तम सादरीकरण💐
अप्रतिम
Chan.
छान👌🙏👍
❤❤ खुपच सुंदर ❤❤
Nice sir
खुप छान गायन दादा... कौटुंबिक साथसंगत पण अप्रतिम....आपल्या या मैफलीत सामावून जाण्याचा योग लवकरच येवो...
Jarur
Tunhi flute vajav ta ka
Ho pn ajun shikto ahe.
दादांच्या व्हाट्सअॕपवर व्हीडीओ पाठवले आहेत. आमची गुरुवारी ओळख झाली तेव्हा.
Sir khup chhan notestion milelka please
खूप छान वाटले .खूप सुंदर आवाज आहे
अतिउत्कृष्ट गायन
कृपया राग कोणता आहे कळेल का
Bhup and yaman
खूप छान
Very nice
Thanks a lot🙏
Khup Chan sir ,notetion milel ka
Hoo
Sangitmay pariwar.. Khupach chaan.
Thanks a lot🙏
Waaa Waa
Thanks a lot
Jgd...very nice 👍
Thanku💖
Apratim sadarikaran....tal, lay, vadan khupach chhan
Whole family 🤌
Thanks bro
Very nice👍
सुंदर सादरीकरण
Jgd ...khupch chan.. 👍
Thanks a lot🙏
खुब छान ताई👌👌
सुंदर भजन
Thanks
👍👍👌👌🙏🙏💐💐 Sunder
Thanks a lot🙏
सुंदर गायले
Wow super 👌👌
Thanks a lot🙏
ऊत्तम
lovely
Thanks a lot🙏
Jay Jay hari vithal
सुंदर
Thanks a lot🙏
लय भारी दादा ✌️✌️✌️👍👍👍
Wahh sundar 👏👏
Thanks a lot🙏
Thanks a lot🙏
खूपच छान..
Thanks a lot🙏
Ek Number 🔥
Thanks a lot🙏
छानच
Thanks a lot🙏
हे भक्तिगीत कोणत्या रागामध्ये आहे सर?
अतिशय सुंदर 😇🙏🤝
अप्रतिम भजन
😄🙏🏻Blissful!
Thanks a lot🙏
Nice
Thanks a lot🙏
Mast
Fantastic
7:32
🔥🔥🔥
Thanks a lot🙏🙏
sir notetion bhetel का
chan
👌👌👌
Thanks a lot🙏
या गाण्याचे lyrics मिळेल का?
पर्णपाचू सावळा सावळा, विठ्ठल माझा मळा मी वारकरी आगळा
समानतेच्या विहिरीमधली पुण्याईची चंद्रभागा न्हाऊ घालते पावन करते चराचरातील पांडुरंगा पाटामधुनी तीर्थ चालले, पिकवित कांदा भाजी मुळा
मणिमोत्यांचा मंदिल बांधुन डुलत शिवारी राव जोंधळा विठ्ठल नामे कणकण टिपतो पाखरांचा हसरा मेळा उसात भरता रसाळ गोडी मोर सांगतो निळा
राग कोणता आहे
अप्रतिम आवाज
सुंदर सादरीकरण.
Very nice
Thanks a lot🙏
Nice
Thanks a lot🙏
सुंदर
👌👌👌
सुंदर
Nice
👌👌👌
Nice
Thanks a lot
Nice