चला हवा येऊ द्या कार्यक्रम जसा फेमस होता तसा तुमचा चॅनेल फेमस होत आहे. Mystery talks ला तोड नाही. पुढे स्पर्धा वाढणार आहे, तुमच्यासारखेच अनेक चॅनेल सुरु झाले आहेत त्यामुळे Quality टिकून तेव्हा. खोट्या story चुकूनही टाकू नका. तुमचेच नुकसान होईल. भले वेळ लागू द्या व्हिडीओ यायला पण quality मध्ये जडजोड करू नका. लोकांचा विश्वास हीच तुमच्या यशाची शिडी आहे. Good luck 👍🏻
Khup khup dhanywad sir tumhi det aslelya prema mule hai shakya hotay. Ani dilela ha salla mahi nakki lakshat thev ani jar tumhala hi kahi ajun amhala suggestions dyayche astil kiwa improvement karun ghayaychi asel tar amhala nakki sanga. Asech prem kayam asudya khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमचे सगळे story ऐकली मी😊 गोष्ट खरी आहे की खोटी माहीत नाही पण ऐकताना खर खूप भीती वाटतेय नी आता तर मला एकत राहायला पण खूप भीती असते असे होत की कोणी आहे सोबत 😢 ❤ श्री स्वामी समर्थ ❤
या चॅनेल मध्ये जी सादरीकरणाची पद्धत आहे, ती इतर चॅनेल पेक्षाही वेगळी आहे, जे याला वेगळे बनवते. एका subscriber ने म्हटल्या प्रमाणे काही मार्गदर्शन ही चांगलेच मिळते. आमच्या तुमच्या genuine प्रोग्राम साठी शुभेच्छा! श्री स्वामी समर्थ 🙏🙏
सर तुम्ही खूप छान काम करत आहे. कारण तुमच्या video मुळे कोणत्या प्रसंगातून बाहेर पडायचे हे सर्वांना समजते. वाईट शक्तींपासून आपल्याला बचाव करायचा असेल तर ते तुमच्या व्हिडिओ च्या मार्गदर्शनामुळे समजते.आणि तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. असेच भरपूर तुमच्या Channel चे Subscribe वाढो हीच सदिच्छा!
मन:पूर्वक अभिनंदन मोहिते पाटील आणि संपूर्ण टीम चं. अजून वेगाने आपल्या चॅनेल ची प्रगती होत राहो हीच गजानना चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇 अप्रतिम काम करत आहात, आणि genuine लोकं आपल्या कडे त्यांचे अनुभव घेऊन येतांना दिसत आहेत. खरच ऐकून खूप छान वाटते आणि भरपूर शिकायला सुद्धा मिळते. Your Subscriber वैभव देशमुख खामगाव जि. बुलढाणा
आता पर्यंत जेवढे व्हिडीओ बघितले तुमचे .जेव्हा कोणावर संकट आले असताना त्या लोकांनी मोस्ट ऑफ दत्तगुरू व स्वामींची आराधना केलेली आहे !!!! श्री स्वामी समर्थ🙏🤎
Prasad sir tumhi faar realistic story saangjta.... Agadi aiktaana tya ghatneche drushya dolyaansamor disu laagte.... Very nice sir... Keep it up... We would like to here more horror sir❤🎉
Tumcha channel Chan ahe, Ani guest stories pan Chan ahet. Amhi Purna kutumba baghto. Ek feedback Mohite Patil sir please prashna logical Ani sensible vichara.
I started following since 10k subscribers and now channel reach 100k, proud to be part of this journey, huge Congratulations for 100k mystery talks team 🎊🎉💐
Ek number bhava...actually m from karnataka...pan marathi movies bagun marathi shikloy...ashok saraf ji laxmikant berde ji ankush choudhari sachin sir he majhe fvrt ahet...ani banavabavi sarki film banu shakat nh...karnatakatun marathi ani maharashtra cha abhimani mi Akhilesh 🎉🎉❤❤
🙏🙏🙏🙏 Sir ni sangitlele anubhav farach bhayanak hote,ani khup chhan padhhatine sarv sangitle,kuthehi atishayokti nahi kinwa natki pana nahi jo anubhav aala to jasachya tasa sangitlyane 100% kharach watla,ani kantalwana bilkul watla nahi,tin hi anubhav aikatana ata pudhe kay honar,kay honar asa interest wadhat hota.tyamule video far mast watla.asech video khup khup yet rahot....
Aajchya video til anubhav far bhayanak hote ani te jya prakare, तळमळीने sangitle ki (mi ratri video pahila)itke bhiti watat hoti aiktana ki mazi room ani baherche watawaran aapoaapach bhitidayak banle hote,asha bhayanak anubhavanna kuthlyahi (horror) music chi garaj bhasat nahi.mast video .
ही आहे खरी सांगण्याची पद्धत #जबरदस्त आणि झक्कास🗣️😃
चला हवा येऊ द्या कार्यक्रम जसा फेमस होता तसा तुमचा चॅनेल फेमस होत आहे. Mystery talks ला तोड नाही. पुढे स्पर्धा वाढणार आहे, तुमच्यासारखेच अनेक चॅनेल सुरु झाले आहेत त्यामुळे Quality टिकून तेव्हा. खोट्या story चुकूनही टाकू नका. तुमचेच नुकसान होईल. भले वेळ लागू द्या व्हिडीओ यायला पण quality मध्ये जडजोड करू नका. लोकांचा विश्वास हीच तुमच्या यशाची शिडी आहे. Good luck 👍🏻
Khup khup dhanywad sir tumhi det aslelya prema mule hai shakya hotay. Ani dilela ha salla mahi nakki lakshat thev ani jar tumhala hi kahi ajun amhala suggestions dyayche astil kiwa improvement karun ghayaychi asel tar amhala nakki sanga. Asech prem kayam asudya khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
घटना सांगण्याची शैली छान आहे. कथाकथन ऊत्तम आहे
Dhanywad 🙏🏻
एका आठवड्यात तीन विडिओ आलेत मस्त 👍👍👌👌👌👌
तुमचे सगळे story ऐकली मी😊
गोष्ट खरी आहे की खोटी माहीत नाही पण ऐकताना खर खूप भीती वाटतेय नी आता तर मला एकत राहायला पण खूप भीती असते असे होत की कोणी आहे सोबत 😢
❤ श्री स्वामी समर्थ ❤
खुप छान अनुभव होता. सांगण्याची पद्धत मस्त होती. असेच चांगले अनुभव दाखवित जा. धन्यवाद.
Yes..Thanks for watching 🙏❤️🙏
आता पर्यंत चा व्हिडिओ मधला सर्वात जबरदस्त व्हिडिओ. Superb 👌
Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
खूपच भयानक प्रसंग आहेत. ऐकताना सुद्धा खूप भीती वा टते.
Thanks for watching 🙏🏻
आपल्या भाषेचा गोडवाच काही वेगळा ❤
खूप छान घटना आहेत तुमच्या लक्षात राहतील
Its time for Silver Play Button🙌📈...Congratulations team for honest hardwork...🥳🥳💯💯
Thank you so much keep supporting and loving us
🔥खूप छान अनुभव सांगितलं, आता मी खूप विचार करीन रात्रीचे लवकर घरी जाणार, आणि अनोळखी ठिकाणी नाही थांबणार 🔥
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Back to back videos ♥️🔥
Nonstop
🙏❤️🙏
बरेच podcast बघितले पण तुमचे podcast जबरदस्त असतात.. 🙏🏻👍🏻👍🏻
Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻🙏🏻
Mystery talks चॅनेल ला तोड नाही.... Love❤❤
Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
जित विषय गंभीर तिथ बाप खंबीर 💪💯🔥
💯🙏🏻
रामभाऊ खंबीर
।। जय श्री गणेश ।।
कडक Video आहे ...👻👻
Dhanywad 🙏🏻
या चॅनेल मध्ये जी सादरीकरणाची पद्धत आहे, ती इतर चॅनेल पेक्षाही वेगळी आहे, जे याला वेगळे बनवते. एका subscriber ने म्हटल्या प्रमाणे काही मार्गदर्शन ही चांगलेच मिळते. आमच्या तुमच्या genuine प्रोग्राम साठी शुभेच्छा! श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Khup khup dhanywad sir asech prem kayam rahude
@@mysterytalksofficialजय श्री राम भाऊ ❤
Jai Shree Ram 🙏🏻🙏🏻
Kharach khup thanks tumhi lavkar video taknyacha prayatn karat ahat sir 😊
🙏❤️❤️
सर तुम्ही खूप छान काम करत आहे. कारण तुमच्या video मुळे कोणत्या प्रसंगातून बाहेर पडायचे हे सर्वांना समजते. वाईट शक्तींपासून आपल्याला बचाव करायचा असेल तर ते तुमच्या व्हिडिओ च्या मार्गदर्शनामुळे समजते.आणि तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. असेच भरपूर तुमच्या Channel चे Subscribe वाढो हीच सदिच्छा!
Thank you so much sir Asach tumcha support aani prem rahudyat aani Asach support Hindi channel la hi dyal hi Apeksha karto 🙏
@@mysterytalksofficialचॅनेल कधी येणार पाटील साहेब आम्ही वाट बगतोय
खुपचं डैन्जर आमच्या मुलांना ऐकावयाला पाहिजे म्हणजे उशिरा येणार नाही त
😢😢😮😮😢😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😢😢😮😮😢😮😮😮😮😮😢😮😮😮😮😢😮🎉😢🎉
🙏🙏🥰श्री स्वामी समर्थ दादा या आठवड्यात खूप छान 😇😇😇 विडिओ बगायला मिळाले थँक्स दादा खरच 🙏🙏🙏 वाट बगत असतो 🙏🙏🙏🙏💯💯💯😇😇😇
Thank u so much. He tumcha prema mulech shakya jhalay 🙏🏻
मन:पूर्वक अभिनंदन मोहिते पाटील आणि संपूर्ण टीम चं. अजून वेगाने आपल्या चॅनेल ची प्रगती होत राहो हीच गजानना चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇 अप्रतिम काम करत आहात, आणि genuine लोकं आपल्या कडे त्यांचे अनुभव घेऊन येतांना दिसत आहेत. खरच ऐकून खूप छान वाटते आणि भरपूर शिकायला सुद्धा मिळते.
Your Subscriber
वैभव देशमुख
खामगाव जि. बुलढाणा
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
This is One of the best podcast
Thank u so much 🙏🏻
खूप छान काम करता आहे तुम्ही यामुळे काही तरी शिकण्यास मिळत आहे.
Thanks for watching 🙏🏻🙏🏻🙏🏻
पहिली आणि तिसरी रिअल स्टोरी मला तरी खरी वाटली 👌
Thanks for watching 🙏❤️🙏
खूप छान आणि खूप भयानक असे अनुभव आहेत .....
असेच छान आणि भयानक कथा आमच्या पर्यंत घेऊन येत जा .....
Nakkich sir amhi nakki praytna karu ase ajun anubhav gheun yenyacha
अभिनंदन 💐101k Subscriber. वाह मोठा व्हिडीओ आणला.आणि खूप छान भयाण कथा.😊
Khup khup dhanywad 🙏🏻
जबरदस्त चॅनल आहे दादा आपले... एक से बढकर एक हॉरर गोष्टी ऐकन्यात येत आहे... आजचा एपिसोड एकदमच बढिया..👍🏼👍🏼👌🏼👌🏼
आपले खूप खूप अभिनंदन.. हा episode जबरदस्त होता 👍👍
पाटील दादा 100k subscriber झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन🤞🏻👏🏻🎉
आणि पुढचा वाटचालीबद्दल शुभेच्छ 🎉👍🏻🤞🏻
Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
खरंच बोललात positive and nigetive शक्ती सुध्दा असतात
Back to Back Episode khup chaan.....❤❤
Thanks for watching 🙏❤️🙏
हे सद्गृहस्थ आहे त्यांनी परत रात्री अपरात्री फिरणं बंद केले पाहिजे... माणूस अनुभव ने शहाणं होतात. हा गुण यांच्या मध्ये दिसत नाही....
लई denger story Hoti Sir..story सांगण्याऱ्याला मानावं लागेल 😊👏🫡
मला असे वाटले की माझ्या सोबतच हा प्रसंग घडला की काय 😮
खूप छान कथा कथानक
Thanks for watching 🙏❤️🙏
कारण mistry talks ला तोड़ नाही भाऊ मणून😊
🙏😂❤️
अभिनंदन " त्रिकुट"🔱 🎉(, विरेंद्र अभिजीत,सनमित ,आणि टीम) lot's of love ♥️🕉️
Thank you 🙏❤️🙏
Shree Swami Samarth 🙏
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻
आता पर्यंत जेवढे व्हिडीओ बघितले तुमचे .जेव्हा कोणावर संकट आले असताना त्या लोकांनी मोस्ट ऑफ दत्तगुरू व स्वामींची आराधना केलेली आहे !!!!
श्री स्वामी समर्थ🙏🤎
Shree Swami Samartha 🙏🏻
Video continuous takt java karan Consistency is key of Success 🎉
Yes sir 🙏❤️🙏
खूप भयंकर अनुभव सांगितले😮😮 आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत आसतो सर तुमचं काम आसंच चालू राहुदया कुठे काय करायचं ते आम्हाला अनुभव मिळतात ❤❤
Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
आता पर्यंत चा सगळ्यात भारी podcast पाटील dada👍
Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
Congratulations Dada for 100 k subsribers. Hyanche anubhav khupach bhari hote an sangitale pan bhari. Bhiti pan vatali pan majja ali
Khup khup dhanywad asach support kayam karat raha 🙏🏻🙏🏻
Real story सांगण्याची पद्धत मस्त आहे
Dhanywad 🙏🏻
सगळ्यात बेस्ट video ..अणि सांगितले पण मस्तच 😊👍🏻
Dhanywad 🙏🏻
आत्तापर्यंत चा बेस्ट व्हिडिओ..
Prasad sir tumhi faar realistic story saangjta.... Agadi aiktaana tya ghatneche drushya dolyaansamor disu laagte.... Very nice sir... Keep it up... We would like to here more horror sir❤🎉
खूप छान सांगितली story..... 👌🏻nd Congratulations.... 💐
Khup khup dhanywad 🙏🏻
Goosebumps must watch ✅
Thank u so much sir 🙏🏻
RUclips वर भरपूर चॅनेल आहेत पण Mystery talk is always TOP🔝🎉Congratulations 100k😎💥
Khup khup dhanywad asach prem kayam rahudya 🙏🏻🙏🏻
आम्ही रात्रभर राणाला पाणी पाजायला जायचं . आम्हाला नाही कधी भास झाला जय सदगुरू
Tumcha channel Chan ahe, Ani guest stories pan Chan ahet. Amhi Purna kutumba baghto. Ek feedback Mohite Patil sir please prashna logical Ani sensible vichara.
🎉 congratulations viru BHAU १००k 🎉
Dhanywad sir 🙏🏻
वाह! उत्तम कथन!! 👌
एकच नंबर चॅनल जय एकवीरा आई ❤
Maja aali, Kadak Story 😊
Thanks for watching 🙏❤️🙏
आत्ता जून च महिना चालू आहे आणि खर तर आज पाऊस पडतोय आणि आम्ही 4 मित्र हा व्हिडिओ गप्पा मारत हा व्हिडिओ बगतोय आत्ता घरी जायची fhatat आहे 😂😂😢❤
🤣🤣🤣🤣 thanks for watching 🙏🏻🙏🏻
कुठून बघताय 😂
@@pradipnarhe4979 रांजणपाडा गाव मुंबई 😄☺️
😂
Shree Swami samarth 🙏🏻
Mast episode 👌
Shree swami Samarth 🙏🏻
Thanks for pinning me in last video sir❤
Nice storyy🥶🥶
🙏🕉❤️🙏
स्टोरी सांगणारा माणूस त्याच्या खऱ्या आयष्यात खूप डिंग्या मारत असणार 😂
Chehra cha je aahe te sangtoy😂
तुला जेव्हा दिसेल तेव्हा तुझ्या गोट्या खाली नको सोधू वर कपाळाला हात लाव भीती ने त्या वर आल्या असतील टिंगल नको करू बालिश
So dengerous
Khatarnak video 😮
Thanks for watching 🙏❤️🙏
भाऊ जबरदस्त वाटलं तुमच्या स्टोरी❤
East or west @mysterytalks is always the best.❤❤
Thank u so much 🙏🏻🙏🏻🙏🏻
Long horror video bghnyachi.......... Mjjach vegdi ahe 💐👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Thanks for watching watching 🙏
No1
Dhanywad 🙏🏻
Congratulation मोहिते भाऊ for 1L subscriber's 🎉🎉🌹🎯🥳🎂
I started following since 10k subscribers and now channel reach 100k, proud to be part of this journey, huge Congratulations for 100k mystery talks team 🎊🎉💐
Thank u so much sir🙏🏻 thanks for your love and support
श्री स्वामी समर्थ
Shree swami samartha 🙏🏻🙏🏻
Ek number bhava...actually m from karnataka...pan marathi movies bagun marathi shikloy...ashok saraf ji laxmikant berde ji ankush choudhari sachin sir he majhe fvrt ahet...ani banavabavi sarki film banu shakat nh...karnatakatun marathi ani maharashtra cha abhimani mi Akhilesh 🎉🎉❤❤
Perfect story telling with actual feel .. keep it up @mystery talks
Thank u so much 🙏🏻
जय श्री स्वामी समर्थ
jyani hi story sangitali tyachi sangnyachi shaili khup chan vatali ❤❤❤
Khup chahan Dada ❤❤❤❤
Dhanywad 🙏🏻
Dada tuzi team aani tu khup mehnet ghet aahat khup mast 👍
Thank you sir 🙏❤️🙏
खुप मस्त अनुभव सांगितले सरांनी nice ❤❤
Subscriber from 1st video ❤
I've seen the growth 📈 of this channel from start.
Thank u so much sir. Thanks for being with us🙏🏻🙏🏻🙏🏻
@@mysterytalksofficial wlcm ❤️
1 million Coming Soon 🔝💯
Thank you keep blessing us 🙏❤️🙏
वीरेंद्र भाऊ खूबच सुंदर वीडियो आहेत
Interesting & Horrible Story, Jai Shri Mahakali 🙏🕉
Thanks for watching 🙏🏻
ही व्हिडिओ मस्त होत आणि बोलण्याची पदत सुदा🗣️
मित्रां Backround music khup महत्वाचं आहे मजा येते
बाकी मस्त स्टोरी आहे रिअल
Hi Dada khupach chan Kam karat aahat swami sadaiwa tumchya pathishi aahe❤🎉
Thank you 🙏🕉🙏
khup chan story telling 👌
खरी आहे पिंपरी तील घटना
Bhava tuja ani team chya mehnatila salam ahe mi pn survatila lightly ghetla hota kahi stories pn nantr jasa baghat gelo tr vishwas basyla lagala tyamul tumhi asach kaam karat rha ani lokana pn kahi information det rha jenekarun sagle alert rahtil ashya moments mdhe asach grow karat rha all the best🎉
Khup khup dhanywaad sir hai sagle tumhi dilele prem ani support ya mulech shakya jhale. Ani amhi nakkich ajun informative videos gheun yaycha nakki prayatna karu parat ekda khup khup dhanywad asa prem kayam rahude 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप सुंदर 👍🏻
अशेच व्हिडिओ घेऊया या 🫶🏻
तुम्हाला खूप शुभेच्छा 🌺
Keep it up 💪🏻
🙏🙏🙏🙏
Sir ni sangitlele anubhav farach bhayanak hote,ani khup chhan padhhatine sarv sangitle,kuthehi atishayokti nahi kinwa natki pana nahi jo anubhav aala to jasachya tasa sangitlyane 100% kharach watla,ani kantalwana bilkul watla nahi,tin hi anubhav aikatana ata pudhe kay honar,kay honar asa interest wadhat hota.tyamule video far mast watla.asech video khup khup yet rahot....
Khup khup dhanywad 🙏🏻
Shree swami samrth ❤
खुप भयानक प्रकार, थोडक्यात वाचलात. देवची क्रुपा.
Ek number podcast hota. Danger anubhav ala ahe Kudale saheb na.😮
Khup bhayanak prasang, Dev tari tyala kon mari ❤❤😊
मी कोकणातला आहे, मला पण तुमच्या चॅनेलवर अनुभव सांगायला आवडेल, पण मला आजून भूत दिसलेल नाही😂😂
😂😂
Aajchya video til anubhav far bhayanak hote ani te jya prakare, तळमळीने sangitle ki (mi ratri video pahila)itke bhiti watat hoti aiktana ki mazi room ani baherche watawaran aapoaapach bhitidayak banle hote,asha bhayanak anubhavanna kuthlyahi (horror) music chi garaj bhasat nahi.mast video .
Thank u so much 🙏🏻🙏🏻
Kharch khup chan anubhav sangitla tyani ...bhitich basali
Dhanywad 🙏🏻
Story telling nice and good gestures.
Khup chan aahe video
Dhanywad 🙏🏻
खूप छान ❤🎉
Thank You 🙏
खूप छान भयानक कथा
Dhanywad 🙏🏻
Dada 100k congrats🎉🎉 khup thararak aani horrible story mast mala khup aavadli ❤❤❤❤❤👍👍👍👍👍
Thanks for watching 🙏🕉🙏